🔴सबस्क्राईब करा🔴 🎶भैरवी🎶 इवलेसे रोप लवियेलें द्वारी ।। गोदावरीताई मुंडे भजन
HTML-код
- Опубликовано: 8 май 2022
- इवलेसे रोप लवियेलें द्वारी ।
त्याचा वेलू गेला गगणावरी ।।१।।
मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुले वेचिताती भारू ।कळीयासी आला ।।धृ।।
मनाची या गुंफी गुंफियेला शेला ।
बापरुक्मा देवीवरू विठले अर्पिला ।।२।।
#abhangwani
#abhang
#godavari
#dhokmaharajkirtan
#गौळणी
#bhanaj
#Godavaritaimundeofficial - Видеоклипы
रामकृष्ण हरी .ताईंचा आवाज ऐकून आतून भरून येते.
अतिसुंदर ताई सरस्वती माता कंठातून मणुष्य मग्न होतोय ताई अती सुंदर खुप छान माझा आवडता हारीपाठ
धन्यवाद माऊली
🙏🙏खूप खूप छान. जय जय राम कृष्ण हरी.
ताई भगवंताचाअंश आहे❤❤❤
महाराष्ट्राची शान गोदावरी ताई . सूर ताल संगम अगदी सावकाश गायन .
अख्ख्या महाराष्ट्राला ताई आपला स्वाभिमान वाटतो आहे
अप्रतिम🌹👍
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
फार छान माऊली.
छान गोदावरी ताई अतिशय प्रभावशाली गायकी 👌👍🙏🚩🚩
खूप सुंदर ताई......राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
🙏🙏खुप छान 👌👌आई माऊली 🙏🙏🌹🎁
रामकृष्ण हरि, जयहरी
Tai mi tumchya aawajacha fan zalo.
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी ताई
राम कृष्णा हरी
Khupach sundar
Thanks
अप्रतिम आवाज ताई। राम कृष्ण हरी माऊली।।
🙏
अद्भुत, अप्रतिम आवाज आहे आई तुमचा
धन्यवाद
ताई तुमचा. आम्हाला सार्थ अभिमान आहे खुपचं सुंदर गायन शांतता प्रसन्नता शांतता. तुमचा. सात्विक भाव वेगळ्याच विश्वात. घेऊन जातो
जय हरी माऊली धन्यवाद
खुप छान ताई राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
खूप सुंदर गोदावरी दीदी
धन्यवाद माऊली
खूप छान गायला अभंग ताई
धन्यवाद माऊली
खूप छान ताई 👌
धन्यवाद माऊली
2
Khup. Mast. Tai
अगदी अप्रतिम ताई अत्यंत सुमधुर आवाजात म्हणाला मन अगदी प्रसन्न झाले 🚩🚩🚩🙏🙏 जय हरी ताई
जय हरी माऊली धन्यवाद
रामकृष्णहरी ताई🙏, खुप छान
खुप छान आवाज आहे मन प्रसन्न झाले
Waa
धन्यवाद माऊली
खूप खूप छान सुंदर ताई ,राम कृष्ण हरी ,
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
खूप सुंदर गायन ताई..👍👏🌹🙏
अतिशय सुंदर ताई साहेब. जय हरी❤❤❤
जय हरी माऊली
जय हो
जय हो
खुप छान ताई
apratim sundar aavaj kai rang bharala aahe apratim jai mavuli
जय हरी माऊली धन्यवाद
🙏राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर
Far chan aawaj tai
धन्यवाद
Khup chan tai utkeuaht aavaj aahe sakshat sarsvati mata tumchya kanthat aahe tai
अप्रतिम
👍👍👍
खूप खूप छान ताई लाख लाख शुभेच्छा
छान
🙏
🙏🙏खूप छान आवाज ताई 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
Jaiharitai
Ram krushana Hari
राम कृष्ण हरी माऊली
MST tai
Thanks
रे रे ये
।।जय जय रामकृष्ण हरि।।
।।खुपचं सुमधुरं गायनं माऊली माता।।
धन्यवाद माऊली।।
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
🙏🙏🙏🙏
🙏
Pushpa tai❤❤❤
Very nice tai
Thanks
गायन तर खूपच छान, बाळाला कंटाळा आलाय पण शांत बसलेय, त्याचे खास करुन आभार, त्याला आशिर्वाद ❤
धन्यवाद माऊली
रामकृष्ण हरि.
रामकृष्ण हरी माऊली🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
महाराष्ट्राचा अभिमान गोदावरी ताई
अप्रतिम, आवाजात एक जादु आहे तुमच्या ताई
अप्रतिम आवाज ताई 👌👌👏👏💞💞
निर्गुण ताई छान आलाप साथ केली😍😍😘😘🌸🌸🎉🎉🚩🚩🌷🌷🎊🎊
🙏
पॉल
अप्रतिम आवाज ताई🙏
@@bajiraopathare7981 V
ताई आता कार्यक्रम करत नाहीत का ःॽ रामकृष्ण हरी
चालू असतात ना कार्यक्रम
खुप छान आई, माऊली चरणी प्रार्थना माझं आयुष्य तुम्हाला लागो 🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली
😊😊
@@Godavaribai❤❤
Q
निःशब्द ताई
जय हरी ताई खूप छान तुमचा फोन नंबर भेटेल का
9370100540
🙏🙏
Waa
🙏
@@Godavaribai छान ताई
Khup. Chan ahy tai
🙏🙏
🙏
सुंदर