सोयाबीन+तुर आंतरपीक घेताना या 6 गोष्टी आवश्य करा व उत्पादन मिळवा दुप्पट ते तिप्पट 100% गॅरंटी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 апр 2021
  • • तुर लागवड नवीन तंत्रज्...
    तूर उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान ☝️☝️☝️
    व्हिडिओ पहा
    सोयाबीन +तूर लागवड करताना या चुका करू नका आणि दोन्हीही पिकाचे भरघोस उत्पादन मिळवा (सोयाबीन तूर लागवड )
    तूर + सोयाबीन आंतरपीक घेताना या 6 गोष्टी आवश्य करा व उत्पादन मिळवा दुप्पट ते तिप्पट
    सोयाबीन तूर लागवड
    100% गॅरंटी
    soyabean ki kheti kaise kare
    soyabean ki kheti
    soyabean kheti
    सोयाबीन बीज प्रक्रिया कशी करावी
    तूर सोयाबीन आंतरपीक
    soyabean tur
    #तूर+सोयाबीनपीक
    #तूरपीक
    #तूरउत्पादन
    #Agroindiaguru

Комментарии • 48

  • @gorakhjadhav454
    @gorakhjadhav454 Год назад +4

    छान. .खुप छाण माहिती !धन्यवाद !!🙏

  • @pavanpawar2928
    @pavanpawar2928 Год назад +1

    छान

  • @saritasawai7118
    @saritasawai7118 3 года назад +3

    Best

  • @dayanandrajnor4983
    @dayanandrajnor4983 3 года назад

    Sir sunflower aantarpik chalel ka soyabean madhe

  • @nandkishortoshniwal1215
    @nandkishortoshniwal1215 Год назад +3

    Jast kharch kela tar seti parwadat nahi labour khup mahag aahe kam karayla tayar nahi peral maha ugawl maha turiwar bhuri aali sarw sukli ghanta pik ghya popta sarkh bolun kahi hot nahi agri is practical

  • @rameshamode9750
    @rameshamode9750 2 года назад +1

    सल्फर हे सींगल सुपर फासपेट मध्ये टाकावे का

  • @divasbhayregurjar2606
    @divasbhayregurjar2606 11 месяцев назад +1

    तुअर कितने महीने मै nikal जाती कटाई

  • @baluadhe7521
    @baluadhe7521 3 года назад +1

    भाऊ कोरडवाहु जमिनीत तुर सोयाबीन चालेल का

  • @prashantchavhan559
    @prashantchavhan559 2 года назад +9

    एवढा प्रचंड शोध लागलेला आहे, कंपनी वाल्यांनी बीज प्रक्रिया करून का देत नाही. बाकी zanjat राहत नाही, मनते बीज प्रक्रिया करा. आगाऊ काम सांगतात.

    • @amitbhau
      @amitbhau Год назад +2

      थायरम लावून येत बियाणेला, पण ते जास्त दिवस बचाव करत नाही 😇

    • @JagdishParadkar
      @JagdishParadkar Месяц назад

      3,❤​@@amitbhau

  • @yeshwantpatekar9567
    @yeshwantpatekar9567 3 года назад

    पेरणी जोड वळ कशी पेरावे वचार लाईन सोयबिन कशी पेरणी करतात

  • @amitbhau
    @amitbhau Год назад

    भावा कोणतीच कम्पनी तूर बियाणे हायब्रीड आहे असा लेबल क्लेम करत नाही 😇

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 3 года назад +5

    नमस्कार सर,तुरी आणी सोयाबीन मिश्र पीक असल्यावर उगवनिपर्वी तसेच उगवनी नंतर तननाशक सांगा कृपया

  • @mohammadjabir1574
    @mohammadjabir1574 3 года назад +2

    मध्यम ते हलक्या जमिनीत (विदर्भ अकोला) कमी कालावधीत येणारा तूरीच वान सांगा भाऊ.मी आतापर्यंत दफ्तरी 48 वान वापरत होतो.यावर्षी थोड बदल करायचं आहे.बाकी आपला हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे.सर्व शेतकरी बांधवांनी ह्या टिप्स वापरल्या तर नक्कीच तुरीचा उतारा दुपटीने वाढू शकतो.

    • @agroindiaguru
      @agroindiaguru  3 года назад +2

      धन्यवाद

    • @patilpatil4697
      @patilpatil4697 3 года назад +2

      दफ्तरी 48 वाण कसा आहे उतारा किती आला तुम्हाला

    • @mohammadjabir1574
      @mohammadjabir1574 3 года назад

      @@patilpatil4697 वान चांगल आहे.माझं शेत कोरडवाहू आहे त्यात सोयाबीन अंतर पिकात एकरी जवळपास 3 चा उतारा येत होता.

