ठाकरे कुठे होते स्वातंत्र्यलढ्यात | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Aditya Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 май 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 880

  • @ptambulwadikar
    @ptambulwadikar Месяц назад +198

    बाकी कशात नाही पण मातोश्री २ बांधण्यात जबरदस्त योगदान आहे , हे काय कमी आहे.

    • @ganeshprasadsalvi3307
      @ganeshprasadsalvi3307 Месяц назад +12

      Todpani sena pramukh

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 Месяц назад +11

      शिलावडपाव सम्राट हलकट उद्धव

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +14

      नुसते मातोश्री 2 च नाही तर लंडनमधील मातोश्री 3 दुबईतील हॉटेल हे स्वतःसाठीचे योगदान आहे बुवा. पण जनतेसाठी योगदान शून्य

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +9

      @@pramodkambli6108 शिळा वडापाव 😂😂

    • @anilkumarhardas7949
      @anilkumarhardas7949 Месяц назад +1

      😂

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 Месяц назад +170

    आहो इंदिरा गांधी,राजीव,सोनीया व राहुल तसेच प्रियंका गांधी यांचे तरी योगदान काय?

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 Месяц назад +13

      झिरो

    • @tsc2708
      @tsc2708 Месяц назад +8

      Kahich nahi
      Tya Nehru ne china Pakistan barobar karar karun 11500 acre jamini viklya ya gandhi Nehru gharanyane

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Месяц назад +17

      नेहरूंच तरी काय होत ?

    • @kishordhake5099
      @kishordhake5099 Месяц назад

      ​@@rameshrane6379Reread the history

    • @shrau4690
      @shrau4690 Месяц назад +1

      ​@@kishordhake5099that was the reason for this conclusion...

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 Месяц назад +246

    स्वातंत्र्यलढ्यात योगदान नसेल पण नाईट लाईफ चा लढा चालू आहे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +8

      😂😂😂

    • @sainathparasnis9533
      @sainathparasnis9533 Месяц назад +1

      Modi che kay yogdan

    • @lalingkar
      @lalingkar Месяц назад +1

      ​@@sainathparasnis9533
      मोदींचा जन्मच मुळी १९५० सालचा आहे. त्यामुळे त्यांचे योगदान काय असला मूर्खासारखा प्रश्र्ण विचारू नका.

    • @sandipsasane3462
      @sandipsasane3462 Месяц назад

      ​@@sainathparasnis9533चिंधी चोर भडभुंजांना नाही कळनार 🍌🍌🍌🍌

    • @yashodhangandhi4537
      @yashodhangandhi4537 Месяц назад

      ❤❤​@@swapnapandit478

  • @MaziMarathi108
    @MaziMarathi108 Месяц назад +162

    संघाचे असलेले बाबाराव सावरकर यांच्या इतकी शिक्षा झालेला देशभक्त तर काँग्रेस कडे सुद्धा नाही

    • @AIRobotica
      @AIRobotica Месяц назад +7

      🚩🇮🇳🙏

    • @Random-one-0
      @Random-one-0 Месяц назад

      बाबाराव आणि तात्याराव दोघांना पराकोटीची शिक्षा झालेली. काँग्रेस काय आहे त्यांच्यासमोर? मुळात काँग्रेसचा उद्देश स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संपलाय. चिरडून टाकूया तिला आता.

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 Месяц назад +101

    चांगले थोबाड फोडून रक्तभंबाळ केले आहे . अभ्यास न करता जाहीर वक्तव्य करू नये ठाकरे परिवाराने .

  • @yashwantdeshmukh9193
    @yashwantdeshmukh9193 Месяц назад +112

    छत्रपति शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमधेही कुणी "ठाकरे" असल्याचे ऐकिवात किंवा वाचण्यात नाही.असल्यास जाणकारांनी सांगावे.

