आमचे आराध्य दैवत, रयतेचे राजे व आमचा जिव की प्राण, सर्वश्रेष्ठ छत्रपती शिवाजी महाराज यांचा आसा आपमाण आम्ही कधीही सहन करणार नाही, राजकीय पक्ष कुठल्याही आसो. पण चौकशी समिती सत्ताधारी यांच्या बाजूनेच निकाल देईल आसा आमचा अंदाज आहे
बदलापूर घाटना - टरबूज प्रतिक्रिया “सरकारचा दोष नाही, आंदोलन करणारे चूक” छत्रपति शिवाजी महाराजांचा पुतळा पडला - टरबूज प्रतिक्रिया “सरकारचा दोष नाही, नौदलाची चूक” मग हा सरकारमध्ये काय उपटायला बसलाय?
सर्व खरं आहे. तपास व्हायलाच हवी. तपासाला विरोध कांही मदत करायची का उगाचच चर्चा करायची . आणि एवढ्या लोकांना आधि कोणालाच कस कळलं नाही. पडल्या वर च कळलं म्हणजे काय समजायच ते समजते.
आशिष जाधव सर आपण फार चांगले विषलेशक निवडले होते त्यांनी महाराजा बाबत अगदी मुद्दे सूद माहीती दिली व महायुती सरकार बाबत चांगले कान टोचले, असेच सच्चे मावळे समोर घेउन यावे आम्ही आपले विचार नेहमी ऐकतो।
भाजप वाल्याला मतदानासाठी 10 वर्षाखाली अरबी समुद्रात जाऊन तुम्ही पूजन केलं त्या बळावर सरकार आणायचं होतं त्यांना शिवाजी महाराजांचा वापर मतदानाचा पत्ता करून घेते
एखादा लहान मराठी मुलगा देखील सांगू शकतो की आपल्या राज्यात जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार आहेत ज्यांनी सरदार पटेल यांच्या स्मारकासाठी विश्वविक्रमी ऊंच पुतळा उभारलाय... त्या मराठी महान शिल्पकारालाही हे मराठी द्वेष्टे सरकार विसरलं...😲🤦😓😢
ही गोष्ट तर खरी आहे, शिवप्रेमीनां ती प्रतिमा न आवडणारी होती यातून बोध घ्यावा महाराज आज पण आपल्यावर नजर ठेवून आहे. पुढे ज्यांना सरकारने महाराजांच्या प्रतिमेचं काम द्यावं त्यानं महाराजांचा इतिहास जाणून घ्यायला लावावा.
साहेब ते पळाले नाही तर पळवून नेले प्रकरण शान्त झाले की आपण भेटू या अटीवर तुमी शिंदेसाहेब व त्यांचे चिरंजीव पार पराक्रमी आहे त्याना असले काम करण्यात हातखंडा आहे
हे सरकारच सगळे गोलमाल आहे ....यांनी मराठी बाणा तर सोडलाच आहे.....पण मराठ्यांनी एकत्र येऊन या सरकार ला जाब विचारला पाहिजे. यांनी महाराष्ट्रातील जनतेला गृहीत धरले आहे... We should raise our voice against unacceptable people in maharashtra politics
आशिष जाधव तुम्हाला आजच वेळ मिळाला ही बातमी करायला कारण तुम्ही फक्त्त राजकारनि लोकांची बातमी ज्यादा करत आहात तुम्ही चांगले पत्रकार आहात तुम्ही मार्केटची मंदी लोकांच्या अडचणी या विषयावर बोलले पाहिजे
पुतळा का पडला भ्रष्टाचार का झाला हे प्रश्न जनतेने विचारले तर त्याचे राजकारण करता असे म्हणून फडणवीस वा शिंदे झालेली चुक लपवु पहात आहेत. दाबुन ठेऊ इच्छित आहेत असे वाटते. जनतेने खडसावून विचारायलाच हवे कारण महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मग प्रश्न विचारायला कोण विरोध करेल तर त्याना महाराष्ट्रातील जनता योग्य जागा दाखवेल.
