Special Report | 'ठाकरे नाही, नेव्हर से नेव्हर' राजकीय रणधुमाळीत फडणवीसांचं मोठं वक्तव्य | Zee24Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии • 251

  • @devkateraja540
    @devkateraja540 Месяц назад +62

    उद्धव ठाकरे सोबत होते,,,म्हणून तुम्ही मुख्यमंत्री होते.....
    आज ते सोबत नाहीत .....म्हणून तुमचे 105 आमदार असताना उपमुख्यमंत्री आणि 40 आमदार असणाऱ्याच्या हाताखाली काम करावं लागतं....
    हा फरक आहे

  • @Satishpatil-l8p
    @Satishpatil-l8p Месяц назад +123

    कोणामुळे मुख्यमंत्री होता याला विचारा

  • @rohits6208
    @rohits6208 Месяц назад +150

    फडणवीस भाऊ ठाकरे शिवाय सरकार बनू शकत नाही

    • @kartikgamer3851
      @kartikgamer3851 Месяц назад +1

      भाजप ला बहुमत मिळणार नाही त्यावेळी भाजप ला ठाकरे साहेब कडे जावे लागणार आहे,काही सीट कमी पडणार आहे,त्यावेळी ठाकरे साहेब बहुतेक जाऊ शकते भाजप सोबत

    • @AmolPatil-l3q
      @AmolPatil-l3q Месяц назад

      लुचा गांडीच्या काही लाज आहे की नाही ​@@kartikgamer3851

  • @shardulrawatearts.7262
    @shardulrawatearts.7262 Месяц назад +38

    उद्धव ठाकरे जिंदाबाद..

  • @prakashkadam3620
    @prakashkadam3620 Месяц назад +117

    महाराष्ट्रातील राजकारण बिघडवले फडणवीस यांनी

  • @janardhanshinde8594
    @janardhanshinde8594 Месяц назад +96

    स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राने सर्वस्व हरवल्या नंतर पुन्हा जोशात नवचैतन्य निर्माण केलंय घाबरलेत फडणवीस

  • @veersanjay2924
    @veersanjay2924 Месяц назад +226

    मशाल जिंदाबाद

  • @balasahebsankpal8551
    @balasahebsankpal8551 Месяц назад +102

    हा टरबूज 🍉 असाच बोंबलत होता.... अविवाहित राहीन पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही...... महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा निच माणूस....

  • @RiteshGvhane12
    @RiteshGvhane12 Месяц назад +39

    आता फक्त उद्धव साहेबांची आख्या महाराष्ट्रात हवा आणि शिंदे फडणवीस फडणवीसांनी गुवाहाटीला जावा

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 Месяц назад +205

    हा 🍉🍉🍉🍉🍉 स्वतःला खूप मोठा समजतो महाराष्ट्र प्रेमी जनता याला याची लायकी नक्कीच दाखवणार.

    • @editzzgamer190
      @editzzgamer190 Месяц назад +1

      Jodayachi bhasha kara today achieved bhasha nako. Maharastra sathi FADANVISACH changale aahe.

  • @SunilPatil-dt4el
    @SunilPatil-dt4el Месяц назад +102

    मला वाटत नाही उद्धव साहेब ठाकरे भाजपाला पाठिंबा देतील 🚩🚩🚩

    • @anantremje886
      @anantremje886 Месяц назад

      Ha bhadavan. Aatta kevhacha
      Mukhemantree honar. Nahi. Ha pathikadun pan bolto ki kay

  • @anil1103
    @anil1103 Месяц назад +31

    ओनली ठाकरे🔥🔥🔥🔥🔥

  • @kanawadej
    @kanawadej Месяц назад +23

    सर्व थरांतील लोकांना घेऊन,माननिय, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुख्यमंत्री होतील एकनिष्ठत निष्ठावंत शिवसैनिक पाठीशी भक्कमपणे उभे आहोत बाळासाहेबांच्या विचारावर आम्ही चाललो आहोत

