शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी कोकणातला सोपा उपाय आणि काही टिप्स....
HTML-код
- Опубликовано: 9 апр 2024
- Discover the beauty of Vanola A Homestay … with manicured landscaped and sparkling trees which are tastefully placed in our tranquil homestay.
Vanola A Homestay offers peaceful retreat just 130 Kilometers from Mumbai.
Vanola A Homestay captures the magic of peace and serenity of greenary .
The charm of this homestay lies in its spiritual and cultural richness.
Weather you desire a serene resort experience or an exhilarating vacation in Alibaug we can meet your needs with amenities and services
Booking details
Tel no : +919969870570
Instagram : vanola_a_ho...
Google Pin : maps.app.goo.gl/Ge9dmbJsKjJ5r...
Booking Tariff :
Non Veg : Rs 2000/- P.P with A/c (Fish Limited)
Non Veg : Rs 1800/- P.P without A/c (Fish Limited)
Veg : Rs 1800/- P.P with A/c
Veg : Rs 1600/- P.P without A/c
Booking Package includes 2 Meals & 1 Breakfast.
Check in : 1 pm / Check out : 11 am.
My skin care products:
Cleanser: amzn.to/48eqaGD
Toner: amzn.to/3RlJMTa
Vit C serum: amzn.to/469E2QE
Hyaluronic acid serum: amzn.to/464pl1g
Niacinamide serum: amzn.to/3RqQsPU
Moisturizer: amzn.to/46e6pNK
Sunscreen: amzn.to/45PYEOf
Face wash: amzn.to/4684SIO
In my makeup kit -
Primer: amzn.to/46aAPAi
concealer:amzn.to/3ETZWvD
Makeup fixer: amzn.to/48b3uqR
Foundation: amzn.to/3EGHUg9
Studio fix: amzn.to/3PEE6lT
Blush: amzn.to/3sYsfXa
shooting gadgets-
Camera: amzn.to/3ZnujnM
Laptop: amzn.to/3PnbmN8
Microphone: www.amazon.in/dp/B09MS78JRZ/r...
Studio light: amzn.to/48iqm7D
Harddrive: amzn.to/48esOMz
For business and collaboration enquiry contact here: smitashewale021@gmail.com
DISCLAIMER: THE VIEWS EXPRESSED CHANNEL ARE PURELY BASED ON MY OWN PERSONAL EXPERIENCE. I'M NEITHER A DOCTOR NOR A MEDICAL ADVISER. PLEASE CHECK WITH YOUR DOCTOR/CARE PROVIDER.NO TOO PREGNANCIES OR LIFE STRUGGLES ARE THE SAME. RECOGNISING AND UNDERSTANDING YOUR OWN
पावसाळ्यात आमच्या कडे भरपूर पालेभाज्या येतात. ज्या केवळ पावसाळ्याचे काही दिवस उपलब्ध असतात...कोकणात खास करून.. भारंग,कुलू,कोरल, शेवग्याचा कोवळा पाला अतिशय औषधी आणि मुद्दाम आमच्याकडे खाल्ल्या जातात.
कोकणात नारळाच उत्पादन भरपूर होत असल्याने ते महाग असत नाहीत. बहुतेकाच्या दारात दोन एक तरी नारळाची झाडे असतात ज्या वर भरपूर नारळ.येत असतात.नारळाचा वापर जेवणात भरपूर केला जातो.नारळाचे तेल जेवणात वापरले जाते. बरीचशी जनता बीनशाखाहारी असल्याने मासे रोजच्या जेवणात असतात ,तेंव्हा ताका ऐवजी सोलकढीचा वापर केला जातो.कोकणात ते थंड पेय म्हणून वापरल जात नाही. कोकणातील स्वयंपाकाची पद्धती फार वेगळी असते.कुकर मधे एकच वेळी सर्व पदार्थ शिजवले.जात नाहीत. एकच मसाला वापरला जात नाही.गुळाचा वापर अजिबात केला जात नाही. ज्या मुळे महिलांचा बराचसा वेळ स्वयंपाक घरांत जातो ज्याची इतरांना माहिती असत नाही. ज्या मुळे सोलकढीच विडंबन होत आहै .
