ताई तुम्हाला मनापासून नमस्ते. तुम्ही योग्य आवाज उठवला. धनंजय मुंडे चा बिहार केला बीडचा बिहार केला. आणि बीड जिल्ह्यातील जनतेने ती सोसल. बीड जिल्ह्यातील जनता निमूदपणे सहन करत राहिले
ताई... महाराष्ट्र भ्रष्टाचारी अजगरांच्या ताब्यात आहे असं नाही का वाटत....? ही पिलावळ आहेत... हेच लोक शासन & प्रशासन चालवतात त्यामुळे काहीही निष्कर्ष निघत नाही...
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 (2)मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
काही negative comments येत आहे एकच सांगतो तुमचा साहेब तुम्हांला शट सुधा देणार नाही उलट तुम्ही कधी भविष्यात त्याच्या विरोधात गेला तर game होईल प्रॅक्टिकल विचार करा
Damaniya madam na ,state goveement ne police peotection dyave karan ,Aanjali damaniya ya all Maharashtra til jante sathi ladhat aahet & me & all Maharashtar sathi karat ashet me & all Maharashtea til janat pathimage ashe
मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
Ashya lokana fadanvis sarkar matri karatat
आता महाराष्ट्राचे कल्याण होईल
Thanks taisaheb
Great tai saheb... 🙏
ताई ग्रेट . 🙏👍
अंजलीताई तुमचे खुप खुप अभिनंदन प्रकरण बाहेर काडल्याबद्दल
किती निब्बर सरकार आहे , इतकं सगळं होऊनही अटक karat नाही
जे या महाराष्ट्रात भ्रष्टाचारी गुन्हेगारी करत आहेत अशा लोकांना तात्काळ अटक झालीच पाहिजे
ते कुठे गेले आता किरीट सोमय्या?, या प्रकरणात काहीच बोंबलतांना दिसत नाहीत ते.
अंजली दमानिया तुम्ही गुन्हेगारी, भ्रष्टाचार संपवण्यासाठी जन्माला आल्या आहेत. ताई SWAMI BLESS YOU. PROTECT YOU.
का अटक होत नाही यात बरेच माशे अडकणार आहे तेपन वेल मासे 🚩🙏
नेते लोकांचं अगदी म्हणीप्रमाणे चालू आहे तळे राखी तो मासे चाखे. व सगळीकडे आपल्या घराण्याची मक्तेदारी बाकीच्यांनी सतरंज्या उचलायचा वाह वाह वाह
Thanks Tai
पोलीस का वालमीक कराडला आटक करीत नाही
Good sister
धन्यवाद मॅडम आन्याया बदल आवाज उठवला या जोडीच खर रूप बाहेर काढल आ जुन किती सातबरे जोडीने कमवाल चर्चा
गुन्हेगारांना पकडण्यासाठी जर लोकांना पदयात्रा तसेच मोर्चे काढावे लागत असतील तर सरकार साठी यापेक्षा दुसरी शरमेची कोणती गोष्ट असू शकते
Nasib doganchi bayko ekach Nahi😂😂😂😂😂😂😂
अंजली दमानिया.. लाख लाख धन्यवाद
आर्थिक पोल खोल व जवळीचे संबध महाराष्ट्राना जनतेला दाखून दिले😊
ताई तुम्हाला मनापासून नमस्ते. तुम्ही योग्य आवाज उठवला. धनंजय मुंडे चा बिहार केला बीडचा बिहार केला. आणि बीड जिल्ह्यातील जनतेने ती सोसल. बीड जिल्ह्यातील जनता निमूदपणे सहन करत राहिले
आरोपींना भर चौकात फासावर चढवा ! 🙏🙏🙏🙏🙏
मॅडम, बीड मधील ज्ञानराधा पतसंस्था च्या ठेवीदारांचा प्रश्न गंभीर आहे. कृपया लक्ष द्या.
सर्वच राजकारणी khandanivar जगत आहेत.
👍🙏
Great work
Great tai salute maha tai
Ajit pavarancha pn connect shodha
अंजली दमानिया ज्याच्या मागे लागली त्या त्याचा कार्यक्रम झाला..
बरोबर
आर्थिक व अनैसर्गिक
👍👍👍👍👍
Sattecha maz suru ahe 😢😢😢
थॅक्स ताई 👌👌
Taisheb❤
ताई... महाराष्ट्र भ्रष्टाचारी अजगरांच्या ताब्यात आहे असं नाही का वाटत....? ही पिलावळ आहेत... हेच लोक शासन & प्रशासन चालवतात त्यामुळे काहीही निष्कर्ष निघत नाही...
