सायंकाळचे रुटीन उपवास सोडण्यासाठी परफेक्ट मेनू रात्रीच्या जेवणाचा प्रश्न मिटला🤷‍♀️ जे नको होतं तेच

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #सायंकाळचेरुटीन

Комментарии • 36

  • @yogeshpore9434
    @yogeshpore9434 17 дней назад +13

    तू जर माघार घेतली तर ते जिंकतील सोनाली ताईने जे सांगितले ते ऐक तुला कधी depress वाटले तर तिला call करत जा तुझे व्हिडिओ खरंच छान असतात ❤❤❤

  • @pranjalShindevlogs
    @pranjalShindevlogs 15 дней назад +5

    ही तर सुरुवात आहे सुरुवातीलाच हार मानली तर मोठा पल्ला कसा गाठणार आम्हाला अशी माणसं सुरुवातीपासून भेटली या माणसांमधून फक्त पॉझिटिव्ह शोधून कामाला लागायचं जी माणसं डी मोटिवेट करायला येतात त्यांच्या विरुद्ध आपण करायचं ते आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी जर त्रास देत असेल तर आपण जोमाने व्हिडिओ बनवायचे एवढेच डोक्यात ठेव❤❤ आणि आपल्याला खूप सपोर्ट देणाऱ्या गोड ताई असतात त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष दे काहीजण जाणून बुजून मुद्दामहून खूप काही राजकारण खेळतात लोक त्यांच्याकडे लक्ष देऊ नको

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  15 дней назад

      @@pranjalShindevlogs मनापासून खूप खूप धन्यवाद ताई 🙏♥️♥️♥️

  • @prachigote
    @prachigote 10 дней назад

    Tuze vichar khup changali aahet gauri ..😊your daily video's counties ❤

  • @FunnyCat-ng3ru
    @FunnyCat-ng3ru 17 дней назад +2

    Khup chan video Tai Shri Swami Samarth🎉🎉🎉🎉

  • @AdityaPore-p2z
    @AdityaPore-p2z 10 дней назад

    👍👍

  • @mykitchenstories529
    @mykitchenstories529 15 дней назад

    Tai mulanchi aani tuzhi immunity sathi kay kartes te saag na video mdhe

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 12 дней назад

    👌👌

  • @user-zj4nj8ms6f
    @user-zj4nj8ms6f 17 дней назад +1

    गौरी मनात धरून चल लोक आपल्याबद्दल वाईट पण बोलतील आणि चांगलं पण बोलते तेव्हा त्रास होणार नाही तुला आणि तू हे कंटिन्यू कर कारण आम्हाला तुझे तुझे व्हिडिओ बघायला खूप आवडतं❤

  • @seemasirsat7371
    @seemasirsat7371 13 дней назад

    Video ka yet nahi g tai

  • @asmitaparit1852
    @asmitaparit1852 16 дней назад

    खुपच छान👏✊👍 ताई तुला तुझ्या कुटुंबाकडून पुर्ण सपोर्ट आहे व आमच्या कडून ही तेव्हा बिनधास्त व्हिडिओ कर

  • @seemasirsat7371
    @seemasirsat7371 17 дней назад

    Video taklya baddal dhanyawad tai ,khup chan video

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 17 дней назад +1

    आम्हाला आवडते तुझे व्हिडियो पहायला तु दुसऱ्यांचा विचार करू नको लक्ष देऊ नको त्या लोकांकडे व्हिडियो छान रेसिपी सर्व मस्तच

  • @smitadamle7688
    @smitadamle7688 11 дней назад

    Tai ky zal tumhi etke patakan video n krnycha Nirnay ghewu nka
    Ashi faltu lok tyachya comments la tumhi kiti mahtva detayet tana ignore krne he hyavr solution aahe vedio band karun tumhi tyachya sarkhya vrutichya lokana khat pani ghaltay
    As kru nka ase lok ajubajila astatach

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  11 дней назад

      Nahi tai mobile 📲 khrab zalela atac Navin mobile c udgatn kel 😄 Ani tumhla pahila reply ata chan chan video yetil 🥰🥰

  • @nageshpawar-7656
    @nageshpawar-7656 14 дней назад

    ताई विडिओ का येत नाही ❤️❤️❤️

  • @nilamg843
    @nilamg843 16 дней назад

    बरोबर बोललीस ताई तू आजचा खूप छान आहे व्हिडिओ

  • @user-wz4ip2xm9o
    @user-wz4ip2xm9o 17 дней назад

    खूप छान व्हिडिओ आयुष्यात काही गोष्टी ignore करण्यासाठीच असतात

  • @naikbela6799
    @naikbela6799 17 дней назад

    Very nice video...I wait to see your video..pls don't stop ..n ignore them..go ahead. .

  • @vasantmahajan725
    @vasantmahajan725 17 дней назад +1

    Ag tuze videos chan astat house wife sathi motivated astat pn ya 3 4 lokansathi tu mage ka jates tu swatasathi kr. Tu tuz astitva nirman krte ahes

  • @poonampatil6361
    @poonampatil6361 17 дней назад

    Chaan tai . lots of love ❤️

  • @angrygaming6960
    @angrygaming6960 17 дней назад

    Maje maher aahe satara aaj chan vatale tuja video bagun

  • @rahulsuryvanshi5019
    @rahulsuryvanshi5019 17 дней назад

    खूप छान विडिओ दाखवला

  • @hemachendake4233
    @hemachendake4233 17 дней назад

    Khup chan vlog ❤

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 16 дней назад

    Nice vlogs dear ❤️😍😊

  • @nilamg843
    @nilamg843 16 дней назад

    हे चॅनेल जास्त दिवस नाहीत चालत त्यामुळे तू नको यांच्याकडे लक्ष देवू

  • @SonaliSonawane-f7y
    @SonaliSonawane-f7y 17 дней назад

    खूप छान व्हिडिओ आहे तुमचे असे काही करू नका व्हिडिओ बनवत राहा

  • @mayurikande7304
    @mayurikande7304 17 дней назад

    Keep it up 👍

  • @SanjayBhasme-s1z
    @SanjayBhasme-s1z 17 дней назад

    Nice vlog 👌

  • @nilamg843
    @nilamg843 16 дней назад

    मला पण असा व्हिडीओ दिसला युट्यूब ला त्यामध्ये असच होत पण मला खूप राग आला होता कारण एक तर चेहरा नाही त्यांचा नुसतेच बोलत सुटले काही पण उगाच एखद्याला बदनाम करायच

  • @nilamg843
    @nilamg843 16 дней назад

    अग आणि यांच्याकडे content तरी आहे का दुसऱ्याच्या व्हिडिओ वरती बोलतायत यांचं स्वतःच अस्तित्व तरी आहे का उगाच बोलायचं म्हणून बोलतायत

  • @anuksharakesh3213
    @anuksharakesh3213 17 дней назад

    Tuj video ka yeta nhita ata

  • @CookWithRajlaxmi
    @CookWithRajlaxmi 17 дней назад

    खूप छान कामाचे नियोजन, खूप छान vlog 👌👌👍 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @SunandaMemane-bl4uf
    @SunandaMemane-bl4uf 17 дней назад

    तुमच्या किचन ला खिडकी नाही का