आदित्यचा धंदा तरी कोणता ? | Sushil Kulkarni | Analyser | Aaditya Thackeray |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 1,3 тыс.

  • @ananddambe6474
    @ananddambe6474 Год назад +105

    बाळासाहेब कायम म्हणायचे अराजकता माजणार कदाचित त्यांना माहित असावं आपला पोरगं आणि नातू अराजकता माजवनार.

    • @suniltambe1
      @suniltambe1 Год назад +10

      चपखल.आणि हयांना जनतेने जनतेची मारण्यासाठी सांभाळुन घ्या म्हणतात....कमाल आहे नाही???

    • @vishwassaswade3449
      @vishwassaswade3449 Год назад +1

      Àààaaaàààaaààaaà

    • @shailabahutkhubsharma3160
      @shailabahutkhubsharma3160 Год назад +2

      ३०/३५ varsaa pasun BMC tabyaat aahe

  • @surgananews3923
    @surgananews3923 Год назад +82

    शिवसैनिकांना वेड्यात काढून हा डाकु सर्व जनतेला वेडे समजून स्वतः ला वाचण्यासाठी प्रयत्न करतो आहे हाच खरा एयू आहे 👍👍🔥🔥

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 Год назад +111

    आदित्य ठाकरेंचे उत्पन्नाचे फार मोठे गोलमाल आहे हे निश्चित.

    • @sarjeraothorat6430
      @sarjeraothorat6430 Год назад +2

      भाजप च चँनल आहे

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 Год назад +9

      @@sarjeraothorat6430 विषय आ.ठा.च्या उत्पन्नाचा sourse हा आहे., भाजप नाही.

    • @nitinpatil5486
      @nitinpatil5486 10 месяцев назад

      फक्त खोटी बदनामी करत रहा.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 7 месяцев назад +2

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 Год назад +94

    ठाकरे कुटुंबाला मुंबई महापालिकेच्या प्रत्येक झोनमधून ठराविक मोठी रक्कम गेल्या २५ वर्षे पासून मिळते असं माझ्या ऐकण्यात आले होते, ते खरे आहे ना.???

    • @pad3805
      @pad3805 Год назад +7

      25 nahi 30 vershe.

    • @arunchitale998
      @arunchitale998 3 месяца назад

      ​@@pad3805❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prakashpatil-lt6vv
    @prakashpatil-lt6vv 11 месяцев назад +2

    श्री कुलकर्णी साहेब आपले खुप खुप आभार आपण जनतेला अगदी सब ळ पुराव्या सह सांगत आहात. आभारी आहे.

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 Год назад +405

    नाईट लाईफ वसुली, बॉलीवूड च्या भामट्यां बरोबर नको, नको ते धंदे...😂😂😂😂

    • @udayshelar202
      @udayshelar202 Год назад +10

      Agdhi barobar

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 Год назад +8

      बरोबर आहे

    • @sd6795
      @sd6795 Год назад +8

      💯 barober 👍👍👍

    • @AbcAbc-il5iw
      @AbcAbc-il5iw Год назад +5

      6 का वसुली गँग

    • @aniljadhav9517
      @aniljadhav9517 Год назад +1

      नाईट लाईफ चालूच झालेलं नाही तर वसुलीचा प्रश्न कुठे येतो? आणि अहमदाबादला नाईट लाईफ चालू आहे त्यांचं काय? अहमदाबादला मुंबई पेक्षा १० पट खर्च करून पेंग्विन संग्रहालय चालू आहे त्यावर कोणी बोलणार नाहीत.

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 7 месяцев назад +2

    गोलमाल है भाई गोलमाल है income tax ने आता त्यांना कायदेशीर notice द्यावी आणि सर्व मालमत्ता जप्त कारवाई खोटी माहिती दिली आहे

  • @balasahebgade3086
    @balasahebgade3086 Год назад +151

    पवार कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय केला की उत्पन्न कित्येक पटीने वाढत
    तोच कोर्स पूर्ण केला आहे या घराण्याने

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 Год назад +36

    राजकारण हाच मोठा फायदेशीर व्यवसाय आहे.म्हणूनच सर्व राजकारणी आपल्याच कुटुंबातील सदस्यांना पुढे आणतात. एकदा निवडून आले की आयुष्याची चिंता मिटते.

    • @aniruddhatambe8266
      @aniruddhatambe8266 Год назад +2

      Pudhil 50 pidhyachi chinta mitate

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Год назад +4

      कार्यकर्ते चाटया उचलायला आणि झेंडे जोरजोरात नाचवण्यात मशगुल असतात.

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 Год назад +322

    मुंबई महापालिकेचे बडे ठेकेदारांना चांगले माहीत आहे की आदित्य ,उध्दव ठाकरे कोणता व्यवसाय करतात .चौकशीमध्ये गुन्हेगार असंबद्ध बडबड करतात.

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 Год назад +16

      Ya lokana police kayda ka dakhvat nahit. Karan hech police samanya mansala jagna nako karun sodtat.

    • @rohitgbanker0205
      @rohitgbanker0205 Год назад +4

      एक बोट त्यांच्याकडे बाकी 4 बोट??

