ते सापडतील असं वाटत नाही. कारण ते सापडले म्हणजे हे आत गेले. म्हणून हेच लोक इतके दिवस त्यांना गायब करण्यामध्ये होते. त्यांनी पूर्णपणे त्यांची विल्हेवाट लावली असेल...? म्हणून आता हे आता बिका बाहेर येथील...!
संदिप भैया आमदार साहेब,,, कोण ही आसो पण अन्यथा विरोधात न्याय बस हे बघा आज संतोष देशमुखच्या घरी काय होत आसेल हे कळत आम्हाला, चांगल्याला चागलच म्हणाव लागेल, गुंडागर्दी हावेत गोळीबार पिस्तूल स्टेटस कायपण छपरीपणा जातीयवाद,मला सागा मराठा समाजामधे किती माझ पाहिजे होता कारण २१६ आमदार मराठा,१९ मंत्री मराठा,२ उपमुख्यमंत्री मरठा, मराठा खासदार तर सोडा पण काही विषय आहे का पण हे चागल झाल मराठा एकत्र संघटीत होत आहे, येणारया पाच वर्षांत मराठे नक्कीच इतिहास घडवतील या जातीवादयामुळे याचे पोर पाहा,, विचार करा मराठा किती शांत आहे लक्षात घ्या,नविन पिढी बघा तुम्ही,,,,नको त्या गोष्टी बोलल्या जातात यांच्या कडून कोयते घासून ठेवा, मंत्रीपदामुळेच ना हे जर सगळे एकत्र आलेतर कराडचा विषय सोडा बापाचा हि बाप आसतोच,पाप्पाचा घडा भरला कि ते होतेस, मुंडे साहेब काय माणूस होऊन घेला आपल्याला कळत काय हे मला नाही वाटत जातीवाद केला आसेल म्हणून,,,किय बोलु समजून घ्या,,,,,,दो इंच पितल का जमाना हे, प्रेमाने राहा काय होईल कळत नाही,
महाराष्ट्रातील शासकीय यंत्रणा सुधारली पाहिजे राजकारणी व शासकीय कर्मचारी यांनी महाराष्ट्रात हैदोस मांडला आहे जोपर्यंत राजकारणी व अधिकारी लोक एक आहे तोपर्यंत सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणार नाही या यंत्रणेला एक आरोपी सापडत नाही आकाच्या आशीर्वादानेहे सर्व चालू आहे
हत्येचा mastermind वाल्मिक कराड आहे.. पन वाल्मिक ने इतका mastermind फक्त धनंजय मुंडे साठी वापरला.. त्यामुळे cm ने मुंडे भाऊ बहीण चा राजीनामा घ्यावा... 1300 बंदूक परवाना चवकशी करावी... देशमुख हत्या प्रकरण चवकशी झाली.. न निरपराध झाले की पुन्हा शपथ घ्या...
सरळ सरळ असं दिसतंय की, देवेंद्र फडणवीस हे केवळ मराठा समाजाच्या द्वेषातून धन्याला पाटिशी घालतं आहेत.या प्रकरणात जर धन्याला पाटिशी घातलं तर मराठा समाज विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा लढा सुरू राहील.
मराठा समाजातील सर्व शिक्षितानी या प्रकाराकडे गांभीर्याने पहावे. अडचणीच्या काळात समाजातील आमदार किती मदत करतात की फक्त राजकारण करतात याचा अभ्यास करावा. आरक्षण फेम जरांगे अण्णा यांच्या भूमिकेवर पण लक्ष ठेवावे.
खा.बजरंग (बाप्पा) सोनवणे ,आ.संदीप भैय्या क्षीरसागर ,आ.सुरेश अण्णा धस, आ. जितेंद्र आव्हाड साहेब आणि सर्वसामन्य नागरिक देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देतील.
संदीप दादा क्षीरसागर..... मस्त मानुस रोखठोक आणि सर्व सामाजिक
दमदार आमदार संदीप भैया ❤❤
Good job sandip bhaiyya ❤
दुर्दैव हे आहे की आपला वंजारी समाज वाल्मीक कराड ला सपोर्ट करत आहे.
वाल्मीक ने वंजारी समाजातील लोकांना ही संपवलय.
बघा विचार करा.
बरोबर भाऊ
तुम्हाला समजायल भाऊ दुसर्यांना आणखी समजत नाही ना जेव्हा वाल्मिक कराडचा मोर्चा त्यांच्या घराकडे वळेल तेव्हा त्यांना समजेल
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी देशमुख कुटुंबाची आजपर्यंत भेट नाही घेतली.....काहीतरी घोळ नक्की आहे
Tech aarope aahet
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे ह्या लोकांनी बीड ची वाट लावली
Lok chaplani martil hya bahin bhavala
Right 👍👍
Arr hynai ch tr maralay rr
देशमुख कुटुंबाला न्याय द्या
अगदी योग्य मागणी केली आहे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांनी
संदीप भैय्या... ❤️🩹
पंकजा मुंडे देशमुख सरपंचाना लेकरू म्हणतात जस काय ही बाई त्यांची आजीच आहे बघा हीची बोलण्याची सभ्यता.
