पंढरीसी जा रे आल्यानो संसारा । दिनाचा सोयरा पांडुरंग ।। १ ।। वाट पाहे उभा भेटीचा आवडी गोदावरीताई

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии •

  • @Godavaribai
    @Godavaribai  Год назад +46

    chat.whatsapp.com/GR6uuHKzzvLHswHEmIK2uk
    हभप गोदावरीताई मुंडे यांच्या व्हाट्सअप ग्रुप वरती सामील होण्यासाठी वरील लिंक ला क्लिक करा आणि शेअर पण करा

  • @asarammhaske8949
    @asarammhaske8949 2 года назад +18

    अप्रतिम गायन गोदावरी ताईचा आवाज म्हणजे ईश्वराची देणगी.

    • @SateriZagadu
      @SateriZagadu 29 дней назад

      Godavari ka awaaz khoob chal raha hai

  • @शोभाताई
    @शोभाताई 3 месяца назад +2

    रामकृष्ण हरि ताई मंत्रमुग्ध होऊन जाते मन..,❤🎉🎉🎉🎉 मंजुळ वाऱ्याची झुळुक आली आहे असा कंठ दोन बहिणींचा भाग्यवान आहात तुम्हीं सर्वच अभंग वाणी गाता त.,....नमस्कार ताई

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 2 года назад +6

    जय हरी गोदावरीताई अतिसुंदर अभंग चालय सुंदर आणि आवाजही सुंदर कोटी कोटी धन्यवाद उदंड आयुष्य लाभो गोदावरीताई तुम्हा पांडुरंगाची सेवा करता करता पांडुरंगा चरणी हीच प्रार्थना करतो आमच्या गोदावरी ताईला खूप खूप आयुष्य लाभो शंभर वर्षाच्या पलीकडे जीवन जगव हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना जय हरी

    • @Godavaribai
      @Godavaribai  2 года назад

      धन्यवाद माऊली

  • @gauravshindetabla6073
    @gauravshindetabla6073 Год назад +3

    रामकृष्ण हरी माऊली,,, आवाज गायन वादन खुप सुंदर माऊली. अभंग चाल, सादरीकरण उत्तमरीत्या केले आहे. आनंद वाटला माऊली.
    ,,, जय जय विठ्ठल रखुमाई,,🙏🙏🌹🌺🍀☘️🙏🙏

    • @Godavaribai
      @Godavaribai  Год назад

      जय हरी माऊली धन्यवाद

    • @gauravshindetabla6073
      @gauravshindetabla6073 Год назад

      रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹🍀☘️🙏🙏

    • @DevidasPawar-y2f
      @DevidasPawar-y2f 5 месяцев назад

      गुरुकुपेने मिळतें हे godgift.

  • @चंदा.भोसले
    @चंदा.भोसले 5 месяцев назад +6

    ताई मी सुध्दा तुमची फॅन. आहे तुमची बरीच भजनमी. बसवली. आहे

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 Месяц назад +1

    खुपचछान राम क्रुष्ण हरि भानुदास एकनाथ

  • @सुरेशमहाराजगवे

    राम कृष्ण हरि ताई शुभ रात्री खुप सुंदर अभंग चाल आहे ताई गोड आवाज आहे ताई जय.हरि विठ्ठल जय.हरि विठ्ठल

  • @nanasahebdalvi4509
    @nanasahebdalvi4509 2 года назад +6

    जय हरी माऊली तुमचे अभंग व गौळणी तर रोजच ऐकायला आवडते पण आमच्या ईंदोरीकर महाराज यांच्या आईवडीलांच्या सोहळ्यात ईंदोरी गावाला अगदी समोर बसून तुमचं भजनाचा आनंद घेतला फार आनंद झाला होता रामकृष्ण हरी 🙏🙏

    • @Godavaribai
      @Godavaribai  2 года назад +1

      धन्यवाद माऊली

  • @suvarnagawade5536
    @suvarnagawade5536 2 месяца назад +2

    ताई खूप सुंदर आवाज दिला परमेश्वराने तुम्हाला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 5 месяцев назад +2

