Suresh Dhas On Walmik Karad | आकांचा आदेश घेऊनच पुढची कारवाई केली असेल; धस यांचा आरोप | Zee24Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии •

  • @Patil9958
    @Patil9958 5 часов назад +40

    कुठं रेड नाही ना कुठें चौकशीला घेऊन जात नाहीत व म्हणतात मोबाईल सापडत नाही. धन्य आहे आपलं महाराष्ट्र.

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 4 часа назад +13

    सुरेश धस साहेब यांनी गुंडगिरी नष्ट करून लोकांना लोकशाही मार्गाने पाऊल उचलले आहे.करीता आभारी आहोत.सर्व समाजातील गोरगरीब जनता आपल्या सोबत आहेत.

  • @krisatd4815
    @krisatd4815 4 часа назад +8

    अजित दादा खरेतर तुझ्या घरातील असे कोणाबरोबर झाले तर काय होईल, कश्याला त्या आप्रधी लोकांना साथ देत आहेस

  • @bapuravmahagovind2887
    @bapuravmahagovind2887 4 часа назад +19

    गृहमंत्री जाणुन बुजुन आरोपी लापाठिसि घालित आहे

    • @tatya-l9s
      @tatya-l9s Час назад

      Nashib kahi lokanna kalatay rajakaran, ani ka ghalat asastil tyacha vichar kelay ka? Ya prakarna madhe jarange yanchi kahi garaj hoti ka ? Anna astana ka ale te ? Kashyasathi? Tyana mahit navhat ka deva bhaunchi aai bahin keli ya manasane, koni manu ya na manu. Hech karan ahe deva bhau muddam tapas lambawaylet 🙏🏻🚩🚩

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 49 минут назад +1

    गेल्या 10 वर्षात राज्यात अनेक खून झालेले आहेत. सर्व खुनांची पोलीस, CID, SIT चौकशी झालीच पाहिजे. याबद्दल सरकार कोणतीही कारवाई करत नाही.

  • @Patil9958
    @Patil9958 5 часов назад +13

    सरकारला सामान्य जनता व मीडियाला सांगावं लागतंय तपास इथं करायला पाहिजे सांगत आहे तर. CID व SIT व पोलीस काय करत आहे हा मोठा प्रश्न आहे.

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil519 4 часа назад +20

    अजित पवार हुकूमशाह आहे..... हेच वाचवत आहे वाल्मिक कराड आणि धन्या मुंडे ला

  • @SanjayAvhad-o3m
    @SanjayAvhad-o3m 2 часа назад +3

    जय भगवान जिंदाबाद

  • @BabaraoNirpane
    @BabaraoNirpane 4 часа назад +3

    एक पळून गेला दुसरा स्वतः आला तर मोका नाही वारे सरकार

  • @arunsalvi316
    @arunsalvi316 4 часа назад +4

    धस साहेब तुमच्या पाठीशीअखंड महाराष्ट्र उभा आहे. आपले मुख्यमंत्री व गृहमंत्री फडणवीस कुंभकर्ण झोपेत आहेत अजित पवारांचे सैतान आक्का त्यांच्या अंगावरती नाचत आहेत कुंभकर्ण कधी उठणार😂😂😂😂😂

  • @SanjayAvhad-o3m
    @SanjayAvhad-o3m 2 часа назад +4

    राजीनामा देऊन निवडून येऊन दाखव

    • @LetsBounce
      @LetsBounce 7 минут назад

      DM la sang mantripad sod fakt 😅

  • @AmitRaj-b1o
    @AmitRaj-b1o 2 часа назад

    देवेंद्र साहेब मी तुमचा फॅन आहे, मी पण नागपूरचा. साहेब तुमची प्रतिमा मलिन होत चाल ली आहे याच जागी योगी जी असते तर आता पर्यंत मंत्री चा राजीनामा आणि वाल्मीक चा encounter झाला असता.

