यावरून समजत आहे की सरकार कीती खोलात तपास करत आहे तर, मुख्यमंत्री आणि सरकार ने बघायची भूमिका घेऊ नये, सरकारला सर्व मुख्य आरोपीबद्दल माहिती असून वेड्याचे सोग घेऊ नये.
हे सगळे नाटक धनंजय मुंडे साहेबांच मंत्री पद काढुन घेण्यासाठी व वाल्मिक कराड जे खुन प्रकरनाचे आरोपी नाहीत त्याना गुंतवन्यासाठी सुरु आहेत. आरोपीना शीक्षा व्हावी पण हे राजकारन थांबवा.
असा काही विचार करु नका भाऊ... कुटुंबाचा विचार करा... अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे..आपण थोडे दिवस न्यायव्यवस्थेचे, कायद्याचे नाटकं बघू.😠😠 पण नंतर मात्र आपण आपल्या पध्दतीने बरोबर न्याय मिळवून घेऊ 😠 फक्त धीर सोडू नका...🚩
भाऊ ज्यानी गुन्हा केला ते अटक झाले भाऊ मग वाल्मिक कराड दोषी नसताना कश्याला आरोप लावता भाऊ. जुनी म्हण आहे 10आरोपी सुटले तरी चालतील पण बिन अपराधी ला सजा नाही झाली पाहिजे. त्याची खूप हाय लागते. पूर्ण वाट लागते. भावा
देवा पंत सत्तेसाठी तुम्ही कोणच्या सोबत जाऊन कोणाला वाचवत आहात ज्यांच्या समर्थानाने ही गुंडगिरी वाढली ते वाल्मिक कराड आणि धन्या ला सोडून मोक्का लावल्यावर कसा विश्वास ठेवायचा 😢😢
घाबरायचे नाही देशमुख दादा स्वतःला संपवायचे नाही. मुळीच नाही. तुमच्या la कोणीच काहीच करू शकणार नाही. समाज तुमची पूर्ण साथ देईल. तुम्ही संपणार नाही. ते मात्र संपल्याशिवाय राहणार नाहीत.
तूझ्या कुटुंबात असं झालं तर तू असच करशील का . आरे लाज वाटली पाहिजे तुला कायदा, कुठला नियम नाही नुसता पैसा सत्ता सारा माज नुसता. सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात घटना सारख्या घडतील याची खात्री पटली आहे.
@@manojabuj6754 रोज मरे त्याला कोण रडे असा व्हायला नको. जरांगे ने उठ सुठ आमरण उपोषणाच्या धमक्या देऊन हसू करून घेतला तसा याच होईल . आता उद्या हा खरंच करणार आहे का ? केलं तर comment कर इथे 😂😂😂. व्यक्ती मेला आहे त्याचा event साजरा करू नका.
भाऊ हे फक्त नावाला आहे,2014 पासून जसे bjp सरकार सत्तेत आल्यापासून कोर्ट,पोलिस,सीबीआय,cid,Ed yala काहीच महत्व नाही महत्व आहे फक्त सरकारला आहे या संस्थांचे,कारण याचा धाक दाखुन ते लोकांना घाबरवत आहे.ठाकरेच्या सेनेला अजून न्याय नाही भेटला,असंवैधानिक सरकार स्थापन पण झाले आणि सत्ता उपभोगून निघून पण गेले तरी सेना कोणाची हे कोर्टाने सांगितले नाही याला काय म्हणावे.
धनंजय दादा अख्खा महाराष्ट्र तुझ्या पाठी उभा आहे. हे सरकार निरलज्ज आहे आपणं आता सगळ्यांनी रस्त्यावर यायची गरज आहे तुम्ही.. एकटे जिवाचं काही बर वाईट नका करू....
