शिवाजी महाराज म्हणा अस म्हणुन च लोक भांडत आहेत।। भगवान कृष्णा ला आपण कृष्ण म्हणतो करण तो व्यक्ती नसून गुण आहे ।।तसाच शिवाजी शिवबा हा शब्द शिवाजी महाराज बद्दल आपुलकी ने काढलेला या सह्याद्री तिला गुणवाचक शब्द झाला आहे। हा शिवाजी व्यक्ती मत्वापासून महाराज बनण्याची प्रवास दर्शवणारा...त्यात त्यांचा महाराजांचा आपमान होण्याचा उद्देश नाही असे मला वाटते...
*गोविंद पानसरे सरांचे "शिवाजी कोन होता" हे पुस्तक वाचले व लक्षात आले किती छान छत्रपति बद्दल त्यांनी या पुस्तक मधे माहिती दिली।अगोदर वाचने महत्वाचे आहे नंतर प्रतिक्रिया देने।तर छत्रपती शिवाजी महाराजाना माननाऱ्या किती लोकांनी गोविंद पानसरे सरांचे पुस्तक वाचले* 👍👍
माझ्याकडे आहे आणि अकरा वेळा वाचले आहे सर, मी वाढदिवसाला, लग्नप्रसंगी, व विद्यार्थी10,वी,12वी, अथवा एखाद्या परीक्षेत यशस्वी झाला तर हे पुस्तक आवर्जून भेट देतो,दिले आहे,पुस्पगुच्छ देत नाही सर
After reading vulgar comment of Vajeed Sheikh, the Maharashtrians should warn UT and RT, for their biased and violent attitudes towards Gujaratis, Marwadis, UPites, Biharis, South Indians etc. and also understand the people who would never come in the mainstream of our country. Shivaji Maharaj and his Guru Shri Ramdas Swami were definitely samkalin avatars, who fought and protected Hindu religion. UT has sat in the laps of CP and NCP and is not a representative of Hindus at all. RT is just having 1 seat (reduced from 15 to 1) and just in the news by his mimickry and unnecessary violence. Non- Maharashtrians or even 80% Maharashtrians are not going to vote for SS and steam engine is better in the museum or zoo. Benefit to BJP.
Ho na bhai....kiti hi vidwan asale tari Shivaji Maharajan pekshya tar vyane lahanach Aahet na.....Maharjanche baal mitra nahi na tyanch ekeri ullekh karayala
@@TheOpposition भावा केव्हाचा 89... 89 करतोय पूर्ण पुस्तक वाचलंय भावा मी सुद्धा मला सगळं पटतंय परंतु त्यांनी पुस्तक लिहिले म्हणून त्यांना हा अधिकार कोणी दिला की ते महाराजांचा एकेरी नाव घेतील
Mitra ata ekda ninad bedekar yancha chatrapatinbaddal bhashan aika, pansare he itihaskar navhte, na tyancha abhyas ahe, communist yanch ek kam asat hindu dharma ha tyanchya sathi kadhi mahatwacha nasto, pansare jya muslim sainik, ani maharajanchya jawal aslekyanbaddal je boltat to ek motha samaj ahe, chatrapati shivaji maharaj he kase sarv dharm rakhnare hote te sarv dakhwtat pan visartat ki maharaj he moghulan virudh ladhat hote, jevdhe Gad kille ahet te sarv shiv shnkar ani devi ganapati yanchi mandir ahet, maharaj he dharm virodhi navhte pan Hindu dharm ha apla ahe ani to rakhnyach kam tyani kel, chatrapati Sambhaji raje muslim zale.nahit , tyani pran ghalwle pan zukle nahit, pansare Itihas ha aplya soyeen sangat ahet, purave nahit
शिवाजी महाराज कोण होते,असं बोलायच नाहि,तर काय बोलायच, छत्रपति महाराज आहेत, असतील आणि ते कायम या जगात नककिच असतील,हम रहे या ना रहें, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज जरुर रहेंगे जब तक सुरज चांद रहेंगे छत्रपति शिवाजी महाराज जी आप का नाम रहेगा,जय जिजाऊ,जय शिवराय
Title बदला ही मागणी करणाऱ्यांनी आधी 'शिवाजी कोण होता' हे पुस्तक वाचावे आणि हे ही समजून घ्यावे की आपल्या मराठी भाषेत प्रेमाने एकेरी उल्लेख खुद्द देवाचाही केला जातो. हे पुस्तक त्याच प्रकारे शिवरायांचा उल्लेख करते. मी पुरंदरे आणि पानसरे दोहोंनी लिहिलेले शिवराय वाचले आहेत. 'शिवाजी कोण होता' हे पुस्तक दैवत्वाला पोहोचलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आतल्या माणसाची आपल्याला ओळख करून देते. ज्यामुळे अपमान करण्या ऐवजी उलट हे पुस्तक आपल्याला प्रचंड प्रेरणा देते.
माझ्या बांधवांनो, आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, सगळ्यांनीच म्हंटले पाहिजे, एकेरी उल्लेख कुणीच करू नये,, कारण त्यांच्याचमुळे असंख्य घडले, आणि घडणार आहेत,, जय शिवराय भावांनो,,
पानसरे सर यांचे योगदान ही खुप मोठे आहे , त्यांनी साम्यवादाच्या दृष्टिकोन ठेऊन छत्रपतींची मीमांसा केली आहे ती ही ऐक वेगळा विचार मांडते. समाज केंद्रस्थानी ठेऊन ते हे सर्व गोष्टींचे विवेचन करतात ते ही अप्रतिम आहे.
@@Hemantkorlekar You have wrong and a posttruth information. Those padris killed many innocent people who refused to convert forcefully into Christian. Hence Chatrapati Sambhaji had punished them... Goa was ruled by Paurtigues missionary and they brutally interact people...
@@sanketmhaske3663 There are many bastards who are spreading wrong information about Ch. Shivaji and Sambhaji Maharaj. It's our duty to prevent those rumors.
