तात्या तुमची व्हिडिओ खूप छान असतात खूप छान जीवन आहे तुमचं तात्या आणि आईसाहेब लाखात एक जोडी आहे तुमची स्वामी समर्थाची कृपा की तुमहाल आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही तात्या
काकी तुम्हाला जमीन सारवताना बघून मला आमचं बालपण डोळ्यापुढे उभे राहिले. आम्ही देखील शेणाने जमीन सारवली आहे. खरोखरच पूर्वीचा काळ खूप सुखमय होता.स्वर्गासारखं सुख होत. जीवाला जीव देणारी माणसे होती. तुम्हाला खूप निरोगीमय भरपूर दीर्घायुष्य मिळो हीच आमची मनापासून प्रार्थना.
आजी असच सारवायची पोतयारा दयायची जातयावर ओव्या पाच दिवस चालणार लग्न बैलगाडीतून प्रवास सगळेच आठवल कुलदैवत आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो आई जगदंबेच्या कृपेने आपणास उत्तम आरोग्यासह उदंड आयुष्य लाभो ओम श्रीगुरुदेव दत्त प्रभूंची कृपादृष्टीसह छत्रछाया आपल्यावर सदैव राहो किर्तीवंत आयुष्यवंत गुणवंत यशवंत व्हा माझे वय पंचाहत्तर आहे.आपले सर्व व्हिडीओ खूप आवडले
खूपच छान दोडक्याची भाजी आहे आई आणि तात्या 😋😋👌 तुमचे व्हिडिओ बघितले की खूप छान वाटतं, मी परदेशात राहते पण तुमचे व्हिडिओ बघितले की गावात असल्यासारखे वाटते 🌹🌹😍
तुमच्या सगळ्या रेसीपी ज मस्त .. माझ्या माहेरी शेती वाडी होती.. शेतात कांदा भाकरी चुलीवरच्या भाज्या .. असा आनंद .. स्वर्गसुख..ऊसाच्या रसापासून गूळ कसा बनतो.. हे प्रत्यक्ष पाहिले आहे.. जुन्या आठवणी जाग्या झाल्या., मी आता अमे.त आहे
तात्या खरंच कौतुक कराव तेवढ थोडं संसाराला बायको सारख दुसर साथीदार नाही कांकू तुमच्या आयुष्यात चांदण्यासारख्या असं गुणधर्म असलेल्या भेटल्या आहेत आज जे शेणसारवण चुलीला पोतेर देण या गोष्टी लोप पावत चाललेल्या आहेत खुप सुंदर स्वयंपाक प्रेमाणे करुन घालतात तुम्ही शेतात कबाब कष्ट करतात तुमच आयुष सुखात नांदू दे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
आजी व आजोबा धन्य हो तुमही आजी ह्या वयात तुमही सारवता पण कामाला बायका येतात तयाना सांगा व भाजी कापायला विळी किंवा ट्रे आणा व सुरीने कापा भाजी तातया भाजीची चांगली माहीति दिली व आता अेसटी लाल परी तुम्हाला फुकट नेणार वेळ असेल तर स्वतःहून जा भाजी विकायला तुमही रात्री ईथेच झोपतां का रात्री मिसेस दिक्षीत
Hech aahe aasal gavran karan hajar masale takun mul chav gayab keli nahi kaku sadi nahi simple prosess banvaychi . aata khup masale aani crimes sosess use hot aahet tyamule barech aajar hot aahet .
तात्या तुमची व्हिडिओ खूप छान असतात खूप छान जीवन आहे तुमचं तात्या आणि आईसाहेब लाखात एक जोडी आहे तुमची स्वामी समर्थाची कृपा की तुमहाल आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही तात्या
काकी तुम्हाला जमीन सारवताना बघून मला आमचं बालपण डोळ्यापुढे उभे राहिले. आम्ही देखील शेणाने जमीन सारवली आहे.
खरोखरच पूर्वीचा काळ खूप सुखमय होता.स्वर्गासारखं सुख होत. जीवाला जीव देणारी माणसे होती. तुम्हाला खूप निरोगीमय भरपूर दीर्घायुष्य मिळो हीच आमची मनापासून प्रार्थना.
सुंदर!!! मराठमोळं गाणं, शंभर नंबरी सोनं... बोलीभाषा, सादरीकरण अत्यंत आनंददायी. रसाळ, मृदू मुलायम वाणी... नमस्कार उभय तांना.
काँक्रिट घरात राहण्यापेक्षा हे शेतातलं घर जिथे पक्षांचा प्राण्यांचा आवाज,रात्री किडयाचा आवाज, गुर ढोर, खूप नशीबवान आहात तुम्ही
तात्या आणि काकी तुम्ही फार छान जेवण जगत आहात तुम्ही शेतातल्या ताज्या ताज्या भाज्या काढून खातात तुम्ही खूप कष्ट करतात आम्हाला फार चांगले
तुमच्यामुळे आम्ही मुंबईकर शहरातील जीवनातही गावाकडेच्या सुखी जीवनाचा अनुभव आनंद घेऊ शकतो.धन्यवाद.
