बिग थ्यांक्यू भावा लहानपणा पासूनच हे कुतूहल होत,सुके मासे कसे तयार करतात.आज तुझ्यामुळे आणि सारीकाताईमुळे संपूर्ण रीत बघितली.आता विनंती एखाद्या authentic ताईंच्या हातची सुका बांगड्याची रेसिपीचा ब्लॉग बनव.🙏🙏🙏
अतिशय मेहनतीने माहितीपूर्ण व मनोरंजक व्हिडिओ बनविणे हे मालवणी लाईफचे वैशिष्ट्य आहे. त्याच मालिकेतील सुके बांगडे बनविण्यासाठी लागणा-या मेहनतीची संपूर्ण कहाणी दाखविणारा माहितीपूर्ण सुरेख व्हिडिओ. 👌👍
Informative videos मध्ये तुझा हात कोणी धरू शकत नाही.... माझ्या मनात जे प्रश्न होते ते आणि आणखी बारकाव्याच्या प्रश्नांची अचूक उत्तरे मिळाली त्यासाठी तुझे मनापासून आभार... आणि ताईंना त्यांच्या व्यवसाया साठी शुभेच्छा... देव बरे करो 🙏🙏🙏🙏🙏
नेहमी प्रमाणे अतिशय माहितीपुर्ण विडिओ. तुम्ही खुप खोलात जाऊन प्रश्न विचारतात (काही लोकांना त्यांचे व्यवसायाचे सीक्रेट सांगायचे नसते ते प्रश्न टाळण्याचा प्रयत्न ही करतात) मात्र तुम्ही अगदी नकळतपणे आणि समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन अगदी प्रेमाने उत्तर काढुन घेतात 👌 विडिओ पाहत असताना आमच्या मनात जे काही प्रश्न येतात पुढच्याच क्षणी विडिओ मध्ये तुम्ही तो प्रश्न विचारतात..हा तुमचा स्वभाव खुप आवडतो.. असेच माहितीपुर्ण वीडियो अपलोड करत रहा 🙏
दादा तुझ्या व्हिडिओ द्वारे काय तरी नवीन बघायला मिळते. तुझ्यामुळे कोकणातली खूप चांगली माहिती मिळते . असच नवीन नवीन दाखवण्याचा प्रयत्न करीत रहा. कोकणातील 1 no यू ट्यूब channel
नेहमी प्रमाणेच माहितीचा खजिना असलेला VLOG, आपण सुके बांगडे नेहमीच खातो पण ते कसे सुकवतात याची माहिती अगदी डिटेल मध्ये दिलीस त्यासाठी धन्यवाद. तुझ्या इन्फर्मेटिव्ह व्हिडिओजचा अनेक छोट्या-मोठ्या उद्योजकांना फायदा होतो यात शंकाच नाही.keep it up LUCKY bro. 👍🏻👍🏻👍🏻
लकी खूपच छान, पुन्हा एकदा नाविन्यपूर्ण व्हिडीओ मी कधी सुका खारवलेला बांगडा खाल्ला नाही ताजेच खातो नेहमी आणि आमच्याकडे मिठाने भरलेले बांगडेच विकले जातात ही पद्धत खूप वेगळी वाटली याचे कालवण खूप छान होत असेल..👍😊
सचिन सर सारिका मॅडम खरंच छान यासाठी खूप कष्ट आहेत हे आज तुमच्यामुळे समजलं. घरात बसान पीटी आणि सुको मासो आवडता खाउक . तेच्या मागचे कष्ट कळले. Thank you.