@@gauravpatil732 what you said about chh Sambhaji maharaj is true...both Chh Shivaji and Sambhaji maharaj took very strict action against forced religious conversion . Here we have historians Pansare Purandare Ninad Bedekar...who is saying wrong and whom do you call a bxxxtasd. Who is spreading wrong information. Please use proper language while discussing about our Godly personality
shivaji he nav aahe .. tyacha navachi value aahe .. .. pahele book vacha .. dont judge a book by its cover .. khup chan aahe book ... jai shivrai .. chatrapati shivaji raje bhosle he book vachavi nai koni mhanun ha khel challa aahe manuvadyancha
महाराजांबद्दल आदर आहे म्हणूनच हा विडिओ तैयार केला असावा. यात इतिहास हा कश्या पद्धतीने सांगितला जायला पाहिजे आणि तो आपल्या पर्यंत कसा पोचवल्या जातो हे इथे महत्वाच....
आम्हाला पानसरे ची पुस्तके वाचण्याची काही गरज नाही आम्हाला वाचण्यासाठी आदरणीय महाराजाचा इतिहास पुरेसा आहे छत्रपती शिवाजी महाराज सारखे कोणी झाले नाही होणार नाही आरे दोघेही तिथे तुम्ही कायले गेले होते मग तुम्हाला पकडले नाही का?
तुम्ही छत्रपती शिवरायांबद्दल एवढी माहिती दिली त्या बद्दल आभार परंतु छत्रपती शिवरायांचे नाव सन्मानाने टाका सर्व देवतांच्या आधी छत्रपती शिवरायांना मानतो आम्ही त्यांचं नाव असं एकेरी ने टाकलेलं नाही चालणार💯😠🚩🚩🚩🚩🚩
ज्या महाराजांन मले आज तुम्ही लोक बिधांस तोंडात येईल ते बोलताय ना, त्याचा ऊल्लेख तरी आस एकेरी करु नको, महाजटराज ह्या महाराष्ट्रात जन्मले म्हणुन आज ह्या देशात सुखाने राहताय, म्हणुन आदराणे बोला छत्रपती शिवाजी राजे महारज.... 🚩
आईला आपण अरेतुरे च बोलतो..त्या प्रेमाच्या दृष्टिकोनातून , शिवाजी कोण होता हे शीर्षक दिलं आहे.. महाराष्ट्रात आपण राम राम म्हणतो पण महाराष्ट्राच्या बाहेर जय राम जी म्हणतात...मग आपण रामाचा एकेरी उल्लेख का करतो ??? शीर्षकावरून पुस्तकाची गुणवत्ता ठरत नाही...हे पुस्तक वाचल्यावर कळेल पानसरेंच शिवाजी महाराजांबद्दल असलेलं प्रेम !! जय शिवराय
'शिवाजी ' असे एकेरी नाव बघुन पुस्तक न वाचायचं मी ठरवलं होतं पण नंतर पुस्तक वाचल्यावर लक्षात आलं की पानसरेना शिवाजी महाराज नेमके कोण होते ते सांगायचं आहे . शिवाजी महाराजांचा हिंदुधर्मरक्षक, क्षत्रिय , गाय रक्षक , ब्राम्हण रक्षक , मुस्लिम विरोधी ,जातीवादी असा वेगवेगळा इतिहास आहे , तर महाराज नेमके कोण होते हे समजावून सांगण्यासाठी पानसरेंनि "शिवाजी कोण होता " असे नाव दिले आहे . त्यमुळे सगळ्यांनी पहिला पुस्तक वाचा नुसत्या नावावरून पुस्तक ठरवू नाका . पानसरेंनि इतिहास जास्तीत जास्त लोकांना समजावा म्हणून किंमत फक्त 25-30 रुपये ठेवली आहे .
मूर्ख मावळा.... जो त्यांच्या उच्चारावरून ठरवतो कि समोरचा किती शिवभक्त आहे..... आईला सुद्धा तुम्ही आम्ही करत जा.... अरे तुरे केले तर ते आईची अहवेलानं ठरते..... आणि प्रेम आटत
अरे भावांनो पानसरेंच्या पुस्तकांचं नाव होतं शिवाजी कोण होता ? म्हणून शीर्षक शिवाजी कोण होता असं आहे । 🙏 आणि पानसरे सत्यवादी होते म्हणून त्यांना मारण्यात आले।
शिवाजी असे लिहिता छत्रपती शिवाजी महाराज असे संभोदवे विनंती आहे. आपल्या राजाचा मान प्रथम आपण केला तर बाकीच्यांची काय टाप आहे भावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज की जय
चॅनेल चे प्रमुख याना विनंती आहे की तुमि शिवाजी कोण होता ?हे हेअडिंग बदलावे,महाराजांचे एकेरी उल्लेख या मध्ये .एवढे हेअडिंग बदलावे .ही नम्र विनंति आहे आपणास.आपण जाणते आहात.
ए पोट्या. तुझं फ्रस्ट्रेशन तुझ्या बापावर काढ. पानसरेंचं नाव घ्यायची लायकी नाही तुझी आणि जीभ टाळ्याला लावतोय! वाचायला शिकवलं असेल तुझ्या बापानी तर जाऊन आधी ते पुस्तक वाच गध्ध्या.
खूप छान , कॉमेंट वाचल्या ज्या महाराजांनी श्रियांचा एवढा आदर केला ,शत्रूचाही श्रीला मातेसमान मानले , त्याचेच मावळे आज कॉमेंट मध्ये आई बहीणी वर शिवी गाली करताहेत...बागा ते लोक किती महाराजांचे विचार अनुसरत आहेत.
कोणी काहीही म्हणो शिवाजी महाराज हे आमच्यासाठी देवच आहेत, ते तुमच्या माझ्या सारखे हाड मांसाचे मनुष्यच होते पण त्याचं कर्तृत्व इतकं होत की ते त्यांना देवपण देऊन गेलं, कोणी काहीही म्हणो मला जगण्याची जी प्रेरणा मिळते ती फक्त माझा राजा शिवछत्रपती 🙏🙏 महाराजकडूनच , शिवाजी महाराज हे तलवारीच्या ही पलीकडे होते , प्रचंड बुद्धिमान , १०० सूर्याचं तेजच जणू ते महामानव होते, साक्षात शंकराचा अवतारच
आईला आपन अरे तुरे करतो कारण ती आपल्या जवळची असते तिच्यावर आपला जिव असतो. कॉम्रेड गोविंद पानसरे यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल विचार मांडण्याची पद्धत सर्वसामान्यना विचार कळतील असेच आहेत .
