आर असले भुरटे धरून मुख्य सुत्रधाराला अटकेपासून दूर दूर ठेवल जातय, हे असले उड्या मारतात पण आधी यांचेच बळी दिले जातात, आकाने त्याचा छोटा आका वाचवायला बळी द्यायला तर सुर्वात नाही ना केली?
खरी कार्यवाही पोलीसांवर केली पाहीजे .त्यांना हे सगळ माहीत असत पण ते वेळच्या वेळी कार्ये वाही करत नाहीत . गुन्हेगारांना दहशत आणी सर्वसामान्यांला आपुलकी वाटली पाहीजे पण सध्या ऊलटप्रवाह चालु झाला आहे .
एस पी. आय जी. आय पि एस. या आधीकाऱ्यानी सविधान माणुन आरोपीला अटक करावी आधीकाऱ्यानी ने त्यापासुन दुर रहावे... फक्त आणि फक्त सविधान चालवा... कायदा कडक करा आरोपी अटक झाला पाहिजे त... डॉ बाबासाहेब आंबेडकर कि जय जय संविधान
प्रतेक सामान्य मानसाला मत्री जवळून जर विचारती ल ना तर आनेक गुन्हेगारी उघड होईल फक्त सामान्य मानसाला भेटण्याची वेळ मंत्र्याणी प्रतेक तालुक्यात ठेवावी ही विनती
डी एमचा सुद्धा एक व्हीडीओ हवेत गोळीबार करतानाचा पाहायला मिळत आहे. मग डी एमला कधी अटक व्होणार? त्यांनी पोसलेले हे कराड फड आहेत. म्हणजेचं हवेत गोळीबार करणारे खरे मास्टर माइंड डी एमचं
कैलास फड चे भोकात लाल मिरची पॉवर्डर टाक ओ साहेब मी माझी विनंती आहे
😂😂😂😂
😂😂😂
😂😂
😅😅😅
😂😂
पोलिसांनी पकडलं नाही, दमानिया बाई ने आवाज उठवल म्हणून कारवाई केली
Barobar
फड ची फड फड आता बंद झाली.
Plan pan asu shakto dm cha... Ugach lokachya najret dhul fekayla.... Tond pn zaklaych ki...
फड चे पंख छाटा
बाहेर आले 😂😂
न्याय झाला पाहिजे बास
Kon denar nya
He sarkar 😊😊😊😊😊😊😊😊
फड चा इन्काउंटर करा साहेब
हिम्मत आहे का ॽ 😂😂
Encounter झाल्यावर कळेल तुला
आम्हाला आमचा संतोष अण्णा
देशमुख परत पाहिजेत...😢😢
Phudcha election chi vaat bagha
अंजली दमानिया, एकच नंबर
Sherni 1 nambar purushaa peksha 1 nambar kary jivaschi baaji laavun🎉🎉🎉🎉🎉
धनंजय काय रे बाबा काय शिकावतोय पोरांना
Kailas Gun pakad... Nikhil Gun pakad 😂😂😂😂😂
नीट बघा तोच आहे का... तोंडावर काळा कपडा लावला आहे वरून परळी पोलिस... विश्वास कसा ठेवायचा??
मला देखील विश्वास बसत नाही.. एखाद्या गरीबाला तोंड बांधून बळी देतील हे नराधम
जाऊन बघ पोलिस स्टेशन मध्ये 😂
😊😊😊😊😊😊😊
बरोबर आहे, यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा
कार्यकर्ते ने बापा तॊ बापा रहेगा स्टेटस टाकला आणि तें स्टेटस बघून पोलीस ने बापा ला जेल मध्ये टाकलं 🤣🤣🤣
😂😂😂
😂😂😂
बाप तो बाप रहेगा सुटले कालच😂😂
@@anurudranagare7907 shett😂😂
मध्येच safe होता ...😂😂😂
फक्त एकच फड ताब्यात घेऊन काही होणार नाही.. बाकी पण ताब्यात घेतले पाहिजे..
निर्भिड मुंबई तक ❤
खूप छान काम केल आहे पोलिसांनी खूप वर्षानंतर....असेच काम पुढे पण करत रहा प्रामाणिकपणे...विनंती आहे सर्व पोलीस बांधवांना...🙏🙏
लईच फड फड फड करीत होता 😂😂
यालाच नाही जेवढे शस्त्रे ठेवून जगतात सर्वांना जेल झालीं पाहीजेत
Police, military, pan kay?😂
राघु पिंजऱ्यात आला 😅😅😅 फड फड
अविश्वास इतका वाढला की हे खरंच आरोपी आहेत की
दुसऱ्या कुणाला बुरखा घालून बळीचा बकरा बनविण्यात आला हे सुध्दा सांगता येत नाही
Correct
Ekdam
Correct
धन्या हे काय गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोक पाठीशी घालतो
दमानिया ताई चां विजय असो...