दहशत एकतरच आहे मुढे कराड
ताई खरे सांगू आता सर्व समाज एक येऊन ह्या सर्व लोकांना नाही सोडणार,खूप मोठे रॅकेट आहे,यात फडणविस,अजित पवार पण सामील आहे..
ताई तूम्ही बोलता ते बरोबरच आहे
मोठे राजकीय पाठबळ मिळत आहे आरोपीला
राजस्थानी मल्टीस्टेट ज्ञानराधा मल्टीस्टेट बुडवणारा आकाचा शोध लागला पाहिजे
Devendra Fadnvis saheb yana 1 request ki Damanuya tai na police protection dya
हे दोघं सावत्र भाऊ वाटत
Tai tum aage bado har marata tumhare sath hai
He is William 😅😊😊
काही होत नाही मॅडम
राजकरण करणारे लायक नाहीत तूम्ही कोणालाही आमदार, खासदार न करता राजकरण कींवा आपला देश Army कडे द्या
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 (2)मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
बीड ची जनता यांना का निवडून देते?
मॅडम तुम्ही साध्या RTI कार्यकर्ता आहेत तरी पण मुंबई मध्ये आलिशान घरामध्ये राहता.
पैसे दिल्या शिवाय लोक येत नाहीत
Ata fakt tumchi news khari vatu lagliye
धनु काय चिज आहे हे,, एकनाथ शिंदे,अजीत पवार नी टरबुजा,सहित,,,२८८ आमदारांना,नी खासदारांना पण चागलंच ठावुन हाये,,,पण घाबरतात नी गप बसतात,,,,,,,,
देवेंद्र फडणवीस धनु मुंडे ला काही होऊ देणार नाही फडणवीस साहेब मैत्रीला जागतील
काही negative comments येत आहे एकच सांगतो तुमचा साहेब तुम्हांला शट सुधा देणार नाही उलट तुम्ही कधी भविष्यात त्याच्या विरोधात गेला तर game होईल प्रॅक्टिकल विचार करा
शरद पवारने ठेवलेली बाई
Ek santosh Deshmukh navta marathyanwar kelela war aahe 28 dec chalo beed
गुन्हेगारीला जात नसते
TV9 chanal ani richarg wali Tai
एनसीपी अ को मंत्रिमंडल से बाहर करे..!जनता की है मांग.
नेटनल currupt पार्टी ऑफ़ इंडिया के सभी नेता ed सीबीआई की क्लीन चियर लेंव चाहते है!!
Damaniya madam na ,state goveement ne police peotection dyave karan ,Aanjali damaniya ya all Maharashtra til jante sathi ladhat aahet & me & all Maharashtar sathi karat ashet me & all Maharashtea til janat pathimage ashe
Mundhe ne walmiki cha punha khuni 😢Walya koli kela
Patrakar par prantiy aahe..🤦. Marathi yet nahi
Munde yani karad mitra ahet manya kele ahe
Fakt Mitra nai.... Business Partners in all Illegal Business, Illegal Properties and crimes
aali supari bhaak baai 😂
तु राहीली होती
Shinde hote tyava tadfad nirnaye hoicha
तु
मॅडम तुम्ही पुण्यातला बघितलं तर बरं होईल
तुम्ही बघा की ।।
supari king damani ya bai
कोणाला सांगू नकोस ।
काय सामाजिक कार्यकर्ती सुपारी घेऊन कोणाची पण बदनामी करणारी सामजिक कार्यकर्ती.
किती पॅकेज भेटले
Ky chukicha bolli te sang zatu
Tumchya sarkhe faltu lokamule aaj kaal koni bolat nai aavaj utvata yet nasel tr gaap basave
ही बाई अजित पवार वर का बोलत नाही
का धन्या कोण आहे तुझा बोलू दे की.
पैसा साठी बोलते तु फक्त
Tu bol ki mag
Kiti पैसे getale
Ky chukicha bolle te sang
Kay chukich bolale?
तुला पन martil ek दिवस मग kalel
सतरंजी उचलणारे 40 पैसे पर मेसेज गुन्हा बघून तरी सपोर्ट करा.
समलैंगिक संबध असतिल ताई ते पण expose Kara 😂
😂
आहे धन्या पिसाट