Devendra Fadnavis Documentry : मुख्यमंत्रीपदी विराजमान! देवेंद्र फडणवीसांच्या सत्तासंघर्षाची कहाणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 279

  • @lingeshwarkumbhar3444
    @lingeshwarkumbhar3444 Месяц назад +128

    शरद पवारांच्या 50 वर्षाच्या रजकारणाला काचाकच पायदळी तुडवला 🔥

  • @nik77880
    @nik77880 Месяц назад +108

    He is boss..
    He is king..
    Yes He is Devendra Fadnavis ❤

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Месяц назад +110

    मी पुन्हा येईल म्हणता म्हणता मी पुन्हा आलोच आणि परत एकदा महायुती ला विजयी करून 🚩

  • @meditationsong8052
    @meditationsong8052 Месяц назад +189

    देवेंद्र फडणवीस ला शिव्या देणे खूप सोपं आहे पण देवेंद्र फडणवीस होणे खूप अवघड ...
    सलाम तुमच्या कार्याला साहेब ❤😢

    • @dipak_vatari
      @dipak_vatari Месяц назад +4

      Mala paise diles tar tyachyapeksha bhari houn dakhavato😂

    • @saak687
      @saak687 Месяц назад +5

      @@dipak_vatarituzi layki nhi mhnun nhi det

    • @dipak_vatari
      @dipak_vatari Месяц назад +1

      @@saak687 bhava tu serious nako gheu😂😂😂

  • @TheNatureDiary1
    @TheNatureDiary1 Месяц назад +324

    भविष्यात महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने पंतप्रधान पदाचा मान मिळेल ✌️🚩💯

  • @rushikeshkulkarni4679-k4o
    @rushikeshkulkarni4679-k4o Месяц назад +39

    आली रे आली आता माननीय देवा भाऊची बारी आली महाराष्ट्रातील जनतेच्या गळ्यातले ताईत माननीय महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खूप खूप अभिनंदन आता सर्व जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र फडणवीस साहेब बनवतील महाराष्ट्रातील सर्व जनतेचा चांगला विकास करतील

  • @marutimali8757
    @marutimali8757 Месяц назад +61

    सर्वांना पुरून उरणारा चाणक्य💪💪🔥🔥 पंतप्रधान पदाचे भविष्यातील दावेदार आणि त्या पदाला शोभणारा हुशार ,अभ्यासू व्यक्तिमत्व मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस 💐💐💪🔥

  • @SIDDHANTBACHKAR
    @SIDDHANTBACHKAR Месяц назад +212

    Future PM ❤️💯

    • @amoljadhavfamily.1148
      @amoljadhavfamily.1148 Месяц назад +16

      धन्यवाद तुमच्या तोंडात साखर पडो. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देवा भाऊ नक्की पंतप्रधान होणार.

    • @ControlRoomNashik
      @ControlRoomNashik 27 дней назад

      😂

    • @Meme-Lessons
      @Meme-Lessons 25 дней назад

      @@ControlRoomNashik tujha bahini la laande loka javtil ramzan cha mahinya madhe

  • @komalb.tupekar3994
    @komalb.tupekar3994 Месяц назад +146

    देवेंद्र फडणवीस म्हणजे रlजकरणातल बुद्धिमान व्यक्तिमत्त्व 🚩🚩🚩🚩

    • @Maharashtra-wn1ff
      @Maharashtra-wn1ff Месяц назад +1

      Ed tabiyat asel tr kon pn kru shkt 😂

    • @saak687
      @saak687 Месяц назад +3

      @@Maharashtra-wn1ffJaat Brahman , virodhak brahman dveshi,3 party che war room keval eka vaikti virudh kam kartay , jarange sarkha khota mudam mage laglela , loksabhet jas paheje tas yash n milelni , still last 3 times pasun 100+ aantoy bjp la hey tevach hott jeva kam ast jeva vikas asto

    • @Maharashtra-wn1ff
      @Maharashtra-wn1ff Месяц назад

      @@saak687 mg RSS la fkt fadanvis ka distay CM sathi munde, ba ankule, mungantivaar tawde ka nsel dist

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 29 дней назад

      ​@@Maharashtra-wn1ff तुझ्या Accountचं नाव महाराष्ट्र आहे म्हणजे छद्मरूप धारण केलेला अब्दुल दिसतोस तु.
      तुमचा खेळ आता संपलेला आहे अब्दुल. लायकीत रहा नाहीतर आम्ही तुमची हालत खराब करू.