My kerala ki rahne wala hon bangda machi meri sab se pasandida machli hai behan aap ki mahenat ko mera salam My marathi samajh tha hoon bol na nahi aata allah aap ki mahenat ko qubul karen aur taraqi ata karen aap bade imandari se kam karte hai Aur youtube wale bhai ko bhi mera salam hai aap ne bohut acha video banaya hai bohut bohut shukriya
सुके बांगडे बनवण्याची प्रक्रिया हा विडिओ काय पहायचा असे वाटत होते पण त्या मागची मेहनत पाहून विडिओ का बनवला ते समजले आणि दुसरे म्हणजे मित्रांनो जेवण वाया घालवू नका हा संदेश छान आहे धन्यवाद
Are kiti vegala aani chan video zala kharch kiti mehanat karta hi lok ithe Mumbai la tar 100 la 4rch miltat te pan changali asel he sangu shaqat nahi Tai khoop mehanat karata tumhi 👌👍🙏
Hi lucky malapen mahit nahi hot ki suki machchi i kashi prosses aste lucky tujya mule hi mahiti aamhala milali tula big 👍 anhi tayine khup chaan prakare ti mahiti sangitli tayinchepen manapasun Dhanyavaad khup chaan video 👌👌👌👍 Dev bare Karo 😊
बिग थ्यांक्यू भावा लहानपणा पासूनच हे कुतूहल होत,सुके मासे कसे तयार करतात.आज तुझ्यामुळे आणि सारीकाताईमुळे संपूर्ण रीत बघितली.आता विनंती एखाद्या authentic ताईंच्या हातची सुका बांगड्याची रेसिपीचा ब्लॉग बनव.🙏🙏🙏
S
मेहेनत भरपूर आहे म्हणून सुखे माशे महाग असतात फार चांगला व्हिडिओ आहे
मला हा व्हिडीओ फारच आवडला. तु हा व्हिडीओ बनवण्या अगोदर मला बागडे कशे सुकवतात हे पाहयचा होता. तेवढ्यात तुझा व्हिडीओ आला
देव बरे करो. लाईक तो बनता है
अतिशय मेहनतीने माहितीपूर्ण व मनोरंजक व्हिडिओ बनविणे हे मालवणी लाईफचे वैशिष्ट्य आहे. त्याच मालिकेतील सुके बांगडे बनविण्यासाठी लागणा-या मेहनतीची संपूर्ण कहाणी दाखविणारा माहितीपूर्ण सुरेख व्हिडिओ. 👌👍
ही खूप मोठी प्रोसेस असते, आज तूझ्या मुळे ही माहिती मिळाली
Informative videos मध्ये तुझा हात कोणी धरू शकत नाही.... माझ्या मनात जे प्रश्न होते ते आणि आणखी बारकाव्याच्या प्रश्नांची अचूक उत्तरे मिळाली त्यासाठी तुझे मनापासून आभार... आणि ताईंना त्यांच्या व्यवसाया साठी शुभेच्छा... देव बरे करो 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
खारो बांगडो खाऊक मज्जा वाटता पण तेका येवढी मोठी प्रोसेस असता ही आज कळली आमका...🙆♂️🙆♂️🙆♂️Thank you❤ Dada.
ha barobar
नेहमी प्रमाणे अतिशय माहितीपुर्ण विडिओ.
तुम्ही खुप खोलात जाऊन प्रश्न विचारतात (काही लोकांना त्यांचे व्यवसायाचे सीक्रेट सांगायचे नसते ते प्रश्न टाळण्याचा प्रयत्न ही करतात) मात्र तुम्ही अगदी नकळतपणे आणि समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन अगदी प्रेमाने उत्तर काढुन घेतात 👌
विडिओ पाहत असताना आमच्या मनात जे काही प्रश्न येतात पुढच्याच क्षणी विडिओ मध्ये तुम्ही तो प्रश्न विचारतात..हा तुमचा स्वभाव खुप आवडतो..
असेच माहितीपुर्ण वीडियो अपलोड करत रहा 🙏
लहानपणापासून सुखे बांगडे आवडीने खातो पण ते सुकवण्याची प्रोसेस पहिल्यांदाच बघितली. खूप मेहेनतीच काम आहे. तुला व सारिका ताईंना धन्यवाद.
धन्यवाद सारीका ताई,भविष्यात आपणास यश मिळत जावो, हीच सदिच्छा.
धन्यवाद
आज खुप भारी माहिती भेटली. व्हिडिओ खूप मस्त होता.
आपली माहिती फार चागंली वाटली जर आम्हाला बागंडे हवे असतील तर मिळती काॽ.
