चौक्याचो बाजार - VLOG 12 | MALVAN CHAUKE BAJAR | MALVAN LIFE | Dalvyancho Zil | DALVIZ SON | KOKAN
HTML-код
- Опубликовано: 10 июн 2023
- चौक्याचो बाजारा... म्हावरा... कोंबे.... आंबे... फणस....नारळ... सुके बांगडे.... कोकमा.... भजी.... बटाटो वडो....लिंबू सरबत आणि मोप काय माय......
चौक्याचो बाजार - VLOG 12 | MALVAN CHAUKE BAJAR | MALVAN LIFE | दळव्यांचो झिल | Dalvyancho Zil | DALVIZ SON | KOKAN
LIKE SHARE SUBSCRIBE.....and support दळव्यांचो झिल | Dalvyancho Zil Channel ....Thank you......
#malvanigajali #malvanilife #kokanvlogs
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #malvanigajali #malvanilife #konkan #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagelife #maharashtra #dalvi #DALVIZSON #दळव्यांचो_झिल #Dalvyancho_Zil
Follow us on... Instagram & Facebook दळव्यांचो झिल | Dalvyancho Zil All Copyrights Are Reserved By KRUNAL DALVI
Facebook : / krunaldalvi007
Instagram : / dalvyanchozil Развлечения
Wa mast my love chouke
खुप छान विडीओ वाटले
HapppyDiwalitoallFamilyNarendrakambliUbhadandaVengurleSindhudur
Happy Diwali
Hotel guru Mauli famous maza bhacha Akhilesh jadav bhyo mi Kashinath chopade kasho
मस्त विडिओ भाऊ ❤ छान सुंदर आपले कोकण सुंदर कोकण म्हणजे एक स्वप्ननगरी मी कुडाळ चो
देवभूमी कोकण.....❤️
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगलमुर्ती मोरया ||
|| गणपती बाप्पा मोरया ||
चौकुळला माझी बहीण दिली नेने वाडीला
छान आहे माझे गाव आहे 🎉🎉🎉🎉
चौका बाजार छान आहे.
संपूर्ण बाजार बघायला मिळाला.
छान
खूप छान
दर रविवारी या चौक्याच्या बाजारात ट्रॅफिक मध्ये अडकायला होतं. या बाजारात कायकाय स्थानिक व्यवसाईकांकडून मिळत ते आज समजलं.
खूप छान
खरं आहे...धन्यवाद !...
मस्तच छान video banvalas मित्रा
छोट्यांच्या रविवार चा बाजार खूप भरतो.भजी खूप छान असतात.
Mast mast chhan vatal bajar baghun ..,😊 khup bhari ahe sarvch bajar ...mi choukyatali ahe mi pan enjoy kelay chouke bajar...🤗😉
Nice Dalavi Dada for super vlogging our old memories flash. Maz Aajol ahe he Chouke akkha balapan ya Choukyachya nakyavar kadhal. Dhanywad dada athavani tajya kelyat. Love You Chouke. ♥️👌😘😍🙏🏻💐
तूमका व्हिडिओ अवडलो ह्या वाचून बरा वाटला...
माझी नणंद खालच्या देवलीत राहते... प्रतिक हेमंत गोवेकर भाचा आहे माझा....😊
छान मित्रा
Everything is so tempting ,👍thanks for sharing, especially sukya n gavthi wali ,bhendi aani lal palo
Very nice video 👌
👌👍
NarendrakambliUbhadandaSindhudurgKokan
Video भारी 👌 आम्ही नेरूरपाराक जाताना चौक्या च्या बाजाराक थांबतव😊 पुढच्या टायमाक खाजा नक्की घेतलव👍
Waw Kay Bhari Blog
Mast Bhaji Shopping
Chowk Bajar Mast
You are Very Handsome Sir
Apratim Apratim Apratim
😀😀😀😀😀👌👌👌👌👌👌
Dhanyawad....
खूप खूप छानदादा,, चौकी बाजार 🎉🎉🌹🌹👍👌👌
मु. पो. चौके बाजार....
धन्यवाद...
छान व्हिडीओ झाला,
रविंद्र वाटकर, नागपूर ( विदर्भ)
Dhanyawad......