3700 कोटीचा महाराजांचा पुतळा उभारण्याचं टेंडर दिलय भ्रष्टाचार तर झालाय 3700×5%कमिशन धरल 185 कोटीचा कमिशन मिळालय ते कोणाला मिळालय याची पण उच्च न्यायालयाने चौकशी झाली पाहिजे
एका अनाजी पंता मुळे हे सर्व घडत आहे भाजप ने नेहमीच राजांचा अपमान केला असून जनतेने यांना हद्दपार करायला हवे आमच्या काळजाच्या ठिकऱ्या झाल्या आहेत त्याचे काय करणार भाजपाला विचारा
Bjp tya thikarya gola karil ,punha jodanyasathi nahi , tar , tijorit thevun paisa vadhanyasathi ! avaidh firangi ani baniye, konachya kalyanasathi nahi pan vaitasathi totake karnyat agrani asatat.
मुर्तीकार २४ वर्षांचा, कुठलाही अनुभव नाही, त्याला कोणत्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एव्हढा मोठा पुतळा तयार करण्याचं काम त्या जयदीप आपटे नावाच्या कुठलाही अनुभव नसलेल्या मुर्तीकाराला कोणत्या आधारावर काम सरकारने दिले. सगळ्या वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
सर्व स्वातंत्र्यसैनिकांसाठी आदर्श असलेल्या आंतरराष्ट्रीय आयकॉनचा अनादर करण्याच्या आपल्या देशद्रोही, राष्ट्रविरोधी कृत्याची थोडीही लाज वाटत असेल तर मोदी आणि शिंदे यांनी राजीनामा द्यावा.
@@Virendra-fm5tnअपमानित केले छत्रपती ना पुतळा सुद्धा नीट बनवला नाही वर छत्रपती च्या आयुष्यात त्याच्या अंगावर वार करणारा कुलकर्णी चा उदो उदो करण्यासाठी पुतळ्यावर वारा ची खून दाखवली आणि मूर्तिकार सुद्धा आपटे नावाचा ब्राम्हण आहे
छ शिवराय यांचा पुतळा पडणे अपमान करणे म्हणजे सरकार पडणे या सरकारणे एवढा भ्रष्टाचार केला आहे की आत्ता पर्यंत कोणी ईतका भ्रष्टाचार केला नसेल जय जरांगे पाटील
अमेय तिरोडकर वेल डन असा पत्रकार पाहिजे आणि भानूसे सर तुमच्या निर्णय ला आमचा पाठिंबा आहे.
आमचे आराध्य दैवत, रयतेचे राजे व आमचा जिव की प्राण, सर्वश्रेष्ठ छत्रपती शिवाजी महाराज यांचा आसा आपमाण आम्ही कधीही सहन करणार नाही, राजकीय पक्ष कुठल्याही आसो. पण चौकशी समिती सत्ताधारी यांच्या बाजूनेच निकाल देईल आसा आमचा अंदाज आहे
अमेय तिरोडकर यांचे अचूक विश्लेषण....
महाराजांचा पुतळा कोसळणे म्हणजे याचा अर्थ भ्रष्टाचार किती खालच्या पातळीला गेला आहे हे महाराष्ट्राने जाणून घेणे असे आहे.....
भ्रष्टाचार झाला य का याची चौकशी होऊ शकते का?
@@MukundK-ci8dl kooooloono.😅
okkooo
महाराज चा आपमान झाला आहे सरकार ची जबाबदार आहे
खूप वाईट घटना आहे 😢माफ करा महाराज
आशिष जी, शाब्बाश... मान गये तूम्हे...🚩🚩🚩🫡🫡🫡
तिकडे प्रभू रामचंद्रांनी शिक्षा दिली महाराष्ट्रात छ.शिवाजी महाराजांची जनता यांचा कडेलोट करेल नाय करायलाच पाहिजे.
भाजपचे विसर्जन होणार
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आता महायुती नामशेष होईल
बदलापूर घाटना - टरबूज प्रतिक्रिया “सरकारचा दोष नाही, आंदोलन करणारे चूक”
छत्रपति शिवाजी महाराजांचा पुतळा पडला - टरबूज प्रतिक्रिया “सरकारचा दोष नाही, नौदलाची चूक”
मग हा सरकारमध्ये काय उपटायला बसलाय?