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 Год назад +10

      @@rohitgbanker0205 मग तुम्ही पुरावे दाखवून दावा करा ना.. आ.ठा.च्या उत्पन्नाचा खुलासा करा आधी.

    • @shreeganesh3182
      @shreeganesh3182 Год назад

      डाळचोर इंजेक्शन्स चोर फडणवीस अगदी धुतलया तांदळाचा

    • @rohitgbanker0205
      @rohitgbanker0205 Год назад +1

      @@manglatikale3140 मी काय बोललो अर्धवट अंधभक्त तुम्ही एककड़े बोट दाखवता बाकीच्या काय कृपाशंकर सिंह दरेकर गावित नरेंद्र मेहता यांची संपत्ति काय झाल

  • @nandumargiri4723
    @nandumargiri4723 Год назад +2

    सुशील कुमार कुलकर्णी तुम्ही सर्व पुराव्यानिशी विश्लेषण करता लोक ऐकतात परंतु याच्या विरोधात कोणीही आवाज उठवत नाही हे असंच किती दिवस चालू राहणार हा मोठा प्रश्न आहे

  • @ARUNTHAKUR-ho9fi
    @ARUNTHAKUR-ho9fi Год назад +240

    आयकर खात्याचे नियम राजकारणी लोकांसाठी वेगळे असतात.
    दिशा सालियन च्या व पाटणकर यांच्या तारखेत जो सहा दिवसांचा फरक सुशीलजीनी जाणवला, तो फरक लोकसत्तामध्ये का दडवला गेला? का आदित्य ठाकरे यांनी जे खोटे सांगितले, ते चेक न कर छापण्यासाठी, गिरीश कुबेर याने किती खोके घेतले?

    • @arunpatil3580
      @arunpatil3580 Год назад +29

      नाव कुबेर पण धंदे भिक्कार

    • @anantkadam3893
      @anantkadam3893 Год назад +9

      Correct

    • @pandurangpapal2833
      @pandurangpapal2833 Год назад +8

      Girish kubech Ekatech khoki get nahit sarv T V canals Marathi he kartat

    • @kishoredesai5998
      @kishoredesai5998 Год назад +2

      nothing would going to happen as all economic offender politician are Fish of same pond.

    • @satishnanal1381
      @satishnanal1381 Год назад +3

      गिरीश कुबेर वर कोणीही विश्वास ठेवत नाही

  • @kirankurde7010
    @kirankurde7010 Год назад +88

    हाच खरा खोकासूर. त्यामुळे त्याला खोक्याची भाषा मुखातून येते.

    • @shreeganesh3182
      @shreeganesh3182 Год назад

      bjp paid lokani kahi video takayache ani vishavas thevayacha jas fadnvis zopadit rahto

    • @prakashgovekar7020
      @prakashgovekar7020 Год назад

      अगदी उचित , ... बरोबर बोललात 👍.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Год назад +351

    हे जेवढे जास्त स्पष्टीकरण द्यायला जातील तेवढे जास्त उघडे पडतील . बोलू द्या त्यांना मनसोक्त....

    • @krishnajadhav61
      @krishnajadhav61 Год назад +11

      पण त्यांना काही होणार नाही. कोर्ट म्हणणार पुरेसा पुरावा नाही, लागली टाचणी फुग्याला. संजय राऊत केस काय झालं?

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 Год назад +2

      Narko test doghachihi vhayala pahije . je chitkun basalet aapoaap nistun baher padatil . nahitar te hyanchya barobar hath marat aasatil .

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 Год назад

      4

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 11 месяцев назад +1

      Mhanun Ha Bal alikade jast Bolat nahiy. Awaz sadhya band ahe.

  • @manakindustries2255
    @manakindustries2255 Год назад +13

    आदित्य ठाकरें काय करतात आणि किती कमवतात ते त्यांनी महाराष्ट्र तील शिवसेना सैनिक आणि तरूणां सांगावे कारण महाराष्ट्र तील बेरोजगारी कमी होईल यासाठी माहिती द्यावी

  • @balwantpedgaonkar1864
    @balwantpedgaonkar1864 Год назад +426

    एवढे सगळे पुरावे असताना देखील कोणतीही कार्यवाही होत नाही हीच मोठी गंमत आहे. आपण मांडलेले मुद्दे अगदी शंभर टक्के योग्य आहे.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Год назад +13

      Ahlyadevi Holkar Hyani
      Swatachyaa Putrala Mratudand Farmavla Hota Dhany Ti Mata
      Hya Yuvraj la sagle Bhitat
      Saglyana Jeev Pyara Aahe

    • @mukundlk
      @mukundlk Год назад +29

      मुख्य गम्मत अशी की गौरी भिडे यांनी कोर्टात जावून सुद्धा टाईमपास चालला आहे. आणि कोर्टाच्या विरुद्ध कोणी जाहीर व्यकतव्या केले तर मात्र कोर्टाचा अपमान होतो?

    • @Shrihal
      @Shrihal Год назад +13

      नवीन सरकार इतकं निष्क्रीय का?

    • @Shrihal
      @Shrihal Год назад +24

      आयकर खातं गप्प का?
      साध्या माणसाला अशी सवलत मिळाली असती का?