Channel subscribe Kara.... Aani असच प्रेम रहुद्या.......
खूप दिवसनी बाजार पहिला
Kombada mahag bhetla Rao. 450
ok hota
फरक आहे दोन्ही कोंबड्या मधे वजन आणि Quality मध्ये....
Maze janm Stan balpan mi Kashinath chopade btc vidyalaya chouke Samir Manjrekar Sumit kadam all Nitin gawade Rajan dada sawant hotel malvni shailesh gawade pan stall kmy friend sumtya baro aasnt na
Maze pan village he
Aahe
काय नाव गावचा??
Mi pan Aambericha Aasay atumi kahychy asas
वरची देवली (वाघवणे)
Dadanu tumhi khay ravhta🙂mi aamberichi asay mahnun vicharlay🙂
वरची देवली (वाघवणे)
Very nice vedio फूल वाच करून डन केले, तुम्ही दयाल फूल वाच करून, मैत्री असू दया
Thank you....
खूप वर्षांनी चौक्याचो बाजार बघितलंय. तुमचो गाव खायचो. मी धामापूर चा. पण आता मुंबईक
वरची देवली (वाघवणे)
अरे दळव्यांच्या झिला ,त्या म्हाताऱ्या गाबतीनीकडून 100 चे 10 बांगडे घेतलंस,चाकरमानी असून सुद्धा किती bargening करताव रे,चांगला नाय वाटला
10 गवतत , तेवढेच घेतलंय 12 नाय मागुक..... चाकरमानी आसय म्हणान ते पण rate चढेच लावतत.... जबरदस्तीने घेवून नाय .... पहिली तिच्या मोजण्यात चूक झालेली......गौरसमज नको.....,🙏
@@dalvyanchozilज्ञ
खुपच छान व्हिडिओ माझे आजोळ आंबेरकर पिंकी खाजे छान बनवते
wah wah ...........Ek Number Khaja
Hi devyani me प्रसन्ना
@@Guru_Bhakti_ Hi प्रसन्न ा
@@dalvyanchozil Thank you dada
Thank you Aatya
झिला दोन पैसे गाववाल्यांना कमवू दे. कित्या भाव करतोस.
Eth. Bayangi milate ka
Bhuta mansanchya bajarat nay milnat....
Tyacho bazar yegalo asta.....
😂😂😂
Pudhya padhna hai baghyla milel ki nahi😢
माफ करा.... पण काही कळलं नाही....
नक्की काय म्हणायचंय ?? काय पाहायला आवडेल ??....
विडिओ बरो हा पण कॅमेरा हललो हा त्यामुळे बघताना त्रास होता
खरा हा.... आजुन सुधारणा करू....
तुमचो support असोच असांदे.... मग लवकर होईत....🙂
Doda kashala vapartat.
कोकम दोडा .... म्हणजे हिरवे रातांबे कापून वळवून सुकवले जातात.... आणि मग होलसेल मार्केट ला विकले जातात.....
त्याचा उपयोग बऱ्याच product मध्ये केला जातो.....
Thank for early Reply.
Actually दोडे म्हणजे काय हे माहित होतं पण ते विकल्यावर नक्की काय होतं हे माहीत करून घेण्याचा प्रयत्न करत होतो पण अंदाजेच माहिती मिळाली....
या गोष्टीत उशीर झाला......
विनाकारण काहीही उत्तर देण्यात अर्थ नाही.... अधिक योग्य माहिती साठी काम चालू आहे.... कळवतो....
मालवण चौके रोड आहे का
हो.... खरंतर मालवण कसाल रोडवर चौके लागत..तिथेच चौक्याचा बाजार भरतो .... तिथून एक रस्ता धामापूर मार्गे कुडाळात जातो
Zil mhanje boy ani chedwa mhanje girl ka Malvani madhe?
Thodi thodi kaltey Malwani
Very nice vlog👍
YES .... ZIL Mhanje SON aani CHEDU Mhanje DAUGHTER
अरे तू दत्तू दळवी यांच्या घरातील आहेस का
हो
लवकरच नाना (दत्तू दळवी) पण येतले व्हिडिओ मध्ये.....