पोलिसना उशिरा आलेलं शहान पण,पण ठीक आहे देर आये दुरुस्त आए,बघितल का काम झाल्यावर त्याने हात वर केले,ज्याच्या जीवावर दहशत निर्माण करत होता ,😂😂😂
या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
अरे पण शस्त्र लागलेत तरी कशाला ह्यांना तुमचीच पुढची पीडी कशी तयार होईल जरा विचार करा रे दादांनो 😢
pudhachi pidhi tayar whayla yanchi lagn tar jamali pahije.... yachya bapa baddal aai la mhit nasel nahitar gunda barobar kon lagn karat... kadhi kon dushman yeun goli ghalel nahitar rape karun jail yachi shaswati nahi... 4 baykat uthta basta yenar nahi... dagine bharpur pan saglyanna mahit ahe lutlel aahe te....
दादांनो 😂 दादांनोंच्या पिढ्या याच्यातच जन्माला आल्या आणि पुढच्या पिढ्या याच्यातच सुपडा साफ होणार, लक्षात ठेवा किती तरी पाहिल्यात
आर असले भुरटे धरून मुख्य सुत्रधाराला अटकेपासून दूर दूर ठेवल जातय, हे असले उड्या मारतात पण आधी यांचेच बळी दिले जातात, आकाने त्याचा छोटा आका वाचवायला बळी द्यायला तर सुर्वात नाही ना केली?
सिंघम sp साहेबांना सलाम 😮😮🔥🔥
सामान्य जनतेचा कोण वाली राहिलेला नाही पैसा आणि गुंडगिरी च चाललेय
आत्ता कर म्हणाव हवेत फायरींग😂
पोलिसांनी पकडलं नाही अंजली दमानिया म्हणाल्या होत्या म्हणून कारवाही केली 😂😂😂
काही झाटा होणार नाही हा एक महिन्यात बेलहून जेल मधून वापस येईल
मुंबई तक त्याच्या रील बघा लवकर
घडा भरला oo🙋♀️🙋♀️🙋♀️
निवडणुकीत गरीब उमेदवारावर किती अन्याय करीत होते हे लोक
जातिवाद सोडू न सर्वांनी सरपंच ला न्याय देण्यासाठी आवाज उठवावा. 🙏
कैलास फड व त्याचा पोरगा निखिल फड हे धन्यच्या जीवावर लईच फड फड करत्यात.... दोघांना पण उचलून चांगले सुजावले पाहिजे
कायम पाटला सोबत 🔥
दुबे सारखा याचा एन्काऊंटर 😂
#आत्ता म्हणं कि
#बाप तॊ बाप रहेगा 😎
#हिसाब सबका होगा 🔥
खरी कार्यवाही पोलीसांवर केली पाहीजे .त्यांना हे सगळ माहीत असत पण ते वेळच्या वेळी कार्ये वाही करत नाहीत .
गुन्हेगारांना दहशत आणी सर्वसामान्यांला आपुलकी वाटली पाहीजे पण सध्या ऊलटप्रवाह चालु झाला आहे .
हा फड ..फडफड करीत होता त्या इलेक्शनच्या दिवशी कोन पोलीस कोण काय बोलत होता त्या बॉडीगार्ड ला..... याची मारा चांगली आत्ता सापडला 😂
म्हणजे,दिवसेंदिवस यांच्या दादागिरी चे किस्से समोर येत आहे.
गावगुंड किती वर्षा पासुन पाणी नाही ते बघा .नेत्या मुळे गावगुंड वाढले आहेत जनतेने अश्या ना थारा देऊ नये.
हा लंय माजला आहे यानि पिए ला,मारहाण केलि होति विधानसभेला 😂😂😂😂
ते काळा कापड का बांधता चेहेऱ्यावर ? उघड ठेवून दिंढ काडा
अंजली ताई धन्यवाद तुम्ही असले राक्षस पकडून दिल्याबद्दल
मुंढे साहेब तुझे लोक किती denger आहे,मंञीपद कशाला पाहिजे ह्याच्यासाठी, भंयकर,परळीली जायची भितीच वाटते,
अंजली दमानिया यांना तरी समाजाची काळजी आहे पण प्रशासनाला नाही
परळीत गुन्हेगार निर्मितीचे केंद्र सुरु करा
Aslya Chamcya Jivavar Harmkhor Amdar Hotat
हे सर्व धनंजय मूंडे याचे जिवावर करतात
अभिनंदन
💯💯💯💯👌
ईतके दिवस पोलीस झोपले होते काय. कोणाचा गु खात बसले होते. नवीन साहेब आले नंतरच कारवाई झाली.