भाजपाचा 1 सुद्धा आमदार निवडून आला नाही पाहिजे हीच भाजपाला शिक्षा पाहिजे अशी महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतो.
महाराष्ट्र सरकारला आणि मोदी सरकारला उलटे टांगा❤❤❤
Right dada
मस्त मुद्दा मिळाला
चर्चेला
महाराष्ट्र विकून टाकतील हे राजकारणी मराठी मतदारांनी वेळीच जागृत हवाला हवं 🙏
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
Desuccusion is fabulous, sir.
जनतेने आक्रोश व्यक्त करायचा नाही,विरोधकांनी जाब विचारायचा नाही,अरे टरबुजा मग काय शांत बसायचे,तुमी महाराष्ट्र विकतायका आता.राजीनामा दे पहीला..
पंतप्रधान मोदी यांचें हात शुभ नसून अशुभ आहेत... हे वेळोवेळी सिद्ध झालंय...😮😢😅😂
सर्व खरं आहे. तपास व्हायलाच हवी. तपासाला विरोध कांही मदत करायची का उगाचच चर्चा करायची . आणि एवढ्या लोकांना आधि कोणालाच कस कळलं नाही. पडल्या वर च कळलं म्हणजे काय समजायच ते समजते.
आशिष जाधव सर आपण फार चांगले विषलेशक निवडले होते त्यांनी महाराजा बाबत अगदी मुद्दे सूद माहीती दिली व महायुती सरकार बाबत चांगले कान टोचले, असेच सच्चे मावळे समोर घेउन यावे आम्ही आपले विचार नेहमी ऐकतो।
महाराज माफ करा, व महायुतीला हद्दपार करा
भाजप वाल्याला मतदानासाठी 10 वर्षाखाली अरबी समुद्रात जाऊन तुम्ही पूजन केलं त्या बळावर सरकार आणायचं होतं त्यांना शिवाजी महाराजांचा वापर मतदानाचा पत्ता करून घेते
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भ्रष्ठाचारी महायुती सरकारचे विसर्जन करण्याची वेळ आली.....
Ya sarkarche takmak tokawarun kadelot kara.
काही पन झाले की he राजकारण करता अस् म्हणणे योग्य आहे का ????????
आशिष जाधव सर. चांगले विस्लेषण 🙏💐🙏
एखादा लहान मराठी मुलगा देखील सांगू शकतो की आपल्या राज्यात जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार आहेत ज्यांनी सरदार पटेल यांच्या स्मारकासाठी विश्वविक्रमी ऊंच पुतळा उभारलाय... त्या मराठी महान शिल्पकारालाही हे मराठी द्वेष्टे सरकार विसरलं...😲🤦😓😢
अमेय तोडकर एक नंबर विश्लेषण
ही गोष्ट तर खरी आहे, शिवप्रेमीनां ती प्रतिमा न आवडणारी होती यातून बोध घ्यावा महाराज आज पण आपल्यावर नजर ठेवून आहे. पुढे ज्यांना सरकारने महाराजांच्या प्रतिमेचं काम द्यावं त्यानं महाराजांचा इतिहास जाणून घ्यायला लावावा.
Dada is Great
साहेब ते पळाले नाही तर पळवून नेले प्रकरण शान्त झाले की आपण भेटू या अटीवर तुमी शिंदेसाहेब व त्यांचे चिरंजीव पार पराक्रमी आहे त्याना असले काम करण्यात हातखंडा आहे
धन्यवाद आशिष जाधव लोकमत.
यांना धरून महाराज जसे हात पाय तोडून यांचे डोळे काढून शिक्षा द्यायचे तशी शिक्षा
लोकानी भर चौकात करावी म्हणजे याना कळवतील आपल्या सर्व जनतेच्या भावना
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही अत्यंत वेदनादायक व उद्वेगजनक घटना नक्कीच आहे. त्यावरून चाललेलं राजकारण ही घृणास्पद आहे.