Natak kartiy
तांबवेचा विष्णू बाळा पाटील झाले तरच न्याय मिळेल.सरकारी यंत्रणा विकल्या गेलेत.ते
न्याय पाहिजे
नाद आमदार आहे हा , काही बोला पण या माणसाने सगळ्यात जास्त लक्ष घातले , ना भय नाभीती राजा माणूस
राजकारणासाठी करतोय रे हा
हा किती शहाणा आहे बापाला हाणतो घरात
पुरावे नष्ट करेपर्यंत वेळ वाया घातला जाणार, नंतर बाकीचे पुराव्याअभावी मुक्तता होणार 🤬🤬🤬🤬🤬🤬
Beed cha wagh Sandip bhaiya❤
देशमुख साहेबाना न्याय द्या❤
गृहमंत्री ,मुख्यमंत्री यांच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित होत आहे.
अर्थात आमच्यासारख्या सामान्य माणसाला कोण विचारत आहे.
भैय्या एकदम बरोबर बोलत आहे
बिहार पेक्षा पुढे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
सूत्रधाराला मंत्रीपद दिल्यावर तपास कसा होईल..
तपास वेशीपर्यंत पोचला आहे. तारांबळ उडाली आहे. तपासाला उशीर याचाच अर्थ काहीतरी आत घोळ आहे.
हो खुप दहशत आहे , डायरेक्ट बाया मुलीना च उचलले जाते , आणी घरातलया मुख्य माणसाचा खुन करून टाकतात ...
संतोष देशमुख भाजपचा बुथप्रमुख होता तरी ही वेळ येत आहे त्यांच्या घरच्यांवर 😢
ते सापडतील असं वाटत नाही. कारण ते सापडले म्हणजे हे आत गेले. म्हणून हेच लोक इतके दिवस त्यांना गायब करण्यामध्ये होते. त्यांनी पूर्णपणे त्यांची विल्हेवाट लावली असेल...? म्हणून आता हे आता बिका बाहेर येथील...!
मास्टरमाईंड धनंजय मुंडे आहे तो मोकळा कसा काय फिरू शकतो
Munde company ला मंत्रिमंडळात मराठा विरोधी आहेत म्हणुन बीजेपी ने घेतले आहे.
फडणवीस साहेब ...........लक्ष द्या हो
संदीप.... विषय" झणझणीत "आहे बरं का....
तुम्ही सर्व एकाच माळेचे मनी.......
संदिप भैया आमदार साहेब,,, कोण ही आसो पण अन्यथा विरोधात न्याय बस हे बघा आज संतोष देशमुखच्या घरी काय होत आसेल हे कळत आम्हाला, चांगल्याला चागलच म्हणाव लागेल, गुंडागर्दी हावेत गोळीबार पिस्तूल स्टेटस कायपण छपरीपणा जातीयवाद,मला सागा मराठा समाजामधे किती माझ पाहिजे होता कारण २१६ आमदार मराठा,१९ मंत्री मराठा,२ उपमुख्यमंत्री मरठा, मराठा खासदार तर सोडा पण काही विषय आहे का पण हे चागल झाल मराठा एकत्र संघटीत होत आहे, येणारया पाच वर्षांत मराठे नक्कीच इतिहास घडवतील या जातीवादयामुळे याचे पोर पाहा,, विचार करा मराठा किती शांत आहे लक्षात घ्या,नविन पिढी बघा तुम्ही,,,,नको त्या गोष्टी बोलल्या जातात यांच्या कडून कोयते घासून ठेवा, मंत्रीपदामुळेच ना हे जर सगळे एकत्र आलेतर कराडचा विषय सोडा बापाचा हि बाप आसतोच,पाप्पाचा घडा भरला कि ते होतेस, मुंडे साहेब काय माणूस होऊन घेला आपल्याला कळत काय हे मला नाही वाटत जातीवाद केला आसेल म्हणून,,,किय बोलु समजून घ्या,,,,,,दो इंच पितल का जमाना हे, प्रेमाने राहा काय होईल कळत नाही,
Valmiki Karad अन् Dm हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला 😡😡
दमदार आमदार
बीड चा राजा माणूस संदीप भैय्या क्षीरसागर ✊✊🫡🫡❤️❤️❤️🔥🔥🔥🔥
Bhaiyya ❤
Nice aamdar sandeepbhiya
महाराष्ट्रातील शासकीय यंत्रणा सुधारली पाहिजे
राजकारणी व शासकीय कर्मचारी यांनी महाराष्ट्रात हैदोस मांडला आहे
जोपर्यंत राजकारणी व अधिकारी लोक एक आहे तोपर्यंत सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणार नाही
या यंत्रणेला एक आरोपी सापडत नाही
आकाच्या आशीर्वादानेहे सर्व चालू आहे
संदीप भाऊ आगे बाढो
हत्येचा mastermind वाल्मिक कराड आहे.. पन वाल्मिक ने इतका mastermind फक्त धनंजय मुंडे साठी वापरला.. त्यामुळे cm ने मुंडे भाऊ बहीण चा राजीनामा घ्यावा... 1300 बंदूक परवाना चवकशी करावी... देशमुख हत्या प्रकरण चवकशी झाली.. न निरपराध झाले की पुन्हा शपथ घ्या...
