भाई तुला आवर्जून सांगू इच्छितो की कोकणातील U Tubar मध्ये तुझ्या सगळ्याच व्हिडिओ बघत असतो पण त्या व्हिडिओ मध्ये विशेष करून तू आणि गोष्ट कोकणातील अनिकेत रासंम कधीच स्वतःचा स्वार्थ साधत नाही म्हणजेच व्यावसायिक करण करत नाही म्हणून तुम्हा दोघांना सलाम 👍
आदरणीय लकी दादा कांबळी अभिवादन, वंदन, नमस्कार, प्रणाम !!🙏 👉लकी दादा कांबळी साहेब एक यशस्वी चित्रफितीकार आहेच किंबहुना तसे होण्यापेक्षा लकी दादा कांबळी साहेब हे व्यक्तिमत्व सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर कोकणातील Vblogging क्षेत्रांत सर्वाधिक चर्चेत असलेला सेलिब्रिटी बनला आहे आणि लकी दादा मधील महत्वाची गोष्ट म्हणजे इतका पैसा, कीर्ती यश मिळवून देखील लकी दादा कांबळी नेहमीच कलेशी, त्यातील क्लृप्त्या शी आपसूक नितांत आविष्कार निर्मित करीत जोडला गेला असतो..कौतुकास्पद असेच सर्व काही👌✌️आणि त्याला खाली उतरण्यास मदत करतो. खाली म्हणजे माणूस म्हणतात.लकी संबंधित पर्यायाने मालवणी लाईफ संबंधित असंख्य अमूल्य चित्रफिती चित्रण समोर येत असतात त्यावेळी लकी दादा कांबळी एक महान चित्रफितीकार असण्या समवेत खूप चांगल्या मोठ्या मनाचा दिलदार माणूस देखील आहे आणि त्याच्यामध्ये पैश्याचा आणि इतर गोष्टींचा इगो गर्व मुळीच नाही जे, जो इतर चित्रफितीकारमध्ये आहे उगीचच 😀असे प्रकर्षाने जाणवते... 🙏🙏💐Salute to Respected Friend Lakshmikant ji Maheshji Kanbali Saheb 🙏🙏💐💪Revandi Malvan👍 असो 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️💻⌨️🙏
खरंच खुप छान हॉटेल आहे. आम्ही आठ दिवसा पूर्वीच अनंत मुक्ताताई हॉटेल ला भेट दिली कुडाळ मध्ये स्वस्थ रूम मस्त जेवण शिरसाट दादाच देऊ शकतात. आम्ही खुप उशिरा पोहोचलो म्हणून जेवण नाही मिळाल .पण चायनीज पण खुपच छान मिळाले तिथे . खर तर शिरसाट दादाचा स्वभाव खुप छान आहे अगदी मित्रा सारखा. कोकणात गेल्यावर नक्की भेट दया मित्रांनो 👍
खरंच नावाप्रमाणेच हॉटेल आहे. अगदी मध्यम वर्गीयाना परवडतील असेच दर आहेत. शिरसाटांची ही एक प्रकारे लोकसेवाच आहे असे म्हणायला हरकत नाही.अशी स्वामीकृपा त्यांच्यावर अखंड राहो हिच स्वामींचरणी नम्र प्रार्थना. मालवणी लाईफबद्दल काय बोलणार all time best 👌👍
सर्वसामान्य तसेच खवय्या लोकांसाठी स्वतःची एक खास ओळख निर्माण केलेले ठिकाण म्हणजे हॉटेल अनंत मुक्ताई...अतिशय सुंदर तितकेच लज्जतदार मालवणी रेसिपी..सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाजवी दर...! सर्वांनी आवर्जून एकदा तरी भेट देऊन तिथल्या विविध डिश चा स्वाद नक्कीच घ्या.
This is amazing so cheep i m from goa when I look to the bill i m suprise even i from coastal state goa it's too much expensive even in local restaurants are baba inhave to definately visit Maharashtra konkan for sea food 🙏
कांबळे साहेब तुमची गाडी खूप छान आहे पण मी एक सांगतो ते करा गाडीच्या सर्व प्लास्टिक काढून ठेवा कारण गाडी गरम झाल्यानंतर त्या प्लास्टिक म्हणून एक वायू तयार होतो त्यामुळे आपल्या शरीराला हानिकारक असतो कारण डॉक्टरच्या म्हणण्याने त्यांनी आपल्याला कॅन्सर होतो स्किन कॅन्सर तेव्हा प्लास्टिक आहे ते काढून टाका आणि चांगले सीट कव्हर टाका
Kharch khoopch kami kimaat aahe aani colour pan kay aahe sagalyacha mastch tu hyachi mahiti dilya baddal thanks karan kudal la utrun pudhe hayche asel tar lok pot bhar khavun jatil aani ase jevan jar ready / swast milnar asel tar mase baherun aanayla nako 👌👌👍😋😋😀
खूपच छान आणि उपयोगी माहिती. सगळे पदार्थ बघूनच छान वाटत होते. त्यामुळे चविष्ट पण असतीलच. तिथे ज्वारीची अथवा तांदळाची भाकरी पण मिळते का चपाती ऐवजी? कारण माझा अनुभव असा आहे की दुर्दैवाने कोकणात बहुसंख्य हॉटेल मध्ये एकवेळ तंदुरी रोटी मिळेल पण कोकणातला पारंपरिक पदार्थ भाकरी मात्र मिळत नाही .