एकदम बरोबर
पंतप्रधानांना फक्त उद्घाटन करून स्वताची प्रसिद्धी आणि वाहव्वा करून घेणे येवढच माहीत आहे.नंतर काहीही होवोत.
ते दोघं ही फरार नाहीत तर गुजरात किंवा आसाम मध्येच पळून गेले आहेत...😎👿😡🤬
हे सरकारच सगळे गोलमाल आहे ....यांनी मराठी बाणा तर सोडलाच आहे.....पण मराठ्यांनी एकत्र येऊन या सरकार ला जाब विचारला पाहिजे. यांनी महाराष्ट्रातील जनतेला गृहीत धरले आहे... We should raise our voice against unacceptable people in maharashtra politics
साहेब महाराष्ट्रामध्ये भरपूर अंधभक्त झाले आहे यांनी आपल्या महाराजांना बी सोडलं नाही
आशिष जाधव तुम्हाला आजच वेळ मिळाला ही बातमी करायला कारण तुम्ही फक्त्त राजकारनि लोकांची बातमी ज्यादा करत आहात
तुम्ही चांगले पत्रकार आहात तुम्ही मार्केटची मंदी लोकांच्या अडचणी या विषयावर बोलले पाहिजे
जाधव साहेब आज आम्ही तुमचे अभिनंदन करतो कारण आज पहिल्यांदा आम्हाला तुमच्यात पत्रकार जाणवला .
मी अमेय तिरोडकरचा फॅन झालो आहे... दोन तीन चर्चा बघितल्यावर..खुप अभ्यासु विश्लेषण करतात
Shivanand sir khup chan bolat Jay Maharashtra
Amay sir khup chan bolat Jay Maharashtra
खुप छान विश्लेषण केलं जाधव साहेब धन्यवाद
या सरकारचे 288 उमेदवार पाडा म्हणजे यांना कळेल महाराजांचा पुतळा पडण्याची किंमत
पुतळा का पडला भ्रष्टाचार का झाला हे प्रश्न जनतेने विचारले तर त्याचे राजकारण करता असे म्हणून फडणवीस वा शिंदे झालेली चुक लपवु पहात आहेत. दाबुन ठेऊ इच्छित आहेत असे वाटते. जनतेने खडसावून विचारायलाच हवे कारण महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मग प्रश्न विचारायला कोण विरोध करेल तर त्याना महाराष्ट्रातील जनता योग्य जागा दाखवेल.
अमेय तुम्हाला खूप दिवसांनी ऐकतोय खूप छान विस्लेशन
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
महाराज माफ करा 🙏🙏
महाराज या नराधमांना व राज्य करत्यांना कडेलोट च शिक्षा फर्मावावी! जय महाराष्ट्र 🚩🔥 जय शिवसेना 🔥🚩
आवो आमच्या कोल्हापूर ला या छत्रपती ताराराणी यांचा पुतळा येऊन पाहा 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
🤬🤬🤬 भाजपा कधी सुधारणार नाही 🤬🤬🤬 महाराजांना पण सोडला नाही 🤬🤬🤬 नारायण आता कुठे लपून बसला
जनतेनं या सरकारला त्याच समुद्रात बुडवायला पाहिजे
अक्कल नसलेले लोक सत्तेत आहेत केसरकर, शिंदे, फडणवीस त्यामुळे च संताप येतो.
Sit लावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांवर. मनोज दादा पाटील समर्थक पंढरपूर❤
महाराज परत या आम्हाल लाज वाटतेहेय महाराष्ट्रात राहयची
Keskarala जोडे मरलेपहिजे मग सांगायचे आता हया वाईट गोष्ठीतुन पण काहीतेरी चांगले होणार आहे.
सरकारने राजीनामा द्यावा
कधी नाही देणार ते फक्त महाराजांच्या नावाने राजकारण करणार त्यांना काही फरक नाही पडत
3700 कोटीचा महाराजांचा पुतळा उभारण्याचं टेंडर दिलय भ्रष्टाचार तर झालाय 3700×5%कमिशन धरल 185 कोटीचा कमिशन मिळालय ते कोणाला मिळालय याची पण उच्च न्यायालयाने चौकशी झाली पाहिजे
साहेब कुणाकडून न्यायाची अपेक्षा करू नका. सगळेच एकमेकांना सांभाळून घेत राहणार.