मला कळत नाहीये की नक्की मॅक्स महाराष्ट्र या वाहिनीला काय म्हणायचे आहे कारण कॉ. गोविंद पानसरे हे पण महाराजांबद्दल चांगलंच बोलले आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे देखील तो प्रसंग उत्कृष्टपणे मांडला...
तुझ्या बापाच एकेरी उल्लेख करतो का तू कधी.. मग कोण तो पानसरे महाराजांच एकेरी नाव घेणारा. आणि तू सांगतो का आमची बुद्धी अरे हिजाडया तू video बघितला ना मग कुत्र्या तुझ्या समोर तो एकेरी नाव घेऊन बोलतो पुढच तूझ्या बापानं एकलं होत करे.. तुझ्या तर आम्हाला शिकवतो का तू.. तुझी बुद्धी ही का तुझ्या बापाच नाव एकेरी घेऊन बोलत आणि तू ऐकून घेतो सगळ आणि नंतर म्हणतो ग्रेट वर्क.. अरे मग तुला तुझ्या बापाची सुद्धा इज्जत प्यारी नाही रे.. तू लहान बाळा यात नको पडू.. जेवढा शिकला ना तू तेवढाच अडाणी राहिला.. तुमच्या सारख्यांना भोंगळ करून मारल पाहिजे कुत्र्यांनौ.
@@aniketkolte8168 तुमच्याकडे राजे म्हणून जर त्यांचे चारित्र्यहनन केलेलं चालत असेल तर तुम्ही स्वतःचा DNA तपासून घ्यावा आणि मग दुसऱ्यांना शिकवावं... त्यापेक्षा आम्हाला शिवाजी म्हणून खरा, न्यायपूर्वक आणि खरी शुरता दाखवणारा इतिहास कधीही आवडेल... आणि राहिला बापाचा विषय... तर साहेब... उदाहरण तुम्हीच बघा... जर तुमच्या .बापाला कोणी "ओ काका, काय छक्यासारखे वागतात?" अस म्हटलेलं चालेल का? आम्हाला पण त्या भामट्याने अस बोललेल नाही आवडलं... आता तुला काय आवडत ते तू समजून घे अन् नसेल आवडलं तर तुझं मत तिथेच ठेव.. स्वतःचा मूर्खपणा स्वतःजवळ सांभाळून ठेवावा...
केवळ जातीमुळे शिवनिष्ठ बाबासाहेबांचा अपमान होतो,खरे तर केवळ शिवाजी महाराजांचे नावच गात बसणे हे त्यांचावर प्रेम असणे हा पुरावा नाही, त्यांचे काम त्यांचा विचार लोकांपर्यंत घेऊन जाणे हे त्यांच्यावरचे प्रेम ठरते जे तपोनिश्ठ बाबासाहेबांनी महाराजांच्या प्रेमाखातर केले.
पानसरे यांनी मदारी मेहतर याचा उल्लेख केला.परंतु सर्व ऐतिहासिक पुराव्यांमध्ये मदारी मेहतर चा उल्लेख कुठेच आलेला नाही! म्हणून मदारी मेहतर हे हे काल्पनिक पात्र आहे.
कॉ . गोविंद पानसरे एक निर्भीड व्यक्तिमहत्व मानाचा लाल सलाम 🕯️🙏💐
सुंदर पध्दतीने छञपती महाराज पानसरे सरानी सांगीतले खुप खुप आभार
शिवाजी महाराज म्हणा अस म्हणुन च लोक भांडत आहेत।।
भगवान कृष्णा ला आपण कृष्ण म्हणतो करण तो व्यक्ती नसून गुण आहे ।।तसाच शिवाजी शिवबा हा शब्द शिवाजी महाराज बद्दल आपुलकी ने काढलेला या सह्याद्री तिला गुणवाचक शब्द झाला आहे। हा शिवाजी व्यक्ती मत्वापासून महाराज बनण्याची प्रवास दर्शवणारा...त्यात त्यांचा महाराजांचा आपमान होण्याचा उद्देश नाही असे मला वाटते...
*गोविंद पानसरे सरांचे "शिवाजी कोन होता" हे पुस्तक वाचले व लक्षात आले किती छान छत्रपति बद्दल त्यांनी या पुस्तक मधे माहिती दिली।अगोदर वाचने महत्वाचे आहे नंतर प्रतिक्रिया देने।तर छत्रपती शिवाजी महाराजाना माननाऱ्या किती लोकांनी गोविंद पानसरे सरांचे पुस्तक वाचले* 👍👍
मला हे पुस्तक कुठे मिळेल, मला हवंय
महाराजा ना हा mhanto कों न होता बापा बद्दल अस बोलता त का वारे पानसरे ते सरले तेच बरे
छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार्याला गोविंद पानसरे ची पुस्तके वाचली पाहिजेत असे काही आहे काय वाचण्यासाठी महाराजाचा इतिहास पुरेसा आहे जय शिवराय
माझ्याकडे आहे आणि अकरा वेळा वाचले आहे सर, मी वाढदिवसाला, लग्नप्रसंगी, व विद्यार्थी10,वी,12वी, अथवा एखाद्या परीक्षेत यशस्वी झाला तर हे पुस्तक आवर्जून भेट देतो,दिले आहे,पुस्पगुच्छ देत नाही सर
@@rajdipmaske7080पुरंदरेपेक्षा लाख पट बरे पानसरे खरे खरे.
शिवाजी कोण होता असे न लिहता
शिवाजी महाराज कोण होते
आसे लिहावे
छत्रपती
हो हीच कंमेंट करण्यासाठी मी पण कंमेंट बॉक्स मध्ये आलो होतो
@@sanketpotphode7796 अफझल खानचे पोट तु थोडे फाडले ते तर छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडले.