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 Месяц назад +7

      अगदी सटीक शंका आहे

    • @abhaybhide3961
      @abhaybhide3961 Месяц назад +11

      तेव्हा यांचे पूर्वज बिहार मध्ये होते

    • @tsc2708
      @tsc2708 Месяц назад +5

      Thackeray gharanyane fakt vasulya khandnya haptakhori takjewari mandavali hech tyanche khare dhande, Maharashtra lutnyasathi paksh sthapan kelay

    • @pranavpurwar5661
      @pranavpurwar5661 Месяц назад +4

      ​@@abhaybhide3961
      "ठाकरे "आडनांव ❓ बिहारी कायस्थ ❓ श्रीवास्तव, बच्चन, सिन्हा, मुंशी ❓

    • @suyogghadling4959
      @suyogghadling4959 Месяц назад

      Perfect punch 👊🙏

  • @DarshanaPradhan-to2lm
    @DarshanaPradhan-to2lm Месяц назад +262

    ठाकरे घराण्याच कोणतंही योगदान या देशा साठी काहीही नाही.

    • @mr.gamler5249
      @mr.gamler5249 Месяц назад +3

      balasahebancha pn nahi ka

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Месяц назад +8

      एका कुजक्या आंब्यामुळे बाळासाहेबांना विसरू नका. 🙏

    • @tsc2708
      @tsc2708 Месяц назад

      ​@@mr.gamler5249bilkul nahi

    • @tsc2708
      @tsc2708 Месяц назад +9

      @@mr.gamler5249 ajibat nahi

    • @user-hy5ug2bv8b
      @user-hy5ug2bv8b Месяц назад

      या उलट हिंदू असून प्रथम साऊथ इंडियन नंतर बिहार, यूपी च्या हिंदूंना त्रासच दिला, त्यांच्यात दहशत निर्माण केली.

  • @prakashpatil5152
    @prakashpatil5152 Месяц назад +215

    ठाकरे लोकांचे खंडणी वसुलीमधे मात्र भरपूर योगदान आहे.

    • @bhalchandrajogdev2542
      @bhalchandrajogdev2542 Месяц назад +4

      जबरदस्त

    • @amitgonbare9352
      @amitgonbare9352 Месяц назад +8

      U̲d̲d̲h̲a̲v̲ m̲a̲n̲j̲e̲ U̲d̲d̲a̲v̲a̲s̲t̲ Z̲a̲l̲e̲l̲a̲ N̲e̲t̲a̲

    • @amitgonbare9352
      @amitgonbare9352 Месяц назад +4

      U̲d̲d̲h̲a̲v̲ m̲a̲n̲j̲e̲ B̲a̲p̲a̲c̲h̲a̲ z̲a̲l̲a̲N̲a̲h̲i̲ T̲o̲ D̲e̲s̲h̲a̲c̲h̲a̲ k̲a̲y̲ H̲o̲n̲a̲r̲ Y̲a̲l̲a̲ V̲o̲t̲ D̲e̲v̲u̲ N̲a̲y̲e̲t̲ H̲i̲c̲h̲ T̲y̲a̲n̲c̲h̲i̲ L̲a̲y̲a̲k̲i̲

    • @laxmannikam6333
      @laxmannikam6333 Месяц назад +1

      Perfect analysis of Thakre family..expert in only vasuli Radebazi alongwith unionbazi by fooling Marathi Manus

    • @sanjaypathak5797
      @sanjaypathak5797 15 дней назад

      ​@@amitgonbare9352😅😅😅😅00

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Месяц назад +147

    शहात्तर वर्षापूर्वीचे काढतात उठा मुख्यमंत्री असून सुद्धा जनतेसाठी स्वतः काय योगदान दिले ते त्यांनी सांगावे.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Месяц назад +8

      उठा चे कार्यकर्ते नेहरूंचा विषय काढल्यावर मात्र "आत्ताच्या परिस्थितीवर बोला" असं म्हणतात.

    • @nandkushormule1373
      @nandkushormule1373 Месяц назад +6

      सांगण्यासारखे त्यांच्याकडे काही नाही पण ह्याचा हिशोब आम्ही जनता 2024 च्या आणी पुढील प्रत्येक निवडणुकीत नक्की करणार आहोत.जय महाराष्ट्र .

    • @nivarttikolse630
      @nivarttikolse630 Месяц назад +4

      आहे ना वाजे सारखे कर्तृत्ववान अधिकारी यांनी च दिलें आहेत.

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 Месяц назад +2

      ठाकरे लोकांचे KHOKHA KHOKHA KHOKHA खंडणी वसुलीमधे मात्र 10000 % भरपूर योगदान आहे.

