खूपच छान संकल्पना कल्पेशजी. आम्हाला हार्मोनियम वाजवून तबल्याच्या तालावर गाता येत नाही. समोर टाळ वाजवणारा असेल तर तो पाहून वाजवता व गाता येते. तसेच आलाप घेता येत नाहीत. तेवढे शिकवा. या चार वर्षांत तुमचे सर्व अभंग ( काहि वगळता) राहिलेल्या अंतर्यांचे नोटेशन काढून लिहून घेतले आहेत. दोन्ही पुस्तके पण माझ्याकडे आहेत. बहुतेक सर्व अभंग मी गातो आणि वाजवतो. वयोमानानुसार थोडी गडबड होतेच. ❤❤❤
खूप सुंदर मार्गदर्शन 🙏असं कोणीच करू शकत नाही 🙏 खूप जिद्द सगळ्यांनी शिकावं🙏 खूप खूप धन्यवाद माऊली 🙏
खूप छान सुंदर माऊली
खूप छान संधी आहे दादा नमस्कार
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद.
खुप छान सर 👌👌👌💐💐
राम कृष्ण हरी 👍🙏
Chan sankalpana mauli
👌👌👌🙏🙏 स्वरसाज विषयावर सुंदर, अप्रतिम अशी माहिती दिली,गुरुमाऊली , आपल्या संकल्पना खुप खुप धन्यवाद,🌹🌹💐
🎉खूपच छान धन्यवाद माऊली ❤
खुप छान संधी आहे धन्यवाद माऊली
खूप छान संधी आहे 👍👍👍🌺🌺🌺🌺
रामकृष्ण हरि 🙏
खूपच छान खूपच गोड गोड खूपच गोड वर्णन केले आपण सर खूप अप्रतिम छान अभिनंदन💐🌹💐🌹💐🙏
खूप छान संधी आहे धन्यवाद माऊली 👌👌👍👍🙏🏼🙏🏼🌹🚩
श्रीराम अतिशय सुंदर माऊली
नमस्कार सर 💐 अतिशय सुंदर सुवर्ण संधी आहे ही खूप छान धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐👌👌👌👌
अभिनंदन नमस्कार दादा
सर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद गुरू माऊली
खरचं खुप छान माउली 🌹🙏🙏🌹
खूप छान माऊली
अति उत्तम संकल्पना गुरुदेव 😊😊
चांगली संधी आहे 🙏👌
खूप छान माऊली तुम्हीच आमचे गुरु बुवांनु
नमस्कार माऊली 🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद
खूप छान संधी गुरूदेव.नमस्कार.
खूप छान गुरुजी 🙏🙏🙏🙏
खूपच छान संकल्पना कल्पेशजी. आम्हाला हार्मोनियम वाजवून तबल्याच्या तालावर गाता येत नाही. समोर टाळ वाजवणारा असेल तर तो पाहून वाजवता व गाता येते. तसेच आलाप घेता येत नाहीत. तेवढे शिकवा. या चार वर्षांत तुमचे सर्व अभंग ( काहि वगळता) राहिलेल्या अंतर्यांचे नोटेशन काढून लिहून घेतले आहेत. दोन्ही पुस्तके पण माझ्याकडे आहेत. बहुतेक सर्व अभंग मी गातो आणि वाजवतो. वयोमानानुसार थोडी गडबड होतेच.
❤❤❤
सुंदर कल्पना धन्यवाद
Khup shan sir mahiti dili tumi
धन्यवाद माऊली
🌹🌹माऊली 🌹🌹🙏🙏
खूप छान सर🎉
Atishay Sundar mahit sangtayet tumi
Khup chan guruji🙏🙏🙏🙏🙏
खुप छान संकल्पना आहे गुरूजी, सर्व प्रथम आपल्या गळ्याची पट्टी कशी निवडावी ह्या संदर्भात वीडियो बनवावा अशी नम्र विनंती.
सर तुम्हीच आमचे गुरु आहात. स्वराच संगीताच ज्ञान तुम्हीच आम्हाला द्या. 🙏
धन्यवाद माऊली सर
माउली आपणच माझे गरु आहात. मी आता बर्या हार्मोनियम आणि पियानो वाजवितो. आणि भजनाचा मनसोक्त आनंद घेतो. 🌹🙏🙏🌹
पाटील बुलढाणा.
गुरुवर्य तुमच्या प्रयत्नांना आमचे रिआज कमी पडत आहेत अशी माझी धारणा आहे.
पण मला कल्पेश जाधव व्हायच आहे.
गुरुजी राग आणि त्याचे अभंग नोटेशन सहित द्या
Where we will get booksवे
संपुर्ण सुरवातीपासून हार्मोनियम शिकायचं आहे त्याचे व्हिडिओ तयार करा
नमस्कार
आम्हाला अभंग पाहिजे असतील तर कसे त्याबद्दल माहिती सांगा
त्यापैंकी मी एक.