👍👍💪
सरळ सरळ असं दिसतंय की, देवेंद्र फडणवीस हे केवळ मराठा समाजाच्या द्वेषातून धन्याला पाटिशी घालतं आहेत.या प्रकरणात जर धन्याला पाटिशी घातलं तर मराठा समाज विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा लढा सुरू राहील.
इतके दिवस झोपले होते का हे सगळे , की वाट बघत होते कुणाचा तरी जीव जावा तेव्हा आम्ही आवाज उठवू
चक्की घोटाळा पण बाहेर काढा
सरकार काही करेल असं वाटत नाही. एकमेकांना वाचवण्याचे काम होत राहिले आहे. उदाहरणार्थ सुशांत राजपूत आणि दिशा सालियान, यावेळेस ही असेच होईल.
बीडमधील आय पी एस अधिकारी कोणी गायब केला , आमदार यांचं उत्तर द्या
राज्याच्या मंत्री 18 दिवसांनी बोलतायत यावरून ओळखुन घ्या आरोपीला कोण वाचवतोय
Very nice bhaiya
त्या प्रकरणाचा आका अजित पवारला लागतोय जवळ
एक है तो सेफ है.....हिंदुत्व......
👍👍🙏🙏
Gangs of wasepur sapepur beed
न्याय द्या न्याय द्या सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्या
लोकांना वेड लावले आहे भावा-बहिणीने या दोघांनी काहीही करू द्या लोका याचा उदो उदय करणार
Marathe jatiywadi ahet mhananaryana
Beed madhe bahusankh astana Kshirsagar
Adhi Munde Khasdar
Kolhapur madhe Mushrif
Jalgaon madhe Girish Mahajan
Ashe anek example deta yeu shaktat
बीड मध्ये दिड वर्षा आधी जातीवाद नव्हता पण त्या नंतर खुप जाती वाद झाला आणि ती सुरुवात याच समाजाचं केली दुसर्या समाजाला खुप त्रास सुरु आहे
Reality. Beed was Bihar under Munde Family and Kesharkaku ...
ताई
बीड मध्ये थांबा
इकडे काय दर्शन घेता
0:16
हाके साहेब 😂
Dada mhanje Ajit Pawar
Mahrastrala..vanjari.s.bhari
Sattecha maz suru ahe PAN KAHI HONAR NAHI EVM ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED???
Dada tumhi yachi gambhir dhakhal ghya
प्रत्त्येक आमदार असा असावा
Sandeep sir agadi kharech boltayat.
मराठा समाजातील सर्व शिक्षितानी या प्रकाराकडे गांभीर्याने पहावे. अडचणीच्या काळात समाजातील आमदार किती मदत करतात की फक्त राजकारण करतात याचा अभ्यास करावा. आरक्षण फेम जरांगे अण्णा यांच्या भूमिकेवर पण लक्ष ठेवावे.
अरे सकाळ संध्याकाळ दारू पिऊन बोलणारा संदिपची वायफळ बडबड कोणीही मनावर घेत नाही 😂😊
गप झट्या 😂
😢😢😢😢😢
इतके दिवस आपण गप्प का होता हेच कळत नाही ?
हा संदिप पन तोच आहे?
Dhananjay tu kiti khara aahes he jantela kalu de pan rajinama dile nantar
स्वतः घ्या बापाला शिव्या देतो आणि पुरोगामी ची भाषा करतोय वा रे वा
👍💛💙🩵💜💓🧡❤️🤎💚❤
Valmik karad & vishnu chate/ itar 7 aaropi na fashi fashi zalich pahije tarach santosh Deshmukh sarpanch na sradhanjali bhetle 🙏🙏🙏😡😡😡
Proof nasla court soden deta hey shrisagar la kalat nahi vatat
Tai bolya mhanun gadav thambavl
बीगर मीशाचा.
Be...
एकनाथ शिंदे साहेब यांना गृहमंत्री व पालकमंत्री करा
काहीच मेळ लागत नीही आपन च ऐकमेकाशी भडोतोय
एक है तो सेप कुठे आहे हो? क्या सवाल करेतो
काटे गें मार को जाईगें
Fashichi shiksha pan sadhi ahe haynla jantey samor sodun dya jantac taynla dhada shikvel
Igal.gapchip.sandip
Eak cinema banu shakto
😅
धन्या वाल्या हे दोघे मुख्य आरोपी
कुठे गोपीनाथ मुंडे साहेब व विलासराव देशमुख साहेब
धनंजय मुंडे आरोपी
मी पालकमंत्री होणार - जब्या
धन्या मुंडे 😂😂 जब्या 😂😂
फडवणीस संतोष देशमुख ला न्याय मिळवून देणार नाही देणार नाही