एकदम झक्कास ! चवीला जबरदस्त तोंडात टाकताच तोंडाची चव बदलणारी दिवाळी साठी खमंग अशी मसाला वडी | vadi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • काहीतरी झणझणीत तिखट खाण्याची इच्छा झाली पण जेवणातील नको पण चट्कपटक पाहिजे असयावेळी मसालेदार वडी खूप चांगला पर्याय आहे .
    वड्यांचे तसं पाहिलं तर खूप प्रकार आहेत जसं की भाकरवाडी (bhakra vadi), मासवाडी (maswadi recipe ), लाटी वाडी (lati vadi) , पुडाची वडी (pudachi vadi ) , अळूवडी (alu vadi ), कोथिंबीर वडी (kothimbir vadi) आणि मसाला वडी (masala vadi ) यातील कोणतीही वडी खावा तुम्हाला ती चवीला लागणारच , यातील मसाल्याने तर पूर्ण तोंडाची चवच बदलून जाते , आज आम्ही अशीच खमंग आणि खुसखुशीत मसाला वडी बनवणार आहोत , धन्यवाद .
    🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 यूट्यूब चॅनल (RUclips) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    साहित्य -
    पिठासाठी -
    २ वाटी गहूचे पीठ
    अर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ
    ४ चमचे तांदळाचे पीठ
    हिरवी मिरची , लसूण , आलं वाटणं १ चमचा
    १ चमचा तीळ
    १ चमचा ओवा
    १ चमचा बारीक वाटलेले जिरे
    अर्धा चमचा हळद
    चवीनुसार मीठ
    मोहनसती गरम करून थंड केलेलं तेल २ चमचे
    थोडीसी कोथिंबीर
    मसाला -
    २ वाटी खिसलेले खोबरे
    हिरवी मिरची , लसूण , आलं वाटणं १ चमचा
    कोल्हापुरी कांदा लसूण मसाला १ चमचा
    गरम मसाला १ चमचा
    हळद
    बारीक जिरे १चमचा
    कोथिंबीर
    चवीनुसार मीठ
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
    • एक थेंबही पाणी न घालता...
    kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav
    • kanda Bhaji | झटपट सोप...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
    • कारल्याची भाजी भरपूर ख...
    वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
    • वेगळ्या पद्धतीने आतुर ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
    • आजीच्या या खास पद्धतीन...
    आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
    • आजीच्या गावरान सोप्या ...
    अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
    • अस्सल गावरान जेवणाची च...
    कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
    • कच्च्या केळीपासून बनवा...
    गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
    • गावरान चवीचं थापलेले ख...
    आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
    • आजीच्या पद्धतीने बनवा ...
    झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
    • झणझणीत गावरान देशी कों...
    कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
    • चुलीवरच झणझणीत मास्याच...
    न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
    • न पाहिलेली आजींच्या सो...
    आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
    • आजीच्या वेगळ्या पद्धती...
    पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
    • पाणी न घालता अंगच्या प...
    आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
    • आजीची हरभरा भाजी करण्य...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    #gavranekkharichav #vadirecipe #लाटीवडी #kothimbirvadi #LatiVadi #मासवडी #pudachivadirecipe
    #aluvadirecipe #Food #gavranekkharichav
    #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
    #marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Комментарии • 346