देवेंद्र फडवणीस साहेब तुम्ही मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आहात गृहमंत्री पद जाणीवपूर्वक तुमच्याकडे कायमस्वरूपी तुम्ही ठेवता परंतु सरपंच देशमुख प्रकरणात मी सबसे नापास होत आहात अख्खा महाराष्ट्र म्हणतोय सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही म्हणून तुम्ही काहीही करू शकता परंतु फडवणीस साहेब हे योग्य नाही
ह्या धनंजय आणि वलिमिकचे कारनामे बीडच्या जनतेने खूप सहन केलेत.आत्ता देवेंद्रजी आपण या पाप्याना वाचवलातर महाराष्ट्रातली जनता तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही..
न्याय व्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजलि
गप ❤ड्या....
भाऊ तुझ्या केसाला पण धक्का लागणार नाही हा समाज तुझ्या सोबत आहे आपल्या भावाला संतोष देशमुख ला नक्कीच न्याय मिळेल....
फेल मुख्यमंत्री गृहमंत्री
न्याय मिळाला पाहिजे
वाल्या चे पाप झाकायचे काम धन्या आणि आज्या करत आहे
Tarbuj pn
Dhanya ani ajjya firu naka deu maharastra madhe
Baap aahet aahe te tumche @@sjretro947
न्याय मिळालाच पाहीजे सर्व आरोपीला व जो कोनी खंडणी बहादुर असतील त्याला मोक्का लावायला पाहीजे.
सरकार झोपले😢
दादा पादा काय करत आहे 😢
Dada Nahi only Paadaa
न्याय मिळालाच पाहिजे.
फेल मुख्यमंत्री गृहमंत्री
उद्या यांना काय झाले तर.. सगळा महाराष्ट्र पेटून उठेल याला जबाबदार सर्वस्वी अजित पवार आणि गृहमंत्री असतील
मोक्का लावा त्या वाल्मीकला आधी 😡
मोका लावला तरीसहा महिन्यात बाहेर
भाऊ शांतता धरा जरा कुटुंबा विचार करा😢
न्याय पाहिजे 😢😢😢😢
भाऊ थोडा धीर धरा ..टोकाचं पाऊल उचलू नका.. जय जिजाऊ
❤❤❤वाल्मिक कराड झिंदाबाद ❤❤❤
सरकार काय करते आहे... एवढे दिवशी प्रॉपर पुरावे सापडत नाहीत.. खरच खूप वाईट अवस्था आहे
आजिबात असे करायचे नाही धनंजय . आपल्याला लढायचे आहे.
यावरून समजत आहे की सरकार कीती खोलात तपास करत आहे तर, मुख्यमंत्री आणि सरकार ने बघायची भूमिका घेऊ नये, सरकारला सर्व मुख्य आरोपीबद्दल माहिती असून वेड्याचे सोग घेऊ नये.
हिंमत सोडू नका .घाबरू नका धनंजय भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत.टोकाची भूमिका नको धीर धरा
सरकारला अन्यायग्रस्त कुटुंबाला सुरक्षा आणि न्याय देता येत नसेल तर खूप मोठी शोकांतिका आहे. 🙏🙏
सीआयडी आहे का सोनी टीव्ही मधील टीम आहे
Asa karu naka 😢 Aadhich tya lekarani aapla Baap gamavla aahe ani family dukhat aahe , tumhi tari asa karu naka. Never give up, We all are with you😢😢
फेल फडणवीस गृहमंत्री
बरोबर आहे साहेब गृह मंत्र्यांनी राजीनामा द्यावा
हे सगळे नाटक धनंजय मुंडे साहेबांच मंत्री पद काढुन घेण्यासाठी व वाल्मिक कराड जे खुन प्रकरनाचे आरोपी नाहीत त्याना गुंतवन्यासाठी सुरु आहेत. आरोपीना शीक्षा व्हावी पण हे राजकारन थांबवा.