  • @shaikhmaula643
    @shaikhmaula643 Месяц назад +63

    काय आवस्ता झाली बाबा भाजपची 😂😂😂

  • @SandeepMahagavkar-eh8xt
    @SandeepMahagavkar-eh8xt Месяц назад +111

    निर्लज्ज

  • @DashrathSawant-p3s
    @DashrathSawant-p3s Месяц назад +44

    जय जिजाऊ जय शिवराय जय कटृर शिवसैनिक जय उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र साहेब जय कटृर शिवसैनिक तुमचा

  • @BalaDubhashe
    @BalaDubhashe Месяц назад +17

    महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकञ पाहिजेत

  • @maratharb6552
    @maratharb6552 Месяц назад +146

    अनाजीपंत सुपडा साफ होनार 😂😂😂

  • @hot_star9871
    @hot_star9871 Месяц назад +30

    Anaji pant❤ अमृता मामी❤ रियाज

  • @chandrashekharuke1714
    @chandrashekharuke1714 Месяц назад +53

    साप खोटं आहे... उद्धव ठाकरे म्हणाले होते अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणतं होते.. तेव्हा कुठं मान्य केल तुम्ही....

  • @harshadpatil3984
    @harshadpatil3984 Месяц назад +14

    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब अमरावती

  • @patilrahul515
    @patilrahul515 Месяц назад +56

    अनाजीपंत

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 Месяц назад +7

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊

  • @Sanjay71113
    @Sanjay71113 Месяц назад +29

    काय खर देवेंद्र यांच , अजित दादा सोबत गेलेच ना 😂

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Месяц назад +11

    फक्त मशाल ❤

  • @anandchopade7179
    @anandchopade7179 Месяц назад +9

    जय हो महाविकास आघाडी

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Месяц назад +8

    भविष्यात भाजप बरोबर जाणार नाही उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

  • @dilippatil8759
    @dilippatil8759 Месяц назад +11

    देवा भाऊ महाराष्ट्रात ठाकरेंना मानणारा खूप मोठा वर्ग आहे एकनाथ शिंदे चालणार नाहीत

  • @Jayshivrayjaybhim
    @Jayshivrayjaybhim Месяц назад +21

    राष्ट्रवादीशीही लग्न करणार नव्हता तरी पण सत्तेसाठी केलेच ना तेही 2 वेळा,सत्तेसाठी राजकारणी तुम्ही किती लाचार होऊन शकता,हे अक्खा महराष्ट्र जाणतो, सगळ्या पक्षानी स्वाभिमान विकून खाल्ला आहे.

  • @baaplekvlogs
    @baaplekvlogs Месяц назад +29

    महाराष्ट्रातील राजकरणाचा गटार करणारा नेता म्हणजे मामू 😡😡

  • @nileshnemane8515
    @nileshnemane8515 Месяц назад +22

    2019 नाही 2014 लाच भाजप नी तोडली होती....

    • @vasudeobharambe7399
      @vasudeobharambe7399 Месяц назад +1

      2019 ला पण सकाळी शपथविधी केला मग कोणी तोडली

  • @nitinchodhari1088
    @nitinchodhari1088 Месяц назад +24

    🍉🍉🍉🍉

  • @SunilKindre-n6b
    @SunilKindre-n6b Месяц назад +12

    असं काहीच होणार नाहीं झी 24 तास

  • @malhariabhang1794
    @malhariabhang1794 Месяц назад +14

    जनतेला गृहीत धरणारा निर्लज्जम सदसुखी एकमेव नेता वाट लावली महाराष्ट्राच्या राजकारणाची अजित पवार बद्दल असेच सांगितलं होतं

