शेवटची विनवणी 🔴भैरवी 🔴।। रमेशबुवा सेनगावकर
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- शेवटची विनवणी 🔴भैरवी 🔴।। रमेशबुवा सेनगावकर
आपण अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद
FOLLOW ME ON:
📸 Instagram: ...
🚀facebook: www.facebook.c...
godavari munde bhajan
godavari munde abhang
godvari munde
godavaribai munde gavlan
godavaribai munde
गोदावरी मुंडे गवळणी
गोदावरीताई मुंडे गवळणी
गोदावरीताई मुंडे अभंग
गोदावरीताई
गोदावरीबाई मुंडे
गोदावरीबाई
शेवटची विनवणी
शेवटची विनवणी अभंग
शेवटची विनवणी भैरवी
शेवटची विनवणी संत जनी परी सहावी
shevatchi vinavani
shevatchi vinavani bhairavi
shevatchi vinavani abhang
shevatchi vinavani maskar maharaj
shevatchi vinavani lyrics in marathi
#माऊली #भजन #अभंग #abhang #mauli #abhangwani #kirtan #गवळणी @Godavaribai
तुम्हा सर्वाचे कौतीक करावे तितके कमी आहे,पखवाद,पेटी,गायन एकपेक्षा एक आहात,डोळ्यातुन आंनद अश्रू वाहताहेत ईतक गोड गायन,सर्वाचे अगदी मनापासून आभार
बाबांचा आवाज खूप गोड आहे गोदावरी ताई तर वारकरी सांप्रदाय मधील गाणं कोकिळा च आहेत आणि सोबत भारती ताई गाडेकर खूप छान 🎉❤🎉
😮thanks😮
खूप छान जय हरी विठ्ठल 🙏
सुंदर भैरवी गायन
Vary good Tatya
।। जय हरी , वारकरी जगात भारी ।।
खूप छान.... उखळीकर यांना आपला हेवा वाटतो
कीती छान सर्व गायक वृंद व मृदुंग व संवादिनी वादक आहेत, जय हरी 🙏🙏🙏💐💐💐
बाबा तुमचा आवाज पार गोड आहे तसेच गोदावरी ताईंचा पण गोड आवाज आहे दंडवत प्रणाम
अप्रतीम सर्व भजन सम्राटांचे,गायन , वादक सुंदर ❤
सुपर राम कृष्ण हरी माऊली
भारती ताई तुझे गायन खूपच छान आहे
सर्वांचे गायन एक नंबर आहे मी दररोज हेडफोन वरती ऐकत असतो
खुप छान ताई 🙏🙏🙏✍️
रमेश महाराज आपणास हजारो वर्ष आयुष्य मिळो हीच पांडुरंग चरणी विनवणी जय हरि
ताई चरण पर्श करतो अप्रतिम आवाज
अगदीं मनापासून गायन वादन आहे सर्व भजनी मंडळी एकापेक्षा एक सरस आहे ताई ❤
ताई वडिलांची पुण्यस्थीती साजरी करतात ❤❤❤❤ किती छान कन्या रत्न.......
👏👏🖐️👏👏 अतिशय उत्तम जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🌹🌹🌹🌹🌹
गोदावरी ताईंच्या शेजारी बसलेल्या ताईंच्या आवाजात एक वेगळीच लय, आणि आर्तता व करुण भाव व मृदूता आहे,एकदम सुंदर गायन केले,मन आगदी प्रसन्न झाले.
एकंदरीत सर्वच गायकांनी सुंदर गायन केले मन आगदी प्रसन्न झाले.
खूप खूप सुंदर
कोल्हापूर.
अप्रतिम गायन माऊली जय हरी 🙏🌹🌹🙏
माउली खूप छान आवाज खूप छान ऐकून मन प्रसन्न होते टिम खूप छान आहे
हभप रमेश बुवांचा आवाज खुप आवडला.एकापेक्षा एक गायक चांगले आहेत .तबला ,पखवाज साथ छानच होती.रामकृष्ण हरी.भैरवी खूप चांगली होती.