    • @surajshukla4860
      @surajshukla4860 Месяц назад +2

      गळ्यात पट्टा बांधून बसले होते घरात, खाज आली तर खाजवायच कस याचा विचार करात

  • @shashikantmmayekar3322
    @shashikantmmayekar3322 Месяц назад +46

    कोणत्याही चळवळीत योगदान नव्हते कोणीही नोकरी किंवा मोठा उद्योग केलेला नाही तरी सुद्धा आज सुखी जीवन जगात आहेत याचे गमक काय आहे.

    • @digambarhogade2498
      @digambarhogade2498 Месяц назад

      याचे गमक त्याना मतदान करणारी मूर्ख जनता

    • @ashwinirane6274
      @ashwinirane6274 Месяц назад

      Thakre u tondachi hushari tomnebaji che yogdan dile ahe

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Месяц назад +69

    कुलकर्णी साहेब संघाचं कर्तव्य फार मोलाचं होतं संघाचे सर्व देशातले मिळून लोक एकजुटीने काम करायची संघ होता म्हणूनच भारत जगला आहे यांना कोणी समजून सांगायचं यांना समजणार पण नाही अतिशय उत्तम विश्लेषण केलं संघाबद्दल खूप खूप आभार आहे तुमचे जय जय श्रीराम जय जय श्रीराम

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 Месяц назад +8

      संघाचे योगदान आणि महत्व यांना सांगून काही उपयोग नाही कारण
      गा..पुढे वाचली गीता असे हे प्रकरण आहे

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 Месяц назад

      आजादी की लड़ाई में जो मर्द थे वो जंग में गये।
      और जो हिजडे थे वो संघ (RSS) में गये।

  • @rajannaik8723
    @rajannaik8723 Месяц назад +61

    खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही त्या मवाल्याचं बरळणं दुर्लक्ष करून चालणार नाही.
    शंकराच्या पिंडीवरून उतरलेल्या विंचवाला पायताणच.

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 Месяц назад

      खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही
      खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही
      खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही
      खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही
      खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 Месяц назад +29

    सुशील कुलकर्णीजी किती जीव तोडून या लोकांना उघड पाडता हो. जबरदस्त अभ्यास करून तुम्ही हे सर्व करत आहात. तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आमचे म्हातार्यांचे आशिर्वाद तुमच्या सोबत नेहमीच असतील. आम्ही ४ जूनची वाट पहात आहोत. ❤

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 Месяц назад +124

    16 वर्षाचा बाबू गेनू किंवा नंदूरबारचा 12 वर्षाचा शिरीष कुमार होता

    • @jyotipole5269
      @jyotipole5269 Месяц назад +22

      या दोघांच बलिदान आठवुन गहिवरून आले बाल शिरीष कुमारने प्राणाचे बलिदान दिले पन तिरंगा सोडला नाही.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Месяц назад +12

      खरोखरच.

    • @abeerkulkarni
      @abeerkulkarni Месяц назад +13

      ... बघा ना काही महान आत्म्यांना वयाचे बंधन न उरता महान कार्य करण्याची प्रेरणा मिळाली... आणि काहीना राजकीय फायदा घेत खंडणी मिळवत आयुष्य जगण्यात धन्यता वाटली, वाटते आहे अगदी तिसऱ्या पिढीत ही...

    • @tsc2708
      @tsc2708 Месяц назад +11

      Bal Thackeray pan tya veles 20 varshache astil tar tyani ka nahi bhag ghetla swatantya ladyat

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 Месяц назад

      आणि 🐧28 वर्ष्याचा गधडा झाला तरी बोलव कसं ह्याची त्याला अक्कल नाही
      बापाला वसुलीतं आणि तो night life पार्ट्यामध्ये व्यस्त त्यांना काय कळणार देशासाठी बलिदान काय असतं पन ह्यांच्या वार्ता मोठया आणि उघड्या गोटया अशी अवस्था आहे ह्यांची.

  • @prakashgadre2727
    @prakashgadre2727 Месяц назад +19

    सुधीर फडके व बाबासाहेब पुरंदरे गोवा मुक्ती संग्रामात सक्रीय होते ते दोघे हि संघ स्वयंसेवक होते.
    या ऊद्धवचा आजोबांचा तरी स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान होते शेपटी --+++ घालुन बसलै होते.