    • @np7389
      @np7389 Год назад

      मांजर नेहमीच उंदीर ठार मारत नसते, ती फक्त त्याला आपल्या तावडीतून पळून सुटून जाऊ देत नाही, खेळवते, इतकेच....
      इथे आदित्य उंदीर तर BJP मांजर आहे

  • @sudhirkulkarni54
    @sudhirkulkarni54 Год назад +22

    ठाकरे कुटुंबाचा एकमेव व्यवसाय खोकी गोळा करणे हा होता, आहे आणि असणार आहे. कारण हे कुटुंब एका टोळीचे मुख्य आहेत

  • @kalyanbelsare6215
    @kalyanbelsare6215 Год назад +77

    सुशील जी, एव्हढी मवाळ मागणी केली तर कोणी ऐकेल का.
    चांगले 5-50 लोकानी, गौरी भिडे सारखी तक्रार केली पाहिजे

  • @shashikantthalkari380
    @shashikantthalkari380 Год назад +9

    या पायचाटू HMV ला हे दिसत नाहीका? सुशिलजी अभ्यास पूर्ण विश्लेषण आपल्या कार्याला सलाम 🙏

  • @pramodkashikar4379
    @pramodkashikar4379 Год назад +68

    Kulkurni सर आपण खरोखरच एव्हडं जीव तोडून हा व्हिडीओ केला पण सर याच काही निष्पन्न होत नाही पहा
    सामान्य माणसाला जेवढा त्रास होतो ना त्यातील. 0.0000% पण या लोकांना होत नाही पहा
    अहो हें राजकारणी लोक सगळे कोळून पिले आहेत संर
    काही होत नाही यांना पहा 😥😥😥😥😥

  • @sushamaapte7268
    @sushamaapte7268 Год назад +74

    सुशील ती, तुमचं अभिनंदन 👍
    काल दिवसभर ऐकत होते की ३२ वर्षांच्या युवकाला सरकार घाबरले आहे.
    Daring लागतं बघा असं बोलायला 😂😂😂😂😂😂😂😘😘

    • @anantdesai4037
      @anantdesai4037 Год назад

      Very good analysis sir. Public should support you..

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад +20

    आउठा यांच्या उत्पन्नाची चौकशी व्हावी बरोबर आहे अगदी योग्यच विषय घेऊन आले धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍

  • @bhagwanshrikhande7862
    @bhagwanshrikhande7862 Год назад +5

    धंदा कोणता आहे, तर साधारण उत्तर आहे, वसूली, वसूली, वसूली, जय हिंद

  • @anantketkar3
    @anantketkar3 Год назад +25

    चांगली माहिती दिलीत.योग्य ती कारवाई झाली पाहिजे.

  • @D_K_Naik
    @D_K_Naik Год назад +39

    ड्रग्जचा असू शकतो.......
    कारण बॉलीवूड बरोबर घनिष्ठ मैत्री आहे.

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 Год назад

      म्हणून तर उद्धव ठाकरे आडवा पडला होता जेव्हा योगी आदित्यनाथ बॉलीवूड यू पी मध्ये न्यायची गोष्ट करीत होते.
      जीव तडफडला होता उठा चा कारण बॉलीवूड मुंबईबाहेर गेल्यावर ह्यांची प्राप्ती थांबणार ना!

  • @dudeepnm
    @dudeepnm Год назад +188

    सगळा पैसे हा BMC च्या खोक्यातुन आलेला आहे

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Год назад

      कंटेनर.
      म्हणतात बुवा काही जाणकार !

    • @sunilpangarkar1258
      @sunilpangarkar1258 Год назад

      ​❤kk❤kkkk❤❤❤❤kkkk❤kkk❤kkkkkkk😂❤❤k😂kk❤k❤❤😂❤😂k❤k❤❤k❤k❤kkkkkkk❤❤❤k❤❤❤❤😂😂😂k❤❤❤❤❤kk❤❤k❤क k❤k❤kk❤❤okkkkk❤❤❤❤k❤❤❤kk❤❤❤k❤k❤kk❤❤k❤❤kkkkkkkokkkokk❤क्क्क्क्क्क्कोक्क्कोक्क ❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤k❤❤❤❤❤❤😂

  • @meghanaphadke1683
    @meghanaphadke1683 Год назад +2

    एकदम बरोब्बर विश्लेषण....w0w....दर वेळेस सारखाच...तडफदार

  • @ajitkabe675
    @ajitkabe675 Год назад +64

    ट्रकमधून उतरवलेली पोती हवेत झेलायची आन घरच्या कम्पाऊण्डच्या पल्याड आतमंदी भिरकाऊन द्यायची. म्हात्म्यानं भरल्याली हो.
    जय हिंद

    • @dilipgurav7847
      @dilipgurav7847 Год назад

      तुम्ही तर भाजप चे पटर आहे त

  • @vijaykaktikar-hf5si
    @vijaykaktikar-hf5si Год назад +1

    उत्तम आणल्यसिस. भाषणाची उत्तम निवड.