दादा तुझ्या व्हिडिओ द्वारे काय तरी नवीन बघायला मिळते. तुझ्यामुळे कोकणातली खूप चांगली माहिती मिळते . असच नवीन नवीन दाखवण्याचा प्रयत्न करीत रहा. कोकणातील 1 no यू ट्यूब channel
नेहमी प्रमाणेच माहितीचा खजिना असलेला VLOG, आपण सुके बांगडे नेहमीच खातो पण ते कसे सुकवतात याची माहिती अगदी डिटेल मध्ये दिलीस त्यासाठी धन्यवाद. तुझ्या इन्फर्मेटिव्ह व्हिडिओजचा अनेक छोट्या-मोठ्या उद्योजकांना फायदा होतो यात शंकाच नाही.keep it up LUCKY bro. 👍🏻👍🏻👍🏻
आज पहिल्यांदा सुके बांगडे बनवण्याची पद्धत पाहिली फार बरं वाटलं 👌👌👍
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा विडिओ होता आणि कोकणातल्या तरुण मुलांनी खूप काही शिकण्यासारखे होते
We got this information first time, very nice. Good vlog as usual. 👌👍👍
लकी खूपच छान, पुन्हा एकदा नाविन्यपूर्ण व्हिडीओ मी कधी सुका खारवलेला बांगडा खाल्ला नाही ताजेच खातो नेहमी आणि आमच्याकडे मिठाने भरलेले बांगडेच विकले जातात ही पद्धत खूप वेगळी वाटली याचे कालवण खूप छान होत असेल..👍😊
खूप छान माहिती लकी भाऊ
लहानपणापासूनच कुळदाची पिठी भात आणि भाजलेला बांगडा एक नंबर बेत जेवणाचा
देव बरे करो जय गगनगिरी
सचिन सर सारिका मॅडम खरंच छान
यासाठी खूप कष्ट आहेत हे आज तुमच्यामुळे समजलं.
घरात बसान पीटी आणि सुको मासो आवडता खाउक . तेच्या मागचे कष्ट कळले. Thank you.
Thank you
खूप मेहनत आहे. कष्ट आहेत. देव त्यांना खूप शक्ती देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
खारो बांगडो, कुळथाच्या पिटी वांगडा खाऊक बरो लागता पण खारोवची प्रोसेस आणि त्यामगाची मेहनत पहिल्यांदाच बघितलंय 👌 सारिका ताईक बीग 👍 मालवणी लाईफ तर all time imformative 👍 देव बरे करो 🙏
Thank you
खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती आहे ही . सर्वांना ही परंपरा कळेल. मस्त व्हिडिओ अप्रतिम. 🙂
फार छान माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
परुंतू ही पद्धत वापरून सध्या कोणी असे बांगडे खारवत नाहीत.
जे खराब न होता ज्यात दिवस टिकतील.
धन्यवाद 👌👍
Thank you 🙏
Lucky tuze video sampurna mahitipurna astat ani asech video banvat Ja dhanyavad dev bare Karo 🙏
खूप छान बांगडे सुकवण्याची पद्धत सांगितली
खाताना बरं वाटतं पण खूप मेहनत आहे.
Thank U for this vlog कारण मोठे मासे कसे वाळवतात या बद्दल कुतूहल होतं ☺️.
Mashe mele are deva
आम्हाला खूप आवडतात.छान माहिती दिली
खूपच सुंदर किती मेहनत घेतली आहे👍👍
Bhai khup khup dhanyavad he mahiti dili.aata paryat mahit navat ki sukhi machi kashi tayar hote..Aaj tuza kadun changli mahiti milali,🙏🙏मुंबई(अंधेरी)
धन्यवाद सरीका ताई.. तुझ्यामुळेच खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सरीका
Thank you
खुप मस्त माहिती. Thanks
मस्त मित्रा खूप छान माहिती दिलीस
Big thanks
खरच खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
बांगडे सुकवण्याची खूपच छान माहिती दिली देव बरे करो 🙏🙏🙏
Rojgar..vision khup sunder malvani life
खूप मेहनत आहे भाऊ!पण मस्तच व्हिडीओ आहे
खुप खुप शुभेच्छा तुम्हाला ,खरचं खुप मेहनत आहे .आता कुणी भाव करणखर नाहीत.हे बघितल्यावर कष्टाने व्यवसाय.,🙏🙏🙏
Bangde mele are deva
Keep it up, you are doing great job.
मस्त दादा. छान informative video 👌🏼👌🏼
Khup chan mahiti dili dada Ani Sarika tayi. 🙏 Dhanyawad. 🙏
Thanx bhava Pahilyanda bgayla bhetal. Tumche Sarv video khup mahiti milte
उत्तम आणि सहज , सोपे समजावून सांगणारे सादरीकरण . पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤️👍
Mashe mele are deva
Amhala khup avadtat atishy surekh
खुप छान माहीती दिली आहें ताई तुम्ही दोघांनी पण मस्त छान फारच सुंदर कष्ट हि फार आहे माहीत नव्हते धन्यवाद 👌👌👌🙏🌹
Thank you
खूप सुंदर महिती सर
Thanks Sarika tai.