  • @user-JBond007
    @user-JBond007 Месяц назад +21

    प्रबोधनकार यांचं देखील कुठे आणि कोणतं योगदान आहे ?
    ठाकरेंनी फक्त वाहत्या गंगेत काय काय धुऊन घेतलं, ते विचारण्याची गरजच नाही कारण जनता जाणून आहे.
    राजकारण धंदा म्हणूनच केला आणि उध्दव व आदित्य हेही तेच करत आहेत.

    • @voicesbyaditya2202
      @voicesbyaditya2202 Месяц назад

      मला तर दु:ख, त्रास, वेदना, सोबतच किव येते जेव्हा हे आणि ह्यांचे चेले - चपाटे म्हणतात कि आमच हिंदूत्व हे प्रबोधनकारांचं हिंदूत्व. अरे महाभागानो हिंदू धर्माच्या इतिहासात एका पेक्षा एक रथी महारथी होउन गेले ते आजपर्यंत कधी म्हणाले नाही हे आमचं हिंदूत्व आहे मग हे कोण प्रबोधनकार. आणि प्रबोधनकार म्हणजे काय वैचारिकतेचा उच्च महामणी... प्रबोधनकारांचे विचार म्हणजे बस्स ह्या पुढे काही असुच शकंत नही . असा अविर्भाव असतो त्यांचा.

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 Месяц назад +56

    आणिबाणीच्या काळात यांनी इंदिरा गांधी यांना समर्थन दिलं होतं, म्हणून तेव्हाही हे जेलमध्ये गेले नव्हते

    • @hemantraut5502
      @hemantraut5502 Месяц назад +5

      तेव्हा ते माफिवीर झाले होते 😂😂😂

    • @kunalmulay508
      @kunalmulay508 Месяц назад +2

      😂😂😂😂😂😂

    • @ajitrasal
      @ajitrasal Месяц назад +2

      बरोबर आहे. 😊

    • @sunilkole1134
      @sunilkole1134 Месяц назад

      तेव्हा टी बाळू स्वतःची मारली जाऊ नये म्हणून इंदिरेची चाटून स्वच्छ करण्याचे काम करत होता फट्टू साला आणि आज हे उस्मानउद्दीन मर्दांच्या वल्गना करतंय

  • @rahulpanditrao5954
    @rahulpanditrao5954 Месяц назад +54

    सुशिलजी, उद्धवला 2 म्हणी शोभातात (1) पालथ्या घड्यावर पाणी , (2) गाढवापुढं वाचली गीता, पुढचं तुम्हांला सांगायची गरज च नाही, धन्यवाद

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 Месяц назад

      1) पालथ्या घड्यावर पाणी , (2) गाढवापुढं वाचली गीता,
      1) पालथ्या घड्यावर पाणी , (2) गाढवापुढं वाचली गीता,
      1) पालथ्या घड्यावर पाणी , (2) गाढवापुढं वाचली गीता,
      1) पालथ्या घड्यावर पाणी , (2) गाढवापुढं वाचली गीता,
      1) पालथ्या घड्यावर पाणी , (2) गाढवापुढं वाचली गीता,

  • @gazalnanda8658
    @gazalnanda8658 Месяц назад +14

    अभिनंदन सुशिलजी ! प्रचंड अभ्यास आहे तुमचा . मी मूळ नागपूरची आहे . आणि संघाशी जोडलेली आहे.
    धन्यवाद

  • @narendrachauhan5367
    @narendrachauhan5367 Месяц назад +17

    या फॅमिली चे योगदान फक्त वसुली करणे येवढेच आहे. दादर च्या पुला खाली बसणाऱ्या फुल विकणाऱ्या लोकांकडून सुध्धा हप्ता वसुली केली जात होती.