  • @vishwas6104
    @vishwas6104 Год назад +117

    त्यांनी आणि वडिलांनी खोट बोलण्यात Phd केलीय.

    • @kantilalbafana4682
      @kantilalbafana4682 Год назад +10

      अहो साहित्य सम्मेलन मध्ये टोमंने साहित्य मध्यै श्री उध्दवरावजी यांचे योगदाना मुले अभिनंदन झाले की हो!!!। खोट बोलने हां टोमनेबाजीचा एक भाग आहे

    • @mohan1795
      @mohan1795 Год назад +4

      फेकू

  • @baban1961
    @baban1961 Год назад +8

    एक गोष्ट स्पष्ट दिसते, माध्यमांवर गलिच्छ भाषेत मोडक्या तोडक्या मराठीत शिविगाळ करणारे ऊबाठा शेणके तुमच्या व्हिडिओवर एकही टिप्पणी करत नाहीत. त्यांच्यापेक्षा वाईट भाषेत प्रत्युत्तर मिळण्याची खात्री आहे त्यांना.
    असेच प्रबोधन चालू ठेवा सुशिलराव. शुभेच्छा !

  • @narharimore8657
    @narharimore8657 Год назад +64

    मला वाटतंय, १९७० नंतर राजकारणाला धंद्याचे स्वरूप येऊ लागले, पुढे, पुढे, तो धंदा बनला, आता राजकारणी लोकांना , बिझनेस म्हणून_ राजकारण (पूर्ण वेळ, अर्ध वेळ__), लिहण्याचा अधिकार मिळाला पाहिजे____

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 Год назад

      Shivsena sthapanzali tena padunach dhandaha kadhala aadityanath chya aajobani ase aapan sangatay ka

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Год назад +72

    राजकारण्यांची मुलं 55 वर्षांची झाली तरी ती तरुणच असतात भलेही सामान्य माणूस 58 व्या वर्षी सेवानिवृत्त होतात

    • @AnujYadav-yf3dx
      @AnujYadav-yf3dx Год назад +3

      राहुल गांधी पंचावन्न वर्षांचा तरुण मग वरुध कधी शंभरला

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 Год назад +10

      @@AnujYadav-yf3dx राजकारणी कधीच वृध्द होत नसतो, महाराष्ट्राचे आधार वड 82 वर्षांचे तरुण आहेत. राजकारणी फक्त एकाच स्थितीत वृद्ध होतात ते म्हणजे तुरुंगात गेल्यावर इतर वेळी ते चिर तरुण असतात

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar3648 Год назад +121

    घबरावो मत,ईश्वर के अदालतमे देर है,अंधेर नही है. लालूभी अंदर गया था.

    • @AnujYadav-yf3dx
      @AnujYadav-yf3dx Год назад +2

      पण त्यांच्या कडे आंधारे आली त्यांना सावरायला

    • @manjirikalgutkar7019
      @manjirikalgutkar7019 Год назад +1

      Yes 👍

  • @purushottam647
    @purushottam647 Год назад +57

    आपल्याकडे न्यायालय यांच्यावर मेहरबानी कां करते आहे.गोलमाल आहे.

  • @csuryavanshi5976
    @csuryavanshi5976 Год назад +94

    कुणीतरी वांगी पिकवून 100+ कोटी मिळवू शकत असेल तर यांना काय अशक्य आहे? माहिती कशाला?

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 Год назад +5

      हे लोक खूपच वांगी खातात हो.

    • @anandbhave8488
      @anandbhave8488 Год назад +1

      वांगी पिकवून १०० कोटी + मिळवणारे शेतकरी आहेत त्यांनातर आयकर (शेती उत्पन्नावर) नसतो ना? माफ करा पण या प्रश्नावर नाहक बळीराजा दुखावेल.

    • @rahuldeshpande4938
      @rahuldeshpande4938 Год назад +2

      @@anandbhave8488 बळीराजा नाही, जाणता राजा दुखावेल

  • @damodardeshmukh2911
    @damodardeshmukh2911 Год назад +55

    आपल्या वडिलांची अवघड शस्त्रक्रिया चालू असताना , व मांडीही खाजवता येऊ नये इतके गंभीर आजारी असताना हे सुपुत्र परदेशात दारू विक्रीचे परवाने देण्यात गुंग होते . ते काय आजोबांच्या "सेवेसाठी " दवाखान्यात थांबले असतील ?

  • @kuldeepshelar9116
    @kuldeepshelar9116 Год назад +22

    व्यवसाव 😊😊झोलम झोल...

  • @hirkani1123
    @hirkani1123 Год назад +29

    अहो सर ते कोणता धंधा करतात हे मराठी तरुण माणसाला कार्यशाळा घेऊन शिकवले तर मराठी तरुण पण तो करतील. नुसतीच वडापावच्या गाड्या टाकणार नाहीत

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Год назад +1

      हा आलबेल,श्रीमंत होण्याचा उत्तम सल्ला आहे.

  • @rajendrakumaar3800
    @rajendrakumaar3800 Год назад +17

    19-20 वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात (23 मार्च' 20 ला) लॉकडाऊन प्रारंभ झाले होते

  • @gangadhar952
    @gangadhar952 Год назад +25

    कमाल आहे,यांचे "धंदे"सगळ्या जगाला माहित आहेत,आणि तुम्हाला माहित नाही?