,हे फुकट राजकारण झाले आहे
राजकीय निषेध तसेच.उस्फूर्त बंद. झाला पाहिजे स्वाभिमान कोसळला असताना थिल्लरपणा
Badalapur madhe-aapte
Sivaji murtikaar-aapte
अरे रे शेवटी भाजप चे जाधव ने तुनतुने वाजवलं
जर नौदलाची चूक असेल तर राजनाथ सिंगांनी राजीनामा द्यावा नाहीतर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा कारण सार्वजानिक बांधकाम खाते भाजप कडे आहे
विनाशकाले विपरीत बुद्धी...😮😢😅😂 विधान सभा निवडणुकीत महायुतीचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाहीच याची खात्री त्यांनाही आहे...😮😢😅😂
Mamu ha tula ED lavel
काय राजकारण संडास पेक्षा गहाण 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
यांचा माज निवडणुकीत बसवला जाणार हे नक्की
एका अनाजी पंता मुळे हे सर्व घडत आहे भाजप ने नेहमीच राजांचा अपमान केला असून जनतेने यांना हद्दपार करायला हवे
आमच्या काळजाच्या ठिकऱ्या झाल्या आहेत त्याचे काय करणार भाजपाला विचारा
Bjp tya thikarya gola karil ,punha jodanyasathi nahi , tar , tijorit thevun paisa vadhanyasathi ! avaidh firangi ani baniye, konachya kalyanasathi nahi pan vaitasathi totake karnyat agrani asatat.
हा सत्ता बळकावणारे जे आहेत त्याच्या साठी अपशकून आहे. .........
ही भविष्यातील अशुभ घटनेची सुचना नसावी अशी आशा आहे..
सध्या ते महाराष्ट्र राज्यातील सर्वात विचारवंत उप मुख्यमंत्री आहेत
Vikas ko koti koti Pranam...
त्यावर प्रतिक्रिया देणारे मुख्यमंत्री शिदें आणि केसरकर यानी पहीला राजीनामा द्यावा
अमेय खुपच सुंदर विश्लेषण केल, धन्यवाद
मुर्तीकार २४ वर्षांचा, कुठलाही अनुभव नाही, त्याला कोणत्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एव्हढा मोठा पुतळा तयार करण्याचं काम त्या जयदीप आपटे नावाच्या कुठलाही अनुभव नसलेल्या मुर्तीकाराला कोणत्या आधारावर काम सरकारने दिले. सगळ्या वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
निव्वळ राजकारण केले जाते आहे
सर्व स्वातंत्र्यसैनिकांसाठी आदर्श असलेल्या आंतरराष्ट्रीय आयकॉनचा अनादर करण्याच्या आपल्या देशद्रोही, राष्ट्रविरोधी कृत्याची थोडीही लाज वाटत असेल तर मोदी आणि शिंदे यांनी राजीनामा द्यावा.
गोडसे समर्थका कडून काय
अपेक्षा करायची???
अरबी समुद्रातील स्मारकासाठी आज पर्यंत कशात काही नसतानाही एवढे करोडो खर्च झाला असेल तर जनतेने जाब विचारला च पाहिजे.
सरकारी चौकशीतून कांहीं निष्पन्न होणार नाही.जनहित याचिका दाखल केली पाहिजे.
Hats off to you Amey.
कोणीतरी स्पस्ट बोलण्याची हिम्मत दाखवा, हे भाटांचा षडयंत्र ahe
काय केलं bhatani नक्की सांगा ना
@@Virendra-fm5tnअपमानित केले छत्रपती ना पुतळा सुद्धा नीट बनवला नाही वर छत्रपती च्या आयुष्यात त्याच्या अंगावर वार करणारा कुलकर्णी चा उदो उदो करण्यासाठी पुतळ्यावर वारा ची खून दाखवली आणि मूर्तिकार सुद्धा आपटे नावाचा ब्राम्हण आहे
दुर्दैव, नीच पणाचा कळस 😢
👍
I9
मित्रानों .माझ्यामते आमदारकीला इंजिनीयर मुला .मुलीना उभे करुन निवडुन ध्यावे या अडाणी लोकांच्या हातात सता देवु नये
आशिष जी तुमचे विडिओ 30 मिन च्या आत कधी ह8 नसतात लोकांना वेळ नसतो छोटे विडिओ बनवा views वाढतील
पुतळा नको तरुणांना रोजगार द्या
ह्या पुतळ्याखाली कुणी चिरडून मेले नाहीत म्हणजे महाराज खरचं दयाळु होते..