  • @harrshad7
    @harrshad7 Месяц назад +89

    अकेला फडणवीस क्या करेगा? 😅

  • @surajchavan9751
    @surajchavan9751 Месяц назад +123

    मराठी मीडियाची कमाल आहे 😂😂..... कधी पलटी मारतील सांगता येत नाही..... हीच कामे निवडणुकी अगोदर जमली नाहीत का दाखवायला 😢

    • @rohitsamant9604
      @rohitsamant9604 Месяц назад +18

      म्हणुनच यांना चाय बिस्कुट म्हणतात..😅😅

    • @SamGaming-ko3xe
      @SamGaming-ko3xe Месяц назад +7

      😅😅 right

    • @dineshs7953
      @dineshs7953 Месяц назад

      घर कोंबड्याने मराठी मीडिया विकत घेतली आहे. Tv9 तर त्याचे घरचे चॅनेल आहे.

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 Месяц назад +5

      खरं आहे 👍

    • @user-wz2px1od9z
      @user-wz2px1od9z 29 дней назад +1

      Hmm Teva radarad dhakvat hote roj. Tyna vatale muthbhar political workers means voters 😂

  • @Dmymm
    @Dmymm Месяц назад +51

    देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद
    महाराष्ट्र चा मुख्यमंत्री म्हणुन अभिनंदन खरच मान्य केले पाहिजे
    महाराष्ट्राचा खरा नायक फडणवीस आहेत

  • @MayurDaule1234
    @MayurDaule1234 Месяц назад +35

    महाराष्ट्राचा कोहिनूर ❤

  • @amritapednekar
    @amritapednekar Месяц назад +49

    Technical CM ..💥 congrats 👏🏼👏🏼

  • @janhavipawaskar1103
    @janhavipawaskar1103 Месяц назад +19

    महाराष्ट्राला मिळालेला हिरा आहे... देवेंद्र 🙏🙏

  • @amoljadhavfamily.1148
    @amoljadhavfamily.1148 Месяц назад +30

    🚩🚩 फक्त महायुती- BJP मा.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद. अभ्यासू, प्रामाणिक,कणखर,युवा नेतृत्व. जय महाराष्ट्र.🚩🚩

  • @kirandeshpande1721
    @kirandeshpande1721 Месяц назад +38

    अकेला देवेंद्र फडणवीस ❤

  • @tushartalikhedkar4857
    @tushartalikhedkar4857 Месяц назад +237

    जरांगेच्या पिलांची जळाली फार😂

    • @ajaypadamwar6596
      @ajaypadamwar6596 Месяц назад

      जरांगे स्वतः एक पिल्लू आहे करामती काकाचा

    • @kalyanshete8985
      @kalyanshete8985 Месяц назад +3

      Ghri gheun jato ka amhla😅

    • @भगवाअरहं
      @भगवाअरहं Месяц назад

      ब्राम्हणांचा एकच नेता होता माफिविर त्यानंतर फडणवीस झाला म्हणून यांना जास्त आनंद झाला आहे. पण नियती कोणाची साफ नव्हती यांची पण नाही आणि त्याची पण नाही..

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 Месяц назад +3

      ​@@kalyanshete8985पार रस्त्यावर आलात, घर पण नाही का रे राहायला? आता जारांगे च्या नादी लागू नका नाहीतर कपडे पण मागावे लागतील जसं घर मागतोस.

    • @PankajHajare-lv9yn
      @PankajHajare-lv9yn Месяц назад +4

      Gar zale 😂😂😂😂😂😂

  • @krushnakulkarni6147
    @krushnakulkarni6147 Месяц назад +24

    संयम शांतता नम्रता नेतृत्व...Df CM To Pm 2029🎉

  • @Sk_patil-z6g
    @Sk_patil-z6g Месяц назад +37

    288 जरी bjp ने उभे केले असते तरी बहुमतात आले असते हे पण मान्य करायला पाहिजे,भाऊ आणि भाई ,दादांना सोबत घेऊन महाराष्ट्र पुढे नेतील.