    दररोज सकाळी तुमच्या स्वरातील हा अभंग नित्यनेमाने ऐकतो जय हरी विठ्ठल जय हरी माऊली

  • @riteshsakpal1525
    @riteshsakpal1525 5 месяцев назад +3

    माऊली राम कृष्ण हरी ❤

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 года назад +17

    जय हरी ताई खुप सुंदर आवाज मी तुमच्या आवाजाची खुप मोठी फॅन आहे आपल्या समाजातील तुम्ही एक हिरा आहात

    • @Godavaribai
      @Godavaribai  3 года назад

      धन्यवाद माऊली

    • @Mauli.yatra123
      @Mauli.yatra123 11 месяцев назад +1

      राम कृष्ण हरी खुप खुप सुंदर आवाज काळजाला भीडणारा आणि आपल्या समाजातीलच नाही तर ताई गोदावरी ताई महाराष्ट्र भुषण आहेत

    • @परसरामडव्हळे
      @परसरामडव्हळे 6 месяцев назад

      ​@@Godavaribaim ni hu JB

  • @rahulganore5653
    @rahulganore5653 Год назад +2

    🙏 राम कृष्ण हरी माऊली🙏

  • @samadhanshinde7062
    @samadhanshinde7062 2 года назад +3

    खूपच सुंदर गायन आहे ताईसाहेब👌👌

  • @hariramkharnar8142
    @hariramkharnar8142 3 года назад +5

    खुप खुप छान जय हरी माऊली

    • @Godavaribai
      @Godavaribai  3 года назад +1

      जय हरी माऊली

    • @aniketkale8316
      @aniketkale8316 3 года назад

      @@Godavaribai khup Chan voice maharaj great aapsuletly marvellous performance........ kale maharaj Mumbai

  • @tukaramkawale3355
    @tukaramkawale3355 Год назад +5

    दिवसांतून दाहा वेळा ऐकतोय ताई तरी ऐकावा वाटतया लय भारी ताई

  • @NivruttiPawar-t2h
    @NivruttiPawar-t2h 5 месяцев назад +3

    राम कृष्ण हरी ताई

  • @ujjwaljoshi86
    @ujjwaljoshi86 Год назад +6

    माऊली, राम कृष्ण हरि. आपल्या गायनात सहजभाव आहे. बरेच गायक फार काही आटापिटा करून जे यश मिळवू इच्छितात ते कृपाळू पांडुरंगाने आपणास सहजच अर्पण केले आहे. खूप सुंदर सोपी चाल व अप्रतिम गायन. मनापासून धन्यवाद.

    • @Godavaribai
      @Godavaribai  Год назад

      राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद

  • @krishnajagtap8893
    @krishnajagtap8893 Год назад +1

    राम कृष्ण हरी अप्रतिम 👌👌

    • @Godavaribai
      @Godavaribai  Год назад

      राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद

    • @krishnajagtap8893
      @krishnajagtap8893 Год назад

      जय हरी... प्रत्येक एकादशी ला ऐकतोय मी खुपच सुंदर 🙏🙏🙏💐

  • @charansinghgautam9122
    @charansinghgautam9122 3 года назад +4

    जय श्रीपांडुरंग जय श्रीरूखमणी

    • @Godavaribai
      @Godavaribai  3 года назад

      जय हरी माऊली

  • @jatinmasane1458
    @jatinmasane1458 5 месяцев назад +2

    Khupac chan bala gaylas chan avaj ahe ❤

    • @Godavaribai
      @Godavaribai  5 месяцев назад

      राम कृष्णा हरी माऊली

  • @dodesirofficial
    @dodesirofficial 3 года назад +6

    जाऊ दे रे मला...ही गौळण टाका खूप आवडते मला ती चाल मी लहान होतो तेव्हा खूप ऐकत होतो

