वा वा हिच आमची शान ओळख महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या फोटो समोर बसून आशी गाणी हे बरोबर नाही ताई याचं जागेवर अहिल्यादेवी चे नाव गाजतय इतिहासात हे गाणं मानलं आसते तर बरं वाटलं असतं
ताई बाळाचा आवाज छान आहे एकच नंबर पण थोड परमार्थाचे धडे द्या आणखीन तुमचं नाव चंद्रसूर्य असेपर्यंत राहील . कुळी कन्या पुत्र होती जे सात्वीक ।तयाचा हरिख वाटे देवा . राम कृष्ण हरी.
अशी गाणी नको आहेत ताई ते प्रोग्राम कुठला आणि तुम्ही गाणी गातात कुठली पण तुमचा दोष नसेल आयोजकाचा दोष आहे हा जो प्रोग्राम आहे त्याप्रमाणे तशी गाणी झाली पाहिजे.
वा वा हिच आमची शान ओळख महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या फोटो समोर बसून आशी गाणी हे बरोबर नाही ताई याचं जागेवर अहिल्यादेवी चे नाव गाजतय इतिहासात हे गाणं मानलं आसते तर बरं वाटलं असतं
😢😢😢😢
😢😢😢😢😢😢
Dada pratek gan manav lagte ke छंद asto tayna😊
अभंग...गौळण...सांप्रदायिक शिकवा....चांगल्या संस्काराची अपेक्षा.🫴🫴
😂
सार्थक बाळा खुप छान खुप मोठा गायक हो हाच आशिर्वाद तुला 🍫
आरे बापरे किती सुंदर अंगावर काटा उभा राहिला वा खूप मोठा कलाकार होणार शुभेच्छा माऊली खूप खूप धन्यवाद खूप खूप छान
chan bala lavkar motha ho god avaj ahe tuza gat raha shubhecha maya tula❤❤❤❤
दिल.से.जय.भिम जय.संविधान
रमाई होती माय माजी बाप भिमराव
मात.जिजावु.माता.साविञ. आई.
कोटी..🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙
वा वा छान च🎉🎉🎉❤❤❤
खुप खुप शुभेच्छा किती लहान आहे मोठा कलाकार होसिल बाळा
अभिनंदन चांगला लय पकडतोय आमचा नातु जयभिम जय शिवराय ⚘️⚘️⚘️⚘️⚘️🙏🙏🙏
छान आहे आवाज बाळाचा
2024 cha harinam saptah 31may jayanti yamadhil thod gyan ghya. Mulana shikavnyache.Jay Ahilyadevi Mata.jara haripath shikava.chhan aavaj ahe.great.
अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा आवाज आहे दीदी साहेबा
लय भारी
खुप छान आवाज आहे बाळा ❤
बाळाची गायकी एकच नंबर
लहान बाळास जयभिम
ताई लहान बाळाला माझा जय भीम
छान. बाळा.
ताई आहिलयादेवी समोर बहुत खडोबाची गाणे मना
ताई बाळाचा आवाज छान आहे एकच नंबर पण थोड परमार्थाचे धडे द्या आणखीन तुमचं नाव चंद्रसूर्य असेपर्यंत राहील . कुळी कन्या पुत्र होती जे सात्वीक ।तयाचा हरिख वाटे देवा . राम कृष्ण हरी.
ओरीजनल ते ओरीजनल ❤
Chan Bala pudhil vatchalis shubhechha Tula 🎉❤
Khup bhari video
लय भारी खुप छान
चागल्या संस्काराची गरज आहे ताई मुलांना
कला काही वाइट नाही मित्रा
लय भारी आवाज आहे
खुप छान
खुपच छान आवाज आहे बाळाचा
शुभेच्छा बाळा तुला
१नंबरबाळ
Kya bat hai..❤
बाळा एकदम भारी
Chhan
Jay Malhar Jay Ahillya 🎉❤
हे काय आहीले देवी समोर
♥️♥️♥️♥️♥️😊😊😊😊♥️♥️♥️♥️♥️
❤❤❤❤
🙏
Nahe
ढोलकीवाला दादा जरा तालासुरात वाजव ना
अशी गाणी नको आहेत ताई ते प्रोग्राम कुठला आणि तुम्ही गाणी गातात कुठली पण तुमचा दोष नसेल आयोजकाचा दोष आहे हा जो प्रोग्राम आहे त्याप्रमाणे तशी गाणी झाली पाहिजे.
Nahi
कोणता अनर्ता घेतका म्याडम
Maida nataka Mata Kishore
❤❤