Hi lucky kharach khup Kami kimtit jevan milt anhi aplya sarkya mansana parvdel ase hotel ya sarani chalu thevle aahe nakkich gavi aloa ki visit Karen thanks lucky ashech navnavin video gheun yet ja Dev bare Karo 👌👌👌👍😊
When u making food video, Just don’t say mast mast food, u should learn how to explain food test, why it is different from other restaurants. I know asking more but it will make u r video quality better. If you all comment just praise no telling how you can improve more for better.
कोकणातील हॉटेल मधील रेसिपी बघून त्यात मसाले काय टाकतात ते पाठ झालं आहे.जरा जमलं तुला तर कोकणातील रस्त्यावर वडापाव कसे करतात. व त्यात मसाले काय टाकतात ते दाखवलं तर बर होईल.मला आवडलं तर माझ्या घरी तसा वडापाव नकी बनवून खाईल ही.
भाई तुला आवर्जून सांगू इच्छितो की कोकणातील U Tubar मध्ये तुझ्या सगळ्याच व्हिडिओ बघत असतो पण त्या व्हिडिओ मध्ये विशेष करून तू आणि गोष्ट कोकणातील अनिकेत रासंम कधीच स्वतःचा स्वार्थ साधत नाही म्हणजेच व्यावसायिक करण करत नाही म्हणून तुम्हा दोघांना सलाम 👍
Very nice rate 👌ani Jevan pn khup Sundar ahe
aniket rasam - bharkatalay 😀
अनिकेत भाई भरकटला नाही फक्त तो त्याच content मध्ये अडकून राहिला आहे पण त्याच्या उलट लकी भाऊ सतत content बदलत असतो
@@swapnilbharekar314 agree. not using his fame for betterment of his fellow mates or village
आदरणीय लकी दादा कांबळी अभिवादन, वंदन, नमस्कार, प्रणाम !!🙏
👉लकी दादा कांबळी साहेब एक यशस्वी चित्रफितीकार आहेच किंबहुना तसे होण्यापेक्षा लकी दादा कांबळी साहेब हे व्यक्तिमत्व सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर कोकणातील Vblogging क्षेत्रांत सर्वाधिक चर्चेत असलेला सेलिब्रिटी बनला आहे आणि लकी दादा मधील महत्वाची गोष्ट म्हणजे इतका पैसा, कीर्ती यश मिळवून देखील लकी दादा कांबळी नेहमीच कलेशी, त्यातील क्लृप्त्या शी आपसूक नितांत आविष्कार निर्मित करीत जोडला गेला असतो..कौतुकास्पद असेच सर्व काही👌✌️आणि त्याला खाली उतरण्यास मदत करतो. खाली म्हणजे माणूस म्हणतात.लकी संबंधित पर्यायाने मालवणी लाईफ संबंधित असंख्य अमूल्य चित्रफिती चित्रण समोर येत असतात त्यावेळी लकी दादा कांबळी एक महान चित्रफितीकार असण्या समवेत खूप चांगल्या मोठ्या मनाचा दिलदार माणूस देखील आहे आणि त्याच्यामध्ये पैश्याचा आणि इतर गोष्टींचा इगो गर्व मुळीच नाही जे, जो इतर चित्रफितीकारमध्ये आहे उगीचच 😀असे प्रकर्षाने जाणवते... 🙏🙏💐Salute to Respected Friend Lakshmikant ji Maheshji Kanbali Saheb 🙏🙏💐💪Revandi Malvan👍 असो 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️💻⌨️🙏
खरंच खुप छान हॉटेल आहे. आम्ही आठ दिवसा पूर्वीच अनंत मुक्ताताई हॉटेल ला भेट दिली कुडाळ मध्ये स्वस्थ रूम मस्त जेवण शिरसाट दादाच देऊ शकतात. आम्ही खुप उशिरा पोहोचलो म्हणून जेवण नाही मिळाल .पण चायनीज पण खुपच छान मिळाले तिथे . खर तर शिरसाट दादाचा स्वभाव खुप छान आहे अगदी मित्रा सारखा. कोकणात गेल्यावर नक्की भेट दया मित्रांनो 👍
खरंच नावाप्रमाणेच हॉटेल आहे. अगदी मध्यम वर्गीयाना परवडतील असेच दर आहेत. शिरसाटांची ही एक प्रकारे लोकसेवाच आहे असे म्हणायला हरकत नाही.अशी स्वामीकृपा त्यांच्यावर अखंड राहो हिच स्वामींचरणी नम्र प्रार्थना. मालवणी लाईफबद्दल काय बोलणार all time best 👌👍
धन्यवाद दादा अजून एक खूप चांगली माहिती पूर्ण वीडियो बनवल्या करीता..