  • @p.mandhare8469
    @p.mandhare8469 2 года назад +2

    Khupch Sundar 👌👌

  • @sushamalahane2397
    @sushamalahane2397 Год назад +2

    राम कृष्णा हरेराम कृष्णा हरि

    • @Godavaribai
      @Godavaribai  Год назад

      राम कृष्ण हरी

  • @प्रसादपुंड
    @प्रसादपुंड 3 года назад +5

    ताई,खुप मनमोहक चाली आणि आवाज आहे तुमचे अभंग ऐकतच राहावे वाटत

    • @Godavaribai
      @Godavaribai  3 года назад

      धन्यवाद माऊली

  • @ravighate503
    @ravighate503 3 года назад +4

    रामकृष्ण हरी ताई

    • @Godavaribai
      @Godavaribai  3 года назад

      राम कृष्णा हरी

  • @आदिक्षाभोईर
    @आदिक्षाभोईर 3 года назад

    माऊली खूप छान गायन 🙏🙏

    • @Godavaribai
      @Godavaribai  3 года назад

      धन्यवाद माऊली

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 Год назад +1

    ताई,
    अप्रतिम चाली दिल्या आहेत, त्यामुळे अभंग रचना अतिशय लोकप्रिय झाली,
    धन्यवाद राम राम,

    • @Godavaribai
      @Godavaribai  Год назад

      राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद

  • @prakashchoudhari3155
    @prakashchoudhari3155 Год назад +1

    जय हरी माऊली अप्रतिम गायन

  • @marutimalusare9744
    @marutimalusare9744 2 года назад +1

    राम कृष्णा हरी आई साहेब ❤️❤️💐💐💐🙏🙏

  • @rajkumarkatkar7559
    @rajkumarkatkar7559 2 года назад +2

    🙏रामकृष्णहरि ताई🙏तुमचे गायन आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत ऐकायला मिळावे आणि पांडुरंग परमात्माने तुम्हाला दिर्घआयुष्य द्यावे.

  • @sujatapadghan7507
    @sujatapadghan7507 2 года назад +1

    रामकृष्णहरी ताई, तुमचे अभंग मी रोज ऐकते, ऐकून मन प्रसन्न होते,

  • @babasahebjondhale9000
    @babasahebjondhale9000 2 года назад +1

    रामकृष्ण हरी ताई
    ताई तूमचे अभंग ऐकून मनाला एक वेगळा च आनंद भेटतो ,
    मी कोकणगावहून हे.भ.प पोपटमहराज जोंधळे यांचा लहान भाऊ आपली अनेक वेळा भेट झाली
    त्यावेळच्या भेटीत सूद्धा प्रसन्नता होती
    आणि आज हे अभंग ऐकून एक वेगळाच आनंद झाला.
    रामकृष्ण हरी

    • @Godavaribai
      @Godavaribai  2 года назад

      हो माऊली धन्यवाद

  • @vitthalingle525
    @vitthalingle525 6 месяцев назад +1

    Khup chhan Awaj !

  • @Aasharamji-m3h
    @Aasharamji-m3h 8 месяцев назад +2

    राधेश्याम ❤

  • @homegardeningbyseetalatpat4306
    @homegardeningbyseetalatpat4306 3 года назад +3

    खूप छान चाल व अभंग 🌸ताई .👌😍निर्गुण ताईंनी पण छान साथ केली आहे.🎊🎊

    • @Godavaribai
      @Godavaribai  3 года назад +1

      धन्यवाद माऊली

  • @lahusubhashkamble5106
    @lahusubhashkamble5106 2 года назад +2

    खुप सुदर चाल आणि खुप सुदर आवाज

    • @Godavaribai
      @Godavaribai  2 года назад

      धन्यवाद माऊली

  • @ashokraorane6729
    @ashokraorane6729 3 года назад +1

    Kiti god gata mauli🙏mst वाटते

  • @barakulonari563
    @barakulonari563 2 года назад +2

    Khup khup Chan aai mi Pan tumchasarkh ganeycha prytn krte pn nahi yet aai 🙏🙏🙏

    • @Godavaribai
      @Godavaribai  2 года назад +1

      येईल माऊली नक्कीच प्रयत्न चालू ठेवा

  • @vijaydumbre4238
    @vijaydumbre4238 2 года назад +1

    Ram Krishna Hari.Khoop chhan

    • @Godavaribai
      @Godavaribai  2 года назад

      राम कृष्णा हरी माऊली

  • @balumarkad9821
    @balumarkad9821 2 года назад +1

    धन्यवाद ताई अशा सुंदर चालीत जतन करून तुम्ही संप्रदायाचे जतन करून संप्रदायाची वाढ करत आहात मी तुमचा आभारी आहे राम कृष्ण हरी