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 Месяц назад +19

    काय बोललात राव सुशिलजी अत्यंत सुंदर छान महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण विश्लेषण नमन आपल्या अभ्यासाला 👏

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Месяц назад +130

    सुशील जी, १८५७ चे बंड हे आदित्य, उद्धव ह्यांनी केले म्हणून स्वातंत्र्य ची चळवळ सुरू झाली 😂

    • @ramakrishnakolhe7499
      @ramakrishnakolhe7499 Месяц назад +10

      नबाव उद्वव

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +4

      😂😂

    • @nandkushormule1373
      @nandkushormule1373 Месяц назад +8

      अगाते भाऊ आपल्ले अगदी बरोबर आहे. मी सहमत आहे 1857 चे बंड आदित्य आणी उद्धव ने केले आणी त्याची यशस्वी परत फेड माननीय श्री एकनाथ जी शिंदे आणी त्यांच्या मावळ्यांनी केली जय महाराष्ट्र

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 Месяц назад +3

      पण बाळा साहेब, नंदुरबारचे शिरीष कुमार होऊ शकले असते.

    • @vijaypalsodkar4641
      @vijaypalsodkar4641 Месяц назад +4

      😂😅

  • @hanumantyewale1224
    @hanumantyewale1224 Месяц назад +40

    पन सर राजगुरू हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील होते नंतर खेडचे नाव बदलून राजगुरूनगर केले त्यांचा वाडा आज पन आहे

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit5253 Месяц назад +64

    वीर सावरकर जी का योगदान है जेल में लमबे समय तक रहे हैं

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 Месяц назад

      आजादी की लड़ाई में जो मर्द थे वो जंग में गये।
      और जो हिजडे थे वो संघ (RSS) में गये।

  • @bhanudastanshikar582
    @bhanudastanshikar582 Месяц назад +11

    सुशिल जी,संघाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाची एव्हढी विस्तृत माहिती सांगीतलीत त्याविषयी कौतुक आणि अभिमान आहेच,आणि आदरही.
    जयतु हिंदुराष्ट्रम् |

  • @mangeshdeo2399
    @mangeshdeo2399 Месяц назад +47

    सुशिलजी चांगलिच कान उघाडणी केलीत!!!

  • @anilkumarhardas7949
    @anilkumarhardas7949 Месяц назад +11

    मी नागपूरकर आणि संघ स्वयंसेवक असल्या चे मला अभिमान आहे.1999 पासून मुंबईकर झालो आणि शिवसेनेचे कार्य अभ्यसिले...उबाठा कडून संघ आणि ब्राह्मणां बद्दल आदरयुक्त भाषा अपेक्षित नाही....अती व्यवहारी व्यक्ती आहेत.

    • @bharatimusale1469
      @bharatimusale1469 Месяц назад +1

      नागपुर चे अनेक सुप्रसिद्ध संघी लेखकांचे खुप हाल झाले ..

  • @ganeshgadewar3910
    @ganeshgadewar3910 Месяц назад +23

    सुशील जी तुम्ही छान माहिती देत असतात,मी नियमित आपला चाहता आहे,

  • @JayashreeShastry
    @JayashreeShastry Месяц назад +14

    वाह वाह आभार सत्य किती बिनधास्त व बेधडक सादर केलत जीवो जिवो मेरे भारत के लाल😅

  • @shripaddingare4802
    @shripaddingare4802 Месяц назад +14

    स्वातंत्र लढ्यात कोणी भाग घेतला, कोणी नाही घेतला, हा प्रश्न आज 2024 साली अप्रस्तुत आहे. आणि स्वातंत्र लढ्यात कोणाला भाग घेण्याची संधी नसेल मिळाली तर, त्यात आक्षेपार्ह काय? एखादी संघटना/पक्ष आज काय करतोय , हे महत्वाच. अर्थात हे समजण्या एवढी बुध्दी उध्दव ला नाही.

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 Месяц назад +26

    यांचे योगदान एकच , त्यां चा जन्म श्रीमंत नेत्यांच्या पोटी जन्म !बस्स एवढेच ¡

  • @thebangtangirl6301
    @thebangtangirl6301 Месяц назад +26

    तळेगाव ढमढेरे येथील विष्णू गणेश पिंगळे हे फासावर चढले

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 Месяц назад +37

    जे तुम्हांला मला कळते ते यांना कळत नाही हेच यांचे वैशिष्ट्य.

