जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई समुदाईक भजनी मंडळ आपण सर्वांनी अतिशय सुंदर रसाळ गोड मधु वाणी ने अभंग गायले सादर केली गीते मन भारावून टाकतात आवाज ताल चाल स्वर संगीत मनमोहक आहे जय जय हरी विठोबा माऊली आभार ❤❤❤❤️👌
अक्षर ब्रम्हाची भेट व्हावी अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी संतांच्या अक्षरांची संगती करावी त्यासाठी अशाच स्पष्ट गायनाचे संगात राहावं. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🎉🌹🌷🌷
*श्री क्षेत्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 माझा परमपितापरमेश्वर, परमवंदनीय,परमश्रध्देय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊलींच्या ❤️🌹🌹🙏🙏 पवित्र चरणांसी, अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद स्वरुप भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय भगवंताचे चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏 जयहिंद ❤️🇮🇳🙏भारतमाता की जय❤️🇮🇳🙏 वंदेमातरम् 🇮🇳❤️🙏जयतुहिंदुराष्ट्म् ❤️🙏🚩*
हार्मोनियम असती तर आणखी भर पडली असती क्लासिकल पेक्षा सुंदर व अतिशय सोप्या चाली कौशल्याने गायल्याने खेड्यापाड्यातील भजनी मंडळाला ऐकायला मिळतात धन्यवाद 🙏🙏रामकृष्णहरी
काय आवाज आहे,,मी वेळ मिळेल तेव्हा ऐकत असतो,,तरीही मन भरत नाही,,खुपच छान 👌👌🙏🙏🙏🙏🙏
एए
Farach sunder ,satyam shivam sunderam.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊00
Good
जय हारी मावली यकच नंबर आवाज येत आहे ❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी, छान आवाज आणि नाल , तबला वाद्य
खूप सुंदर आवाज, गायन, खुप छान
राम कृष्ण हरी खुप छान .
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई समुदाईक भजनी मंडळ आपण सर्वांनी अतिशय सुंदर रसाळ गोड मधु वाणी ने अभंग गायले सादर केली गीते मन भारावून टाकतात आवाज ताल चाल स्वर संगीत मनमोहक आहे जय जय हरी विठोबा माऊली आभार ❤❤❤❤️👌
जय,हरी,माऊली,खूप,छान,भजन, आय कावेसे,वाटते
खरी वारकरी भजनाची हि आशी सुरुवात आहे खूप छान भजन महाराज
गर्व आहे मला की, मी वारकरी संप्रदायी महाराष्ट्रात जन्माला आलो..राम कृष्ण हरी 🙏🚩
लय भारी महाराज राम कृष्ण हरी
वा वा. वा काय आवाज आहे माऊली तुमचा पुरसुदिने बनवाली तुमची तुमची स्वर नलिका इश्वर चरणी धन्यवाद
Ram krishna hari
Super
काळजाला भिडणारा आवाज आहे रामकृष्ण हरी माऊली 💐💐💐🙏🙏🙏🙏
जय हरी माऊली आपण खूप सात्विक भावनेने अभंगाचे गायन केलेले आहे मृदंग तबला साथ संगत चांगली मनास आनंद झाला परमेश्वर आपणास भरभरून आशीर्वाद देवो
सदा माझे डोळे जोडो तुझी मुर्ती अशी अभंगांचे सुरूवात करावी देई मज प्रेम सर्वकाळ
वा सुंदर अप्रतिम
अक्षर ब्रम्हाची भेट व्हावी अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी संतांच्या अक्षरांची संगती करावी त्यासाठी अशाच स्पष्ट गायनाचे संगात राहावं.
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🎉🌹🌷🌷
आगदी सुंदर आहे भजण आवडले मावली जे हारि
Ati sundar mauli
राम कृष्ण हरी माउली
खुपचं सुंदर गायन आणि वादन
मनाचं समाधान झाले
राम कृष्ण हरी जय जय विठ्ठला केशवा गोविंदा मुकुंदा माधवा पद्मनाभा पांडुरंगा नारायणा वासुदेवा
🙏🙏🙏
महाराज तुमचे भजन इतके मधुर आहे ना की मी मला आठवण झाली की मी लगेच ऐकतो खूप सुंदर आवाज खूप सुंदर वादन सर्वच काही खूप सुंदर जय जय राम कृष्ण हरी ❤
Jai Jai Ram Krishan Hari.
Khup khup sunder . Sweet. Very good sound. Ram Krishan Hari
जय राम कृष्ण हरी माऊली हरी 🕉️
राम कृष्ण हरी. बुव भजन खूपच छान.
आवाजाची पट्टी. आवाजाचा गोडवा खूपच सुंदर आहे
खुपच छान माऊली खरच कान तृप्त झाले ऐकून 🙏राम कृष्ण हरी माऊली🙏
जय हरी
धन्यवाद माऊली
खुप छान भजन आहे महाराज स्वर खूप छान आहे त महाराज. मी दररोज एकदा दीवसात. ऐकत असतो
सांप्रदाय भजनात अंभगाची सूर्वात प्रथमचरणापासुन करतात परंतू तूम्हि दूसरय्रा चरणापासून सूर्शर्वात केलि तो अभग म्हणजे सदा माझे डोळे झडो तूझे मूर्ति ॉ
सुंदर भजन
खरोखरच फा रच सुंदर आवज व सुदंर पखवाज 🙏🏼💐🙏🏼💐
खूपच सुंदर गायन केले, रामकृष्ण हरी.