  • @सर्वसाधारणमराठी

    हे ऊत्पन कुठुन आल आम्ही 52 वर्ष घासुन पण 1 लाख सेवींग नाय करु शकत

    • @mohan1795
      @mohan1795 Год назад +2

      ✅😭

    • @kpratham.886
      @kpratham.886 Год назад +5

      Ekdum barobar 👍

    • @tsc2708
      @tsc2708 Год назад +1

      Right

    • @ramdaskadam4851
      @ramdaskadam4851 6 месяцев назад

      एकदा यांचे पक्ष कायमचे खड्ड्यात गाडा

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 3 месяца назад +1

      यय या दोघा बापलेक यययाचयासंपतीची चैकसी का होतं नाही हे एक एक गुड आहे होवून जावदया एकदातपानी इडीची लोक करावी चैकशी वाट पाहत आहे पुणे

  • @vijaykubade7721
    @vijaykubade7721 Год назад +26

    धन्यवाद सुशील जी चांगलीच माहिती सादर करता बरं आहे धंदा नोकरी नसताना उत्पन्न

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Год назад +142

    सुशील सर , गौरी भिडेंच्या तक्रारीच्या बाबतीत पुढे काय झालं ?

    • @kantilalbafana4682
      @kantilalbafana4682 Год назад +11

      लवकरच हायकोर्ट सुनवाईची तारीख लागेल। आयकर चौकशी नतंर लवकरच नबाब मलिक व देशमुख यांचे सहयोगी होतील।

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 Год назад +7

      Kahihi honar nahi. Karan garibana nyai vegla, ani tumcha amcha nyai vegla

    • @abhaybhide3961
      @abhaybhide3961 Год назад +8

      हायकोर्टात सुनावणी पूर्ण झाली असून आॅर्डर राखून ठेवण्यात आली आहे. साधारण जानेवारी पहिल्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Год назад +1

      @@abhaybhide3961 O.K. Sir ! 🙏

    • @np7389
      @np7389 Год назад +1

      उंदीर मांजर खेळ सुरू आहे, उंदीर लगेच मारला जाणार नाहीये,

  • @ग्रहदीपिका
    @ग्रहदीपिका Год назад +75

    हाच प्रश्न राज्यातील सर्व राजकारण्यांना आणि पोरवयात हजारो कोटी रूपयांची संपत्ती, महागड्या गाड्या फिरवणार्या त्यांच्या मुलाबाळांना विचारला पाहिजे!

    • @kishorehunnargikar811
      @kishorehunnargikar811 Год назад

      न्यायदानात काहीतरी चुकतंय नक्की. . श्रद्धाचे ३५ तुकडे करणाऱ्याचा गुन्हा सिद्ध होत नाही, मोठमोठ्या बॅंकाना बुडवणारे माल्या मोकाटच आहेत, राज्यपालांना जोडे मारणे, कड्यावरून ढकलून देणे असे म्हणणे गुन्हा ठरत नाही. कायद्यासमोर सारे समान आहेत यावर विश्वास बसत नाही. हे सारे अनाकलनीय आहे. सामान्य माणसाला मात्र सतत भीती. आता ह्या नंदांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी कोणीतरी चाणक्य जन्माला यायला हवा.

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 Год назад

      Ho na! Saglyaach rajkarni putraanna/ putrinna vichara,pan mule parsdeshat shikaayla jpathawun tithech paise guntawtaat! Mag faqt Aditya,Uddhavach ka? Sarvaanchi chowkashi karaawi!

  • @jamesfernandes968
    @jamesfernandes968 Год назад +154

    Excellent news analysis , you are great , I respect you for this .

  • @suniltambe1
    @suniltambe1 Год назад +6

    सुशील अप्रतिम....असंच वेळोवेळी खोदकाम करत रहा,Naughty लोकांना नागडं करण्यात यश हे तुमचेच राहणार एवढं नक्की.

  • @sanjaychitnis8985
    @sanjaychitnis8985 Год назад +40

    आमदार खासदारांच्या पेन्शनने सरकारच्या तिजोरीवर बोज्य पडत नाही का

    • @ajitmahajani3709
      @ajitmahajani3709 Год назад +1

      यांचे पेन्शन बंद केले पाहिजे.

    • @balujagtap4569
      @balujagtap4569 Год назад

      आदित्य ठाकरे च्या पंजोबाला आंबे पुरवणारा माणूस आळंदी जवळील शेल पिंपळगाव येथे आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पंजोबाचं घर पत्र्याचं होतं आता हे इतके मोठे कसे झाले हिंदुत्वाच्या नावावरती यांनी लूट केली

  • @deshkarkishor
    @deshkarkishor Год назад

    आपल्याला कोटी कोटी नमन,
    हा ठकावरे आहे, सर्व धंदे दोन न चे आहेत. ह्या करीता PIL टाकायला पाहिजे, म्हणजे खुलासा होईल असे वाटते. आमच्या सारख्या सामान्य जनतेला पूर्ण माहिती नाही.
    पण आपले विचार हे नेहमी खुप महत्त्वाचे असतात.