  • @jagdishvibhute3335
    @jagdishvibhute3335 Месяц назад +6

    कुलकर्णी साहेब चौथी पिढी उघडी केली असती तर बरं वाटलं असतं संपूर्ण माहिती मिळाल्याबद्दल ज्ञानामध्ये भर पडली धन्यवाद

  • @sudhirkapote8795
    @sudhirkapote8795 Месяц назад +15

    आपली माहिती अगदी बरोबर आहे. मी स्वयंसेवक आहेच

  • @sandeshjoshi9533
    @sandeshjoshi9533 Месяц назад +44

    शून्य योगदान

  • @ashokdahifale2731
    @ashokdahifale2731 Месяц назад +9

    सखोल अभ्यास परखड मांडणी ओघवती भाषा अन आमच्या मनातील विचार धन्यवाद सुशिलजी

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 Месяц назад +37

    माझे आजोबा स्व.स्वा.सै.नामदेव उखा महाजन हे जंगल सत्याग्रहात त्रिचनापल्ली जेलमध्ये डॉ.हेडगेवारांसोबत होते....
    आम्हास अभिमान आहे त्यांचा.....

  • @hemantpatil8228
    @hemantpatil8228 Месяц назад +23

    सुशीलजी तुम्ही एका घावात दोन तुकडे करता. काय भारी हातखंडा आहे तुमचा

  • @bhagwanjadhav1098
    @bhagwanjadhav1098 Месяц назад +19

    त्यांच्या पूर्व जन्मीच्या भटकत्या आत्म्यांचे योगदान असावे बहूतेक.

  • @rajendrashirke4234
    @rajendrashirke4234 Месяц назад +22

    कमिशन खोर ठाकरे हेच मुंबई विकासतील प्रमुख अडथळा आहेत

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 Месяц назад

      गुजरात ला जा

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 Месяц назад

      Agadi barobar ahe

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 Месяц назад

      आजादी की लड़ाई में जो मर्द थे वो जंग में गये।
      और जो हिजडे थे वो संघ (RSS) में गये।

  • @yoga-girl_competition
    @yoga-girl_competition Месяц назад +5

    सुशील जी माझ संपूर्ण कुटूंब आपल्या सोबत आहोत. परंतु खूपच आभाष्यू ❤

  • @AbcXyz-je5ck
    @AbcXyz-je5ck Месяц назад +10

    आमच्या साठी स्वातंत्र्य लढा 2014 पासून सुरु झाल्यावर अनेक खंबीर लढवय्ये योध्ये यात सहभागी झाले आहेत आम्ही त्याना मानतो

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 Месяц назад +20

    ठाकरे यांच्या घराण्यातील कोणीही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही,हे सर्वांना माहिती असावे, नव्हे माहीत आहेच.

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 Месяц назад +2

      बोलण्याची हिंमत नाही पण कुणाची?

    • @bestrealestatedeals6020
      @bestrealestatedeals6020 Месяц назад +1

      किंबहुना माहीत असायलाच हवं...जरूर हवंच.😂😂😂

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 Месяц назад

      @@bestrealestatedeals6020 😂😂😂😂😂😂

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Месяц назад +6

    खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय
    आपण.
    त्या उद्धवजी यांचा अभ्यास च कोणताही केलेला नाही.पण
    काकांना खुश करण्यासाठी
    काहीही पुरावे न देता उगाच
    अयोग्य वक्तव्य केले.केवळ
    काँग्रेस चे तळवे ते चाटणे
    हे महत्वाचे काम ते करत
    आहेत

  • @RanveerPandhare
    @RanveerPandhare Месяц назад +27

    काय योगदान आहे विकासात ठाकरे घराण्याचे

  • @shrikrishnanalawade1375
    @shrikrishnanalawade1375 Месяц назад +12

    उद्धटा इतिहास विषयात खूपच माठ्या आहे. या अक्कल शून्य माठ्या कडून
    दुसरी काही अपेक्षा करणार ......

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm Месяц назад +23

    उद्या 1857 च्या उठावात पण स्वतः चा सहभाग होता अस म्हणले, तर नवल वाटू नये.

    • @MaziMarathi108
      @MaziMarathi108 Месяц назад +4

      उठाव हा शब्दच उठा पासून तयार झालाय असे नवीन संशोधन झालंय

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Месяц назад +16

    अहो त्यांना तसं बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेल आहे काँग्रेसने

  • @avinashmehetre1649
    @avinashmehetre1649 Месяц назад +8

    DRUM BEET आंदोलन आठवा,
    मायकल जॅक्सन हिज.. याचे अंधेरी येथील आंदोलन आठवा.
    नाईट लाईफ चे आंदोलन आठवा.

