Khoop chaan rutin aahe tai tumala baher bhandi gasnyasati jaga nahi ka mala pan nahi mala jast bhandi besin made gasayla jamat ch nahi tai Tumi war rahta ka khaali kon rahte home tour kara na
हो मला पण मिसिंग मध्ये भांडी घासायला आवडत नाहीत पण आता सवय लावून घेतली आहे सिंक बांधल्यापासून आणि आम्ही वरती राहतो आणि घर खूप मोठा आहे भाडे करून प्लस दुकान गाळे असं सगळं मिळून मोठं घर आहे
खूप छान चवळीची उसळची रेसिपी
थँक्यू डियर 🤗
Kadhanyach shijvlel pani otun taku naye tyat khup sare vitamins ani tyanech chav vadhte tumhi tech pani vapral asat tr ajun chav vadhli asti bhajichi
हो ताई तुमचं बरोबर आहे पण घरातले रंगावरून पण भाजी खातात त्याच्यामुळे आपल्या मनाप्रमाणे नाही त्यांच्या मनाप्रमाणे करावं लागतं ना 🙂
सुंदर
Ty♥️
Good taae tumch sarka maz pan routing aaha pan davla aagola zalay natar 5 minat daway
Thank you❣️
रेसिपी खूप छान असतात तुमच्या.....
Thank you so much🤗
खूप छान घर. ताई किती भरा भरा काम करतेस.
हो ताई एकदम डबे द्यावे लागतात त्याच्यामुळे काम भराभराच उरकावं लागतं 🙂🤗
Khup Chan Di video
Thank you so much dear♥️
Nice video 🎉🎉
चपाती मस्त केली❤
Thank you so much dear Tai ♥️♥️
खूप छान रुटींग आहे ग
खूप खूप धन्यवाद मावशी ♥️
पाणी बसून पित जा ताई
🙂
छान विडीओ असतात कष्टाळू
थँक्यू ताई ♥️
👌❤
♥️♥️
new subscriber ❤ kup chan shant pane bolta
Thank you so much dear♥️😍
मुली कोणत्या मेडीयम मध्ये आहे इंग्लिश मेडीयम ला आहे का
थँक्यू माझ्या दोन्ही मुली स्टेट बोर्ड ला आहे ताई
तुझे कामच मला खूप आवडतात ग किती फास्ट मध्ये करते आणि किती चवदार असेल हाताला तुझ्या असं वाटते की तुझ्या घरी येऊन खाव
हो या ना मावशी नक्की या 🤗
Plastic var chapati taku nka tai
Ok👍
पाण्याची कळशी किती ला
घेतलीं आहे मला सांगा
उद्याचा तोच व्हिडिओ आहे 👍
Kashi ahes? Aditi , Anushkala khup chhan savayi ahet . Lavkar uthtata mg ratri kiti vajta zoptat .
मी छान आहे 🙂 दोघी रात्री साडेनऊला अगदी गाढ झोपलेले असतात 😀
Tu khup sadhi saral aahes.jashi aahes tech dakhavtes.ugach dikhava karat nahis.❤
Thank you tai ♥️☺️
खुप छान आहे रुटीन श्री स्वामी समर्थ
Thank you so much dear tie ♥️🙏Shri Swami Samarth
Khoop chaan rutin aahe tai tumala baher bhandi gasnyasati jaga nahi ka mala pan nahi mala jast bhandi besin made gasayla jamat ch nahi tai Tumi war rahta ka khaali kon rahte home tour kara na
हो मला पण मिसिंग मध्ये भांडी घासायला आवडत नाहीत पण आता सवय लावून घेतली आहे सिंक बांधल्यापासून आणि आम्ही वरती राहतो आणि घर खूप मोठा आहे भाडे करून प्लस दुकान गाळे असं सगळं मिळून मोठं घर आहे
❤❤❤❤❤keep it up
Thank you so much dear for support and love♥️♥️
नॉनव्हेज रेसिपी दाखव ताई...,...
ओके डिअर पुढच्या वेळेस शेअर करीन
कुठे राहता
सातारा
@@maharashtrianvloggergauri4080 mi pan satara chhan ahet tumche video
तु मला माझ्या बहिणी सारखि वाटतेस❤❤
☺️lvy dear♥️♥️♥️
गैस ला हल्दी कुंकू लाववे🎉🎉
हा 🙂thanku
Tai tumhalapn 2 mulich ahet ka?
मोठा मुलगा पण आहे मला
@@maharashtrianvloggergauri4080 blogmdhe nvhta
@@NirmalaVMoteतो इथे नसतो बाहेर होस्टेलला आहे स्कूलला
ताई तूम्ही कुठे राहतात
🙂मी सातारा जवळ राहते ताई🤗
👌❤
♥️♥️