**हा लहान लहान कलाकरांवर मायेचे पांघरूण घालुन त्यांच्या उमलत्या कलेला चालणे देणे ही खरी कला आहे आणि कोमलताईसारख्या महान कलाकारच जपतात आणि कलाकारांची भावी पिढी वाढवतात आणि फुलवतात. आणि ती महाराष्ट्राच्या या लोककलाकार कोमलताई त्यांच्या कार्यक्रमात नवनवीन कलाकारांना संधी देऊन जपतात** ताई आपणास आणि आपल्या कलेला सलाम जय लहुजी, जयभिम 🙏🙏
हर्षवर्धन अटक खुप छान गाणे गातो डान्स ही सुंदर करतो त्याच्या पालकाला खुप खुप धन्यवाद दिले पाहीजेत ज्यांनी असा अष्टपैलू हिरा घडवला खुपच गोड आवाज सुंदर पुढील आयुष्यासाठी माझ्या तर्फे खुप खुप शुभेच्छा From राजेश खोड सर, औरंगाबाद 👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
ताई तुमचा कार्यक्रम हा खूपच छान अप्रतिम आहे. पण तुमच्या कार्यक्रमाच वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही प्रत्येक व्यक्तीचा आदर करता.व त्यांना गायची संधी देता. व हे बाळ तर खूपच छान गायल आहे. तुमच खूप खूप अभिनंदन 💐💐
प्रत्येक ठिकाणी एक हिरा तुम्ही लोकांसमोर सादर केला आहे. खूप खूप धन्यवाद कोमल ताई, कार्यक्रम करण्याची खूप छान पद्धत. असेच तुमचे कार्यक्रम महाराष्ट्रा बाहेर व्हावेत , आणि संपूर्ण देशात तुमचं नाव व्हावे हीच शुभेच्छा.
Komltai tumhi khup parmal ahet tumhich aabhinadn khup sundar tai tumhi sahata Tala vajvun sweat kartya ani parvshi data 1 no tai tumhich ekda punha aabhinadn shobha varpe 👌👌👌👌
Very good bala khoop chan❤️❤️❤️❤️❤️
गोड आवाज आहे या मुलाचा आई अंबाबाई त्याच्या पाठीशी उभी आहे 🙏🙏🙏
Tula kas mahit bhau☺
मस्त आवाज आहे 💯🙏😍
Komltai tumhi Sawtah taly vajhun spot karty 1ch no mazi komltai bhari aahe shobha varpe 🌹🙏🏻👌👌🌹🌹👌👌🙏🏻🌹👌🌹
Komltai tumhi kiti parmal ahet tumhich aabhinadn komltai tumhi sarvana gane ganyachi sandhi data super bhari komltai tumhi khup sundar mazi komltai hy jagt bhari 1ch no komltai tumhi shobha varpe 🌹🌹👌👌👌🌹🙏🏻🌹👌👌🌹🙏🏻🌹
अप्रतिम स्टेज डेअरिंग आहे बाळा अभिनंदन
शेवटी गोंधळी आहे भाऊ
**हा लहान लहान कलाकरांवर मायेचे पांघरूण घालुन त्यांच्या उमलत्या कलेला चालणे देणे ही खरी कला आहे आणि कोमलताईसारख्या महान कलाकारच जपतात आणि कलाकारांची भावी पिढी वाढवतात आणि फुलवतात. आणि ती महाराष्ट्राच्या या लोककलाकार कोमलताई त्यांच्या कार्यक्रमात नवनवीन कलाकारांना संधी देऊन जपतात**
ताई आपणास आणि आपल्या कलेला सलाम
जय लहुजी, जयभिम 🙏🙏
हर्षवर्धन अटक खुप छान गाणे गातो डान्स ही सुंदर करतो त्याच्या पालकाला खुप खुप धन्यवाद दिले पाहीजेत ज्यांनी असा अष्टपैलू हिरा घडवला खुपच गोड आवाज सुंदर पुढील आयुष्यासाठी माझ्या तर्फे खुप खुप शुभेच्छा From राजेश खोड सर, औरंगाबाद 👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
अःइईऋचो धोनीने
. कोओई
कुल स्वामिनी तुळजाभवानी आई चे ह्या छोट्याशा बालकांने खुप छान गिताचे गायन केल्या बद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी आहे
ताई तुमचे जवळ पास बरेच व्हिडिओ पाहिले पण तुम्ही प्रत्येकाला संधी देता या चिमुकल्याला त्याच्या जीवनाची सुरुवात करून दिली त्या बद्दल खूप खूप आभार
ताई तुमचा कार्यक्रम हा खूपच छान अप्रतिम आहे.