  • @SanjayAvhad-o3m
    @SanjayAvhad-o3m 2 часа назад +2

    जय भगवान जय ओबीसी जय भिम

  • @kiranhemade4801
    @kiranhemade4801 2 часа назад

    अगदी बरोबर बोलत आहे

  • @danashwarkadam
    @danashwarkadam 2 часа назад

    एक दम बरोबर आहे, सुरेश आण्णा साहेब 🙏

  • @akshayjadhav-qc7pm
    @akshayjadhav-qc7pm 5 часов назад +4

    बीड प्रकारात यावरून समजत आहे की सरकार कीती खोलात तपास करत आहे तर, मुख्यमंत्री आणि सरकार ने बघायची भूमिका घेऊ नये,

  • @dipak777000
    @dipak777000 3 часа назад +1

    साहेब तुम्ही खरच खूप चांगले आहात आता तुम्ही एक काम करा बीजेपी चा राजीनामा द्या

  • @vishnuavhad6766
    @vishnuavhad6766 5 часов назад +9

    CID काम द्या याला 😅😅😅

    • @dheerajk-yr4js
      @dheerajk-yr4js 5 часов назад +7

      Tu eka bapacha nyy smjl CID la😂😂

  • @dipak777000
    @dipak777000 3 часа назад +1

    बीजेपी हा खूप वाईट पक्ष आहे असं तुम्हाला वाटतं ना तर तुम्ही एकदा राजीनामा द्या आणि स्वतंत्र निवडणूक लढा

  • @विविधरंगीमराठी

    किती तुझा आटा पिटा 😂😂😂😂😂

    • @sid_1724
      @sid_1724 2 часа назад +1

      Tuzi ka jaltiy mg 😂??

  • @amarjitsalunke7649
    @amarjitsalunke7649 4 часа назад

    बरं त्या उज्वल निकम साहेब यांच्या वकील पत्राबाबतचे काय झाले...

  • @rameshjadhav5556
    @rameshjadhav5556 2 часа назад

    ,
    rashtrawadi Ajit gat aani bjp mdhil sarv aamdarani baithak ghevun Santosh Deshmukh prakarni bhumika spasht karavi

  • @kishoravhad2180
    @kishoravhad2180 3 часа назад

    Yachya dhungat dukhat hot aata yala bar vatay

  • @prakashnarwade2616
    @prakashnarwade2616 5 часов назад +1

    Anna CID VIKLYA GELI he fadnvisanch apyash ahe

  • @ashokkuchamwar3660
    @ashokkuchamwar3660 4 часа назад

    Jar kahi zale nahi tarrrrrr janta🤐🤐🤐🤐🤐🤐🤐🤐lavel😢😮😮😮😮😮

  • @ravasahebnagre160
    @ravasahebnagre160 4 часа назад

    त्यामुळे सुरेश धस याला आटक करत नाहीत.जनतेने लक्ष्यात घ्यावे

  • @balajisuryawanshi405
    @balajisuryawanshi405 3 часа назад

    1ch bs...shri suresh dhas...

  • @pradipgutte2098
    @pradipgutte2098 5 часов назад +4

    आता हे जास्त होतंय

    • @santoshchonde5296
      @santoshchonde5296 5 часов назад

      गुट्टे जीव गेला आहे आणि मुख्य आरोपी आणखी मोकाट आहे..आणि आता लई होतेय म्हणतोस..

    • @indrajeet5767
      @indrajeet5767 29 минут назад

      Kay jasta zhala? Ugach ha vishay dabaycha , confidence ghalavcha nahi kunacha

  • @akshaylatpate4234
    @akshaylatpate4234 4 часа назад

    Saheb Amhala Kalata Nahi aahe suresh Dhas Tapas karat aaheta ka CID, Gopaniya Mahiti ashi ughada honne heya Barobar Nahi. Tya mule suresh Dhas Ani CID officer Yanchi chawkashi Jahali Pahije. Ane suresh Dhas yanchyavar karvaye jahali pahije.

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil519 4 часа назад +3

    वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे मुख्य मास्टरमाईंड आहेत मग सरकार यांना वाचवत आहेत दुर्दैव आहे..... लोकशाही राहिली नाही

  • @somnathdake1559
    @somnathdake1559 5 часов назад +3

    सापडीना भाऊ ते नाटक चालु हे सार

  • @SarthakM.7716
    @SarthakM.7716 4 часа назад +1

    अरे दे सोडून विषय फालतुगिरी लावलास