  • @prakashnikam7212
    @prakashnikam7212 Год назад +68

    अहो सुशीलजी, त्याच्या आजोबाच्या काळापासून मातोश्रीवर खोके येत आहेत. १७ कोटी Asset त्या मानाने काहीच नाही.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Год назад +3

      Murkh gulam dimtila aslyavar bhiti kashachi?

    • @sd6795
      @sd6795 Год назад +1

      Agdi barober

    • @bornkiller8168
      @bornkiller8168 Год назад +1

      30-35k crore is estimated property of thackeray

    • @sd6795
      @sd6795 Год назад

      @@bornkiller8168 hi property fakt aplyala distey .ajun khup anterget lapvun thevleli ahe .koknat ter donger ,Baga, plot karodo rupyanchi property ahe te kokan vasiyanach mahity. Karjt la farm house sheti ani barch kahi ...pan terhi hyanchi illegal property legal ahe.

    • @swapnilkharate2498
      @swapnilkharate2498 Год назад

      Agdi barobar

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 Год назад +2

    चौकशी व्हायलाच पाहिजे मी एक शिवसैनिक..

  • @smitahaldavnekar8026
    @smitahaldavnekar8026 Год назад +11

    IT च याकडे लक्ष जात नाही का? सगळीकडे च कस यांच्या विधानात आणि रिटर्न मध्ये तफावत कशी? का नाही यांना कोणी चव्हाट्यावर मांडत ? आगे बढो सुशीलजी हम आपके साथ है

  • @ketivp328
    @ketivp328 Год назад +4

    Wow, great work Sushil ji , असली वक्तव्य करून आदित्य ठाकरे स्वतःच अजुन उघडे पडतात.

  • @sharadkanade5524
    @sharadkanade5524 Год назад +35

    नवीन शब्द... झोलम छाल.. छान !..

  • @ashoknayak6147
    @ashoknayak6147 Год назад +69

    hats off to your honest and without fear reporting, nation needs to support honest people like u ,

  • @anirudhadhote
    @anirudhadhote Год назад +8

    सुना है जब भूकंप होता है तो चूहे बाहर आते हैं लेकिन पेंग्विन बाहर आया है यह पहली बार देखा

  • @RajeshDayama-yf2rf
    @RajeshDayama-yf2rf 11 месяцев назад +2

    Sarve Dhandyat Takkewari Hach Sarvat Motha Dhanda

  • @vinayakkulkarni4562
    @vinayakkulkarni4562 Год назад +66

    सुशिलजी शंभर कोटी चा हिशोब बरोबर झाला की सारे खुलासेवार कळून येईल आणि 32 वर्षांचा तरुण का होत नाही 56 वर्षांचा राहुल बाबा युवा नेता होतो सोनियांचे कृपेने तर मराठी मानसावर आसा अन्याय करु नका राव

  • @prakashhitange4173
    @prakashhitange4173 Год назад +185

    Gauri Bhide has taken a great risk by challenging UBTA and salute to her courage for doing so. But I doubt if our system has the appetite to take any action against these big fish of Maharashtra.

    • @vasukadiwal1829
      @vasukadiwal1829 Год назад +9

      A WOMAN GAURI HAS PUT HERSELF AT SO MUCH RISK FOR HER LIFE. I MYSELF IN SO MUCH FEAR ABOUT GAURI AND I DON'T KNOW WHY.

    • @shreeganesh3182
      @shreeganesh3182 Год назад +1

      ti swath chor ahe anek gunhe dakhal ahet

    • @a.s.617
      @a.s.617 Год назад

      एक हमाम में सब नंगे

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 Год назад +10

      @@shreeganesh3182 वा रे वा, ठाकरे च्या विरोधात गेली म्हणून ती चोर?

    • @shreeganesh3182
      @shreeganesh3182 Год назад

      @@shivanibhalekar2337ठाकरेविरोधात गेली म्हणून नाही खरोखर तिच्या ,नवरया विरोधात फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत द्वेषाचे पट्टी दूर करा म्हणजे सत्य दिसेल. तिच्या बददल माहिती नसेल. मराठा आरक्षण विरोधात कोरटात जाणारे कोण त्यामागील शक्तीही ठाऊक. बाराकोटीची चर्चा, चौकशी हजारोकोटीचा घोटाळे दुर्लक्षित व्वा रे

  • @sunitaphansikar8675
    @sunitaphansikar8675 Год назад +16

    नमस्कार सर
    आपण मांडलेले मुद्दे एकदम योग्य आहेत. पण त्यांना कोण शिक्षा देणार?
    कारण शेवटी हात कोण लावणार?

    • @mohan1795
      @mohan1795 Год назад +2

      सबका इन्साफ होगा!!!

  • @pravinbasmatker8489
    @pravinbasmatker8489 Год назад +3

    सुशिलजी, भन्नाट शोध पत्रकारिता 👌👌. अजून किरीटजी नी इकडे हात घातलेला दिसत नाहीये.32 वर्षांच कार्ट बेफाम आरोप करतय, नंतर राजकीय सुडापोटी माझ्यावर कारवाई होतीये म्हणून केकाटत फिरेल.