Very very informative. I will surely buy. Also try to add recipe
Khup chan Vlog! ❤️
My kerala ki rahne wala hon bangda machi meri sab se pasandida machli hai behan aap ki mahenat ko mera salam
My marathi samajh tha hoon bol na nahi aata allah aap ki mahenat ko qubul karen aur taraqi ata karen aap bade imandari se kam karte hai
Aur youtube wale bhai ko bhi mera salam hai aap ne bohut acha video banaya hai bohut bohut shukriya
Khupch mehanat ghyavi lagte 👍
मस्त च मिठातले बांगडे 😋😋
Khup chaan maahiti
नवीन माहिती मिळाली 👌👌👍👍
खुप छान माहिती👌👌
सुके बांगडे बनवण्याची प्रक्रिया हा विडिओ काय पहायचा असे वाटत होते पण त्या मागची मेहनत पाहून विडिओ का बनवला ते समजले आणि दुसरे म्हणजे मित्रांनो जेवण वाया घालवू नका हा संदेश छान आहे धन्यवाद
खुप खुप शुभेच्छा तुम्हाला ,खरचं खुप मेहनत आहे.
very nice vlog , Mast
छान पद्धतीने केले.
first time me comments and likes
😢a great process indicating how qe get.fresh tasty dried mackerals in the market
Good job
मेहनती कोकणी.. सुंदर
Very nice video hard work 👌👌👍👍
All dead fish fry some live fish yum
खुप छान दादा
Lucky da,magchi ghulyachi video n atachi sukyamashyachi video apratim
Mashe mele are deva
Chan mahiti..keep it up..
खूप छान सादरीकरण
Are kiti vegala aani chan video zala kharch kiti mehanat karta hi lok ithe Mumbai la tar 100 la 4rch miltat te pan changali asel he sangu shaqat nahi Tai khoop mehanat karata tumhi 👌👍🙏
Belgav madhe pan same rate aahe
Mashe mele are deva
Maza pn favourite beach ahe chivla 100% love for chivla best beach in kokan
खूप छान माहिती सारिका मॅडम यांना thanks
धन्यवाद
Khupach chhan tarikha tai ,
खुप मेहनत आहे. Keep it up 👍
खुप छान पन मेहनत खूप आहे
व्हिडिओ, माहिती 👌👍
इजिप्त मधले लोक कोकणी माणसाकडून मम्मी बनवायला शिकले असतील
🤣🤣🤣
🤣😂
Hi lucky malapen mahit nahi hot ki suki machchi i kashi prosses aste lucky tujya mule hi mahiti aamhala milali tula big 👍 anhi tayine khup chaan prakare ti mahiti sangitli tayinchepen manapasun Dhanyavaad khup chaan video 👌👌👌👍 Dev bare Karo 😊
Thank you
माहिती खूप छान आहे पण tharmocol चां बॉक्स वापरले जाते आपले पूर्वज असा काय करायचे ते सांगा दादा जे इकोफ्रेंडली होईल कोकणी रान माणूस असायला हवे
लय भारी
खूप दिवस लागतात..मला वाकट्या आवडतात.
Bnagde khat nahi pan aavdla video nice👍
नाचणीची भाकरी आणि सुका बांगडा चव छान लागते
मस्त 👍👍👍👍
khup sundhar
मुंबई मध्ये पाठवायचे असतील तर charges किती होतील....
Nice Information..
Khup chan dada
Nice video 🔥🔥🔥
खुप छान : :
वा सारिकाताई खूप मेहनत घेताय , तुम्हाला खूप शुभेच्छा 🙏🏻
धन्यवाद
Grt👍
Big fan sir😇
लई भारी,मी लवकरच तुमाला भेटेन
खूप खूप कष्ट आहे. इतके
Nice video dada.
Nice lucky Dada
Nice video dada
Very nice
खूप मेहनत आहे दादा तुझी
Kup Chan
Thanks pragat , Karan he sagla Ami pahilyanda baghto. kiti Kam astat, mahitach navhte.
प्रगत नाही लक्ष्मीकांत कांबळी आहे
Mashe mele are deva
Mast video