यारे नाचू प्रेमा नंदे | सर्व सुखाची लहरी | ज्ञानाचा सागर
HTML-код
- Опубликовано: 23 июн 2021
- यारे नाचू प्रेमा नंदे | सर्व सुखाची लहरी | ज्ञानाचा सागर #Godavaritai_Munde_Ramesh_Buva_Sengaovkar
नवनवीन अभंग गवळणी कीर्तन प्रवचन ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करून लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका
#यारेनाचूप्रेमानांदे#गोदावरीबाई मुंडे
0:30 यारे नाचू प्रेमानांदे, विठ्ठल नामाचिया छंद || धृ ||
जाऊ म्हणती पंढरीची वाटे, कळीकाळा भयं वाटे || १ ||
चंद्रभागे घडले स्नान, याम लोकी पडली हान || २ ||
झाली पुंडलिक भेटी, पूर्वज आनंदले वैकुंठी || ३ ||
आता राऊळासी जाता, झाली जीवाची मुक्तता || ४ ||
विष्णुदास नामा म्हणे, आता नाही येणे जाणे||५||
9:27 सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरी ।।
शिवपीठ हे जुनाट । ज्ञानाबाई तेथे मुगुट ।।
वेद शास्त्र देती ग्वाही । म्हणती ज्ञानाबाई आई ।।
ज्ञानाबाईंचे चरणी । शरण एकाजनार्दनी ।।
18:00 ज्ञानाचा सागर । सखा माझा ज्ञानेश्वर ॥१॥
मरोनियां जावें । बा माझ्याच्या पोटा यावें ॥२॥
ऐसें करी माझ्या भावा । सख्या माझ्या ज्ञानदेवा ॥३॥
जावें वोवाळुनी । जन्मोजन्मीं दासी जनी ॥४॥
यारे नाचू प्रेमा नंदे
यारे नाचू प्रेमा नंदे अभंग
यारे नाचू प्रेमा नंदे अभंग नोटेशन
यारे नाचू प्रेमा नंदे रामनामाची या शिंदे
यारे नाचू प्रेमानंदे राम नामाची छंदे
यारे नाचू प्रेमानंदे नोटेशन
सर्व सुखाची लहरी
सर्व सुखाची लहरी अभंग
सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी
सर्व सुखाची लहरी
सर्व सुखाची लहरी अभंग नोटेशन
सर्व सुखाच्या लहरी
सर्व सुखाच्या लहरी अभंग
ज्ञानाचा सागर
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर अभंग
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर नोटेशन
ज्ञानाचा सागर अभंग
ज्ञानाचा सागर सखा माझा
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर गोदावरी मुंडे
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर स्टेटस
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर अभंग नोटेशन
ज्ञानाचा सागर नोटेशन Видеоклипы
नवनवीन अभंग गवळणी साठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करा
Tumache guruwarya kon ahet
नारायण
Khup chshan
रमेश बुवा सेनगावकर
खुपचं मधुर आवाज
जय हरी आई
राम कृष्ण हरी माऊली
व
श
Chan apratim
😊❤ राम कृष्ण हरी साई
राम कृष्ण हरी ताई
जय हरी
छान😂
छान ताई
7
मस्त...
सुन्दर गायन त्रिवार नमन जय हरी माऊली
धन्यवाद माऊली
धन्यवाद माऊली
छान रमेश बुवा आणि गोदावरी ताई आवाज खुप सुदंर
धन्यवाद
श्री रामकृष्ण हरि श्री रामकृष्ण श्री रामकृष्ण हरि श्री रामकृष्ण हरि श्री रामकृष्ण अप्रतिम
राम कृष्णा हरी माऊली
अप्रतिम गोदावरीताई...
धन्यवाद
लय भारी खुपच गोड आवाज👍💐👌
धन्यवाद
मस्त,
खुपच छान...