  • @Englishcommu68
    @Englishcommu68 Месяц назад +73

    साहेब शुभेच्छा
    पुढची 5 वर्ष ....
    1) महाराजांचे गडकिल्ले संवर्धन !
    2) मराठाआरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवा
    3) मराठी शाळा सबलीकरण !
    4) शेतकरी हमीभाव !
    5) कंत्रातीकरण कमी करा !
    6) घोटाळा मुक्त परीक्षा !
    7) हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार !
    8) महिला सुरक्षा !
    9)MIDC वाढवा !
    10) गुजराती प्रभाव कमी करा !
    जय महाराष्ट्र! जय शिवराय ! ❤️✨🚩
    भावी वाटचालीस शुभेच्छा 🌺✨🌼🌼

    • @r_shreyash04
      @r_shreyash04 Месяц назад +9

      Gujarati prabhav nahi aahe.....52%fdi maharashtra madhe invest kelay 2014 chya pn term madhe sarvat jast fdi maharashtra madhe invest zala hota.....opposition manipulate kartay....fact naslya mule

    • @MySonu17
      @MySonu17 Месяц назад +3

      12) पुरुष सुरक्षा पण गरजेची आहे

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 29 дней назад +1

      वरील पैकी एकही मुद्दा हा आमच्या जिव्हाळ्याचा नाहीये.
      आम्हाला भाजपा समर्थकांना 'सनातन' धर्म, 'सवर्ण'(उच्चवर्णीय) आणि 'पुरूष' हिताच्या 'विचारधारे'साठी काम करणारा मुख्यमंत्री आणि सरकार पाहिजे आहे. आणि त्यासाठीच आम्ही देवाभाऊंना मुख्यमंत्री बनवायला एवढे कष्ट घेतलेत.
      त्यामुळे तु त्यात तुझा 'मराठावादी' दृष्टीकोन मध्ये घुसवु नको.😡

    • @mahadeonagane782
      @mahadeonagane782 26 дней назад

      ​@@श्रीरामपुराणिकतुला काय ? दक्षिणा मिळाली की झालं.भटवाद्या कुठला.

  • @श्रीरामपुराणिक

    आमचा देवाभाऊ फडणवीस ❤🙏🚩🚩🚩
    देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य आहेत. जबरदस्त व्यक्तीमत्व आहेत ते.👌🙏🚩

  • @jayeshrelkar9481
    @jayeshrelkar9481 Месяц назад +16

    पुरून उरला एकटा DF...!!! Legend

  • @laxmankulkarni9722
    @laxmankulkarni9722 28 дней назад +12

    ABP माझा ला देवेंद्रजी वर Documentary बनवावी लागली यातच त्यांचे यशचे मुल्यमापन करता येईल

  • @adityachature8480
    @adityachature8480 Месяц назад +19

    देवा भाऊ ❤

  • @satishghawat6919
    @satishghawat6919 Месяц назад +13

    2019 ला विश्वासघात करुनही देवेंद्रजी उद्धव ठाकरे च्या शपथविधी गेले....व यावेळेस ही स्वत फोन करुन ठाकरेंना आमंत्रण दिले पण ठाकरे गेले नाहीत... देवेंद्र फडणवीस यांची ही सौजन्यशीलता आहे.

  • @ChandrashekharKamargaonkar-n3e
    @ChandrashekharKamargaonkar-n3e Месяц назад +20

    Future PM❤

  • @rajDeshmukh-i5u
    @rajDeshmukh-i5u Месяц назад +20

    जरांगेचा कर्दनकाळ... आमचा देवाभाऊ.. आता पुढचे कित्येक वर्ष महाराष्ट्र थांबत नसतो.. निस्ता विकास..

  • @harshawardhan7460
    @harshawardhan7460 Месяц назад +13

    DevaBhauu ❤️🔥🔥🔥🔥

  • @thomasK1409
    @thomasK1409 Месяц назад +14

    Devendra Fadnavis
    He has Mindset
    He has Wisdom
    He has Decision Making Ability
    He has Clarity.
    He knows how to handle politics
    Most Smart Politician Ever🔥🔥🔥🔥

  • @RajuShinde-ig9gs
    @RajuShinde-ig9gs 29 дней назад +8

    देवा भाऊ पाच वर्षे तुम्ही खुप सोसलं.त्याच फळ आज मिळाले

  • @hanmanthaloli9886
    @hanmanthaloli9886 Месяц назад +10

    देवाभाऊ एक अभ्यासू मुख्यमंत्री पुढचा प्रधानमंत्री 🚩🚩🚩🚩🚩

  • @rohitsamant9604
    @rohitsamant9604 Месяц назад +34

    2019 ला ठाकरे ने मूर्ख पणा केला नसता तर आज देवेंद्रजी दिल्लीत आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा असता...