दिल के करिब च्या मुलाखती छान असतात
ताई तुमची मुरांबा मालिकेमधील काम खूपच छान आहे
तुम्ही मला खूप खूप आवडता
I really like your character in "moramba"😀
स्मिता ताई आम्हीपण हे सारं बनवतो पण गुळ घालतो.सुंदर चव येते.❤😊
आम्ही खानदेशातील आहोत आमच्या घरिही सार खुप असायचे उन्हाळया त,चिंचेची, आम्सुलाची कढी ❤
खूप छान माहिती..👍
Khup chaan
Aamhi bnvto kokam😊
धन्यवाद 🌹❤️🙏मुंबईत अतिशय उन्हाळा जाणवत आहे
Khup chan sangitle smita tai
खुप छान सांगता माहीती
Hi smita khupch chan tips thanks nakki karnar
Khupach, chan, mahiti, 👌👌👌🙏
खुपच छान रेसिपी आणि जागे बद्दल माहिती दिली खुप खुप धन्यवाद. काकूंचे सुद्धा खुप खुप धन्यवाद 👌👌👌👌👍👍👍👍😋😋😋🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
👌👌खूप खूप छान , Excellent 💐💐💐💐💐
Tu khup Chan ahes. mazi faverate....❤
खूप छान माहिती दिलीत.
Khup Chan
खूपच छान अती सुंदर माहिती दिली मनापासुन धन्यवाद ताई
खुपच छान .
Khup chan
smita , khup chan video
Thanks for info , I was searching something in chaul
कोकम कढी प्यायची fashion झाली आहे. हे digestive drink आहे. मांसाहार खाल्यावर. पित्त नाशक तर आहेच. आम्ही मूळचे कोकणातले जन्मजात खत पित आलो आहोत.
खुप छान सार केल, साखरे पेक्षा गूळ घाला, जास्त छान चव येईल 👍🏻
Khup chaan tai
Kaay hi ushnata. Gajab
खुप छान 👍🙏
Nice lnformation 🎉🎉
स्मिता,तू अंतर्बाह्य सुंदर कलावंत आहेस.
Thank you so much 😊
Sundar chan
सगळ्या कोकणी माणसांना आणि इतरांना सुद्धा हे माहिती आहे. ह्या साठी कोकणात आणि अलिबाग इथे कशाला जायला पाहिजे.
मुंबईत जास्त उष्णता आहे
Kharay...
MI MARATHI AHHE AANI PUNE CHA DILLI LA RAHTO JOB SATHI TENVHA MI HE VEDIO PAHTO FAR CHAN AANI INFORMATIVE AAHET KHUP TAR HE AAMHALA DUR ASLYANE PAHAYLA AVDTAT THANK YOU TAR HE VIDIO SARV MAHARASHTRASATHI AAHET
@smitashewale2112 Please can you make video to treat stretch marks with help of homemade products
@@sarveshpote422❤
Very nice
Thanks Smita.
Very informative video.
Tu nehamich Chan distes.
👌👍🌹🌹
ताई तुम्ही ऍक्ट्रेस असुन सुद्धा एवढे रोजच्या जिवनातिल गोष्टी सांगता. चौल तर अलिबाग चे बाजुलाच आहे. वानोळा काका काकु खुपचं छान आहेत. सारं मी नक्की करणार. काकु ना सांगा.
Thank you for Replying
खूप मस्त कोकम सार मी नक्कीच करणार
खूप छान स्मिता तु मला खूप आवडते
Smita god distes ❤❤
Chan ❤
Dhanyvad
ते भांड्यातले शूटिंग महत्वाचे होते ते बघितले असते तर recipe कायम लक्षात राहिली असती आता पुढे काय होईल तुमचे चेहेरे आठवतील आणि recipe आठवणारच नाही. 🙄
वाखुपछान
कोकम कढीसाठी थोडे बेसन लावतात
तयार झालेली कढी दाखवलीच नाही 😊
Jaggery tea/cofee also I tested in spl. in GANGAPUR.
