सड्यावरचा जेवान आणि काजूच्या बागेची बेनावळ | कोंकणी जीवन | Malvani Life
HTML-код
- Опубликовано: 7 май 2022
- #kokanvlog #konkan #kokanimanus #malvanilife #malvanigajali #malvanirecipe #kokan
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow me on...
* Instagram
- / ghadi_vinay. .
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar Развлечения
न्याहारी आणि जेवण बघून तोंडक पाणी सुटला
बाबू खूप छान आम्ही सुद्धा असंच शेतात काम करायचं जुनी आठवण आली
खूप कामे असतात रे तुम्हाला कोकणात. आम्हाला व्हिडिओ बघटनाच घाम फुटतो
खूप छानच व्हिडिओ आहे.
छान 👌👌
Very good barupuer Maniet
karto ha tu kunachi najer nako loginee mitta tula
मला फक्त तुमच्या कुटुबाची मेहनत दिसते तुम्ही खूप पुढे जाल👍
व्हिडीओ आवडला
धन्यवाद
Nice nature
नाना आणि तुमचा नाता काय
Ata haie kuan haie paunae tmch bablaye
Evadha काम केल्यावर पोटात जे अन्न जात त्याची चवच वेगळी...
बाबू तूझ्या मेहनतीला आणि निरागस हसण्याला लाईक करते. आणि सबसकाईब सुद्धा.
एखादा व्हिडिओ ह्याच काजूच्या बागेवर कर रे आता.
सडेवरचे काम लय भारी आणि सगळे मिळून जेवण करायची मजा च भारी पुनम ताई ला बोलवायला पाहिजे होती तिची मालवणी भाषा ऐकायला मिळते बरं वाटतं
Lay bhari vatla me pan kudalcha asay tumchi bhavanda bagun maka mazya bhavanda chi atvan Eli ami pan pahila asach Kam karaycho
मस्तच काजूच्या बागेची बेनावळ पण झाली आणि तुमचा वनभोजन पण झाला😄😄 👌👌
👍👍
बाबू तुमच्या मेहंती ला सलाम. लय भारी
धन्यवाद
बाबू ,तुझी मेहनत खुप आहे पुष्पा कुठे राहते तुमच्या गावात दिली आहे काय तीचा नवहरा कुठे दिसत नाही
तुमचे व्हिडिओ natural असतात.तेंव्हा बघावेसे वाटतात
खुप छान वीडियो
Jabardast mehanat
Khup sundar
छान होता व्हिडिओ
खुपच छान. मला सुद्धा आवडतात,तुमचे video बघायला
Very best video
Tumcha sarvanche video
भाजलेली सुकट लय भारी 👌👌👌👌👌👍👍👍👍
👍👍
Mast na ya jevana che gammat khup.
Bhari video
Sundar video 👌👌
Hard Work kartaat Sarv jan
Ami pan kaju saf krayche
छान
Bhakti sawant ghadi dhanyavad Babu pratek bhagatun me gavala jaun yetech
खुप छान!
God bless you brother
Chan video
Dhanyavaad
पुष्पा कमी बोलणं भाव भावमारून जाता सुंदर कलर्स ऑफ कोकण बेस्ट 👍
बाबू तुझा काम लय भारी
Khup mast chan video
Khup khup Sundar
Very nice, really they are very lucky who enjoy life with nature.
बाबू खुप मेहनती आहेस
गावची माहिती दिली जाते बर वाटते
Bhari mast 👌👌👌👌👌👌
बाबू घाडी जगातील श्रीमंत माणूस साधी भोळी राहणीमान सुंदर कुटुंब साधीभोळी भहिन खूप मस्त अधनामदना पुष्पाक व तुझ्या बायलेक पण घे विनू दिसत नायतो
विनू मुंबई ला आहे
Kokanchi Manse sadhi bholi
भारी व्हिडिओ बाबू👌👌🙏
सुंदर
Thanku
Very very very nice video 🌹🌹🌹🌹🌹
खूप छान विडिओ
धन्यवाद
God bless you bro
👍
👍👍
Babu u r grt.. Vinu we miss u in this video
Delicious jevaan.
बाबू मस्तच शेतकऱ्याला श्रमा शिवाय पर्याय नाही पण बाग स्वच्छ झाली काम केल्यावर जेवण्याचा आनंद वेगळाच मी पण केस कापायला जाणार होतो पण शेतात पावर टिलर आलाय तिकडे जायला पाहिजे
👍👍👍👍👍👍👍👍👍
Nice video
Thanku
Babu mala khuoopch awdto kiti mhenati ahe tase tumhi savrch mhenati aheat 👍👍👍👍
Thanku
Va mast👍👍👍
👍👍
साधा भोळा बाबू अनं त्याचे साधे भोळे कुटुंबीय खरंच खूप कष्टाळू आहेत सगळे. खरे शेतकरी विना तक्रार कष्टाला जुंपलेले असतात.. अशा लोकांमुळेच निसर्ग व कोकणाचे सौंदर्य टिकून आहे..
ईश्वर नेहमी तुझ्या सोबत आहे.. 👍🏻
🙏🙏सुंदर असं निसर्गसौंदर्य व त्या निसर्गाकडून मिळणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी आणि त्या निसर्गात राहणारे साधी भोळी माणसं याहून कोणतंच सुख मोठं नाही👌👌❤️❤️
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@@mukeshghadi167 God bless you 🎉
Hii are dada tuji bayko naste kontycha vlog madha
👌👌
Bauchi bayko khay geli disat nay ti mayerak geli ha kay
👌👌👌👍
👍👍
Babu v tuzya bahini far mehnati aahat pushpa kami bolte haste matra chan
खुप मेहनत करता रे तुम्ही🙏🙏
Thanku
बाबु ही मेकसितली तुझी बायको आज बघितली छान आता गावाके कामा चालु जातली पाऊस जवल इलो लय भारी
बाबूची मोठी बहीण पिंकी आहे वाटत ती.
बहिना बाई आहेती
Hiii babu
Babu
बाबु तुझी मेहनत खुप आहे पुष्पा कुठे राहते तुम च्या गावात दिली आहे काय तीला तीचा नवरा कुठे असतो
पुनम पुष्पा दोघी सख्या बहिणी सख्या जावा आहेत... तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आधीचे व्हिडिओज बघितले की सापडतील
Tu kayam gavakach asat...bayko Mumbaichi kelas kay
khup chhan video. bhau aapan camera konta waparta ? please saanga .
kaju amhala miltile ka ole bhajisathi mumbai la paise deu amhi
AK vashycha video bagitla hota
आज पुनग्या दिसला नाय
खूप छान 👌👌👌👌
Benaval mhanje he kay karat hota tumhi
साफसफाई
Babu cha lagna zala kay
मित्रा किती शेती आहे तुझी
तुमच्या गावातील वडापाव वाला आणखी इंटरनेशनल मासे वाला दाखवा आता बरेच दिवसांनी बघितले नाही त्यांना....
Nice, hard work!!
God bless you ppl🙏
बाबू तुमचे सर्व व्हिडीओ छानच असतात पूनम ला मिस केलं तुझी पत्नी दाखव तुम्ही भावंडं खूप कष्टाळू आहात
धन्यवाद
जुने videos, पाऊस येणार झाला
Lay Bhari Babu
👍
👍
Babu
Mastha
Thanku