अप्रतिम भजन असेच अभंग गौळणी या भजनातील टाका
🙏राम कृष्ण हरी🙏
सुमधुर गायन 👌👌👍
जय भोले vava ताई सुंदर
धन्यवाद माऊली
वाह भाई वा बहुत अछे गायन शूकरिया
गोदावरीताईमु़ंडेहेचांगलेअंभगगातातएकचनंबर
धन्यवाद
रमेश बुवा खुब सुंदर आवाज
धन्यवाद
रामकृष्ण हरी हरे रामा हरे कृष्णा हरी
राम कृष्ण हरी माऊली
आई खूप सुंदर
धन्यवाद माऊली
Ramesh buva apratim sath...tod nahi ..khup chan ...agadi mantrmugdh...💓💗
धन्यवाद माऊली
सुंदर एकदम सुंदर
🙏
🙏🙏🙏
🙏राम कृष्ण हरी🙏
गोदावरी ताई 👌🏻👌🏻🙏🙏💐🌹
🙏
रामकृष्ण हरि ताई🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्णा हरी🙏
रमेश महाराज आणि गोदावरी ताई सुंदर आवाज
धन्यवाद माऊली
🙏जय हरि विठ्ठल 🙏
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
अप्रतिम रामकृष्ण हरी ताई
राम कृष्णहरी
खूप छान
धन्यवाद माऊली
Ramesh buwa dada cha khup god awaj ahe
Thanks
रामकृष्ण हरी
Khupaach छान tai 🙏 jai Hari vithal vithal pandurañg 🙏
जय हरी माऊली धन्यवाद
Sunder
धन्यवाद
तॐ
लय भारी ताई
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी ताई खूप छान आहे हा भजनाचा कार्यक्रम
धन्यवाद
ताईआतीसुंदर
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
राम कृष्णा हरी
🙏🎉🎉🙏
🙏
Tai khup Sundar bhajan
धन्यवाद माऊली
🙏🙏जय 🙏हरी🙏💐💐 👌👌🌸🍀🎄💐💞💞
जय हरी
🙏ज्ञानाचे,सागर, ज्ञानोबा,आवाजाचे,सागर, गोदावरी ताई🙏 किसन जगताप तवलवाडी
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
Khup khup chan tai
Thanks
सुंदर
धन्यवाद माऊली
Chan
धन्यवाद माऊली
Khup chan
Thanks
ताई, खूप खूप सुंदर, अभंग ऐकून मला खूप खूप समाधान वाटले, राम कृष्ण हरी,
रामकृष्ण हरी धन्यवाद
Sumadhur.aavaj.yogychal.aaykun.man.shant.prasann.zale...Jay. Hari.maharaj.goad.sumadhur.chal.veri.good. 👌👉👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद माऊली
ताई तुमचा आवाज ऐकताच साक्षात देव भेटल्यासारखं वाटत
धन्यवाद माऊली
खुप छान गायल आहे ताई
धन्यवाद माऊली
Mast tai
Thanks
Very good bhajni mandal
धन्यवाद माऊली
👌👌
🙏
छान ताई पुर्व जन्माची थोर पुण्याई च.
धन्यवाद माऊली
चालीची रचना वेगळी केलेले आहे मी ......
Ok
ताई,आपल्या आवाजाने श्रोते मंत्रमुग्ध होतात आणि त्या पांडुरंगाला सुद्दा आनंद होतो .भगवंताने आपणास असेच गोड भजन गाण्यासाठी निरोगी दीर्घायुष्य द्यावे हि परमेश्वर चरणी प्रार्थना .
धन्यवाद माऊली असेच आशीर्वाद राहू द्या
@@Godavaribai mma.m.
Gan kokila at gangakhed
🙏
🌷🌷🌷खूप सुमधूर आवाज आहे 👏👏👏🙏🙏
धन्यवाद माऊली
Thanks छान चाल सुंदर आवाज
👌👌👍👍😘😘😘😘🎉🎉🎉🎊🎊
🙏
🙏ताई माझा भाऊ (श्याम मोरे, लातूर) _संगीत विशारद आहे आता.. पण लहानपणी तुमचा आवाज ऐकण्यासाठी मी माझा भाऊला टेप खरेदी करून दिला तुमचा आवाज ऐकत ऐकत छान गायक झाला. तुमचं भजन खूप खूप सुंदर आहेत..🙏🙏 जय हरी 🙏🙏
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
Kk BB xx kk kk
सुदंर चाल
धन्यवाद
ताई खूपच छान,😍😍😍😍🎉🎉🎉
धन्यवाद
🙏🏻👌👌👌👌👌👌🙏🏻💐💐🎉🎉🇮🇳
🙏
तुमच्या मुळ आवाजा ईतका आवाज आज खुलला नाही तरी पण सुंदर
Khupch sunder tai
धन्यवाद
Ye.to.aavaj.ke.batt.hai
🙏ताई, खूप सुंदर आणि, सुंदर आवाज 🙏 राम कृष्ण हरी, धन्यवाद माऊली
वा ताई अतिशय मधूर आवाज आहे 🙏
धन्यवाद माऊली
अप्रतिम🙏🙏
धन्यवाद
🙏👏👏👏👏
🙏
आवाज खूपच कमी आहे
खरच लई भारी गायन
धन्यवाद माऊली
आई खूप सुंदर
आई खूप सुंदर
धन्यवाद माऊली
🙏राम कृष्ण हरी🙏
राम कृष्णा हरी
रामकृष्ण हरी
छान ताई
खूप छान
धन्यवाद