न्यायवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली
काय वाईट वेळ आली आहे आमच्या राज्यावर... आरोपीला शिक्षा होत नाही 😢😢
मला वाटत नाहिए ...संतोष भाऊ ला न्याय भेटेल .....भावपूर्ण श्रध्दाजली सरकारला 😢😢😢😊
चुकीचा निर्णय घेवू नये न्यायदेवते वर विश्वास ठेवा
Gandit ghaaal aaplj nyayvavastha
दादा ते जरी सुटले आम्ही तुम्हाला न्याय देऊ😡😡😢😢
तात्काळ न्याय झाला पाहिजेत
भावा असे करू नको. न्याय मिळवून घे समाज तुझ्या पाठीशी आहे. न्यायासाठी जटाय लागले तरी चालेल पण असे माघार घेऊ नको.
संतोष आणा नी काही तरी मोठी चुक केली असेलच ना एरी कोणी जिव मारत नसतो
❤❤वाल्मिक कराड झिंदाबाद ❤❤❤
हे सूर्या च ऐकून चालू आहे सगळे आता धनंजय तूला येवडीचं भीती आहे तर त्या हॉटेल मध्ये चहा हाणत होता मस्त
असा काही विचार करु नका भाऊ... कुटुंबाचा विचार करा... अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे..आपण थोडे दिवस न्यायव्यवस्थेचे, कायद्याचे नाटकं बघू.😠😠 पण नंतर मात्र आपण आपल्या पध्दतीने बरोबर न्याय मिळवून घेऊ 😠 फक्त धीर सोडू नका...🚩
नका खचून जाऊ दादा... लवकर तुम्हाला न्याय मिळेल.. हे आरोपी.. मंत्री सगळे जाऊ फासावर...❤
भाऊ ज्यानी गुन्हा केला ते अटक झाले भाऊ मग वाल्मिक कराड दोषी नसताना कश्याला आरोप लावता भाऊ. जुनी म्हण आहे 10आरोपी सुटले तरी चालतील पण बिन अपराधी ला सजा नाही झाली पाहिजे. त्याची खूप हाय लागते. पूर्ण वाट लागते. भावा
देवा पंत सत्तेसाठी तुम्ही कोणच्या सोबत जाऊन कोणाला वाचवत आहात ज्यांच्या समर्थानाने ही गुंडगिरी वाढली ते वाल्मिक कराड आणि धन्या ला सोडून मोक्का लावल्यावर कसा विश्वास ठेवायचा 😢😢
Justice for Santosh Deshmukh 🙏😭
मुख्य आरोपीवर मोका न लावणे म्हणजे संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय न देणे.
Home ministry failed
न्याय मिळत नसेल तर गृहमंत्री बदला..... देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.....
हे असंच चालू राहणार आहे आता नाही नन्तर त्रास नक्कीच होणार बंधू ला पण सॉरी भाऊ तुमचा समाज अजून झोपलेला आहे 😢
Aamhi aahot dada........👍👍💪
न्याय मिलालाच पाहिजे माझ्या समाज बंधवाना 😢
घाबरायचे नाही देशमुख दादा
स्वतःला संपवायचे नाही. मुळीच नाही. तुमच्या la कोणीच काहीच करू शकणार नाही. समाज तुमची पूर्ण साथ देईल. तुम्ही संपणार नाही. ते मात्र संपल्याशिवाय राहणार नाहीत.
जशी तुझी इच्छा
आता मागे नको हटू...
तू पण जांग्या फाटील सारखं नाटकं करशील उद्या.😂😂😂
सरकारचा जाहीर निषेध 🏴🏴
योग्य वेळी न्याय नाही भेटला तर त्याला न्याय म्हणत नाही 😊
गृहमंत्री सपशेल फेल आहेत सिबीआय ची मागणी करा
हिम्मत नका हारू सगळा मराठा आपल्या पाठीशी 😢
सरकार यंत्रणेला भावपुर्ण श्रध्दांजली 🎉🎉
आजची न्यायव्यवस्था गुंडांचे तलवे चाटते असल्यास न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली
काय मुख्य मंत्री स्वतः ह्या सगळ्या सामील आहे 😢😢😢
एवढे पुरावे असूनही. गुनेगारला शिक्षा सरकार देत नाही. काय वेळ आलीये या कुटुंबाला. सर्व राजकीय पक्ष ऐक. सारखेच. खूप वाईट परिस्थिती झालीये.