    • @सदासुखी
      @सदासुखी Месяц назад +14

      मूर्खपणा??? उबाठाचे आहात का? (Just joking 🙂)
      ठाकरेंनी केलं त्याला हलकटपणा म्हणतात 🙏

    • @Raj-lw3zq
      @Raj-lw3zq Месяц назад +2

      ​@@सदासुखीmurkhacha halkatpana mhana

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 Месяц назад +10

    विकास पुरुष देवेंद्र फडणवीस साहेब 👍🚩

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 Месяц назад +8

    देवेंद्र फडणवीस चाणाक्ष दूरदृष्टीचा कार्यतत्पर नेता ❤❤

  • @aditya.s6584
    @aditya.s6584 Месяц назад +10

    Deva bhau always king maker.... 🔥❤

  • @amarsutar4487
    @amarsutar4487 Месяц назад +27

    ओन्ली देवा भाऊ

  • @mangeshhirave5955
    @mangeshhirave5955 Месяц назад +16

    Congratulations ❤❤🎉🎉🔥🔥

  • @manoharpatil_07
    @manoharpatil_07 Месяц назад +13

    लोहच काळीज लागत एवढा अपमान, उबाठाचा धोखा आणि शिव्या सहन करायला 😢😢. भविष्यात महाराष्ट्रातून प्रधानमंत्री वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा देवा भाऊ 🚩🚩

  • @shriniwasmadiwale8855
    @shriniwasmadiwale8855 Месяц назад +35

    फावड्या लय मस्ती करत होता 😅

    • @Pranali3114
      @Pranali3114 Месяц назад +3

      Kay bhari suchle rao😂😂😂😂😂😂😂😂😂khup haslo comment pahun

  • @hanumantpatil-q1l
    @hanumantpatil-q1l Месяц назад +7

    अगदी बरोबर बोललात अनेक संकटे पार करुण सर्व साध्य केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अफलातून यशस्वी झाले देवेंद्र फडणवीस साहेब

  • @No_one_xyzw
    @No_one_xyzw Месяц назад +24

    वाईट कमेंट्स करणाऱ्यांनी व्हिडिओ पुर्ण बघावा.

    • @dipak_vatari
      @dipak_vatari Месяц назад

      He is man in politics without principle. He can do anything to seek power.

    • @raghuvanshithakur3109
      @raghuvanshithakur3109 29 дней назад

      🐖🐷🍌🍌😂😂​@@dipak_vatari

  • @Political_stats
    @Political_stats 26 дней назад +4

    देवाभाऊ!!❤🚩

  • @balasahebdhole8434
    @balasahebdhole8434 Месяц назад +8

    DF The Boss 😎

  • @rameshsankpal9319
    @rameshsankpal9319 Месяц назад +4

    स्वाभिमान कशाला म्हणतात ते फक्त देवेंद्र शिकावे❤❤ शिकार करू नका तो शिकारी आहे देवेंद्र

  • @rushikorde5831
    @rushikorde5831 Месяц назад +7

    भावी प्रधानमंत्री आहे ❤

  • @shivshankarmalipa3037
    @shivshankarmalipa3037 Месяц назад +7

    अकेला देवेंद्र फडणवीस ❤

  • @OmkarDange-ey7pp
    @OmkarDange-ey7pp Месяц назад +6

    Deva bhau bhavi PM 💫

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 26 дней назад +2

    देवेंद्र फडणवीसाणा शिव्या देणं, त्यांची आई,बहीण,बायको काढणं ही खूप सोपं आहे पण देवेंद्र फडणवीस होणं खरंच सोपं नाही 🔥❤️
    देवा भाऊ ❤️❤️

  • @RajuJalkote
    @RajuJalkote 26 дней назад +1

    आपलेपणाने सर्वांना जपणारा
    आपल्या हक्काचा माणूस
    "देवेंद्रजी फडणवीस साहेब!🚩🚩🚩❣️✌️🔥

  • @prathamesh9493
    @prathamesh9493 Месяц назад +15

    जरा नंगे ला पुरा नंगा केला जनतेनेच 😂😂😂

  • @SushmaShahasane
    @SushmaShahasane Месяц назад +8

    या तुमच्या माध्यमांनी उबाठाचा उदो‌ उदो करत नेहमीच फडणवीसांवर टीका केली आहे पण आज त्यांचे कर्तृत्व झळाळून आले आहे तिसर्यांदा पुन्हा आले आहेत.त्यांच नेतृत्व आज पुन्हा सिद्ध झाल आहे.तुम्हाला मान्य करावेच लागेल.