Every body trying to build their politics
सगल्याना अंतिम मौका आहे मतदानचा नंतर हे लोग जर आले सत्तेत परत tar निवडणूक पण घेनार नाही.
विचार करा आणि मत द्या.
Hi toldhad jari nivdun ali tari , ti firangi daittya lokanchya avaidh jati gat ya , lendukanmule,ani bekkar arabi gujjunmule , je bharatiy mhanun ghusale ahet gujrat maddhye ! tolani desh antarbahhya kurtadnyapalikade , mulnivasiyansah bharatachya kalyanache, kontech kam kelele nahi. adani,ambani yansarakhya arabi thokalyana bhavya divya " rajmudra"ahet ase bhasavit , ti nave pudhe karit pruthvichya antarbhagatun vyapari vargasathi smooth raste banavine,kholvar pruthviche otipot chirun , tyach bhuyari margatun , tapt kelelya pruthvichya gabhyatil petrol barphal pradeshatil gorya daittyana pochate karane,tinahi prakarache pravadi marg,ani 3 hi prakarachya ladhkaranvar kabja jarane ashi kavs,jaradandh,hiranyakshyapu,ravan,shum nishumbh ashya asurancha kitta giravine,yapalikade kontech sevabhavi kam kele nahi ya tolkyane! Apalya natalaganchya pratimechi chukun jari modtod zhali va,devanchya murti bhangalya tari apalya jivari lagate ;chhatrapati shree shivaji maharaj , swarajjya ya kutumbache mulpurush ahet .yethe rahanara tyanchya abhay danakhali nirbhay rahat hota.apalya mulpurushachya ashya chhinn bhinn avasthes karanibhoot asanaryanchi ghatika bharane avashyak ahe !ani avaidh jati gatvalya firangi prajananache tar kay sagalyanach mahit ahe.chhtrapati shree sambhaji maharajyanchya hattyenantar ya gorya videshi janukani gudhya ubharalya ani vyapari vargahi ,tya sushobhit karnyas kalpana suchvit asato paisa milals ani maharashtrat duhi hi perali , tar 12 bhai shivrayanchi pratima bhang zhali tar jallosh karnarach ! barech arabahi tyat hindu banun maja ghet,ani ratri hindu dharmachya navane shankh karun zhopale asatil , yat kahi shanka nahi ! ha abharatiy , 85 % poravada bharatat matdan kase kay karu shakato? Hi paschimi daittyanchi pore ata pruthvi matelahi asahyya zhali ahet.nisarg devane ya asurancha kayamcha naynat karava !
छ शिवराय यांचा पुतळा पडणे अपमान करणे म्हणजे सरकार पडणे या सरकारणे एवढा भ्रष्टाचार केला आहे की आत्ता पर्यंत कोणी ईतका भ्रष्टाचार केला नसेल जय जरांगे पाटील
Heart is crying
सन्माननीय आशीषजी जाधव साहेब
या विषायाची SIT चौकशी करण्यात व्यावी
५० खोक्यांच्या वेगाने सरकार पडलं, त्यामुळे शिंदे साहेबांना वाटलं ४५ हा प्रचंड वेग आहे.
पुतळे कोसलण.हे काही राजकारण नाही पण.हा.महाराष्ट हे सहन करणे अशक्य आहे
अरबी समुद्र मध्ये स्मारक उभा करू नये
मुंबईत जाहिरात बोर्ड पडला, किती लोक मेले,
महायूतीची वाटचाल महा पराभव होण्या च्या दिशेने.
खामोश! चुकीला मफी नाही. महाराष्ट्र माफ करणार नाही.😭😭😭