वा एकच नंबर धपाटे तोंडाला पाणी सुटले किती छान आक्का धपाटे करतात किती नशीबवान आहात दादा तुम्ही आईच्या हातचे खायला मिळते आक्काची नथ कुंकू आणि डोक्यावरील पदर एकच नंबर आहे
खूप छान आक्का आम्ही पण भाग्यवान आहोत.कारन् गावाकडे हे सारे गावरान प्रकार करून खाण्याचि काही औरच मज्जा असते . मी शहरात राहूनसुद्धा चुलीचा वापर नेहमी करते.धन्यवाद
धपाटे अतिशय छान
वा एकच नंबर धपाटे तोंडाला पाणी सुटले किती छान आक्का धपाटे करतात किती नशीबवान आहात दादा तुम्ही आईच्या हातचे खायला मिळते आक्काची नथ कुंकू आणि डोक्यावरील पदर एकच नंबर आहे
खुप खुप धन्यवाद
Khup chan aahe
खूप छान चविष्ट मस्त गावाकडे आहे असं वाटत होतं अक्का धपाटे चविष्ट आहे
Khupch sundr dada kontya gavache Thatte,pn,sagna danyvad, resipi sangitlyabddl ❤
खूप छान धपाटे
आई शप्पथ लय लय लय भारी.
खुप छान धपाटे आक्का
आज आजीच्या हातच्या थालीपीठची आठवण झाली .खुप खुप धन्यवाद
खूप झणझणीत आहे पण आवडते कधीतरी आक्का सुगरण आहे मस्तच
Very nice presentation
फारच खमंग
Khuch Chhan vat te Tai .Khuch bhari dhapate khauch vatat Aahe
खुप छान आहे साखरेचे खाणार त्याला देव देणार
Aakka tumcha pata sundar gol aahe,vkiti God sangata!
Number one
Khup chan tai
Khup. Chan aahe
👍👍👍👍
सुंदर
Khupch chan dhapate
अतिशय सुंदर ❤
एक नंबर. अतिशय सुंदर. मला फारच छान वाटले .धन्यवाद.
Chanch.mastch.shetjaga chan ahe.Dhapat my favourite.
Aahmi pan gawakadche aahe Pn khup chan👌👌👌
Khuapch Chan aahe postik swadist recipe
वा खुप छान धपाटे आका
Khup chhan
Thapate Khupch Chaan
Ek Number
Wa Aakka Dhanya
अका मस्त झाले धपाटे ❤😊
खूप छान
Akka tumche dhapate khooopach chaan distahet.khanyat kiri chavisth asel thanku
Mastch
खूप मस्त धपाटे दिसत आहेत ..मला खूप आवडतात.
खूप खूप धन्यवाद
मी पण असेच बनवते छानच
Dada tucha video khup divsani bagitla dhapaty jhaly 1no mast😘👌🌹🌷
Plz asech Roz video kara
खूप छान धपाटे बनविले आमच्या कडे श्राव नात धपाटे करतात
लयभारी
Khup chan
खूपच सुंदर
पाहिल्यावर तोंडाला कोणाच्याही पाणी सुटते
धपाटे करण्याची पद्धत अतिशय उत्तम
Nice
😂😂khup chan
👌😋
रेणुका नाशिक मधुनबगते आहे छान बनवले आहे मावशी
1number dhapate
Khup divsani dada
Ho dada
आक्काच्या हाताला गोड चव आहे👌
आम्ही सुद्धा असेच बनवतो पण ओवा बडीशोप जिरे हे प्रमाण जास्त असत पद्धत अशीच आहे
गावरान पौष्टिक खायला मिळणे म्हणजे आताच्या काळातील नशीबच म्हणायचे
Khup chan chuliwarche dhapate. Kuthe rahata tumhi. Khrarech yaw ka?
खूप छान दादा आक्का ne छान धपाटे केले bagun तोंडाला पाणी सुटले
Good
खूप छान आक्का आम्ही पण भाग्यवान आहोत.कारन् गावाकडे हे सारे गावरान प्रकार करून खाण्याचि काही औरच मज्जा असते . मी शहरात राहूनसुद्धा चुलीचा वापर नेहमी करते.धन्यवाद
Patta sanga aloch jevayla Akkachya hatche
👌
Chann
Chan Ani gavakdchi athavan
👌👌👌
😋😋😋
Dahi kiva lonchya barobar pan Chan lagtil.
याच्या बरोबर दही आणि मुगाची ऊसळ असती म्हणजे .पर्वच धन्यवाद ताई
Jorich pith kiti ghyv
Me satara chi aahe dhanpat me pan bavty mugachi usal Kiva kale ghevdachi usal yacha brobar khup chan lagty Tai ni khup chan banvle
Beysanch pithe kiti ghyv
धपाटे खूपच छान दिसतात पण खायला कधी मिळतील.
सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या लोकांना आपल्या सारखेथोडेच मिळते
ekka No.dhapate bhu...laai chhan.V..Cotan cha rumml vaapal tar chalatya Ka Aakka..?..Ans..dejav aakaa..
So nice
खुप छान पण जरा जवळून शुट करा
हे थालिपिठ दह्यासोबत पण छान लागतात
आमची आजी ज्वारीच्या हूर्ड्याचे चविष्ट धापाटे करायची,गरमागरम त्या धापाट्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते,व्वा,वहिनी तुमचं बघुन 50-60 वर्षांपूर्वीची आठवण आली.😊
Chhan ahe amchakade yala thalipith mhantat
आपले गाव कुठे आहे
Ami yavka tumcha kade
Saglyach video cha Awaz khup kami asel tr banau nka
तूही माझ्या लेकासारखाच तव्यावर च गरम गरम खाणारा आहे.
धन्यवाद असेच प्रेम असुद्या
एकच नंबर पण बिचारी आक्काला रोजच स्वंयपाक करावा लागतो पण अक्का चा जेवण भारी
होय लेका तू नशीब वान आहे तुला व आईला कुणाची नजर न लागो
Thank you tai
Wav tondala pani sutl 😊
No.१,original शेतातील मिरची,लसूण,kothambir,कांदा पासून Akka,s Dhapate tehi शेतात.
😊
Hi
खुप खुप छान
खुप छान धपाटे
खूप छान
Khup Chan tai
खुप खुप छान