  • @Saisaisai2324
    @Saisaisai2324 Месяц назад +4

    Deva bhau❤

  • @navnathmetkari5375
    @navnathmetkari5375 Месяц назад +5

    देवा भाऊ ❤🚩✌️

  • @sagarmuli7349
    @sagarmuli7349 29 дней назад +4

    Devabhau❤

  • @popatjadhav6296
    @popatjadhav6296 29 дней назад +4

    जय सियाराम देवाभाऊ ❤

  • @Amitkulkarni1986
    @Amitkulkarni1986 Месяц назад +4

    Nice Documentary

  • @sagarbharaskare007
    @sagarbharaskare007 Месяц назад +3

    Boss Deva Bhau 🔥

  • @sharaddhondge6340
    @sharaddhondge6340 Месяц назад +7

    Vaa ग्रेट देवेंद्र

  • @VilasNawale-wf2vy
    @VilasNawale-wf2vy Месяц назад +13

    सुसू उघडा डोळे बघा निट अकेला देवेंद्र क्या करता

  • @Dsamru1234-v8x
    @Dsamru1234-v8x Месяц назад +11

    अवकाळी पाऊस,बेरोजगारी ,मराठवाड्याला शेतीसाठी नसलेलं पाणी
    शेतकरी आत्महत्या यावर शाश्वत उपाय शोधावा ही अपेक्षा
    निवडणुका येतील जातील प्रश्न सुटले पाहिजे
    🙏🙏🙏

  • @rohanparulekar7121
    @rohanparulekar7121 Месяц назад +23

    Fadtuvis bolnara laplay bayko chya padra madhe matoshri madhe 😅😅😅

    • @Omkar-221b
      @Omkar-221b Месяц назад +2

      अरे आताच्या काळात उद्ध्याचा उल्लेख करावा एवढी त्याची लाईकी नाही आपण शरदयाला घेवू

  • @PankajHajare-lv9yn
    @PankajHajare-lv9yn Месяц назад +7

    आमचे लाड्के देवाभौ ❤

  • @Dipti-J
    @Dipti-J 28 дней назад +2

    Future PM ... 🎉. From Maharashtra making ✌🏻

  • @shahajikhedkar2638
    @shahajikhedkar2638 Месяц назад +3

    Very nice❤❤❤

  • @datta6159
    @datta6159 Месяц назад +11

    ABP maza la lai vait vatat asl asa report karayla

  • @User-ce4zu
    @User-ce4zu 26 дней назад +1

    Deva bhau 🚩🚩🚩

  • @sandipkumar-do2tz
    @sandipkumar-do2tz 28 дней назад +3

    Devendra fadanvish ji best CM ❤❤

  • @gajananpimple7391
    @gajananpimple7391 29 дней назад +4

    Great Leader Adrniya Fadnvis ji Jay Shri Ram

  • @popatjadhav6296
    @popatjadhav6296 29 дней назад +5

    महाराष्ट्र राज्यचा पहिला पंतप्रधान म्हणून देवाभाऊ कडे पाहिले जाईल .

  • @sachidanandthakur1599
    @sachidanandthakur1599 Месяц назад +10

    त्या बारामतीतील वांगे वालीच्या विधानाला काय महत्त्व द्यायचे

  • @sumandas-mx4eb
    @sumandas-mx4eb Месяц назад +3

    Amcha CM Deva Bhau 😍🥰

  • @PadmakarChavan-yo1iu
    @PadmakarChavan-yo1iu Месяц назад +7

    कर्जमाफीचा आश्वासन पूर्ण करा

  • @user-wz2px1od9z
    @user-wz2px1od9z 29 дней назад +3

    Word has power.He proved that.

  • @swapnilsakpal11
    @swapnilsakpal11 Месяц назад +4

    🙏🚩👌

  • @gavalimahesh5970
    @gavalimahesh5970 29 дней назад +3

    Good leadership Fadnavis Saheb...

  • @RASTRIYA-PARTY
    @RASTRIYA-PARTY Месяц назад +4

    First Marathi manus PM

  • @suniljoglekar954
    @suniljoglekar954 Месяц назад +2

    Aprateem ❤

  • @SomnathWani-m6z
    @SomnathWani-m6z Месяц назад +3

    Best cm next pm...