We support you
टॉवर वर जाऊच देणारं नाहीत दादा ते तुम्हालातुम्ही अगोदर सांगायला नकोच होत
खरे आहे आपले. पण निषेध म्हणून आणि होणाऱ्या अन्यायाला वाचा फुटावी म्हणून आपण न सांगता टॉवरवर गेलात तरी देखील चालेल....
मग डायरेक्ट जीवच द्यायचा होता नाही का म्हणजे तुला बर वाटलं असत चोंग्या
सरकार चा जाहीर निषेध
भाऊ तपास, न्यायपालिका, हे आपल्या संविधान मध्दे घालुन दिलेली चौकट आहे। न्याय मिळेल नक्की।
कोपर्डी च्या आरोपी ना 1 वर्षानी फाशी झालीच ना। वेळ लागेल भाऊ।
Justice milel judiciary la 15 varsh. Lagtil .. falatu judiciary ahe India madhali
अहो दादा तुमच्या भावाला न्याय भेटेल पण काय चाललंय तुमचं तुम्हाला राजकारण करायचं आहे का पुण्यामध्ये
गृहमंत्री भावपूर्ण श्रद्धांजली
वाल्मीक कराड मोका लावा
भावा दोषी नसताना का दोस लावता
@@bhausahebgamane5208 लाज वाटली पाहिजे... संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झाले आहे त्या सरपंचाला कोणी मारला आहे..
खर् आहे, उद्या याचे santosh देशमुख व्हायला नको,
सरकार विशिष्ट व्यक्तीला या प्रकरणात वाचवत आहे.
विषय भरकटला आहे,
मुंडे साहेब ला पदावरून खाली होऊद्या... लगेच तपास होतोय पण आता आडलंय मंत्र्यात
खरं तर हेच पोटात दुखतंय. मराठा. मुख्यमंत्री झाला नाही संतोष भाऊच दुःख नाही मुख्यमंत्री पदाच. दुःख आहे खरं. 🙏
धनंजय मुंडेपेक्षा जास्त जबाबदार ग्रहमंत्री आहेत कारण कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम त्यांच्याकडे आहे...
दादा बोरोबर आहे तुमचे
खर न्याय देवू नाही राहिले महत्वाचा आरोपी बाहेर
भाऊ, दुसरा जरांगे होऊ नको. उगाच मोठ्या मोठ्या बाता केल्या तर गंभीरता कमी होईल. सगळ्यांना माहीत आहे उद्या तुला काहीही होणार नाही.
तूझ्या कुटुंबात असं झालं तर तू असच करशील का . आरे लाज वाटली पाहिजे तुला कायदा, कुठला नियम नाही नुसता पैसा सत्ता सारा माज नुसता. सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात घटना सारख्या घडतील याची खात्री पटली आहे.
@@manojabuj6754 रोज मरे त्याला कोण रडे असा व्हायला नको. जरांगे ने उठ सुठ आमरण उपोषणाच्या धमक्या देऊन हसू करून घेतला तसा याच होईल . आता उद्या हा खरंच करणार आहे का ? केलं तर comment कर इथे 😂😂😂. व्यक्ती मेला आहे त्याचा event साजरा करू नका.
शिंदे साहेब सगळे वालमीक कराडाला घाबरतात फडणीस का घाबरतो तो ग्रहखात का दिल हो साहेब आम्ही कीही धनंजय देशमुख यांना न्याय द्या हो साहेब
दादा अस करू नको रे ,लेकरांचा विचार कर!