आजी असच सारवायची पोतयारा दयायची जातयावर ओव्या पाच दिवस चालणार लग्न बैलगाडीतून प्रवास सगळेच आठवल कुलदैवत आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो आई जगदंबेच्या कृपेने आपणास उत्तम आरोग्यासह उदंड आयुष्य लाभो ओम श्रीगुरुदेव दत्त प्रभूंची कृपादृष्टीसह छत्रछाया आपल्यावर सदैव राहो किर्तीवंत आयुष्यवंत गुणवंत यशवंत व्हा माझे वय पंचाहत्तर आहे.आपले सर्व व्हिडीओ खूप आवडले
धन्य धन्य हो माऊली
Khoopach chhan aaji Ani baba जेवण पण अगदी सात्वीक आहे खूपच सुंदर
स्वर्ग सूख किती छान
कीती कष्ट घेतले आहे़ या वयात सुधा खूप छान ़
बोलायच काय कळेना 😊 मस्तच आजी आजोबा या वयात आल्यावर आम्ही हे करेन का नाही महित नाहीं पण तुम्ही जे करता बघून मन भरून आलं 😢
Waah.... Dodkyachi zakaaassss bhaji...mast jewan 😋😋
Kaku ani kaka tumhi khup mehnet karta, tumche raan khup sundar ahe, jevan sudha chavisht ani swachtene banavta, asech mast kha ani swast raha, god bless you🙌🙏
दोडक्याची भाजी वेगळी पध्दत छान मी करुन बघते
खूपच छान स्वयंपाक आहे काकूचा
Tatya ek number. Tumche video bghun gharchi khup athvan yete.
Aaji tatya kupach chan bhaji keli mi tumche dararoj vidio pahato kup chan vidio asatat tumache dhanyavad 🙏💞💝👌👌👌
लै भारी तात्या, दोघांचा व्हिडिओ व दोडका व पोकळा भाजी.
Khup mast Jevan banval 🤤
खूप छान दोडक्याची भाजी मावशी तात्या। मस्तच .🙏👍🏼❤️
खूपच छान दोडक्याची भाजी आहे आई आणि तात्या 😋😋👌 तुमचे व्हिडिओ बघितले की खूप छान वाटतं, मी परदेशात राहते पण तुमचे व्हिडिओ बघितले की गावात असल्यासारखे वाटते 🌹🌹😍
Kaku tumhi je sarvun ghetle ani chul lipun ghetli, kiti sundar swach diste, khup bhari🥰😘
तात्या व आई ह्या वयात पण किती कष्ट करतात, आणि आई ह्या वयात पण किती छान पदार्थ करतात
Tatya khoob chhan, dorkyachi bhaji.. tumse video khoob mast Aster
खूप छान सांगीतलंय, तुमचं असं सहजीवन बघुन मला मामा मामीची आठवण झाली.खूप शुभेच्छा.
Khoopach chan Shet ahe bare vatte baghun
तात्या.... एकदम झक्कास ओ 👍👍👌👌
खूप छान अनुभव येत आहेत
Aaji chan jevan banavalt 🥰
Wa yummy recipes😋😋
खूप छान जीवन आहे तुमचे तात्या आणि काकू
तात्या व काकूंना बघून मला माझ्या आई व दादांची जोडी आठवतेय , कारण आता माझे वडील नाहीय ,फकत आई आहे 😢😢😢 I miss you Dada
Wow mast
Kiti chan sadhi jivanshaili aahe tumchi
Khup ch chan...
Khup chan aaji
तुमच्या सगळ्या रेसीपी ज मस्त .. माझ्या माहेरी शेती वाडी होती.. शेतात कांदा भाकरी चुलीवरच्या भाज्या .. असा आनंद .. स्वर्गसुख..ऊसाच्या रसापासून गूळ कसा बनतो.. हे प्रत्यक्ष पाहिले आहे.. जुन्या आठवणी जाग्या झाल्या., मी आता अमे.त आहे
काकूंचे दोन कष्टकारी हात म्हणजे साक्षात महालक्ष्मीचे हात आहेत.🙏🙏🙏
Khup Sundar
तात्या तुमची व आईची केलेल्या सर्व रेशीपी एकदम मस्त असतात त्यातले त्यात चिकन ची रेशीपी छान असती
मस्त व्हिडिओ.. तुमची जोडी लय भारी 👌👍❤️
किती काम करता ताई तुमी आणि तरी पण सतत समाधानी दिसतात दोघे पण. मुल कुठे असतात तुमची
Ek number tatya ani Kaku
Mast gavakadchi Aatthavn karun djlitki o kaka kaki tumhi ,,🙏🙏👌👌👌👌
काकी आम्ही लहानपणी शेणाने सारवले आहे.ते दिवस आठवले.चुलीला पोतेर केले आहे.👌👌😊
शहरात राहून आम्हाला तुमच्या कामांची कल्पना येत नाही. किती कामं असतात.