  • @RajkumarGhadage-v5i
    @RajkumarGhadage-v5i Месяц назад +13

    कधीही एकत्र येणार नाहीत

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 Месяц назад +1

    ठाकरे ❤ सरकार 💯

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 Месяц назад +13

    लायकी दाखवायला गेल्यावर त्यांनीच तुमची लायकी दाखवली

  • @Like_to_explore_the_world
    @Like_to_explore_the_world Месяц назад +8

    महायुती पडणार आहे
    खोटे बोलायचे तर रेटून बोला

  • @RameshPatil-h6m
    @RameshPatil-h6m Месяц назад +3

    Only udhav thakre

  • @shashank1218
    @shashank1218 Месяц назад +8

    पवार चक्की पिसिंग काय झालं 😂😅🤣

  • @ShravanKamble-s4y
    @ShravanKamble-s4y Месяц назад +2

    अजित पवार यांना पण असेच म्हणत होते

  • @vitthalgarje7981
    @vitthalgarje7981 Месяц назад

    अब कि बार ठाकरे सरकार

  • @suhaskhot1828
    @suhaskhot1828 Месяц назад

    जय उद्धवजी ठाकरे 🚩🐅🚩कट्टर मराठी कट्टर हिंदू 🚩🐅🚩

  • @nileshjain6703
    @nileshjain6703 Месяц назад +4

    देवेंद्रफडणवीस साहब जिंदाबाद बीजेपी जय मोदी साहब जिंदाबाद बीजेपी

  • @BalajiWaghmare-xv9fl
    @BalajiWaghmare-xv9fl Месяц назад

    महायुती येणार 🏹👍💯💓🔥🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🔥

  • @mrunalinimayekar5061
    @mrunalinimayekar5061 Месяц назад

    कदाचित उद्धव ठाकरे यांच्या विषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

  • @dnyaneshwarjadhav-r3u
    @dnyaneshwarjadhav-r3u Месяц назад +2

    दोन वेळा अजित पवार नवरा केला यांनी. हे तर अविवाहित राहणार होते ना. चावट बाई आहे ही फडणाबाई इला सत्तेचा मलिदा मिळाला की कोणी पण चालतो 😂

  • @PopatKalamkar-j6n
    @PopatKalamkar-j6n Месяц назад

    फिर एक बार ठाकरे सरकार

  • @thegamingzone5148
    @thegamingzone5148 Месяц назад

    उध्दव ठाकरे यांना खुले पत्र आहे अर्जुन देवेंद्र फडणवीस हे सर्व पाहून पुन्हा एकदा विद्यार्थी हे लक्षात घेऊन त्यांना अभय देतील हे सर्व पाहून या मोबाईल नंबर एक खेळाडूचा समावेश होतो

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk Месяц назад +1

    उध्दव ठाकरेंच्या कशाबशा 12 जागा येतील. 😁😁😁
    भाजप एकटीच 144 बहुमत पार करेल. 💪🚩

  • @pankajkadak
    @pankajkadak Месяц назад

    Agla mukhmantri uddav Balasaheb Thackeray

  • @suniltalap1236
    @suniltalap1236 Месяц назад

    टरबूज ला आता अजिबात थरा देऊ नका नाहीतर उद्धव साहेब तुमच्या तुमच्यावरती 100% त्याचा वाईट परिणाम होणार हे मी एक बाळासाहेबांचे एकनिष्ठ शिवसैनिक बोलतोय ❤️

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 Месяц назад

    ठाकरेंचे जीवालरच पाच वर्षे आपण मुख्यमंत्री पदावर होतात हे कसे विसरता 😢😢😢

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 Месяц назад

    उद्धव साहेब हात जोडून कळकळीची विनंती 23 तारखेनंतर महाविकास आघाडी सोडून कोणाबरोबर ही तडजोड करू नका महाराष्ट्रातील जनता तुमच्यावर नाराज होईल

  • @HiwarajNeware
    @HiwarajNeware Месяц назад

    खरोखर उद्धव साहेब यांनी भाजप सोबत यावे ❤️♥️♥️♥️♥️♥️

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 Месяц назад +3

    ❤️ महाराष्ट्र मध्ये उद्धव ठाकरे ❤️
    शिवाय सरकार बनू शकत नहीं
    🚩 शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
    ❤️ महाराष्ट्र मध्ये फक्त ठाकरे ब्रँड चालतो ❤️

  • @gajananlpawarpatil993
    @gajananlpawarpatil993 Месяц назад +1

    हा तर राष्ट्रावादी सोबत जानार नवता पण गेला

  • @VikramSawant-y7t
    @VikramSawant-y7t 21 день назад

    सर्व एकत्र होऊन विचार करा महाराष्ट्र मधील जनता गरीब आहे पण भारतीय जनता पार्टी नको

  • @AKB_96
    @AKB_96 Месяц назад +1

    2019 च्या आधी उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस ला नावबोट ठेवत होते पण इलेक्शन झाल्यावर लगेच पवार काँग्रेस सोबत गेले.... मग आताही पुन्हा भाजप शिवसेना एकत्र येऊ शकते इलेक्शन झाल्यावर 😂