भाऊ CBI,CID,SIT,Court आहे न्याय देण्यासाठी
भाऊ हे फक्त नावाला आहे,2014 पासून जसे bjp सरकार सत्तेत आल्यापासून कोर्ट,पोलिस,सीबीआय,cid,Ed yala काहीच महत्व नाही महत्व आहे फक्त सरकारला आहे या संस्थांचे,कारण याचा धाक दाखुन ते लोकांना घाबरवत आहे.ठाकरेच्या सेनेला अजून न्याय नाही भेटला,असंवैधानिक सरकार स्थापन पण झाले आणि सत्ता उपभोगून निघून पण गेले तरी सेना कोणाची हे कोर्टाने सांगितले नाही याला काय म्हणावे.
धनंजय दादा अख्खा महाराष्ट्र तुझ्या पाठी उभा आहे. हे सरकार निरलज्ज आहे आपणं आता सगळ्यांनी रस्त्यावर यायची गरज आहे तुम्ही.. एकटे जिवाचं काही बर वाईट नका करू....
अस करू नका
D.m. ने मोटी रक्कम देवा भाऊ ला दिल्याची चर्चा आहे 😢😢😢😢
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा
भाऊ सुटु देत ह्यांना... मृत्यु काय असतो ह्यांना पण समजून देऊ 👍
न्याय पाहिजे
मुख्यमंत्री पूर्ण पाठिंबा आहे वाचवण्यासाठी
लोकशाहीला श्रद्धांजली या पुढे मतदान करणार नाही
मोक्का आणि 302 लागलाच पाहिजे तुम्ही बर वाईट करून घेऊ नका त्यांचे चौरंग करू जनता तुमच्या सोबत आहे 🙏🙏🙏
Yes dada
न्याय पाहिजे खरा
😢 गृहमंत्र्याला भावपूर्ण श्रद्धांजली गृह खात्याचा उपयोग आरोग्य वाचवण्याचा आहे आरोपीला सजा देण्याचा नाही
अक्षरशः डोळ्यात पाणी येत न्यायव्यवस्था किंवा पोलीस प्रससन फक्तं नावाला आहे 😢
संतोष आण्णांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे
न्याय साठी तर तुम्ही लढत नाही हे आता सिद्ध होतं
वाल्याला कशी शिक्षा देतील वाल्यची प्रॉपर्टी धन्यची आणी धन्यची प्रॉपर्टी आज्यची
देवेंद्र फडवणीस साहेब तुम्ही मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आहात गृहमंत्री पद जाणीवपूर्वक तुमच्याकडे कायमस्वरूपी तुम्ही ठेवता परंतु सरपंच देशमुख प्रकरणात मी सबसे नापास होत आहात अख्खा महाराष्ट्र म्हणतोय सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही म्हणून तुम्ही काहीही करू शकता परंतु फडवणीस साहेब हे योग्य नाही
सगळ्यात फेल मुख्यमंत्री 😢
आता तुम्ही ड्रामा कंपनी बंद करा कोर्ट शासन आहे सगळं काय याच्या मुख्यमंत्र्याच्या मनावर नसतं तुम्ही ड्रामा कंपनी बंद करा
मुख्यमंत्र्यांना बीड जिल्ह्याचे हाल करायचे आहे काय
घाबरूनको. तसं जरका तुझ्या सोबत बर वाईट झाल तर..बि मोड
ह्या धनंजय आणि वलिमिकचे कारनामे बीडच्या जनतेने खूप सहन केलेत.आत्ता देवेंद्रजी आपण या पाप्याना वाचवलातर महाराष्ट्रातली जनता तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही..
याचा हात आहे वाटतो
सर्व प्रकारच्या काळा बाजार करून ठेवला आहे
भाऊ तुम्ही खंबीर रहावं...तुम्हाला काहीही होणार नाही....
ज्याचा जास्त पक्षनिधी, त्याचाच हातात न्याय विधी
गृहमंत्री तुम्हीच राजीनामा दया
या मुख्यमंत्री चा जाहिर निषद
एकाच माणूस न्याय देऊ शकतो. ते म्हणजे राज साहेब ठाकरे.कारण chattrappati maharaj यांची भूमिका घेऊन चालणारा तो व्यक्ति आहे.
सुपारी बाज