तूमच्या पुढील सर्व प्रोजेक्ट करिता खूप खूप शुभेच्छा
💐😊
स्वस्त व मस्त जेवण. एका चांगल्या हॉटेलची माहिती कळली. छान व्हिडिओ. 👌👍
Lucky tujh presentation phar chhan asat. Ugichach kuthehi ati nasat. Chhan mahiti dilis. Dhanyawad
THANKS FOR SHARING, BECAUSE WE ARE MANY TIME CAME AND TAY IN KUDAL.
छान व्हिडीओ
मस्त व्हिडिओ....big thumbs up 👍
Khup chan ani tasty food ahe..clean ani service pan uttam.. amhi always visit karto fish disesh tr must try.. 👍
Thankyou dada ewdhi changli mahiti dilya baddal . Ek reasonable hotel chi information dilya baddal
सर्वसामान्य तसेच खवय्या लोकांसाठी स्वतःची एक खास ओळख निर्माण केलेले ठिकाण म्हणजे हॉटेल अनंत मुक्ताई...अतिशय सुंदर तितकेच लज्जतदार मालवणी रेसिपी..सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाजवी दर...! सर्वांनी आवर्जून एकदा तरी भेट देऊन तिथल्या विविध डिश चा स्वाद नक्कीच घ्या.
कोकणातले राहण्यासाठी आणि जेवण्यासाठी सर्वात स्वस्त आणि मस्त हॉटेल.
This is amazing so cheep i m from goa when I look to the bill i m suprise even i from coastal state goa it's too much expensive even in local restaurants are baba inhave to definately visit Maharashtra konkan for sea food 🙏
छान व्हिडीओ आणि हॉटेल तर 1 no.👍👍
खूप छान फिश थाळी स्वस्त आहे. बर्याच वेळा कुडाळला जातो. माहित असतं तर नक्कीच गेलो असतो. पण यापुढे जेव्हा जाणार तेव्हा नक्की नाॅन व्हेज ट्राय करणार.
Nice n informative video 👌very neat n clean hotel n very affordable rates with great taste, v will surely try this place 👍👍🙏
दादा मस्त आहे hotel आम्ही रत्नागिरीतुन गेल्या महिन्यात गेलेलो taste उत्तम होती
👍👍👍
very nice food at affordable cost , very tasty and variety in dishes , best wishes to owner. mast
Jevan pn khup Sundar 👌
Kharch khup Chan
कांबळे साहेब तुमची गाडी खूप छान आहे पण मी एक सांगतो ते करा गाडीच्या सर्व प्लास्टिक काढून ठेवा कारण गाडी गरम झाल्यानंतर त्या प्लास्टिक म्हणून एक वायू तयार होतो त्यामुळे आपल्या शरीराला हानिकारक असतो कारण डॉक्टरच्या म्हणण्याने त्यांनी आपल्याला कॅन्सर होतो स्किन कॅन्सर तेव्हा प्लास्टिक आहे ते काढून टाका आणि चांगले सीट कव्हर टाका
Kup chan mast
Woww.. arey mazya घराच्या अगदी बाजूलाच होतास.. भेटलो असतो
Kharch khoopch kami kimaat aahe aani colour pan kay aahe sagalyacha mastch tu hyachi mahiti dilya baddal thanks karan kudal la utrun pudhe hayche asel tar lok pot bhar khavun jatil aani ase jevan jar ready / swast milnar asel tar mase baherun aanayla nako 👌👌👍😋😋😀
मस्त.
आम्हाला मुंबईत घरबसल्या कोकणातल्या वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती या व्हिडिओद्वारे मिळत असल्याने, खूप धन्यवाद. नक्की येथे भेट देऊ.
खूपच छान आणि उपयोगी माहिती. सगळे पदार्थ बघूनच छान वाटत होते. त्यामुळे चविष्ट पण असतीलच. तिथे ज्वारीची अथवा तांदळाची भाकरी पण मिळते का चपाती ऐवजी? कारण माझा अनुभव असा आहे की दुर्दैवाने कोकणात बहुसंख्य हॉटेल मध्ये एकवेळ तंदुरी रोटी मिळेल पण कोकणातला पारंपरिक पदार्थ भाकरी मात्र मिळत नाही .