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 Месяц назад

      आजादी की लड़ाई में जो मर्द थे वो जंग में गये।
      और जो हिजडे थे वो संघ (RSS) में गये।

  • @anjaliwadekar5647
    @anjaliwadekar5647 Месяц назад +6

    आपले स्पष्ट , परखड, सत्य व अभ्यास पूर्ण विश्लेषण आणि सांगण्याची पद्धत अफलातून!

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 Месяц назад +4

    खूप छान 👍👍
    बऱ्याच दिवसांनी आवश्यक उत्तर मिळाले..
    संघाबाबत अपप्रचार करण्यासाठी स्वातंत्र्य लढ्याचा प्रश्न कुणी ही ऐरे गैरै नथ्थू खैरे विचारत..
    संघानी स्वातंत्र्य चळवळीत काहीच योगदान दिले नाही, म्हणून त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना उसने घेतले आहे, असा ही प्रवाद ऐकला..
    आज सुशील जी तुम्ही माहितीत मोलाची भर घातलीत..
    आणखीन ही पुरावे दिले तर मस्तच..
    अभिनंदन..🎉

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 Месяц назад

      आजादी की लड़ाई में जो मर्द थे वो जंग में गये।
      और जो हिजडे थे वो संघ (RSS) में गये।

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 Месяц назад +8

    अहो सुशील जी स्वातंत्र्य लढ्यात यांचा अतृप्त आत्मा सहभागी असेल

  • @jeevanlokhande6605
    @jeevanlokhande6605 Месяц назад +19

    यांच काहीच योगदान नाही. कुणाचच नाही

  • @chintamanisahasrabuddhe7240
    @chintamanisahasrabuddhe7240 Месяц назад +3

    वस्तुस्थितीची कागदोपत्री पुरावे देऊन विवेचन केले या बद्दल एक संघ स्वयंसेवक म्हणून आपले मन: पूर्वक अभिनंदन विवेचन नेहमी प्रमाणेच अप्रतिम

  • @krushnakoratkar9077
    @krushnakoratkar9077 Месяц назад +19

    You are great👏👏👏👏👏

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 Месяц назад +34

    झोपलेल्याला जाग करता येतं , झोपेचं सोंग घेतलेल्यांना जाग करता येणे अशक्य. मला माहित सगळं असणं अशक्य, वाचन कमी आहे ना. मला कसल्यातलही काहीच कळत नाही, पण बडबड करायला माहित आहे

  • @AjitJoshiPune
    @AjitJoshiPune Месяц назад +2

    सुशीलजी, तुम्हाला कोणी शिव्या देणार नाही. अगदी बरोबर शब्दात मांडले आहे तुम्ही. ठाकरें खानदान फक्त स्वतःच्या फायद्याचे बघतात. या निवडणुकीनंतर ते काय काय बरळतील हे पाहणे खूप मस्त होणार आहे. त्यांचा सगळा माज उतरणार आहेच.

  • @vinayakphadke522
    @vinayakphadke522 Месяц назад +3

    उपरे ठाकरे खानदानाच फक्त महाराष्ट्राला लुटण्याच भरभक्कम योगदान आहे ! या लुटीचा वापर करून जी दृश्य आणि अदृश्य हजारो कोटीची संपत्ती जमां केली आहे ती आता इडी आणि आय टी ने कायदेशीर रीतीने जप्त करावी !

  • @pdkulk
    @pdkulk Месяц назад +22

    खूपच सुंदर संकलन, रा स्व संघाची कामगिरी सर्वा समोर आणल्या बद्दल धन्यवाद

    • @bharatimusale1469
      @bharatimusale1469 Месяц назад +1

      माझ्या लहानपणी संघात मुल मुली एकत्र होती मी तेव्हा खुप लहान शीशु विभाग होते म्हणुन ध्वज हाती देत नसत त्याचे मला खुप वाईट वाटे..आणि संघी विरोधक मला म्हणतात संघात मुली कधीच नव्हत्या त्यांची शाखा वेगली असते ..