    • @Godavaribai
      @Godavaribai  2 года назад

      राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद

  • @kisanbhavar6464
    @kisanbhavar6464 3 года назад +3

    RAMKRUSHAN HARI, VERY NICE

  • @prakashkhochade5950
    @prakashkhochade5950 3 года назад +13

    आदरणीय ताई सुमधूर चाल लावली आहे...
    आपल्या आवाजातील एकतरी अभंग/भजन ऐकल्या शिवाय माझा दिवस जात नाही...
    त्यांमध्ये हा अभंग जोडला गेला आहे.
    सर्वांना नमस्कार 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshkutwal9896
    @ganeshkutwal9896 2 года назад +2

    👌👌महाराष्टातील वारकरी संप्रदायाची सुप्रसिध्द गायिका गानकोकिळा म्हणून मी गोदावरीताईंचा उल्लेख करतो. श्री दैवत पांडुरंगाची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी प्रार्थना करतो. असेच अनेक अभंग ऐकण्यास मिळावे अशी प्रार्थना करतो जय हरी🙏🚩

    • @Godavaribai
      @Godavaribai  2 года назад

      धन्यवाद माऊली

  • @bnikhilpadghan6368
    @bnikhilpadghan6368 3 года назад +5

    रामकृष्ण हरी आई, तुमचा आवाज खूप सुरेख आहे

    • @Godavaribai
      @Godavaribai  3 года назад

      धन्यवाद माऊली

  • @sudamsarang9116
    @sudamsarang9116 4 месяца назад

    राम कृष्ण हरी ताई अतिसुंदर राम कृष्ण

  • @manojdeshmukh8251
    @manojdeshmukh8251 3 года назад

    खुपच छान ताई .रामकृष्णहरि माऊली

    • @Godavaribai
      @Godavaribai  3 года назад

      जय हरी माऊली धन्यवाद

  • @आचूत.पवार
    @आचूत.पवार 6 месяцев назад +4

    ताई छान आवाज पंढरपूर दर्शन मनःशांती

    • @Godavaribai
      @Godavaribai  6 месяцев назад

      @@आचूत.पवार धन्यवाद माऊली

  • @pralhadgubnar9379
    @pralhadgubnar9379 2 года назад +2

    खूप छान गाईला ताई तुम्ही

    • @Godavaribai
      @Godavaribai  2 года назад

      धन्यवाद माऊली

  • @mugutraoshinde9070
    @mugutraoshinde9070 3 года назад +1

    अतिशय सुंदर सादर

    • @Godavaribai
      @Godavaribai  3 года назад

      धन्यवाद माऊली

  • @SanjayShinde-de9eu
    @SanjayShinde-de9eu Год назад +1

    राम कृष्ण हरी माऊली शुभ प्रभात

  • @rameshwaranande8801
    @rameshwaranande8801 2 года назад +2

    खुप छान आवाज आहे ताई

  • @bhaskarrarhod5586
    @bhaskarrarhod5586 2 года назад +1

    खूप सुंदर आई

  • @seemakhedkar4175
    @seemakhedkar4175 3 года назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sureshgurav873
    @sureshgurav873 Год назад +2

    तुम्ही संत माय बाप असेच आम्हाला आवाज

  • @shaligrammankar552
    @shaligrammankar552 2 года назад +10

    राम कृष्ण हरी माऊली आम्ही आपल्या खामगाव येथील कार्यक्रमांमध्ये उपस्थित होतो.खूप सुंदर गायन केले.सोबत ह भ प काशीराम बुवा सुद्धा होते.आम्ही सहकुटुंब आपल्या सोबत भरपूर फोटो काढलेले आहेत.आपले गायन आम्हां सर्वांना खूप आवडते. परमेश्वर आपणास उदंड व आरोग्य संपन्न आयुष्य प्रदान करोत हीच सदिच्छा शुभेच्छुक मानकर परिवार खामगाव जिल्हा बुलढाणा