माऊली खूपच गोड आवाज आहे. धन्यवाद
एकच नंबर
खुप छान सादरीकरण केले माऊली
🙏🙏अप्रतिम सुंदर खूप छान 👌👌👌
Ram Krishna Hari
Very nice
रामकृष्ण हरी माऊली खुपच सुंदर गायन समाधान झाले
*श्री क्षेत्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 माझा परमपितापरमेश्वर, परमवंदनीय,परमश्रध्देय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊलींच्या ❤️🌹🌹🙏🙏 पवित्र चरणांसी, अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद स्वरुप भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय भगवंताचे चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏 जयहिंद ❤️🇮🇳🙏भारतमाता की जय❤️🇮🇳🙏 वंदेमातरम् 🇮🇳❤️🙏जयतुहिंदुराष्ट्म् ❤️🙏🚩*
Chhan jaytu hindu rashtram,
जैय जैय राम कृष्ण हारि माउलि खुप छान
खूप छान भजन गायले माऊली
अतिशय छान भजन आणि भक्ती गीते गायली पांडुरंग हरी पांडुरंग हरी राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
Vah vah Sundar aprtim
बहुत बडी या
अतिशय सुंदर आवाज आहे मन प्रसन्न झालं.
खुप छान महाराज.... रामकृष्ण हरी
Verey😂good
वा,वा,खुपचं,रसाळ, सुंदर गायण, ऐकुन मन, प्रसन्न झाले जय हरी
राम कृष्ण हरी जय जय विठ्ठला केशवा गोविंदा मुकुंदा माधवा पद्मनाभा पांडुरंगा नारायणा वासुदेवा बहुजन हिताय बहुजन सुखाय
खूप छान आवाज राम कृष्णा हरि महाराज
राम कृष्ण हरि नं १
खूप छान माउली राम कृष्ण हरी।
अगदी गोड आवाज अप्रतिमं माऊली अगदी भारावुन गेलो हा व्हिडो आम्हाला पाठवा पुन्हा एकदा धन्यवाद आभिनंदन 👍👍👍👍👍
खूप सुंदर मन प्रसन्न करणारे भजन आहेत... सर्वांची च उत्तम साथ असल्यामुळे खूप गोड वाटतात हे भजन..जय हरी 🚩
माऊली जय हरी योग्य साद योग्य पकवादक तबलावादकाचे आभिनंदन आपला एक चाहता भगवान काकडे ता . सिंदखेडराजा 👍👍🙏🙏
अभिनंदन
लय भारी आणि जय जय राम कृष्ण हरी
माऊली महाराज तांबिले सुंदर वादन गायन खूपच छान
Khushi sunder gayan mauli
मस्त गायन वादन आवाज खूप सुंदर आहे धन्यवाद महाराज
एकदम छान जोडी आहे महाराज रामकृष्ण हरी
Hare Krishna 🙏
मंत्रमुग्ध, राम कृष्ण हरी..
अप्रतिम 👌🙏
सुमधुर
वाह पखवाज आणि तबला साथ 😍😍🙏🏻
खुप छान माऊली
हार्मोनियम असती तर आणखी भर पडली असती क्लासिकल पेक्षा सुंदर व अतिशय सोप्या चाली कौशल्याने गायल्याने खेड्यापाड्यातील भजनी मंडळाला ऐकायला मिळतात धन्यवाद
🙏🙏रामकृष्णहरी
जय हरी❤
छान ❤
खुप छान कितीही ऐकले तरीही पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.
वा क्या बात है माऊली
कृपा त्या पांडुरंगाची
सुंदर चाल आहे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏राधे राधे
Khup Chan aavaj. Mnala bhidnare bajan 🙏🙏
खुप छान राम कृष्ण हरी
अप्रतिम मी वेल मिळाला की ऐकत असतो
लय भारी पुर्ण सांयप्रायक साधे खुप सुदंर
Khup god avaj ,, ram Krishna Hari..
Kup.. Chan.. Dodyala... Awaj.. Aiykuan... Pazar... Lagale
व्वा महाराज एकच नंबर
अप्रतिम.मी रोज ऐकत असतो
राम कृष्ण हरी ..पांडूरंग हरी !!
Ram krushn hari mauli
राम कृष्ण हरी माऊली 👌👌👌🚩🚩
1न माऊली
1 नंबर
आवाज खूपच छान आहे धन्यवाद😢😮😅😊
जय हरी माऊली
ऐकून मन तृप्त झाले
खूप छान आवाज आहे!
जोडी नंबर वन🌲 🙏🙏🙏माऊली🌹 माऊली🌹 माऊली🌹🌹🌹🌹🌹🌹
अतिशय सुंदर गायन माऊली 🙏🙏🙏💐💐💐💐
अफलातून अगदी गोड आवाज 👍👍👍🌹
खूप छान भजन आहे महाराज
खरं
सोनंआहे
धन्यवाद
जय हरी माऊली खुप छान आवाज आहे महाराज