जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई ह भ प रेखाताई महाराज काकड यांच्या गवळणी गाणी Sravan केली ह्या गवळणी तुन प्रेम Bhakti भाव भगवंत प्रति असून आवाज ताल चाल संगीत रचना उत्तम आहे माणसाचे मन मग्न होऊन जाते दुःख समस्याचा विसर पडतो जय जय कृष्णा जय जय हरी विठ्ठल माऊली ❤ गायकाचे अभिनंदन आभार ❤❤❤👌
वा माऊली वा खूप सुंदर अगदी अगदी म्हटलं तर स्वतः आज पर्यंत चित्ता तून हृदयापर्यंत घालण्याचा प्रयत्न आटोकाट प्रयत्न करत होतो परंतु युट्युब माध्यमाद्वारे आज मला हृदयातून चित्ता चे चित् हरीची वाणी झी तुमच्या मुखाद्वारे आई केले मी मनी साष्टांग चरणी वंदन आलो चरणी लोटांगणी श्रीराम जय राम जय जय राम
अप्रतिम प्रयास,मन मंत्र मुग्ध झाले, क्वालिटी साउंड एक नंबर सेटींग खास आहे मृदंगमनी,कोन आहेत,एकदम मन लाउन साथ करुन राहीले, धन्यवाद ताई आपल्याला,सां नमस्कार,आम्हांला शब्द कमी पडतात,,जय हरी
भजन नाम जप साधना ह्या भगवंताला खूप आवडतात पण राधा राणी आणि गवळणी यांनी भगवंताला आळवले ते अभंग म्हणजे गवळण आणि ज्यांच्या वर भगवंताची आणि राधा राणीची कृपा तेच फक्त एवढ सुंदर रित्या गवळणी सादरीकरण करू शकते म्हणून गायण गवळण आणि गाणारी भगवंताची खूप आवडती गवळण म्हणजे तुम्ही ती गवळण आम्ही शब्दात वर्णन करूच शकत नाही आणि तुमच्या भोवती असणारे ते सर्वश्रेष्ठ नादब्रह्म ❤
खूप छान आवाज आहे गवळणी आवडल्या
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई ह भ प रेखाताई महाराज काकड यांच्या गवळणी गाणी Sravan केली ह्या गवळणी तुन प्रेम Bhakti भाव भगवंत प्रति असून आवाज ताल चाल संगीत रचना उत्तम आहे माणसाचे मन मग्न होऊन जाते दुःख समस्याचा विसर पडतो जय जय कृष्णा जय जय हरी विठ्ठल माऊली ❤ गायकाचे अभिनंदन आभार ❤❤❤👌
😂Klo
MW2 HY mसन😅
अतिशय सुंदर
राम कृष्ण हरी
तुमच्या गवळणी कॉफी करुन गायला आवडतील सुंदर मनमोहक
खुप सुंदर गायन आहे ताई जय जय रामकृष्ण हरि
खूप छान.... पारंपरिक पद्धतीने भजनी पध्दतीने गायलेल्या सर्व गौळणी सुंदर,..आवडल्या.
वाव खुप छान सुंदर आहे आवाज लयभारी आहे जय श्री राम जय श्री कृष्ण हरी माऊली जगाची लयभारी आहे
राधेश्याम,
राम कृष्ण हरी माऊली खुप छान वाटलं मस्त आवाज आणि सादरीकरण
जयहरी रेखालाई महाराज काकड फारच छान ' अप्रतिम
वा माऊली वा खूप सुंदर अगदी अगदी म्हटलं तर स्वतः आज पर्यंत चित्ता तून हृदयापर्यंत घालण्याचा प्रयत्न आटोकाट प्रयत्न करत होतो परंतु युट्युब माध्यमाद्वारे आज मला हृदयातून चित्ता चे चित् हरीची वाणी झी तुमच्या मुखाद्वारे आई केले मी मनी साष्टांग चरणी वंदन आलो चरणी लोटांगणी श्रीराम जय राम जय जय राम
खुप छान गवळणी ताई पुन्हा पुन्हा एकवा वाठतात धन्यवाद ,,,🚩🚩🚩🙏
रामकृष्ण हरी माऊली खूप छान आवज गोड आहे आपणास कोटी कोटी प्रणाम
🚩🚩🚩रेखाताई तुमचा स्वर, लय, ताल मोहक आहे. राम कृष्णा हरी.🚩🚩🚩😂
खुपच छान ताई खूप मंजुळ आवाज
मण अगदी प्रसन्न होते
राम कृष्ण हरी
ताईंना आवाजाची ईश्वरीय देणगी लाभली आहे, रामकृष्ण हरी 🌺
राम कृष्ण हरी छान
Ek nambar Galvan Tai Jai Hari 🙏🙏 sumadur aavaj
अती मनमोहक गायण राजेसाहेब
ओम नमो नारायण माऊली खूपच छान गवळणी
जय हरी माऊली खूपच सुंदर स्वर आणि सुमधुर आवाज भावी कार्यास मनापासून जय हरी माऊली
खूप छान वाटलं मला ताई खूप छान आवाज आहे
आवाजात जादु❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली खूप छान गोड आवाज आहे.