  • @bharatchaudhari-nm5wq
    @bharatchaudhari-nm5wq Месяц назад +1

    टरबुज सत्तेत येण्यासाठी काही करीन

  • @laxmanmurge9235
    @laxmanmurge9235 Месяц назад +1

    काही सांगता येत नाही उद्धव ठाकरे युती करू शकतात कारण बाण चिन्हं साठी

  • @jaybhavani144
    @jaybhavani144 Месяц назад +1

    हा बिन लग्नाचा राहणार होता पण राष्ट्रवादी सोबत युती करणार नव्हता
    आता अजित पवार ला घेऊन झोपला आहे😂😂😂

  • @shubhagigulavani9195
    @shubhagigulavani9195 Месяц назад

    फडणवीस साहेब असाच धीर धरा.श्रद्धा आणी सबुरी ठेवा.स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे

  • @gopalkadam3890
    @gopalkadam3890 Месяц назад +1

    देवेंद्र फडणवीस हलकट माणूस

  • @vikramkale9316
    @vikramkale9316 Месяц назад

    लबाड बोलुन फडणवीस ठाकरेचा कार्यक्रम करु नये

  • @मोहनसिंहराजपूत-र5ङ

    मा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे सोबत गदारी केली पण हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे गुजरात नाही ते मा पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आणि मुख्यमंत्री 101 टक्के होणार जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 Месяц назад

    जो स्वतः बेघर होऊन परत आपले घरं बांधून उभा राहतो तर त्याचे सर्व महाराष्टातील नागरिक त्यांना योग्य वेळी यश देतील जय महाराष्ट्र.Mk

  • @sudhakarkoli6809
    @sudhakarkoli6809 Месяц назад

    शक्यच नाही.

  • @jaywantmangsule4277
    @jaywantmangsule4277 Месяц назад

    🚩 परत शिवसेना आणि भाजप एकत्र यावेत ही शिवसैनिकांची इच्छा आहे हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर हिंदू. हिंदुत्व. महाराष्ट्र. आणि देश हिंदू राष्ट्र होण्यापासून कोणी रोखू शकत नाही.
    पण भाजप मधुन फडणवीस आणि शिवसेने मधुन संजय राऊत यांना बाहेर काढले पाहिजे पहिला तर हे शक्य आहे
    जयवंत मंगसुळे
    शिवसेना शाखा प्रमुख (उ बा ठा) माजी उप सरपंच

  • @vinodhajare876
    @vinodhajare876 Месяц назад

    एकही महत्वाचं खात दिलं नाही शिवसेनेला 2014 नंतर, महविकास आघाडीत कसे खाती वाटप करण्यात आली

  • @dnyanobagaikwad5339
    @dnyanobagaikwad5339 Месяц назад

    भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

  • @sushilshinde8931
    @sushilshinde8931 Месяц назад +2

    वावर हे तो पावडर हे........ ,

  • @BhausahebWadje
    @BhausahebWadje Месяц назад

    राष्ट्रवादी बदल पण असंच बोलून गेले
    फडणवीस

  • @yuvrajborse8751
    @yuvrajborse8751 Месяц назад

    देवा भाऊ
    जनाब उध्दव ठाकरे शी युती करू नका

  • @prakashbondar8472
    @prakashbondar8472 Месяц назад +4

    फालतू 20

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs Месяц назад +1

    इससे तो अच्चा तिसरी आघाडी है

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 Месяц назад

    भाजपला पाठिंबा देऊ नका यांना महाराष्ट्रातून हाकला जय महाराष्ट्र

  • @abhi-patil-505
    @abhi-patil-505 Месяц назад

    साहेब हे अजित दादांबद्दल बोलला होता..आत्ता अजित दादा तुमच्या मांडीवर बसला आहात😂😂😂

  • @VijayPatil-s2h
    @VijayPatil-s2h Месяц назад

    राष्ट्रवादीशी लग्न नाही करणार होते आणि लग्न करून टाकलं सत्तेसाठी यांनी महेबूबा मुप्ती शी युती करून हे लोकं काय करतील सांगता येणार नाही

  • @इंद्रायणीच्याश्वासातून

    फडणवीस डीप्रेशन मध्ये गेला, उध्दव साहेब तूला पीसींगला‌ पाठवणार आहेत, काळजी करू नकोस.

