महाराष्ट्रातील जनतेची आणि मनसैनिक, शिवसैनिक यांची ईच्छा आहे दोघांनीही एकत्रित यावे युती करावी मुंबई महानगर पालिका जिंकण्यासाठी 🚩🚩💯🚩🚩 महापौर मराठी माणूस म्हणून एकत्र या हि काळाची गरज मुंबई वाचवायला 🚩जय महाराष्ट्र 🚩जय शिवराय 🚩 जय भवानी 🚩
या शिरसाट साहेबांना कोणी विचारलं हे काय मधी मधी बोलतात यांचा काही संबंध राज साहेबांनी उद्धव साहेबांवर बोलायला येऊ द्या दोन्ही एकत्र आले तर आमचं कल्याण होणारे आहे जय शिवसेना जय मनसे जय महाराष्ट्र
कोण एकत्र आले.. अन कोण वेगळं झालं यामध्ये महाराष्ट्रच्या जनतेला कसलाच रस राहिला नाही... कारण सगळे एकाच माळेचे मणी आहेत... कीव येते यांच्या जगण्यावर... यदा यदा ही धर्मास्य....
खरंतर मीडियाने ठाकरे बंधूवर प्रश्न विचारायचेच होते तर ह्या लोकांना प्रश्न विचारायची गरजच नव्हती. कारण ह्यांना कोण जास्त महत्व देत नसावं किंवा ह्या लोकांचं बोलणं कोणी मनावर घेत असेल असं तरी वाटतं नाही.
राज ठाकरे, उध्दव ठाकरे चुलत भाऊ आहेत. रक्ताचे नाते आहे. निवडून आलेल्या आमदारांनी आपली कामे करावीत. वाचाळवीर होऊ नका. नको तिथे तोंड खुपसू नका. स्वतः आमदार, मंत्री आहात तर महाराष्ट्रातल्या जनतेचे भले करा.

बाळासाहेब देखिल स्वर्गातून हे दृश्य पाहून सुखावले असतील
😢
यांची फाटली हे दोघे एकत्र आले तर या बाकी च्या उपट्या न ची दुकान बंद होतील
Jhata...doghe Chxtiye ahet
दोन्ही बंधू एकत्र यावे हीच एकविरा आईच्या चरणी आमची प्रार्थना जय महाराष्ट्र 🚩🙏🙏
समजा दोन्ही भाऊ एकत्र आलेत तर या बाकिच्या च्या बुडाला आग लागली आहेच ,महाविकास आघाडी आणि महायुती यांना काविळ ,मुळ व्याध , झाल्या सारखे वाटते
या शिरसाट साहेबांना कोणी विचारलं हे काय मधी मधी बोलतात यांचा काही संबंध राज साहेबांनी उद्धव साहेबांवर बोलायला येऊ द्या दोन्ही एकत्र आले तर आमचं कल्याण होणारे आहे जय शिवसेना जय मनसे जय महाराष्ट्र
फक्त लग्न समारंभात एकत्र आले तरी फाटली यांची राजकारणात एकत्र आले तर काय होईल मग....
दोघी बंधू जस कौटुंबिक नात जपता तस महाराष्ट्र हितासाठी सारे राग रुसवे बाजूला सारून एकत्र यावे हीच एक मराठी माणसाची ईच्छा असेल
महाराष्ट्र हितासाठी दोघांनी एकत्र यावे
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे ही एकविरा देवी चरणी प्रार्थना
कोण एकत्र आले.. अन कोण वेगळं झालं यामध्ये महाराष्ट्रच्या जनतेला कसलाच रस राहिला नाही... कारण सगळे एकाच माळेचे मणी आहेत... कीव येते यांच्या जगण्यावर... यदा यदा ही धर्मास्य....
नाईस
जय मनसे जय जय राम साहेब युती झाली तर आमचे आम्ही खुश राहू
हे आले तर महाराष्ट्र चांगला Ghadel
खरंतर मीडियाने ठाकरे बंधूवर प्रश्न विचारायचेच होते तर ह्या लोकांना प्रश्न विचारायची गरजच नव्हती. कारण ह्यांना कोण जास्त महत्व देत नसावं किंवा ह्या लोकांचं बोलणं कोणी मनावर घेत असेल असं तरी वाटतं नाही.
राज ठाकरें इतके समजदार असते
तर
खूप पुढे गेले असते.
भावा राज साहेबांनी दोन वेला हात फुड केला पन तया मुरखाला कलच नाही
Barobar 💯@@kirankawar8753
हो ना भावा@@kirankawar8753
Old news cloi kara
दोन्ही ठाकरे एक झाली तरी मुंबई महानरपालिकेतर BJP येईल......evm जिंदाबाद
राज ठाकरे, उध्दव ठाकरे चुलत भाऊ आहेत. रक्ताचे नाते आहे. निवडून आलेल्या आमदारांनी आपली कामे करावीत. वाचाळवीर होऊ नका. नको तिथे तोंड खुपसू नका. स्वतः आमदार, मंत्री आहात तर महाराष्ट्रातल्या जनतेचे भले करा.
संजय शिरसाट महान नेते आहेत.....ते म्हणजे महाराष्ट्र
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आलच पाहिजे
Dada aak daam baro bar
Thakre brand sathi ektra ya
Marathi mansansathi
100%एकत्र येणार.
परीवार प्रथम
Yave ekatra ❤
Kahihi hovu shakte
Batami tar ek no❤
काय पण चैनल वाले आहेत घरगुती लग्न आहे तरीपण यांच्या चर्चा सुरू टीआरपी साठी काय पण करतील😂
,उद्ववं,.सायब,तुमी,🎉😂😂
Media ल चांगले फुटेजे नाही मिळाले
आमचं स्वप्न आहे दोघं एकत्र यावे❤
Kharch tumha channel walyana jara akkal ch kmi aste
Raj ani udhav ekatra ya
Laxman Thakur dighati panvel
बोलले तर काहीच नाय उगाच कशाला विषय.......😂
होय फक्त एकच उध्दव बाळासाहेब ठाकरे
Aatta ekatra aale tari kahi nonar nahi, khup ushir zala aahe ata.
🚂🚂🚩🚩🚩💯💯💯💯💯🙏🙏💯
Are yar family function aahe lok bhetatat
Magnet Engineers
Tower 1
L 13 Rizer & earthing rod
B 1 cable try support, welding cutting
labours
sahil
Shamim
salam
anwar
Santos( sup)
He boghe ekatra yeu kiva naye marathi manasasthi doghe ubhe rahtat ❤tumi haay manun amhi haay 😮
येऊच नये
दोघांचे विचार वेगळे आहेत
Marathi
Tumchya ghri nya
आपल्याला माहीत आहे पक्ष आणि कुटुंब फोडायचे काम कोण करतो फडतुस अनाजीपंत हे दोघांना एकत्र येवुन देणार नाही
मराठी माणूस ऐकत्र आले तर मुंबई काबिज करता येईल
शिरसाठ कसे चिड चिड होते