😢😢😌😔
दमानिया यांच्या मुळे आरोपी❓ पकडून आणले
काय वाट लावली आमच्या बीडची बिहार पेक्षा भयान केला
कायद्याप्रमाणे त्यांना सजा मिळायला पाहिजे
एस पी. आय जी. आय पि एस. या आधीकाऱ्यानी सविधान माणुन आरोपीला अटक करावी आधीकाऱ्यानी ने त्यापासुन दुर रहावे... फक्त आणि फक्त सविधान चालवा... कायदा कडक करा आरोपी अटक झाला पाहिजे त... डॉ बाबासाहेब आंबेडकर कि जय जय संविधान
प्रतेक सामान्य मानसाला मत्री जवळून जर विचारती ल ना तर आनेक गुन्हेगारी उघड होईल फक्त सामान्य मानसाला भेटण्याची वेळ मंत्र्याणी प्रतेक तालुक्यात ठेवावी ही विनती
अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर पोलिस कारवाई करतात
पोलिस काय झोपले होते काय
Nice Dhone saheb..Shinde saheb ❤❤❤❤
कितीही मोठा असू द्या कायद्यापुढे झुकाव लागते
कसा पकडला? अहो तो तेथेच तर होता. आण्णा कोठे आहे?
हिंदू वादी सरकारने न्याय⚖️ दिला पाहिजे
नाही तर अपयशी सरकार ओडख राहिल
हा फड लय फड फड करतो याला कायद्याचा हिसका दाखवा
👍👍👍👍
थोड्याच दिवसात बाहेर येणार आणि त्याला ह्याचा काहीच फरक पडणार नाही
लय माजलेत आता त्याची चांगली जिरवा
जनतेने गुन्हेगार दाखवून द्यायचे मग पोलिसांनी कारवाही करायची. अगोदर काय गोट्या खेळतात.
Kawat saheb is great
बाप तो बाप असतो....💪
Only वाल्मिक अण्णा कराड
बीड..... अवगड आहे बीड च
Welcome in Bihar🎉🎉🎉
बीड❎ बिहार✅
अती तेथे, माती
We want justice
आत मध्ये पिझ्झा बर्गर देऊ नका म्हणजे झाल...
कैलास फड समोर त्यांच्या पोरांचा इनकाटर करा
लाइसेंस रद्द करा आधी त्याचे!
डी एमचा सुद्धा एक व्हीडीओ हवेत गोळीबार करतानाचा पाहायला मिळत आहे. मग डी एमला कधी अटक व्होणार? त्यांनी पोसलेले हे कराड फड आहेत. म्हणजेचं हवेत गोळीबार करणारे खरे मास्टर माइंड डी एमचं
धनुने स्वतः ल मोठे होनेसाठी वाईट मार्गाचा अवलंब केला आहे. संपणार सगळ
बीड जिल्हा दहशतीचा अड्डा बनलाय येथे योगी आदित्य राज हवं
न्याय वगैरे काही नाही रे... वाल्मीक कराड प्रकरण divert केले फक्त... तो का सापडेना यांना...
उचला यांना लय माज आलाय
परळी तील तरुणाई वेगळ्या रस्त्यावर चालताना दिसत आहे याला जबाबदार कोण
सर्वांना परवाने द्यावेत मग कळेल वायरिंग करायचे
अटक झलेल्याकडून काय माहिती मिळाली की नाही का फक्त आत टाकलं आहे का त्यांचे फोन रे
Baap pan maajori porgay pan maajuri
Ranjit sir ase dakhu rahile jase kay mahiti nahi सगळे नियोजन रणजित सर नी केले असेल 🤣💯
देवेंद्र फडणवीस च्या सरकार ला दुमांजत नाही अस चित्र दिसत आहे
सरपंचाच्या सर्व कार्यकरतेयनी मिळून कराडचा गेम करून टाका विषय संपून टाका काय लागले नांदी एकच अट विषय कट
फडची फड फड बंद झाली
ही चिल्लर मछली कशाला दरता मोठे मासे पकडा
कायद्याची भीती राहिली नाही लोकांना
मुंबई पोलीस आस ते तर थर्ड डिग्री फिक्स
साहेब मागे उभा कशासाठी केला आहे पुढं खाली बसवुन फोटो टाकावा
पोराला कधी करणार
परळीत नवीन पोलीस टीम अण्णा
धनंजयराव पवार साहेबांनी लांब केला ते बरं झालं
Avghad hyy sagli pristiti...😢
पकडायला ईतका ऊशिर का बरं झाला
Techya porala pan dhara