  • @marutigarje2094
    @marutigarje2094 Месяц назад +4

    नी र लज

  • @sagaryesade461
    @sagaryesade461 Месяц назад

    हा राष्ट्रवादी ला पण असाच बोलला होता..... आणि सकाळी सकाळी कार्यक्रम केला 😊😊😊😊😊

  • @bhaskarfopare7289
    @bhaskarfopare7289 Месяц назад

    मशाल जिंदाबाद

  • @RK-yf1qg
    @RK-yf1qg Месяц назад

    🏹🏹🏹🚩🚩🚩🚩

  • @anandchopade7179
    @anandchopade7179 Месяц назад

    अजित पवार सोबत युती होणार नाही असं पण म्हटलं होतं

  • @BacchuSawant
    @BacchuSawant Месяц назад

    शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप एकाच माळेचे मणी आहेत लबाड भ्रष्टाचारी घराणेशाही आहेत सामान्य जनतेने यांच्या नादी लागू नये.सामान्य जनते साठी लढणारा एकच पक्ष तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪

  • @Ysh_pr66
    @Ysh_pr66 Месяц назад +2

    Ajit pawar sobat yuti nahi nahi kadhich nahi... 😂😂😂😂🏴🏴

  • @SANJAYKARANDE-q7u
    @SANJAYKARANDE-q7u Месяц назад +1

    ठाकरे आले तरच भाजप सेफ होऊ शेकते नाहीतर भाजप साफ होनार

  • @SamarthMore-d4g
    @SamarthMore-d4g Месяц назад

    गूळ खानार नाही ठाकरे

  • @vishnukale3618
    @vishnukale3618 Месяц назад +3

    2014 pasun shivsena cha apman karat hota sadha deputy CM pd pn dila nahi, mojun 10-12 mintrapad dile te pn halkya darjyache, pratyek thikani apman kela, aani mhnato sarvkahi Kel, ardhya ratri phone uchalto laj watu dya re thodi tari

  • @gokulchavan1623
    @gokulchavan1623 Месяц назад

    आपण निवड करतो एक आणि आणि सत्तेवर असतो दुसरा, खूप अवघड आहे.

  • @RAMESHPAWAR-ug7tp
    @RAMESHPAWAR-ug7tp Месяц назад

    काही गरज नसताना राष्ट्रवादीला बरोबर घेतला आणि लोकसभेमध्ये फटका बसला ही मोठी चूक केली आता एकनाथ शिंदे आणि बीजेपी कायमस्वरूपी तुमची युती राहू द्या

  • @rakeshpatil2430
    @rakeshpatil2430 Месяц назад

    आजित पवार विसनका

  • @santoshmane5225
    @santoshmane5225 Месяц назад

    सुतार साहेब नागडे बाबाचे काय झाले...

  • @anmolwaragade4741
    @anmolwaragade4741 Месяц назад

    आता जर पळापली ... फोडाफोडी, झाली... आणि महाराष्ट्राची जनता गप्प बसली तर जनताच निर्लज्ज बोलावि लागेल 🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmankhamkar2685
    @laxmankhamkar2685 Месяц назад

    अनाजीपंत गादीवर बसणार

  • @Chandrakantsonawane-i1x
    @Chandrakantsonawane-i1x Месяц назад

    या देशात राहणारे सर्व हिंदू आहे हे विसरू नका मूर्ख लोकांना मूर्ख बनवणे बंद करा

  • @csb7007
    @csb7007 Месяц назад +10

    अवकातीवर आला दीड दमडीचा फडतूस टरबूजा

  • @prakashpatiljalgoan6257
    @prakashpatiljalgoan6257 Месяц назад

    कोन येतय आपल्या सोबत

  • @saikrupa111
    @saikrupa111 Месяц назад +1

    फडणवीसचं मुख्यमंत्री होणार🎉🎉🎉🎉

    • @balasahebsankpal8551
      @balasahebsankpal8551 Месяц назад

      खरोखरच गरज आहे त्यांची कारण महाराष्ट्राची वाट फक्त तेच लावू शकतात.....