पण तुमच्या कार्यक्रमाच वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही प्रत्येक व्यक्तीचा आदर करता.व त्यांना गायची संधी देता.
व हे बाळ तर खूपच छान गायल आहे.
तुमच खूप खूप अभिनंदन 💐💐
कोमल ताई निरागस कलाकार आहेत. दुसर्या कलाकारांना आपल्या कार्यक्रमात संधी देतात व कौतुक करतात. खूप मोठय़ा मनाची ताइ आहे. जयभोम ताइ
चिमुकल्या चा आवज खूप छान ...डेरीग कमाल ...शिकण्यासारख आहे खरच
पुढील वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा बाळा तुला
बाळा तुझ्या साठी शब्द नाही खूप छान
भावी वाटचालीसाठी शुभेच्छा बाळा तुला खूप छान गायण करतो 👍👍♥️♥️ धन्यवाद धन्यवाद
Nice Tai.... Tumchi program krnyachi method khup Mst... Outstanding.....
Kadak kadak Aawaj 🔥🔥👍👍❤️ Gan pn khup cchhan varat🔥
Khup chhan voice Aahe ya mulacha Aani tyapeksha manje tyach dhadas 👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹
पुढच्या वाटचालीस तुला आई तुळजाभवानीचा आशीर्वाद बाळा
Khup chan tai balala sandhi dilyabaddal mazya manatil tumacha aadar ajun vadhala
प्रत्येक ठिकाणी एक हिरा तुम्ही लोकांसमोर सादर केला आहे. खूप खूप धन्यवाद कोमल ताई, कार्यक्रम करण्याची खूप छान पद्धत. असेच तुमचे कार्यक्रम महाराष्ट्रा बाहेर व्हावेत , आणि संपूर्ण देशात तुमचं नाव व्हावे हीच शुभेच्छा.
Lllllllllllllllllllllllllllllllllllll
Llllllllll
L
Gf bvgg❤️😎😭
@@djchetan4691 hhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhdhhdhhhhhh hhhhhhhhhhhhhhhhhhhhhhh
डडचडैऐो
खुप खुप धन्यवाद ताई तुमच्या कार्याला
Mast komal tai 1 ch no💐😘❤️
Nad lagat kala hech jivan supere aavaj khup khup Abhinandan
गोड आवज आहे तुझ्या बाळा 🙏❤️तुला पुढील वाट चाली साठी खूप खूप शुभेच्छा बाळा❤️💐
7eygdbdbsbdhnls8wuwuehrheui2ieiritutitiir
3yehsuhqlp1ņuwui22sëýűî
खरच खूप छान आवाज आहे बाळाच्या 👍👍👍👍👍
पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा... हर्षवर्धन....एक दिवस महाराष्ट्र गाजवणारा गायक म्हणून प्रसिद्ध हो...
दथथथथथ
यू नो जी
मी भू वू
😅😅😮😮😮😅😅😅😅😅😅😅😅😅
खूप छान गात आहे बाळ हे छान वाटले ❤️❤️
कोमलताई तुमचे कृपाआशीर्वादाने असेच गायक तयार होतील मनपूर्वक अभिनंदन
खूप छान बाळा खूप मोठा हो
खुप छान 👌👌आवाज आहे👍👍👍
Komltai cohata pakot badha dahamaka aahe 1 no tai tumhich aabhinadn shobha varpe 👌👌👌👌🌹🚩very nice komltai
Bala khup chhan re, raja tu radvles pillu 😘😘😘👌👌
Komltai tumhi khup parmal ahet tumhich aabhinadn khup sundar tai tumhi sahata Tala vajvun sweat kartya ani parvshi data 1 no tai tumhich ekda punha aabhinadn shobha varpe 👌👌👌👌
👌👌वा खुप खुप छान आवाज आहे बाळा तुझा 🌹
एकच नंबर गायल या बाळा नी🥀🌹🙏🙏🙏👌☝☝
ग्रेट salute तुला bala😘😘😘
खूप सुंदर कोमल ताई ❤❤❤❤❤
छोटा पैकेट. बड़ा dhamaakaa👌👌👌
kaddak aavaj ahe lekracha 🔥🔥
खरं च खुप छान आहे आवाज बाळा तुझं
या बाळाच्या आवाजाला 100 तोफांची सलामी 🇧🇴🇧🇴🇧🇴🙏🙏🙏🙏
एकच नंबर गायक पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
ग्रेट या बाळाचे भविष्य उज्वल आहे
खरंच खूप छान बाळा तु खुप मोठा गायक होशील🙏🙏
खूप खूप छान अभिनंदन सर्व
खरच खूप अप्रतिम
किती कोमल आवाज कोमल के साथ अप्रतिम बाळा
Number 1 song
गिगग,//""😊।'?????''!??????????????????????''????????????????????????????????!
