गावाकडची गावरान पद्धतीची शेवग्याची भाजी | Shevga Recipe | मटणापेक्षा भारी शेवगा भाजी | Gavran Chav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 14

  • @nitinmohite6769
    @nitinmohite6769 11 месяцев назад +1

    खुप छान झाली भाजी

  • @arunhatagale8225
    @arunhatagale8225 5 месяцев назад

    Khup chhan

  • @madhavikulkarni2184
    @madhavikulkarni2184 11 месяцев назад

    गायीचं वात्सल्य खुप आवडलं.....
    भाजी तर काय बघायलाच नको.
    वाटतं खायला यावं.
    फारच छान

  • @pandurangdubale7279
    @pandurangdubale7279 Год назад +2

    दादा खूपच छान व गोड बोलतात👌

  • @yogeshghule1658
    @yogeshghule1658 Год назад +1

    ❤❤1 नंबर

  • @kamalbhongale5060
    @kamalbhongale5060 Год назад +1

    छान आहे

  • @-GavchiChav
    @-GavchiChav Год назад +1

    एकच नंबर जोडी आहे ताई आणि आक्काची

    • @-GavchiChav
      @-GavchiChav Год назад

      भाजी छान झाली आहे

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 11 месяцев назад

    हो ना

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 11 месяцев назад

    ज्ञानेश्वर -सोनाली❤❤❤खास जोडी

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 11 месяцев назад

    आज आक्का खुपदीवसानी दिसली आनंदवतला

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 11 месяцев назад

    हे छान आहे हिंदवी खेळवण्यातल्या मोबाइलवर समाधानी आहे असेच सहज वळण असू दे तिला

  • @seemabhagwat6390
    @seemabhagwat6390 Год назад +1

    खुप छान शेवग्याच्या शेंगांची भाजी आहे पण मावशी खलबत्त्यात किती वेळ जातो मसाला कुटायला त्यापेक्षा पाट्यावर वाटून घ्यायचा चांगला बारीक होतो आणि भाजी मिळुन येते छान

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 11 месяцев назад

    कुठे गेला हुता, ज्ञानेश्वर