छत्रपती शिवाजी महाराज कोण होते
आसे लिहावे
After reading vulgar comment of Vajeed Sheikh, the Maharashtrians should warn UT and RT, for their biased and violent attitudes towards Gujaratis, Marwadis, UPites, Biharis, South Indians etc. and also understand the people who would never come in the mainstream of our country. Shivaji Maharaj and his Guru Shri Ramdas Swami were definitely samkalin avatars, who fought and protected Hindu religion. UT has sat in the laps of CP and NCP and is not a representative of Hindus at all. RT is just having 1 seat (reduced from 15 to 1) and just in the news by his mimickry and unnecessary violence. Non- Maharashtrians or even 80% Maharashtrians are not going to vote for SS and steam engine is better in the museum or zoo. Benefit to BJP.
आपली महाराजांवरची श्रद्धा आपण दिलेल्या टायटलने सिद्ध होते
छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असे टाइटल लिहायला पाहिजे
Book ch nav ch ts ahe... Vachun ghe Tu
लिहीणारा नालायक होता
Pan postak khup chaan ahe
Aapan asa mhantoch na
Mazya devala mazi kalji
Tasach ahe he
Premapoti ekeri ullekh ahe
Shraddhepoti
पुस्तकाचं नाव आहे ते इडिअट
कॉमेंट्स वाचून अस लक्षात आहे की ९०% लोकांना फक्त "शिवाजी" अस शीर्षक का दिलं ह्याचाच पडलंय
पण व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती किती सुंदर आहे ती बघा .
अहो व्हिडिओ तर चांगला आहे पण ते सुद्धा महत्त्वाचं आहे ना .की शीर्षक नीट टाकायला पाहिजे .
पानसरे साहेब अमर रहे सरांनी खरा इतिहास महाराष्ट्राला दाखवला ग्रेट साहेब
नाही तुम्ही किती ही मोठे विद्वान असाल..
तुमच्या अध्ययनाला ही तोड नाही पण .
महाराजांचा एकेरी उल्लेख मला कधीच पटणार नाही🙌
तुम्ही पुस्तक एकदा वाचले पाहिजे पानसरे साहेबांचे...
शीर्षक एकदम बरोबर आहे पुस्तक वाचुन बघा
एक माणूस म्हणून महाराज कोण होते हे दाखवलाय
Pansare he Purandare cha Virodhat navte...
Ek vyakti mhanun maharaj kon hote te sangitla ahe bhava
Ho na bhai....kiti hi vidwan asale tari Shivaji Maharajan pekshya tar vyane lahanach Aahet na.....Maharjanche baal mitra nahi na tyanch ekeri ullekh karayala
पुस्तक वाचलंय मी, अतिशय मनाला भिडणार हे पुस्तक महाराजांच्या बद्दल आदर निर्माण करतच करत🙏🙏🙏
फक्त 89₹ ला मिळणार हे अतिशय छोटेखानी पुस्तक बाजारात कुठेही मिळत
Pustkach nav Kay ahe
@@TheOpposition भावा केव्हाचा 89... 89 करतोय पूर्ण पुस्तक वाचलंय भावा मी सुद्धा मला सगळं पटतंय परंतु त्यांनी पुस्तक लिहिले म्हणून त्यांना हा अधिकार कोणी दिला की ते महाराजांचा एकेरी नाव घेतील
@@MarathiNationn mag kahi shikla nahi ka, vyasang vagaire asto ki nahi . Devala aho mhanto ka? ganpati la ka ekerit bolawtos?
Mitra ata ekda ninad bedekar yancha chatrapatinbaddal bhashan aika, pansare he itihaskar navhte, na tyancha abhyas ahe, communist yanch ek kam asat hindu dharma ha tyanchya sathi kadhi mahatwacha nasto, pansare jya muslim sainik, ani maharajanchya jawal aslekyanbaddal je boltat to ek motha samaj ahe, chatrapati shivaji maharaj he kase sarv dharm rakhnare hote te sarv dakhwtat pan visartat ki maharaj he moghulan virudh ladhat hote, jevdhe Gad kille ahet te sarv shiv shnkar ani devi ganapati yanchi mandir ahet, maharaj he dharm virodhi navhte pan Hindu dharm ha apla ahe ani to rakhnyach kam tyani kel, chatrapati Sambhaji raje muslim zale.nahit , tyani pran ghalwle pan zukle nahit, pansare Itihas ha aplya soyeen sangat ahet, purave nahit
गोविंद पानसरे, याचं, पुस्तक, मी, वाचले आहे, छान मांडणी केली आहे, तुम्ही, सुध्दा, हे पुस्तक जरुर वाचा , जय, जिजाऊ जय शिवराय,
छत्रपती शिवाजी महाराजां चा पोवाडा व कीर्ती ज्या शाहिराने सातासमुद्रापार जाऊन रशियात पसरवली ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते.....
you are right
आणि पहिली जयंती करणारे ज्योतीबा फुले होते
शिवाजी महाराज कोण होते,असं बोलायच नाहि,तर काय बोलायच, छत्रपति महाराज आहेत, असतील आणि ते कायम या जगात नककिच असतील,हम रहे या ना रहें, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज जरुर रहेंगे जब तक सुरज चांद रहेंगे छत्रपति शिवाजी महाराज जी आप का नाम रहेगा,जय जिजाऊ,जय शिवराय
प्रत्येक बहुजन आणि खऱ्या शिवभक्तांनी हे पुस्तक वाचले पाहिजे.
Title बदला ही मागणी करणाऱ्यांनी आधी 'शिवाजी कोण होता' हे पुस्तक वाचावे आणि हे ही समजून घ्यावे की आपल्या मराठी भाषेत प्रेमाने एकेरी उल्लेख खुद्द देवाचाही केला जातो. हे पुस्तक त्याच प्रकारे शिवरायांचा उल्लेख करते. मी पुरंदरे आणि पानसरे दोहोंनी लिहिलेले शिवराय वाचले आहेत. 'शिवाजी कोण होता' हे पुस्तक दैवत्वाला पोहोचलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आतल्या माणसाची आपल्याला ओळख करून देते. ज्यामुळे अपमान करण्या ऐवजी उलट हे पुस्तक आपल्याला प्रचंड प्रेरणा देते.