    • @amitbhau
      @amitbhau Год назад

      दफतरी 48 पेक्षा आपल्या विदर्भात सध्या तरी लवकर येणारे कोणतेच वाण नाही

    • @ganeshnagre594
      @ganeshnagre594 Год назад

      @@mohammadjabir1574 munni

  • @vilaskhairkar279
    @vilaskhairkar279 3 года назад

    ewdha t amhala hi kalate
    navin kay ahe

  • @murlidharkalode9297
    @murlidharkalode9297 4 месяца назад

    Turiche Lawakar Yenare Wan Sanha

  • @kunalnarkhede4024
    @kunalnarkhede4024 3 года назад

    सर आमच्या Mp मधे तुर आणि मक्का लावता
    तुर मधे मक्का आंतरिक पिक कस घ्या

    • @agroindiaguru
      @agroindiaguru  3 года назад

      मक्का व तूर आंतरपीक घेऊ शकत नाही

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 года назад

      सोयाबीन तणनाशक 🌾💥
      पेरणी नंतर 72 तासांच्या आत फवारणी करा 🌲
      100% रिझल्ट
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      आपल्या ग्रुपचे अधिकृत युटुब चॅनल सबस्क्राईब करा🙏🙏
      ruclips.net/video/r1xVBLhYixk/видео.html

    • @amitbhau
      @amitbhau Год назад

      तुरी मध्ये मक्का आंतर पीक घेऊ शकत नाही, मक्क्याची सावली तुरीला वाढू देणार नाही 😇

  • @amolk3007
    @amolk3007 3 года назад +1

    मला मार्गदशन करा सर मी माळ रानात 80% माती आहे तीथ पीक येईल का व तूर आणि सोयाबीन केल नाही नवीन शेतकरी आहे🙏❤️ जर तुर आणि सोयाबीन केल तर जमल का तूर किती दिवसानी निघती कृपया जरूर सांगा🙏

    • @amitbhau
      @amitbhau Год назад

      साडे पाच महिने तुरीला लागतात

    • @amolk3007
      @amolk3007 Год назад

      @@amitbhau 12 महिने होऊन पण तुरा लागला नाही चुकीची माहिती सांगू नका.ऊस गेला 1 महिना झाल 😂😂😂😂

  • @harishsadafale9187
    @harishsadafale9187 2 месяца назад

    तूर टोपली का पेरली तुम्ही

  • @ravibendre7446
    @ravibendre7446 3 года назад +5

    छोट्या ट्रैक्टर च्या पेरानियंत्रणं पेराणी काशी करावी योग्य अंतर कशे ठेवाव

    • @drakte2716
      @drakte2716 3 года назад

      #सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती🌾
      👉मराठवाडा व विदर्भ विभागासाठी सोयाबीन वाण ?
      कोणते निवडावे? 🌺
      👉खत व्यवस्थापन ? फवारणी नियोजन?
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      👉चॅनल सबस्क्राईब करा 🙏🙏
      ruclips.net/video/M5JWyyTAqkI/видео.html

  • @rameshwarshewale1148
    @rameshwarshewale1148 3 года назад

    तुरीचे पाचवे तास कसे घेतले ते सांगा

    • @dnyaneshwartale4698
      @dnyaneshwartale4698 3 года назад

      छोट्या ट्रक्टर वरील पाच फणी पेरणी यत्रांनी

  • @divasbhayregurjar2606
    @divasbhayregurjar2606 11 месяцев назад

    इसमे सोयाबीन और तुअर कितना कितना अवरेज् देती 1 एकड़ मे

    • @agroindiaguru
      @agroindiaguru  11 месяцев назад

      सोयाबीन 8-12 क्विंटल, तूअर 8-10 क्विंटल

  • @divasbhayregurjar2606
    @divasbhayregurjar2606 11 месяцев назад

    8 लाइन 14" पर सोयाबीन कि फिर
    2 लाइन तुर् कि fir 8 लाइन सोयाबीन कि
    तो इसमे जो तूर कि दोन लाइन मधे अंतर कितना रखू

    • @divasbhayregurjar2606
      @divasbhayregurjar2606 11 месяцев назад

      तुअर ki 2लाइन के बीच कि दुरी किती करनी
      बियाने से बियाने कितने दूर
      और एक जगह कितने दाने डाले

  • @STATUSKING-om9jb
    @STATUSKING-om9jb 2 года назад

    Is a lie

  • @kuldiphawale9894
    @kuldiphawale9894 Месяц назад

    मित्रानो मित्रानो मित्रानो मित्रानो मित्रानो मित्रानो मित्रानो मित्रानो मित्रानो मित्रानो मित्रानो मित्रानो मित्रानो मित्रानो मित्रानो😂😂

  • @kailassahuji4209
    @kailassahuji4209 Год назад

    Toor.baje.mala.pagt.baj