???..??...??.??????.??.?.......??.?.???.??.??????............................?.?......?....................।।'?
Nice chote ❤️🥰
🎉❤I don't
बाला तुझ्यासाठी शब्द नाही खूप छान
पुढचा विडिओ टाका खूप मस्त 👌🏻👌🏻👌🏻kdkk🔥🔥
हा एक असा मंच आहे जिथं आपली कला मन मोकळे पणाने सादर. करता येती❤️ thank you komal tai🙏🙏
🎉❤
मला खुप गायन आवडलं👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Khup chan bala ek no.👌👌👌👌👌❤❤
Ek number ❤❤😍😍😍❤😍❤😍❤😍
Super hitt songs god bless u chotu...
जेजुरीचा खंडोबा ,आई अंबाबाई ह्या आवाजाला खूप उंचावर नेवो.
Jio
खूप सुंदर आवाज आहे मुलाचा
खरच राव वान्याच्या घरात दानं आणि ........
👌👌1नंबर
खूप छान वाटलं बाळा खुप छान
१ नंबर बाळा ❤️✨
खुप छान दादा ❤️
खुप खुप छान बाळा 👌🙏🙏
बास भावा जिकलस 💕
कोमल तुम्ही इतरांना संधी देता 👋🙏🙏
खुपच छान आवाज
ll मुर्ती लहान पण कीर्ती महान ll
गायन कोकिळा कोमल ताई किती सुंदर आवाज आहे पिल्लाचा
🔥🔥🔥🔥🔥🔥💐💐🌻🌺🌺🌺🌻🌷🌷🌷🌹🌹🌹
ताई खरोखरच छोट्या पिण्याचे करामतधनयवाद
दादा भरी रेएएए.....
🙏🌹बाळा भविष्यात तु खूप यशस्वी होणार आहे छान आवाज आहे तयारी ठेव..... 🌹🙏
छान अप्रतिम💐👌👍
नाद खुळा आहे 👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
व्वा ..! या बाळाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. किती गोंडस आहे.. किती सुंदर गाणं गायलं याने👍👍🙏🙏👍👍
Hi at wax😵
Bjknkkkkkj8.9oikk
9Zujjjk8iuo kbo2
Viry nice
Khup chan bala 😊👌
एकच नंबर पट्ट्या❤❤❤❤❤
कोतुळकर खुपच सुंदर पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खुप छान म्हटलं आहे मुलगा
काय भारी आवाज हाय भला तुझ्या मला आवाज लय मस्त वाटल 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Kiti chan gayle bala tu 👌👌👍
चार पैसे कमी कमवा
पण
आपला बाप गावातून जाताना
मान वर करून चालला पाहिजे
असं काहीतरी करा.
हर्षवर्धन सलाम बाळा
angavr katach ala jhup chan bala khup pudhe jashil♥️🥰👏🏻🙏🏻
Very nice and sweet heart Bala ❤ 💙 💜 💖
एकच नंबर खूप छान भावा
क्विट पिल्लू तूझ्या आयूष्यात माझे पाच वर्ष तूला लाभू आई जगदंबा सुखात ठेव या पिल्लूला लब यू भैया
आई शपथ 6 वेळेस आयकलो हे गाण एकच नंबर
वादन मस्त
Great
खरंच काय attitude आहे मुलाचं
Khup chan bala 😇🔥
Kdkkkkkkkkk bhai 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
Aai tuljabhavani bless you pillu🙏🏻♥️🥰
1 नंबर छान
भारताची गाणं कोकिळा एकच लता मंगेशकर कोमल ताई तुमचा आवाज पण छान आहे ।
खुपच छान 👌🌹🌹
👌👌खुपच छान
Very nice good luck..👍👍🌹🌹
लय भारी छोटे गायक 👌,,,,,
एकच नंबर बाळा
छान आवाज ताल सुर अगदी खास