अप्रतिम पुरंदरे....... उगाच का तारीख लक्ष्यात राहते अभ्यास लागतो त्याला .जय शिवराय.
पानसरे सरांच्या कार्याला श त दा नमन.
माझ्या बांधवांनो, आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, सगळ्यांनीच म्हंटले पाहिजे, एकेरी उल्लेख कुणीच करू नये,, कारण त्यांच्याचमुळे असंख्य घडले, आणि घडणार आहेत,, जय शिवराय भावांनो,,
Report kara
Are te pustakacha naav aahe....tu wachlay ka he pustak???
@@nitinkhotare8460 Obviously tyani te pustak nahi vachlay... Te pustak vachalya nantar kadachit asa prashanach padnar nahi
वाच रे पुस्तक दादा तर तुला समजेल
Shiva ji
छत्रपती शिवाजी महाराज बोला
ते वाचायला आणि बोलायला पण किती अभिमान वाटतो🚩🚩
😅
होता जीवा म्हणून वाचला शिवा, शिवाजी, , शिवबा म्हणणाऱ्यांचं शिवरायांवर प्रेम नाही का?
खरा इतिहास फक्त पानसरे साहेबांचा च❤❤
पुरंदरेंचे विश्लेषण जास्त आवडले
शिवाजी म्हणजे आम्हा मराठ्यांचा वाघ होता🚩🚩🚩
Kela ka marydit
शिवराय, यांचा, दैदिप्यमान, ईतिहास, जगाला कळु नये, या साठी काही, मनुवादी मंडळी, शिवरायांचा , चुकीचा, ईतिहास, सांगतात, जय जिजाऊ जय शिवराय🚩🇮🇳,
पानसरे सर यांचे योगदान ही खुप मोठे आहे , त्यांनी साम्यवादाच्या दृष्टिकोन ठेऊन छत्रपतींची मीमांसा केली आहे ती ही ऐक वेगळा विचार मांडते. समाज केंद्रस्थानी ठेऊन ते हे सर्व गोष्टींचे विवेचन करतात ते ही अप्रतिम आहे.
किती भिकारी पण केलाय titled टाकताना
अरे
काही माहीत नसताना फालतू कंमेंट का टाकतोयस, 89₹ ला हे पुस्तक बाजारात मिळतं, पहिले ते वाच
@@TheOpposition char varsha Purvi vachlay la ...
Ekeri nav ghene chukich ahe
@@shindesarkar466 mag kahi shikla nahi ka, vyasang vagaire asto ki nahi . Devala aho Dev mhanti ka, ganpati la ka ekerit bolawtos?
Are bhau tyanch pustak ahe tyach nav ahe...khup mst ahe vach ekda
पानसरे साहेब❤❤
पानसरे सर खरच खुप उत्तम विचारसरणीचे आहेत... त्यांच्या बऱ्याच गोष्टी पटण्या सारख्या आहेत...
कॉ गोविंद पानसरे हे एक महान विचारवंत होते जय शिवराय
पानसरे सर ग्रेट रिअल हिस्टरी
अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हण ❤🙏🙏🔥🔥
शिवाजी नाही रे कडू, छत्रपती शिवाजी महाराज ते सगळ्यांचे बाप होते
Ajun aaplyala dhaD raste neet bandhata yet nahi, 350 varshe bhakkampane ubhe rahanare kille kadhi bandhnaar ?
Jay Shivraay
त्यांच्या भाषेवरूनच त्यांची विचारसरणी दिसून येते...
शिवाजी नाही रे.... छत्रपती शिवाजी महाराज बोला
विचार बघा ना साहेब खरा इतिहास
@@gauravpatil732 साहेब त्यांचे विचार पण ऐका छान आहेत
छत्रपती शिवाजी महाराज
छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी करू नका अशी विनंती आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
छ. शिवाजी महाराज म्हणजे धर्मनिपेक्ष निःपक्षपाती रयतेचा तारण हार दीन दुबळ्या नचा कैवारी असा राजा इतिहासात होणे नाही.
@@Hemantkorlekar You have wrong and a posttruth information.
Those padris killed many innocent people who refused to convert forcefully into Christian.
Hence Chatrapati Sambhaji had punished them...
Goa was ruled by Paurtigues missionary and they brutally interact people...
@@Hemantkorlekar No, you said Ch. Shivaji but that was Ch. Sambhaji
@@gauravpatil732 yes you’re right
@@sanketmhaske3663 There are many bastards who are spreading wrong information about Ch. Shivaji and Sambhaji Maharaj.
It's our duty to prevent those rumors.
@@gauravpatil732 what you said about chh Sambhaji maharaj is true...both Chh Shivaji and Sambhaji maharaj took very strict action against forced religious conversion . Here we have historians Pansare Purandare Ninad Bedekar...who is saying wrong and whom do you call a bxxxtasd. Who is spreading wrong information. Please use proper language while discussing about our Godly personality
अतिशय सुंदर आणिसोप्या भाषेतून सांगितले आहे संत महंत आणि शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे श्रेष्टच धन्यवाद नमस्कार जयशिवराय
पहिलं तर व्हिडिओ च शिर्षक बदला छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असं
छत्रपती शिवाजी महाराज असा संपूर्ण उल्लेख कर एकेरी नावाचा उल्लेख करू नको टायटल बदल लवकर नाहीतर व्हिडिओज डिलीट करून टाक
शीर्षक एकदम बरोबर आहे पुस्तक वाचुन बघा
एक माणूस म्हणून महाराज कोण होते हे दाखवलाय
Title...
book cha naav aahe
अजून एक काम शिवकल्यानं राजा ही गाणी जी दीदी आणि संगीत हृदयनाथ गाणी बहुतेक ब्राम्हण लोकांची म्हणून हे शिवकल्यानं राजा हे बंद करा हे भट लोकांचं
shivaji he nav aahe .. tyacha navachi value aahe .. .. pahele book vacha .. dont judge a book by its cover .. khup chan aahe book ... jai shivrai ..
chatrapati shivaji raje bhosle
he book vachavi nai koni mhanun ha khel challa aahe manuvadyancha
गोविंद पानसरे ..,आपण अमर आहात
सर्व काळ आदराने नाव घ्यावे असेच व्यक्तिमत्व !