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Hi, nice video
Whats veg thali cost ,room cost for family and how far distance hotel from bus stand ?
Mi pn kudalchi. Khup chan jevan ast ethe
Khub Chan Vlog Lucky Dada. Wonderful AC Restuarant in Kudal City and Resonanable Prices of the Nov Veg Food. Looks Yummy 😋. Kalji Ghya
मोरी मसाला मिळतो का? मला हाॅटेल पाहून खूप छान वाटले....👌👌🙏🙏👍👍
Nice video 👍
Make new video on room charges with family and
show in the room's in video also
Chan video.
खुप छान लकी भाऊ देव बरे करो जय गगनगिरी
मस्तच विडिओ होता 👌👌👍👍
Cheap and mast 👌👏
Editing ek number camera konta vaparata ?awesome 👍
iPhone 13
बरा झाला अशी माहिती दिलस
खूपच छान 👌👌
Yewadha sawat jewan hotel malakala kas parawadate. Koknatale lok ajunhi sadhech aahe. Thanks
विडिओ खुप छान
Lucky bhau video khup bhari astat... Adhi kala asta na gelya week madhye kudal la hoto pan next time nakki...
👍👍👍 khupach reasonable aahe
Hi lucky kharach khup Kami kimtit jevan milt anhi aplya sarkya mansana parvdel ase hotel ya sarani chalu thevle aahe nakkich gavi aloa ki visit Karen thanks lucky ashech navnavin video gheun yet ja Dev bare Karo 👌👌👌👍😊
मस्त 👌👌👌👍👍👍👍👍
Very very nice video
Nice video
Nice video 🔥🔥🔥
व्हा मस्त व्हिडीओ 👌👍
NICE VLOG
Nice...
खूप छान व्हिडिओ दादा
Home delivery karatat ky
Non ac Lodging the ret Kai aahet
खूप चांगले प्रेझेंटेशन आहे
आमचं पण नागोठणे येथे हायवे टच कामत गोविंदा म्हणून शुध्द शाकाहारी हॉटेल अमच्या
हॉटेल चेही तुमि मार्केटिंग करू शकता धन्यवाद
Not satisfied about food
Dhanyawad
Lodging cha rate kay?
Good info
Yeva konkan aploch asa...dewak kalji re
Mast ani swast.👍👍😜😜💯
Very nice
Chan hota vlogs 💖
👍👌
Lucky next time tuzi party ya hotel madhe fix karuya.
Room rent kiti aahe
Rates are very less for the variety in thali... unbelievable
When u making food video, Just don’t say mast mast food, u should learn how to explain food test, why it is different from other restaurants. I know asking more but it will make u r video quality better. If you all comment just praise no telling how you can improve more for better.
लकी भैय्या खुप छान जेवण
Fully night sathi
मावशी ला आणि आदू ला घेऊन नाही गेलास 🤔
U R better than Pragat
Dada please nanar virodhat Tu pan kahi teri action ghe🙏
बरा झाला व्हिडिओ टाकलस तो, पुढच्या महिन्यात गावात जातंय तेव्हा जनशताब्दी ने उतरलय की हयच जातंय.
Prathmesh la aanayla pahije hota.
Masat hota video Chan hot hotel jevan pan
नम्याला बरोबर घेतल्या बद्दल आनंदच आहे पण नेहमी तूझ्या बरोबर मदतीला असणारा प्रथमेश बरोबर हवा होता
Prathmesh shetichya kamat.... 😊
👍👍👌👌🙏🙏🐠🐠🐟🐟
Apla no mobile no milel ka
1st me ♥️ 👍
ithout comments 🥱
जाउ नका… फक्त दिवसाच जेवण मिळतं हे सर्व… आम्ही संध्याकाळी ७ वाजता गेलो तर काहीही मिळालं नाही… फक्त चायनिज होतं
त्या खादाडाला हे हॉटेल अजून कसे सापडले नाही
Kon ?
Costly compare to mumbai
Like kara fukat baghanaryanoo
tu paise deun baghto ka.😂😂
@@bhushangarud4973 like karun
कोकणातील हॉटेल मधील रेसिपी बघून त्यात मसाले काय टाकतात ते पाठ झालं आहे.जरा जमलं तुला तर कोकणातील रस्त्यावर वडापाव कसे करतात. व त्यात मसाले काय टाकतात ते दाखवलं तर बर होईल.मला आवडलं तर माझ्या घरी तसा वडापाव नकी बनवून खाईल ही.
स्वामी समर्थ यांच्या फोटो समोर बसून nonveg खायला तुम्हाला लाज नाही वाटत.......??तो हॉटेल वाला बी तसलाच...... 😡😡😡😡