  • @amolkadam8467
    @amolkadam8467 Год назад +2

    आई खुप छान आवाज आहे तुमचा खुप छान अभंग आहे आई

    • @Godavaribai
      @Godavaribai  Год назад

      आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा राम कृष्ण हरी माऊली

  • @balajip7636
    @balajip7636 3 года назад +6

    Khup god awaj

    • @Godavaribai
      @Godavaribai  3 года назад

      धन्यवाद माऊली

  • @PushpaMohite-l1h
    @PushpaMohite-l1h 4 месяца назад

    खूप छान अभंग म्हटला धन्यवाद

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 3 года назад +2

    खूप छान ताई 🙏🙏

    • @Godavaribai
      @Godavaribai  3 года назад

      धन्यवाद माऊली

  • @amolbangar7567
    @amolbangar7567 2 года назад +1

    खुप छान माई

  • @shivajigitte8543
    @shivajigitte8543 9 месяцев назад

    छान आवाज ऐकून मन अगदी प्रसन्न होऊन गेले तरी आपण आसच आपणास पहावयास मिळाले असून असेच अनेक नवीन आभग टाकावे हि अपेक्षा मागतो देवाला

  • @navnathbankar7746
    @navnathbankar7746 3 года назад

    आई रामकृष्ण हरी आवाज छान 🙏🙏

    • @Godavaribai
      @Godavaribai  3 года назад

      रामकृष्ण हरी माऊली

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 2 года назад +1

    जय गुरुदेव माऊली 🙏🏽🕉️🚩💐

    • @Godavaribai
      @Godavaribai  2 года назад

      जय गुरुदेव माऊली

  • @tusharpatil1278
    @tusharpatil1278 2 года назад +1

    ताई तुमचा आवाज खूपच सुंदर आहे मी लहान पणा पासून तुम्ही गायलेले अभंग, गवळणी आईकत आलोय मला तुमचा आवाज खूप आवडतो ....देव तुम्हाला भरभरून देईल...🙏राम कृष्ण हरी ,🙏

    • @Godavaribai
      @Godavaribai  2 года назад

      धन्यवाद माऊली

  • @asarammhaske8949
    @asarammhaske8949 3 года назад

    Ati sundar Ram krishan Hari

    • @Godavaribai
      @Godavaribai  3 года назад

      राम कृष्ण हरी माऊली

    • @pandhrinathkatkade1084
      @pandhrinathkatkade1084 5 месяцев назад

      ​@@Godavaribai😢🎉😂😅😮😊😂🎉😢😮😅🎉😂😢😮😅😊😊😂🎉🎉😢😅😊😂🎉😮😅

    • @pandhrinathkatkade1084
      @pandhrinathkatkade1084 5 месяцев назад

      2:13

  • @kantaingale4795
    @kantaingale4795 3 года назад +3

    खुप सुंदर 🌹

  • @satish_sarode2040
    @satish_sarode2040 3 года назад

    ATI 🌞 dar kup chan

  • @swatipawar194
    @swatipawar194 2 года назад +1

    ताई 👌🏻👌🏻🚩💐

  • @sangitabaswar3363
    @sangitabaswar3363 4 месяца назад

    जय हरी माऊली 🙏🙏

  • @marotikasab3680
    @marotikasab3680 3 года назад +11

    खूपच छान...! अप्रतिम आवाज..!!

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 11 месяцев назад

    खूपच सुंदर गायन ताई राम कृष्ण हरी 👏🌹🙏

  • @barakulonari563
    @barakulonari563 2 года назад +2

    Mla 1da tumala bhetayche aahe aai🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @Godavaribai
      @Godavaribai  2 года назад

      गंगाखेड जिल्हा परभणी

  • @anilboraste3063
    @anilboraste3063 2 года назад +2

    ताई म्हणजे खरच तुमचा आवाज ऐकला ना संत जनाबाई चा भास होतो🙏🙏🙏 अंतरंगात घुसतात स्वर🙏