"होते" शब्द योग्य आहे !
महाराजांबद्दल आदर आहे म्हणूनच हा विडिओ तैयार केला असावा. यात इतिहास हा कश्या पद्धतीने सांगितला जायला पाहिजे आणि तो आपल्या पर्यंत कसा पोचवल्या जातो हे इथे महत्वाच....
हो का तू पण शेन खाल्ल का
तू का त्यानं पहिला रे महाराज चा इतिहास
लाज वाटू दे थोडी
पुस्तक वाच मित्रा...
साहेब आपण छ शि वाजी म हा राजांचा एकेरी उल्लेख केला तो तुमच्या विद वत्तेला शोभते का य
जय शिवराय जय महाराष्ट्र
अहो काय ऐकलत?? 68 likes ..ते शागीर्द होता, तो शिवाजी म्हणून झोपला होता असं म्हणाले
सुंधरते ध्यान उभे विटेवारी
कर कटेवरी ठेऊनिय
तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचि ध्यान
आम्हाला पानसरे ची पुस्तके वाचण्याची काही गरज नाही आम्हाला वाचण्यासाठी आदरणीय महाराजाचा इतिहास पुरेसा आहे छत्रपती शिवाजी महाराज सारखे कोणी झाले नाही होणार नाही आरे दोघेही तिथे तुम्ही कायले गेले होते मग तुम्हाला पकडले नाही का?
Sir we remember your memories, we salute you.
छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या जगाला माहीत आहे..... वेड लागलय सगळ्या विश्वाला माझ्या राजाच
छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असे म्हणायला पायजे
गोविंद पानसरे अमर रहे
मुळात तुमचा उद्देश चुकीचा दिसतो title वरून वाद लावणार.
ते title पानसरे च्या पुस्तकाच आहे
तुम्ही छत्रपती शिवरायांबद्दल एवढी माहिती दिली त्या बद्दल आभार परंतु छत्रपती शिवरायांचे नाव सन्मानाने टाका सर्व देवतांच्या आधी छत्रपती शिवरायांना मानतो आम्ही त्यांचं नाव असं एकेरी ने टाकलेलं नाही चालणार💯😠🚩🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असे शीर्षक द्यावे!!!
बापाचे नाव एकेरी भाषेत घेऊ नये👍
ज्या महाराजांन मले आज तुम्ही लोक बिधांस तोंडात येईल ते बोलताय ना, त्याचा ऊल्लेख तरी आस एकेरी करु नको,
महाजटराज ह्या महाराष्ट्रात जन्मले म्हणुन आज ह्या देशात सुखाने राहताय,
म्हणुन आदराणे बोला छत्रपती शिवाजी राजे महारज.... 🚩
आईला आपण अरेतुरे च बोलतो..त्या प्रेमाच्या दृष्टिकोनातून , शिवाजी कोण होता हे शीर्षक दिलं आहे.. महाराष्ट्रात आपण राम राम म्हणतो पण महाराष्ट्राच्या बाहेर जय राम जी म्हणतात...मग आपण रामाचा एकेरी उल्लेख का करतो ???
शीर्षकावरून पुस्तकाची गुणवत्ता ठरत नाही...हे पुस्तक वाचल्यावर कळेल पानसरेंच शिवाजी महाराजांबद्दल असलेलं प्रेम !! जय शिवराय
फुटकळ पवारला पण माननीय , साहेब , भाऊ आणि बाप बनवणारे महाराजांना अरे तुरे म्हणतायेत , लाजा वाटू द्या रे
kharay maharajana
ekeri bolu naka tyancha aadar rakha
हे मला पटले
Correct 👍
Pansare kolhapur che hote tithe ekeri ulkhe adarane kartat . Nava yevdhach bhavana olkha
पुस्तक वाचायचे कष्ट करा, मग मत मांडा!
गोविंद पानसरे नि खरा हितिहास सांगेतला. त्या वेळी महाराजना रयत शिवाजी च म्हणत होती.
Never...only maharaj
कुठलं पुस्तक वाचलंय तू?
"राजे" किंवा "महाराज" म्हणायचे लोकं तेव्हा. काही ही नका सांगू रे.
Ho. Tuzya bapa la pan tyanchya kalatle navane hak marat asel.. mhanje aata tuze por pan tuzya bapala navne hak maratil asch na.
ज्यांनी शिवाजी महाराज यांचा राजाभिषेक केला नाही त्या मनुवादी लोकांचे समर्थक आहात.
@@gautamsarpate9948 are samkalin purave de rajybhishek kela nahi mhanun. Tya mesram cha gu khaun ka sangat aahe
'शिवाजी ' असे एकेरी नाव बघुन पुस्तक न वाचायचं मी ठरवलं होतं पण नंतर पुस्तक वाचल्यावर लक्षात आलं की पानसरेना शिवाजी महाराज नेमके कोण होते ते सांगायचं आहे . शिवाजी महाराजांचा हिंदुधर्मरक्षक, क्षत्रिय , गाय रक्षक , ब्राम्हण रक्षक , मुस्लिम विरोधी ,जातीवादी असा वेगवेगळा इतिहास आहे , तर महाराज नेमके कोण होते हे समजावून सांगण्यासाठी पानसरेंनि "शिवाजी कोण होता " असे नाव दिले आहे . त्यमुळे सगळ्यांनी पहिला पुस्तक वाचा नुसत्या नावावरून पुस्तक ठरवू नाका . पानसरेंनि इतिहास जास्तीत जास्त लोकांना समजावा म्हणून किंमत फक्त 25-30 रुपये ठेवली आहे .
शिवाजी कोण होता असे न लिहता
शिवाजी महाराज कोण होते
आसे लिहावे. - नाहीतर आपण चॅनल बंद करावा. - एक मावळा.