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp Год назад +32

    सुशील जी तुम्ही पण कमाल करता राव.. अहो २०१९-२० मध्ये ते आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते..मग उत्पन्न वाढले तर नवल ते काय?

  • @swastikdeshpande
    @swastikdeshpande Год назад +122

    💯% Correct analysis.👌👌👍👍

  • @avinashssk
    @avinashssk Год назад +37

    एका शहरातील 100 कोटी वसुली च्या मानाने 17 कोटी asets कमीच वाटतात....

  • @sandiptaware5
    @sandiptaware5 Год назад +18

    मुंबई महापालिका मधून मिळालेल कमिशन हेच यांच उत्पन्न

  • @nitinjadhav4039
    @nitinjadhav4039 Год назад +49

    असे वसुली करणारे भरपूर राजकीय पुढारी आहेत जे गरीब आणि सामान्य जनतेला वेड्यात काढतात...

  • @bulls-i7294
    @bulls-i7294 Год назад +71

    ALWAYS FANTASTIC NEWS ANALYSIS.....KEEP IT UP.....

  • @kamatsatish6358
    @kamatsatish6358 Год назад +318

    जगात सगळ बंद असताना, आमचा धंदा जोमात होता.

    • @rajendraunecha8162
      @rajendraunecha8162 Год назад +24

      आमचा नव्हे, आमच्या बापाचा

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Год назад +28

      वसुलीचा!

    • @AbcAbc-il5iw
      @AbcAbc-il5iw Год назад +1

      धंद्याला लागला आहे रात्री च्या

    • @satishdeshpande7955
      @satishdeshpande7955 Год назад

      हा आदित्य ठाकरे नंबर एक खोटारडा आहे बालीवुडच्या गुंड आणि बदमाश लोकांचा सहवास आहे त्याचा त्याच्या बापाला उद्धव ठाकरे याला कळत नव्हते का,का सत्तेच्या मस्तीत काय वाठ्ठल ते केलं तर झाकून जाईल वाटलं असेल तर तो गैरसमज आहे.

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 Год назад +3

      आदीत्य लोकाना गङवण्याचा वबनवण्याचा.

  • @politicalsanket_7
    @politicalsanket_7 Год назад +67

    Yala mhantat analysis....hats off sir...👏👍

  • @vishalkhanvilkar6142
    @vishalkhanvilkar6142 Год назад +28

    सरकार चित्रपट (तो व्हीलन मीटिंग चा सीन )जरा बारीक लक्ष देवून पहिला आणि मुंबई नाईट लाईफ चा विचार केला की सगळ्यांना कळेल हा खजव्या धंदा काय करतो.

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 7 месяцев назад +1

    आदित्य चे उत्पन्न हे खंडणी वसूल केलेल्या रकमेचे आहे.

  • @manishkale6534
    @manishkale6534 Год назад +17

    मराठी अस्मितेचा डंका पितून,मस्त पैसे कमविले....आपलेच दात आणि आपलेच ओठ...

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 7 месяцев назад +1

    याला वडीलांची किंवा इतर घरातील कोणत्याही व्यक्ती विषयीं आपुलकी किंवा प्रेम नाही त्याला फक्त.... या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत म्हणून तो तिकडे आकर्षण आहे हे लक्षात घ्या.

  • @ashwinideo1185
    @ashwinideo1185 Год назад +109

    Drugs selling is also a business.

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 Год назад

      Hoka drugs adani विकतात गुजरात पोर्ट वर सापडले बघा

    • @satishnanal1381
      @satishnanal1381 Год назад

      This business should also become legal and official !!!

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 Год назад +15

    जर हे माहिती दडवत होते तर सरकारी यंत्रणा, कायदा विभाग काय झोपा काढत होता का ? याचे उत्तर कोण देणार !

  • @sunildongare8104
    @sunildongare8104 Год назад +15

    धंदा ../.. फुगे घ्या फुगे केसावर फुगे .....शिल्लक सेना..

  • @randomshorts5829
    @randomshorts5829 10 месяцев назад

    मस्त बोललात. सर्वाना पडलेला प्रश्न. उत्तर मात्र कठीण आहे. मिळेल असे वाटत नाही.

  • @anitasonavne3216
    @anitasonavne3216 Год назад +17

    जनता जागो

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 Год назад +1

      इनको भगावो

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Год назад

      सलाम आपल्या निर्भीडपणेकेलेल्या पत्रकारितेला

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Год назад +1

      चाय बिस कुट वा ल्या नी तुमचा भाऊतोर से कर यांचा आदर्श घ्यावा कशी पत्रकारिता करावी तीपण निष्पक्षपाती

  • @dadasahebangar429
    @dadasahebangar429 Год назад +9

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील सर आपण.....!गोलमाल है भाई गोलमाल है.....!🙏🙏🙏🙏🙏

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 Год назад +18

    गोलमाल आहे भाऊ गोलमाल
    आम्ही आहोत खरे मालामाल
    नाहीं भीत कोनाला हा लाल
    सगळे झाले आता बेहाल

  • @pradipzende28
    @pradipzende28 Год назад

    कुलकर्णी साहेब कोणत्या पक्षाचा नेता गरीब आहे जनतेची सेवा करता करता हे लोक स्वतःची तिजोरी भरून घेतात सर्व राजकारणातील सर्व पक्षाचे नेते हे खूपच

  • @balasahebdeshmukh9934
    @balasahebdeshmukh9934 Год назад +14

    याची चौकशी करण्यात हयगय करू नयेत

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Год назад +5

    आपण आजोबांच्या आजारपणामुळे हाॅस्पिटलमध्ये होतो हे आदित्य ठाकरेंना एवढ्या लवकर सुचले का ?