खूप छान आहे आवाज शुभेच्छा ऐ
अप्रतिम खुपच सुंदर आवाज आहे माऊली धन्यवाद ❤❤❤
खूप मधुर आवाज आहे ताई
खूप छान सुंदर ❤
लाजवाब आवाज खूप खूप गोड आवाज खरोखर गान कोकिळा
राम कृष्ण हरी माऊली आवाज खुप छान आहे धन्यवाद
जय हरी माऊली एकच नंबर ताई साहेब
अप्रतिम प्रयास,मन मंत्र मुग्ध झाले, क्वालिटी साउंड एक नंबर सेटींग खास आहे मृदंगमनी,कोन आहेत,एकदम मन लाउन साथ करुन राहीले, धन्यवाद ताई आपल्याला,सां नमस्कार,आम्हांला शब्द कमी पडतात,,जय हरी
एकदम भारी आवाजाची क्वालिटी एकच नंबर
Radhe Radhe 🙌
खूपच सुंदर गायन आणि वादन आहे धन्य वाद जय हरी माऊली
खुपचं छान आहे ताई जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩
राम कृष्ण हरी उत्तम आवाज आणी उत्तम साथ दिली सर्व सहकार्यानी
रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🚩राम कृष्ण हरी माऊली खुप छान🙏🙏🙏🙏 हभप अनिताताई पवार महाराज संभाजीनगर 🚩🚩🚩🚩🚩
8
अनिताताई तुमचा अभ्यास खुप आह
।। संतकृपा ।।
सुंदर. आवाज धन्यवाद धन्यवाद प्रेम पुर्ण धन्यवाद
यगदमछन आहे राम कृष्ण हरी
खूप गोड आवाज व नैसर्गिक आवाज आदरणीय रेखाताई काकड....
Chanch surekh tai
भजन नाम जप साधना ह्या भगवंताला खूप आवडतात पण राधा राणी आणि गवळणी यांनी भगवंताला आळवले ते अभंग म्हणजे गवळण आणि ज्यांच्या वर भगवंताची आणि राधा राणीची कृपा तेच फक्त एवढ सुंदर रित्या गवळणी सादरीकरण करू शकते म्हणून गायण गवळण आणि गाणारी भगवंताची खूप आवडती गवळण म्हणजे तुम्ही ती गवळण
आम्ही शब्दात वर्णन करूच शकत नाही आणि तुमच्या भोवती असणारे ते सर्वश्रेष्ठ नादब्रह्म ❤
उत्तम गवळणी राम कृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर आवाज माऊली
एक से बढकर एक सुमधूर गवळणी खूपच सुंदर चित्तप्रफुल्लित करणारे स्वर धन्यवाद '
Aatil uttam chan chan .Thanks foryou
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी खूपच गोड आवाज आहे ताई
खुप सुंदर भजन गाईलात ताई खुप खुप सुंदर 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी ताई.किती गोड आवाज
🎉🎉🎉खुप छान रेखा ताई
राम कृष्ण हरी माऊली खूप छान गायन ताई खूप छान
अप्रतिम चाली गोड आवाज धन्यवाद
गायन तसेच वादन दोन्ही खूप सुंदर जय हरी।
अतिशय भावपूर्ण
अती उत्तम ,
❤❤❤ अतिशय सुंदर ताई राम कृष्ण हरी
अप्रतिम आवाज❤
अतिशय सुंदर गायन केले आहे ताई तुम्ही❤❤🚩🚩👌👌👌
रेखा ताई तुझे गायन ऐकून मन आनंदी होते, देव तुला आनंदी ठेवो आम्हांला गायन ऐकायला, खुप खुप शुभेच्छा
.
,
खूपच सुंदर गायन ताई कोटी कोटी प्रणाम
मनमोहक गायन ताई , मन प्रसन्न होते
खुप छान ताई
खुप छान चाल
खुप छान ताई
खूप सुंदर रेखा ताई
Radhe Radhe
मनापासून आभारी आहे. खुप छान गायली.
राम कृष्ण हरी ताई खूप छान
Khup.chan.gavlni
.khup.cchan.avaj.namskar.jay.shrik
अतिशय सुरेख व सुंदर आहे गवळणी नेहमी ऐकावी वाटतात
❤Sundar gavalani❤
रामकृष्ण हरी 🌹🌹🙏🌹🌹 माऊली
अप्रतिम
खुपच छान,माऊली🙏🙏
राम कृष्ण हरि ❤❤❤❤❤
खुपच छान. राम कृष्ण हरी
🎉 भारी आवाजात म्हणाली त ताई 🎉
👌👌👌 khupach chhan 1no
भारी गायन केल
खूपच सुंदर आवाज आणि गायन
सुंदर सुर ताल चाल वासुदेव हरी पांडुरंग हरी 🙏🙏🙏
Khoob Chhan Rahe
Jai Hari vithal tai 🙏
खुप गोड आवाज 🙏🙏
खुप छान सुंदर आवाज ❤ राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤
Very good Rekha Tai,🙏🙏🌹🌹👌👌
🙏🙏👍
खूप खूप छान ताई
मधुर आवाज महाराज
Khup Sundar gayan tai
जय हरी माऊली आणि ताई
Chan
खुपचं छान गायण ताईचे
Khup Sundar mauli ramkrishnn hari
Radhe.Radhe.jay.Hari💐💐🙏🙏
राधे राधेश्याम
जय हरी माऊली
खूपच छान आवाज ताई
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
Khoop chan awaj ahahe Tai
राम कृष्ण हरि ताईं मांउली