Supar sangs maratee❤❤❤🎉🎉🎉😂😂😂😂
सर्व भजनी मंडळीला राम कृष्ण हरी खूपच छान
राम कृष्ण हरि ताई साष्टांग दंडवत धन्य आहात
जयहारी माऊली ,🚩🙏
रामकृष्ण हरी 🙏🙏🙏 काय सुरेल शेवटची विनवनी गायली आहे. वाह मन तृप्त झाले. From अबुधाबी
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
भारती ताई आपल्या आवाजाला तोडच नाही
फारच छान, जयहरि ❤️🙏❤️👍
राम कृष्ण हरी,लय बद्ध वारकरी , श्याशरीय संगीतमय अप्रतिम तुम्हा सर्व वारकऱ्यांचे संगीत करांचे खूपच आभारी आहोत ❤
P ll l
P😊
धन्यवाद
Vary nic dada
या मंडळाला उदंड आयुष्य लाभो हीच माउली चरणी प्रार्थना जय हरि
अतिशय सुंदर भैरवी चाल एक से बढकर एक
धन्यवाद माऊली
अप्रतिम आनंददायी भजन ❤❤❤❤
बाबाजी, खूप छान भैरवी गायली अप्रतिम, रामकृष्ण हरी माऊली,,जयहरी जय गजानन,,, टेकाळे महाराज बरटाळा ता मेहकर जिल्हा बुलढाणा
फारच छान भैरवी
राम कृष्ण हरी ताई 👍🙏
रामकृष्णहरी ताई, खुप च गोड आवाज आहे ताई तुमचा, अप्रतिम 🙏
भैरवी रंगली तबल्यामुळे वा तबलजी जय हरि
अतिशय सुंदर खूप धन्यवाद
Very nice very nice🎉❤
Thanks 🤗
खुपच छान
🎉🎉 जय जय राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर 🎉🎉
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा राम कृष्ण हरी माऊली
Taie i am fan your bhervi
Thanks
खुप छान आवाज बाबांचा काय वरती सुर चलतोय,दिदीचा पण खुप गोड आवाज स्वर्ग सुख मिळतं या गायनाने आवाज ऐकल्याने
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
अतिशय सुरेख सुरेख आवाज
छान छान राम कृष्ण हरी🙏🙏
हरी हरी
अप्रतिम खुप छान
एक से बाकी एक व्वा🙏🙏🙏
धन्यवाद
किर्तनकार, गायक वृंद, मृदुंगाचार्य बहुतांश मराठवाड्यातील एक मोठी देण आहे, देवस्थाने पण मराठवाड्यात आहेत देवतांची समृद्धी प्राप्त आहे🙏🙏🙏
आपण वेगळ्याचं जगात प्रवेश करतो, असीम आनंद मिळतो, पुन्हा पुन्हा ऐकवासा वाटत... आनंद आनंद आनंद आणि फक्त आनंद..... साक्षात ईश्वरीय आनंद.... भरून आलं, गहिवरून आलं, अंगावर अनंत शहारे आले, साक्षात पांडुरंग परमात्म्याच दर्शन झाल...
धन्यवाद माऊली
काय आवाज मंजुळ आहेत
फार चांगले गायण
thanks maharaji
रमेश बुवा सेनगावकर आपला आवाज आणि अभंग शब्दातील चढ उतार म्हणण्याची गती अती अती उत्तम आहे
धन्य माता पिता तयाचिया
Khup chhan bhairavi gayali ahhe.....🙏🙏🙏🙏
❤ good 👍
रमेश महाराज सुदर
Very nice
Good voice
Jay Hari bapu
जय हरी माऊली
Shree Swami samarth
💐💐💐💐💐💐💐💐👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खुप छान आहे
धन्यवाद ताई आपले आणी मंडळाचे
धन्यवाद
Jay Hari vattal
Khup Chan
खूप छान
🌺👌छान.🌺
धन्यवाद माऊली
व्वा खूप छान राम कृष्ण हरी
हरी हरी माऊली 👌
हरि हरि
खुप छान भजनी मंडळ आहे भारती ताईंचे पण गायणाचे व्हिडिओ टाका
Supar సంగీతం .🎉🎉🎉❤❤❤
अप्रतिम ,, खुपच छान
जयही. फार च छान ❤❤❤❤❤
स्वर्गीचे सुख अजुनी काय आहे.
सुंदर
Very nice🎉😂
Thanks 😅
लय भारी
Far chan tai
राम कृष्णहरी माऊली अप्रतिम
धन्यवाद माऊली
आती सुंदर महाराज काय आवाज आहे तुम्हा सर्वांचे खरंच मनापासून खूप खूप आभार👌👌👌🤞💯🙏🙏
पमेश्वर दादा येवले तबला वादक
माऊली हृदयस्पर्शी गायन... राम कृष्ण हरी 🙏🙏
Baba.jay.ho.
जय हो
ताई.अखड.अईष.मीळू.हिच.ईषवर.चरणी.परतना.
वालचेद.महारज.मुडे.सोनहीवरा.ता.परळी😊
जय हरी माऊली त्रीवार वंदन🙏🙏🙏
धन्यवाद
Mata.jay.ho
जय हरी माऊली
अप्रतिम सर्व संतमंडळीस नमस्कार
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
रामकृष्ण हरी माऊली
जय हरी माऊली
बाबा ,जय हो
उत्तम गायन . के डी पवार सर
सर्व भजनीं मंडळींना दंडवत
🙏🏵️🚩🏵️🙏
Farch gud
सगळे गाण गंधर्व आहेत
धन्यवाद माऊली