  • @snehavaishampaya8285
    @snehavaishampaya8285 10 дней назад

    खूप शुभेच्छा💐💐

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 27 дней назад +2

    सीबीआय ईडी निवडणूक आयोग न्यायालय यांचा गैरवापर करून निवडून येणे वेगळा भाग आहे पण जनतेच्या मनात राज्य करून निवडून म्हणजेच खरा राज्यकर्ता आहे

  • @kiranpawar9407
    @kiranpawar9407 Месяц назад +13

    हिरव्या सेनेचा सुपडा साफ केला

  • @hemarakhonde6077
    @hemarakhonde6077 27 дней назад +1

    भावी पंतप्रधान होतील देवेंद्र फडणवीस

  • @mohitchaudhari8845
    @mohitchaudhari8845 Месяц назад +5

    Jay OBC jay maharashtra.jatiywad harla .

  • @yogeshsonawane7711
    @yogeshsonawane7711 Месяц назад +2

    Ekach Bhau Deva Bhau 3.0

  • @sanjayshingade3023
    @sanjayshingade3023 22 дня назад

    महाराष्ट्राचा कोहिनूर ❤❤

  • @rajsaheb7173
    @rajsaheb7173 Месяц назад +2

    FUTURE PRIME MINISTER OF
    HINDUSTAN 🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @chetannashi2817
    @chetannashi2817 3 дня назад

    The Great Political Leader In Maharashtra Devendraji ❤

  • @VivianSeal-v9s
    @VivianSeal-v9s 28 дней назад +1

    Ek rahenge to safe rahenge Jai shree Ram Jai bhim Jai Maharashtra

  • @A_Political_Geek
    @A_Political_Geek Месяц назад +2

    CM पदी निवड होताच सगळी बदलली😂

  • @suhaswaloorkar
    @suhaswaloorkar 27 дней назад +1

    एबीपी वर पाहतोय विश्वास बसत नाहीये

  • @dineshkumbhar5143
    @dineshkumbhar5143 3 дня назад

    भारताचे भावी पंतप्रधान df साहेब

  • @jaypawar273
    @jaypawar273 13 дней назад

    Devendra Fadanvis will next Narendra Modi❤❤❤🚩

  • @parthokanar716
    @parthokanar716 24 дня назад

    ❤❤🙏🙏🙏🙏

  • @shyamgeet8664
    @shyamgeet8664 Месяц назад +2

    DF great leader PM level cha neta pan dharm important so pahilie Yogiji PM unke baad DF

  • @Pdalkaer
    @Pdalkaer Месяц назад +3

    केंद्रातील सरकार ईडी सीबीआयचा सर्व संस्था हातात असल्यावर कोणीही चाणक्य किंग मेकर होऊ शकते ते नसताना करणं फार मोठं काम आहे

    • @nileshk7405
      @nileshk7405 Месяц назад +10

      Arere far dukh jhalay tula...pn kahi fayda nahi tujhya vakdya tondacha bajar uthavla tyane😂😂😂

    • @dipak_vatari
      @dipak_vatari Месяц назад

      @@nileshk7405tula paise dile tar tu pn devyala vikat gheshil. Jar nahi gheu shakalas tar tu kamakuvat aahes. Everything is possible if you have a money.

  • @rameshwakale7814
    @rameshwakale7814 29 дней назад +1

    Devendraji Vikaspurush

  • @amargodase1105
    @amargodase1105 Месяц назад +1

    कशाचा देवभाऊ रे ..अख्खी भाजप त्यात कितीतरी राज्याचे मुख्यमंत्री , पंतप्रधान, न्यायव्यवस्था, अख्खा निवडणूक आयोग, ED, CBI, police department आणि बाकी असतील नसतील त्या सरकारी यंत्रणा , अंबानी अडाणी चा पैसा आणखी पण बऱ्याच गोष्टी आहेत...

  • @JitendraKadam-uj7hz
    @JitendraKadam-uj7hz 25 дней назад

    देवा भाऊ भारी आहेत 288 पैकी 300 निवडून आणू शकतेत...... तुम्ही काय समजतात देवा भाऊ ला 😂

  • @mailamitd
    @mailamitd 28 дней назад

    छान कामगिरी पण ते जरा अनंत करमुसयानचि केस पुढे घ्या. न्याय मिळायला हवा.