    • @Godavaribai
      @Godavaribai  2 года назад

      राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद

    • @anilboraste3063
      @anilboraste3063 2 года назад

      ताई नंबर द्या ना🙏🙏

  • @mohinikale5123
    @mohinikale5123 2 года назад +2

    जय हरी माऊली,,🙏🏻मी १० वर्षाची होते तेंव्हा पासून तुमचे अभंग व गौळणी ऐकते . एकुण एकुण मलाही भजनाचा खुप छंद लागला आता माझे वय ४० झाले तरीही मला तुमच्या भजनाच्या चाली व तुमचा आवाज खूप खूप आवडतो.एकदा भेटण्याची इच्छा आहे., जय जय राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻

    • @Godavaribai
      @Godavaribai  2 года назад

      जय हरी माऊली राम कृष्ण हरी धन्यवाद आपले गाव कोणते

  • @shrikrishnapalatwad3204
    @shrikrishnapalatwad3204 2 года назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻super tai

  • @ravindrakoli5472
    @ravindrakoli5472 2 года назад +6

    अप्रतिम आवाज आहे ताई खुप छान

    • @Godavaribai
      @Godavaribai  2 года назад

      धन्यवाद माऊली

  • @RushikeshKade
    @RushikeshKade Год назад

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @baburaolomte7174
    @baburaolomte7174 3 года назад +1

    अप्रतिम

  • @kailashagale5845
    @kailashagale5845 2 года назад +1

    जय हरी माऊली 🚩🚩🚩

  • @SunandaTeke
    @SunandaTeke Год назад +1

    Kup Chan awaj

  • @balumarkad9821
    @balumarkad9821 2 года назад +1

    हरि हरि माऊली

  • @meerarak350
    @meerarak350 2 года назад

    ताई तुमचा आवाज मंत्रमुग्ध करून टाकतो. मी आणि माझे पती दोघेही एकत्र बसून तुमच्या गौवळणी व अभंग ऐकतो.

    • @Godavaribai
      @Godavaribai  2 года назад

      धन्यवाद माऊली

  • @manojdeshmukh8251
    @manojdeshmukh8251 3 года назад +17

    ओझर येथे आपल्या कार्यक्रमात होतो बरेच दिवस झाले. आपल्याला येण्यासाठी बराच उशीर झाला होता तरी सगळे 12 वाजेपर्यंत थांबून कार्यक्रमाचे लाभ घेवून घरी गेलो. जय हरी माऊली.

  • @shrikantbhosale2654
    @shrikantbhosale2654 3 года назад +4

    Jai Hari

  • @sampatavhad2582
    @sampatavhad2582 Месяц назад

    रामकृष्ण हरी माऊली

  • @YashShindestudylover
    @YashShindestudylover Год назад +1

    Very nice 👌 mauli

  • @pandharinathmore7945
    @pandharinathmore7945 3 года назад +2

    Very nice 👌👌👌👌

  • @tukaramgaikwad183
    @tukaramgaikwad183 Год назад +1

    nice

  • @ashokjavir1655
    @ashokjavir1655 2 года назад

    Jay Guru Mauli wat pahe ubha bhetchi awad pandhaarishi jare do not go other ways Ramkrishna Hari

  • @kondibaghodke6551
    @kondibaghodke6551 4 месяца назад

    जय हरी माऊली

  • @marotiandhale9730
    @marotiandhale9730 2 года назад +1

    Very nice jay hari

  • @priyankawaghmare3655
    @priyankawaghmare3655 2 года назад +1

    राम कृष्ण हरी🙏🙏

  • @barakulonare8354
    @barakulonare8354 2 года назад +1

    मी रोज आयकते आई हा अभंग खुप छान आहे

    • @Godavaribai
      @Godavaribai  2 года назад

      धन्यवाद माऊली

  • @PushpaMohite-l1h
    @PushpaMohite-l1h 4 месяца назад

    खूप छान अभंग

  • @mattamvijaykumar4432
    @mattamvijaykumar4432 Год назад +1

    Supar bajana saingeta,🎉🎉🎉😂😂

  • @sureshhakke9915
    @sureshhakke9915 7 месяцев назад +1

    उत्तम आवाज..छान.

    • @Godavaribai
      @Godavaribai  7 месяцев назад

      धन्यवाद माऊली

  • @maindnamdev5240
    @maindnamdev5240 3 года назад +3

    खुप छान

  • @anganmahalatur1956
    @anganmahalatur1956 Месяц назад +1

    माऊली कृपा