  • @satishdudhgaonkar3057
    @satishdudhgaonkar3057 Год назад +75

    सत्ता धाऱ्यांना सर्व माफ असते,अन हे त्यांच्या समर्थकांना ही आवडत नसत

  • @vijayk8471
    @vijayk8471 Год назад +12

    कायदे नियम हे सामान्यांसाठी असतात राजकारण्यांना नसतात. न्याय कोर्टात केस उभी केली पुरावे मिळवले सादर केले तर होतो. हे सर्व राजकारणी ठरवतात. त्यामुळे crime never pays if you are आम् आदमी.

  • @anilchogle6771
    @anilchogle6771 Год назад +11

    नाईट लाइफ चा धंधा म्हणजे द्रग धंधा चा तर नव्हे

  • @mohan1795
    @mohan1795 Год назад +21

    ३:४० मृत्यू होणार असल्यामुळे पेशंटजवळ हजर होते. 🙏😢

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 Год назад +7

    हिरवेह्रुदयसम्राट घरकोबंडाह्रदयसम्राठ( लाचारह्रदयसम्राठ) खंडणीखोर हफ्तेवसुली सम्राट पेग्वीन ह्रदयसम्राठ पप्पुह्रदयसम्राठ
    उद्धव बाबरसेना,उद्धव शवसेना,उद्धव लान्डीसेना,उद्धव वडापाव सेना,उद्धव माफिया सेना,उद्धव बाबरसेना सुपारीकिंग उद्धव फावड्यासेना,उद्धव पवार सेना,उद्धव शोनिया सेना,उद्धव म्याव म्याव शेना,उद्धव
    टिपु सुल्तान सेना, टोमणेह्रदयसम्राठ ओरंगजेब थडग्याचे संरक्षक उद्धव लान्डेसैनिक . मुंबईला लुटण्यासाठी बनलेली शेना. शि शि सेना

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 11 месяцев назад

    खूप छान मुद्दे मांडले आहेत.

  • @mity521
    @mity521 Год назад +35

    गोलमाल है भाई सब गोलमाल है..

  • @vinodkale508
    @vinodkale508 Год назад +1

    खूप छान आणि मुद्देसूद ,खर विश्लेषण करत आहात ,शुभेच्छा

  • @kantilalbafana4682
    @kantilalbafana4682 Год назад +49

    खोक प्राप्त करने। त्या खोक्यांवर टोमने मारने दूसरा मोठा व्यवसाय।

  • @sanjaysonar36
    @sanjaysonar36 Год назад +13

    सुशिल सर आपण खूप छान माहिती दिली

  • @sachiiennagul780
    @sachiiennagul780 Год назад +10

    सगळ्यानीच सर्व मुंबई लुटली आहे

  • @shailajadharnadhikari8758
    @shailajadharnadhikari8758 Год назад +7

    सुषमा। आधांरे। म्हणते। सब। गोल। माल .है .ते। खरच .आहे

  • @aniruddhagupte6690
    @aniruddhagupte6690 Год назад +16

    गौरी भिडेंच्या केसला जनहित याचिकेत परिवर्तीत करण्याची याचिका दाखल करावी काय? कृपया आपण ह्यावर प्रकाश टाकावा.

    • @abhaybhide3961
      @abhaybhide3961 Год назад +1

      ती जनहित याचिका म्हणूनच दाखल करण्यात आलेली आहे. आठ डिसेंबर रोजी सुनावणी झाली असून आॅर्डर राखून ठेवण्यात आली आहे. साधारण जानेवारी मध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे

    • @aniruddhagupte6690
      @aniruddhagupte6690 Год назад +1

      माहितीकरीता आभार.
      संजय रा. ह्यांनी सांगितल्याप्रमाणे आणखी दिड माणसे जेलमध्ये जाणार. 😁😁

  • @anantkadam3893
    @anantkadam3893 Год назад +9

    खुप महत्वाची माहिती सर्वांना सांगितली आहे सर. तुम्ही

  • @mohan1795
    @mohan1795 Год назад +3

    गौरी भिडें ची याचिका कोर्टाने फेटाळली ,
    हे योग्य की अयोग्य.. याबद्दल एखादा व्हिडिओ बनवावा, ही विनंती. 🙏

  • @alkawelankar6998
    @alkawelankar6998 Год назад +14

    Salute Salute Salute Sir
    Teer theek Nishane Pe Laga
    32 yrs old manz shocking lies like a criminal
    JAI Sree Ram🚩🚩🚩🚩