Khup chan recipe kaku 👌😋
खूप छान!
Khupch Chan recipe
नाना खूप छान जेवण करताय तुम्ही
दोडक्याची भाजी झक्कास.....काकी चटणी म्हणून जे तिखट टाकतात ते कसं बनवलं आहे ते सांगा प्लीज.तात्या तुमचा मळा किती सुंदर आहे!
Ekdm healthy recipe🙏. Fresh tarkari. Garam garam bhakari. 5star jewan. God bless you all
खूप छान भाजी👍👍
नमस्कार तात्या वकाकु खुपच छान जेवन बनवलय 🙏🏼🙏🏼
आजी खुप छान स्वयंपाक करंतात
तुमचं घर छान आहे मला आवडलं मला यावं वाटते तुमचे घरी
Loved this videp
तुमच्या -घरी-कोण-कोण-आहे-दाखवा
घर-दाखवा👌👌👌👏👏
Yummy food aajoba
Namaskar tatya
Tumcha konth gava
खूप छान
Tumi je pan banvata kinwa karta te apratimach aste 👌👌
સરસ 👌👌
Very tasty. Yammy.
Lai bhari 👌👌👌
Very nice
तात्या तुमचे गाव कोणते
आम्ही तुमच शेत पाहला येवू का?
आम्हाला पण गावरान जेवायला देणार का?
पत्ता सांगा.
तात्या म्हाद्याची recipe दाखवा की! दोडक्याची वेगळ्या पद्धतीने भाजी छान झाली
तात्या तुमचा पत्ता सांगा मी येतो
Mastch
संपर्क no देत जा ना व्हिडीओ चालू असताना प्लीज 🙏🙏
Nice
तात्या तुमचं घर कुठे आहे ते दाखवा की
They are cute couple ❤️❤️❤️
No 1 jodi. Tatya&aai saheb
खूप खूप छान रिसेप् बनवतात
तात्या तूम्ही कुठे राहता...तूम्हची vedio खूप छान आसतात
Tatya khupach mast
तुमचं माहेर कोणत्या गावाचं आहे . डोन गाव यावल तालुक्यातील आहे का
me Manisha shimpi Chincholi chi
Super amma
Good r c p thank you
Sweet couple 💓
तात्या खरंच कौतुक कराव तेवढ थोडं संसाराला बायको सारख दुसर साथीदार नाही कांकू तुमच्या आयुष्यात चांदण्यासारख्या असं गुणधर्म असलेल्या भेटल्या आहेत आज जे शेणसारवण चुलीला पोतेर देण या गोष्टी लोप पावत चाललेल्या आहेत खुप सुंदर स्वयंपाक प्रेमाणे करुन घालतात तुम्ही शेतात कबाब कष्ट करतात तुमच आयुष सुखात नांदू दे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
Tatya nemka kiti ekar aahe mala
आजी मटकीची भाजी pan karun दाखवा
आजी व आजोबा धन्य हो तुमही आजी ह्या वयात तुमही सारवता पण कामाला बायका येतात तयाना सांगा व भाजी
कापायला विळी किंवा ट्रे आणा व सुरीने कापा भाजी तातया भाजीची चांगली माहीति दिली व आता अेसटी लाल परी तुम्हाला फुकट नेणार वेळ असेल तर स्वतःहून जा भाजी विकायला तुमही रात्री ईथेच झोपतां का रात्री मिसेस दिक्षीत
😮 तुम्ही कधी कधी देतात का
तुमचं गाव कुठच काकु
Mala pan tumcha ghaar baghaychay
Hech aahe aasal gavran karan hajar masale takun mul chav gayab keli nahi kaku sadi nahi simple prosess banvaychi . aata khup masale aani crimes sosess use hot aahet tyamule barech aajar hot aahet .
👌
Mast
Mst
तात्या तुमच्या शेतात यायचे कुठे आहे मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दिल्यास आभारी राहीन तात्या
मी केलंय सारवण
छान
तुमच्या मुले आम्ही हा आनंद घेऊ शकतो धन्यवाद
आई बाबा तुमची मुलं नातवडं कधी हिडीयोत का दाखवत नाही
Tumche purn family dakhva
काकी सगळं काम करतात, तुमची family दाखवा एकदा, VDO मस्त असतात
Yummy