Support
अगदी बरोबर
मूर्ख मावळा.... जो त्यांच्या उच्चारावरून ठरवतो कि समोरचा किती शिवभक्त आहे..... आईला सुद्धा तुम्ही आम्ही करत जा.... अरे तुरे केले तर ते आईची अहवेलानं ठरते..... आणि प्रेम आटत
छत्रपती शिवाजी महाराज 🙏🔥🔥
अरे भावांनो पानसरेंच्या पुस्तकांचं नाव होतं शिवाजी कोण होता ? म्हणून शीर्षक शिवाजी कोण होता असं आहे । 🙏 आणि पानसरे सत्यवादी होते म्हणून त्यांना मारण्यात आले।
त्या पानसरे ला पुस्तकाचं नाव नीट लिहिण्याची पण अक्कल नव्हती का?..... बरं झालं मारला...
प्रौढ प्रताप पुरंदर”
“महापराक्रमी रणधुरंदर”
“क्षत्रिय कुलावतंस्”
“सिंहासनाधीश्वर”
“महाराजाधिराज”
“महाराज”
“श्रीमंत”
“श्री”
“श्री”
“श्री”
“छत्रपती”
“शिवाजी”
“महाराज”
Ok
अरे बाबा भटांना मोठे पण काय औकात
@@shrikantbhave2471 का म्हटलं काही समजल नाही
जय.....🚩🚩
Isavisan 1645-50 chya kalat,kashichya gagabhattanna mahit novte vatte." Kshatriy kulabhushan "aahet mahnun?
त्याकाळी भेदभाव नव्हता आणि आज ही तो नसावा 👍👍👍
शिवाजी असे लिहिता छत्रपती शिवाजी महाराज असे संभोदवे विनंती आहे. आपल्या राजाचा मान प्रथम आपण केला तर बाकीच्यांची काय टाप आहे भावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज की जय
हा रिस्पेक्ट दिला पाहिजे एकेरी शब्द वापरला नाही पाहिजे शिवाजी महाराज कोण होते असं लिहलं असत तरी चाल असत
होते शिवाजी महाराज म्हणून दारात दिसते तुळस,
@Innusa Pathan
लँडक्या लाज वाटते का रे बोलायला, तू batka आहेस, जा पाकिस्तानला
@Innusa Pathan
भिकारचोट नालायक तू
@@vilaspatil1237 tula laj vatate ka nalayka
@@mayurijagtap4708 गप
@Innusa Pathan murkha gudicha itihas mahit aahe ks
शिवाजी हा एक सामान्य माणूस असा विचार घेऊन पुस्तक लिहल आहे .छान पुस्तक आहे. प्रयत्नवादाला महत्व दिले आहे दैववादी लोक नाव ठेवणारच
चॅनेल चे प्रमुख याना विनंती आहे की तुमि शिवाजी कोण होता ?हे हेअडिंग बदलावे,महाराजांचे एकेरी उल्लेख या मध्ये .एवढे हेअडिंग बदलावे .ही नम्र विनंति आहे आपणास.आपण जाणते आहात.
यांचा बाप वेगळाच आहे. म्हणून शिवाजी कोण होता? असे शीर्षक दिलंय...
पानसरेंनी पुस्तकात सांगितलं ते खूप लवकर उमजेल सर्वांना ❤❤❤❤❤
बाबासाहेब पुरंदरे यांना प्रणाम 🙏
शिवाजी महाराज हे जनतेचा राजा व ह्या पुरंदरे ने वाट लावली
स्वर्गीय गोविंदरावजी पानसरे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेल शिवचरित्र अतिशय चांगल आहे. पुरंदरे यांच्या बद्दल कुणाचं मत चांगलं नाही..
शिवाजी महाराज कोण होता..????😡😡😡
शिवाजी महाराज तुझा बाप होता..
Yevdhach jar rag yet asel na title varun tar ekda pustak vach mg bol
Bhau jra pustak vach mg bol ..........
Tyat khup deep meaning aahe .....tumha lokanna te kalel tevhach badal hoil
ए पोट्या. तुझं फ्रस्ट्रेशन तुझ्या बापावर काढ. पानसरेंचं नाव घ्यायची लायकी नाही तुझी आणि जीभ टाळ्याला लावतोय! वाचायला शिकवलं असेल तुझ्या बापानी तर जाऊन आधी ते पुस्तक वाच गध्ध्या.
तुला थोडी जरी अक्कल असती ना इथे घाण केली नसती
Tumhi kahihi chukich bolala nahi maharaj saglyache bapach hote
महाराजांच्या बाबत एकेरी उल्लेख भाषणात केला आहे हे अगदी निंदनीय आहे ़़़सुसंकृतिकपणा नाही ़़
खूप छान , कॉमेंट वाचल्या ज्या महाराजांनी श्रियांचा एवढा आदर केला ,शत्रूचाही श्रीला मातेसमान मानले , त्याचेच मावळे आज कॉमेंट मध्ये आई बहीणी वर शिवी गाली करताहेत...बागा ते लोक किती महाराजांचे विचार अनुसरत आहेत.
श्री. गोविंदराव पानसरे खूप मोठे व्यक्तिमत्त्व आहे.
शिवाजी कोन होता? अस नाही रे,
छत्रपती शिवाजी महाराज कोन होते असे म्हणतात..... लाज वाटू द्या तांच्या मुळे आपन आहोत...
हे भाषण युट्युब वरून काढून टाका आणि व्हिडिओ मधला मजकूर खोडून टाका ते होते म्हणून आज तुम्ही भाषणाला उभा राहिला आहे हे लक्षात ठेवा
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏
कोणी काहीही म्हणो शिवाजी महाराज हे आमच्यासाठी देवच आहेत, ते तुमच्या माझ्या सारखे हाड मांसाचे मनुष्यच होते पण त्याचं कर्तृत्व इतकं होत की ते त्यांना देवपण देऊन गेलं, कोणी काहीही म्हणो
मला जगण्याची जी प्रेरणा मिळते ती फक्त
माझा राजा शिवछत्रपती 🙏🙏 महाराजकडूनच ,
शिवाजी महाराज हे तलवारीच्या ही पलीकडे होते , प्रचंड बुद्धिमान , १०० सूर्याचं तेजच जणू
ते महामानव होते, साक्षात शंकराचा अवतारच
101%
🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेक्षा तुम्ही मोठे नाही . एकेरी उल्लेख टाळाच....