🎉खूप छान रेसिपी आहे मला खूप आवडली
Khupch Chan 😍👍🙏
Khup mast, me kokani aahe amhi nehmi karto he saar, solkadhi pan, u can use jeggery instead of sugar...❤
वा खुप छान मस्त मस्त अप्रतिम माहिती आम्ही पण नक्कीच येणार तुमच्या वानोळा मध्ये रेसिपी शिकायला😅
After so long 😊
Thank you so much didu😊
मॅडम वानोला homestay cha phone no pathava na. To book for 3 4 days
👌👌👌👍
Nice di❤ ajun chan chan recipe baghayla aavdel di❤
खूप छान आहे व्हिडिओ तुझी साडी खूप छान आहे
Sensetive skin chi care kashi ghyaychi yavar ek video banav please
Hii smita tai ,mla cosmatic ghetana aaplya face tone nusar cosmatic kshe nivasache smjtch nhii plzz sang na kii KSS nivdaych
स्मिताताई तु खुपच सुंदर दिसतेस..
Thank you 😊
खुप छान जान्हवी❤❤❤
खुपचं छान मी मालवण हडीतली आहे बंडा तोडवळी
आम्ही without फोडणी बनवतो
कोकम सार बनवल्यावर कसे दिसते हे दाखवले च नाही.
👌
आयुर्वेदीक शल्य चिकित्सक चा अभ्यासक्रम पुर्ण केला वाटते.
शरीरातील इतर आजारांवरही vlog बनवुन सर्वांकडुन कौतुक करुन घ्या.
Nice one
Thanks for watching
Khup chan tu pn ani video pn❤🌹👍
Thank you
Mastch ....kal kabir sobt chya reel mdech background khup aawdle hote ....thanks for the details now....thank you tai
साखरेऐवजी गुळ छान लागतो
आम्हाला यायला आवडेल ज्येष्ठ आहोत
❤❤❤
Very beautiful information thanks didi I like it feels better thanks
Must resort aahe nice location sunder 👍 cute distey ❤😊
Thank you
@@smitashewale2112 wc tc 🤗
👍♥️
कॅमेरा थोडा जवळ घेऊन दाखवा
किती दिवसानी❤❤
Janhavi ❤❤❤❤❤❤
Kokam kadi govyat almost roj Keli jate. Ambil hi nachnicha pith takat kalvun uklatya panyat shijavun Keli jate, made almost every day during summer
सब्जा ऐंवजी तुळशी ची पाने , मंजिरी चालेल का?
Byandyat kay aahe te disu dya na
🎉
❤❤❤❤❤
शास्त्रिय दृष्ट्या दिवसातून अडीच लिटरपेक्षा जास्त पाणि पिऊ नये.
छान पण
कॅमेरा अँगल फारच खाली घेतला . रेसिपी पेक्षा अँकर वर जास्त फोकस दिसतोय काकूंनी रेसिपी छान सांगितली पण कॅमेरा अँगल फारच चुकीचे घेतल्या मुले.
पुढच्या शूट च्या वेळी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शूट कराल अशी अपेक्षा......
I am more interested for mathi vessel. Pl guide where I can get these mati vessel. Thanks
Shingada chalel ka ?
Pot madhe Kay aahe dist nahi
स्मिता दही ऊष्ण असते ना.
❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
Dahi ushn aste.tak thand
संपूर्ण ऍड्रेस.पाठवा please
आंबील
Smita tu vegitarian aahes ki nonvegiterian
Unhalyat palebhajya milat nahi
पदार्थ दिसला नाही कॅमेरा जरा जवळ घ्यायला हवा होता
पाव वाटी कोकमच सार बनवायला भांड खूप मोठं घेतलंय, सार दिसत नाही😊
मागे तुम्ही रानभाजयाची माहिती दिलीत व. 😂नवीन भाजीचे नाव सांगत आहे (पाथर)रक्त वाढीसाठी आवश्यक
Ok
Camera cooking recipe par daalo na....kaise samjhega 😢
Mi कैरीची कडी,ताकाची कडी, कोकम, चिंचेची कडी बनवते पण आत्ता मुल लहान होती तेव्हा पीत होती आत्ता नाही घेत....मग मलाच प्यावी लागते😢
😊😊😊
मी शारदा गलगली मी फोन करू शकते का?
कलिंगड .जाम
Tai Tuze remedies easy nastat 😢
Hi
First 👍🏻
How are you dear 😊
Good 👍