Salam pansare sir👍👍
जर आपन इतिहासात न रमता विज्ञान तंत्रज्ञानातील अवगत झाली पाहिजे
आपन विद्वान झाले पाहिजे.
गरीबी हा एकमेव शत्रू आहे
#like if u LIKE
आईला आपन अरे तुरे करतो कारण ती आपल्या जवळची असते तिच्यावर आपला जिव असतो. कॉम्रेड गोविंद पानसरे यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल विचार मांडण्याची पद्धत सर्वसामान्यना विचार कळतील असेच आहेत .
हिन्दु हृदय सम्राठ
श्री छत्रपती महाराज की जय.
बाप सगळ्यांचा.आणी ते होते म्हणुनच आपण आहोत .नाहीतर बसला असता नमाज पाडत. पहील टायटल निट लिहा.
Aali ka tujya aai bahini la muslimanchi athvan
बेवड्याहो! इतिहासात महाराजांचे मृत्यू साल 1680 आहे! 1666नाही! शुध्दीत बोला; काय!
मला कळत नाहीये की नक्की मॅक्स महाराष्ट्र या वाहिनीला काय म्हणायचे आहे कारण कॉ. गोविंद पानसरे हे पण महाराजांबद्दल चांगलंच बोलले आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे देखील तो प्रसंग उत्कृष्टपणे मांडला...
Shri Govind pansare is great parson....
खरा इतिहास आणि खोटा इतिहास यातील हा फरक आहे
सलाम पानसरे सर
गोविंद पानसरे सिंपली ग्रेट कोणतेही थोतांड नाही.
व्हीडियो चे टायटल बदलून छञपती शिवाजी महाराज असे करा
Great Work Pansare Sir...
Ganpati la, Shankarala, Indrala ani Brahmala pn Mannare n ekerich Navane Haak Marnare Fakt Shivaji Maharajanna Ekeri Navane haak Martayet Mhnun boltil... Bt tyapudhe tumhi Kay Boltay he aiknya evdhi Tyanchi Buddhi vadhlelich Dist nahiye...
Aso
great job... Khare Shivaji Maharaj Aamchya Paryant pohchvlyabddl Amhi Nehmich Runi rahu.
तुझ्या बापाच एकेरी उल्लेख करतो का तू कधी.. मग कोण तो पानसरे महाराजांच एकेरी नाव घेणारा. आणि तू सांगतो का आमची बुद्धी अरे हिजाडया तू video बघितला ना मग कुत्र्या तुझ्या समोर तो एकेरी नाव घेऊन बोलतो पुढच तूझ्या बापानं एकलं होत करे.. तुझ्या तर आम्हाला शिकवतो का तू.. तुझी बुद्धी ही का तुझ्या बापाच नाव एकेरी घेऊन बोलत आणि तू ऐकून घेतो सगळ आणि नंतर म्हणतो ग्रेट वर्क.. अरे मग तुला तुझ्या बापाची सुद्धा इज्जत प्यारी नाही रे.. तू लहान बाळा यात नको पडू.. जेवढा शिकला ना तू तेवढाच अडाणी राहिला.. तुमच्या सारख्यांना भोंगळ करून मारल पाहिजे कुत्र्यांनौ.
@@aniketkolte8168 तुमच्याकडे राजे म्हणून जर त्यांचे चारित्र्यहनन केलेलं चालत असेल तर तुम्ही स्वतःचा DNA तपासून घ्यावा आणि मग दुसऱ्यांना शिकवावं...
त्यापेक्षा आम्हाला शिवाजी म्हणून खरा, न्यायपूर्वक आणि खरी शुरता दाखवणारा इतिहास कधीही आवडेल... आणि राहिला बापाचा विषय...
तर साहेब... उदाहरण तुम्हीच बघा... जर तुमच्या .बापाला कोणी "ओ काका, काय छक्यासारखे वागतात?" अस म्हटलेलं चालेल का?
आम्हाला पण त्या भामट्याने अस बोललेल नाही आवडलं... आता तुला काय आवडत ते तू समजून घे अन् नसेल आवडलं तर तुझं मत तिथेच ठेव.. स्वतःचा मूर्खपणा स्वतःजवळ सांभाळून ठेवावा...
जसे राम क्रुष्ण तसे महाअवतारी राजाधिराज राजे।
गोविंद पानसरे जास्त Logical वाटतात, पुरंदरे फक्त भावनांशी खेळतायत.
शिवाजी महाराज कोण होते असे पुस्तकाचे नाव असते तर या म्हाताऱ्याला काय मूळव्याध झालं असत का.
बर झालं मारला
छत्रपती शिवाजी महाराज असं लिहिलं तर खूप बरे वाटले असते
केवळ जातीमुळे शिवनिष्ठ बाबासाहेबांचा अपमान होतो,खरे तर केवळ शिवाजी महाराजांचे नावच गात बसणे हे त्यांचावर प्रेम असणे हा पुरावा नाही, त्यांचे काम त्यांचा विचार लोकांपर्यंत घेऊन जाणे हे त्यांच्यावरचे प्रेम ठरते जे तपोनिश्ठ बाबासाहेबांनी महाराजांच्या प्रेमाखातर केले.
Khot kam nele ka ?
this book is superb ..... do reed thid book .. love u shivaji maharaj ...
jai shivrai jsi bhim . jai bharat . ❤
छत्रपती शिवाजीमहाराज कोण होते ?
आमचे तुमचे सगळ्यांचे बाप होते आणि आहे आणि राहणार
शिवाजी महाराज कोण होते महराजांचा एकेरी नावाने उलेख करू नका
🙏 जय शिवराय 🙏
पानसरे यांनी मदारी मेहतर याचा उल्लेख केला.परंतु सर्व ऐतिहासिक पुराव्यांमध्ये मदारी मेहतर चा उल्लेख कुठेच आलेला नाही!
म्हणून मदारी मेहतर हे हे काल्पनिक पात्र आहे.
महाराजांचा एकेरी उल्लेख करण्याएवढा माज या पानसरे ला कसा ?
Jai shivray jai Maharashtra 🚩🚩🚩