    • @shelkebhagvat2025
      @shelkebhagvat2025 20 дней назад

      संघाचे काय योगदान काय आहे स्वातंत्र्य लढ्यात शुन्य

  • @mohanraokulkarni9688
    @mohanraokulkarni9688 Месяц назад +6

    🕉 ज्यांच्यावर एवढ्या पोटतिडकीने आपन बोललात ते त्या लायकीचे नाहीतच 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

    • @shamamadye491
      @shamamadye491 Месяц назад

      Sushilaji. Khol abhyas +parishram✌️💯✌️karun video karta manala pahije tumhala🤔kahi babatit 👩‍👩‍👧‍👧janatela mhahiti kalate ✌️ dhanyawad 🙏🙏👩‍👩‍👧‍👧👩‍👩‍👧‍👧

  • @umeshphatarfod7963
    @umeshphatarfod7963 Месяц назад +9

    कुळकर्णी, झकास !

  • @ShubhamChavan-gd5qx
    @ShubhamChavan-gd5qx Месяц назад +29

    NIKAMMA UDDHAV AND ADITYA

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 Месяц назад +9

    योग्य तेच बोललात ......!!!
    !! विश्वास असेल तर पुराव्याची गरज नाही ... व विश्वास नसेल तर हजारो पुरावे मान्य होत नाहीत ....!!
    !! मातृत्व हे नैसर्गीक रित्या सिद्ध आहे ...!! पण ...... पण पितृत्व ? ही शुद्ध संस्कृती आहे ....!!!
    !! भ्रष्ट व अपसंपदेवर पोसलेले देह हे सापाच्या दातातील विषा सारखेच परिणाम होणारे आहेत .... !! एवम गुण विशिष्ठांची वैचारीक पातळी ही बाजार बसवी पेक्षा वेगळी असु शकत नाही ...... !!!

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 Месяц назад +3

    राम राम कुलकर्णी साहेब. धन्यवाद!!! एकदम परखड विश्लेषण.

  • @narendrakale8849
    @narendrakale8849 Месяц назад +5

    प्रबोधनकार ठाकरे हे विदूषक होते...

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 Месяц назад

      तू राष्ट्रपती पुरस्कारासाठी पात्र झालास. अभिनंदन

  • @shrikantmujumdar9860
    @shrikantmujumdar9860 Месяц назад +4

    याला म्हणतात सखोल अभ्यास आणि विवेचन...... धन्यवाद सुशील भाऊ!!!!!!!

  • @shrikrishnadixit8676
    @shrikrishnadixit8676 Месяц назад +4

    उत्कृष्ट विवेचन !
    आव्हान ऐवजी आवाहन असा उल्लेख करावा.

    • @vishwaskulkarni6441
      @vishwaskulkarni6441 Месяц назад +1

      बरोबर, आव्हान देतात, आवाहन करतात.

  • @vilasmayekar8311
    @vilasmayekar8311 Месяц назад +6

    वसुलीत योगदान आहे.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Месяц назад +1

    अगदी सत्य परिस्थिती सांगितली आहे सर आपण. अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....! 🙏

  • @rajendraupasani1111
    @rajendraupasani1111 Месяц назад +6

    उदधोजी चं थोबाड चेचण्यासाठी १० सुशील कुळकर्णी पाहिजेत व तेही 24×365

  • @prakashvenkatpurwar8194
    @prakashvenkatpurwar8194 Месяц назад +8

    त्यांच्या दारात जाऊन याचा जाब विचारला पाहिजे.

  • @sumatimungekar4296
    @sumatimungekar4296 Месяц назад +17

    कशाला येवढे पोटतिडिकीने बोलताय दादानू? पालथ्या घड्यावर पाणी! संघपरिवाराबद्दलचा धगधगता मत्सर हा खास समाजवादी वारसा त्यांना वाण नाही पण गुण लागला या न्यायाने मिळाला आहे खरेतर प्रश्र्न विचारायचा नैतीक हक्कच नाहीये प रा ठा यांचा आणि नैतिकतेचा संबंध काय?

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 Месяц назад +5

    काही बोलता कुलकर्णी पब पार्टी नाईट लाईफ हे खरे स्वातंत्र्य तुम्ही बोलता ते कसले आले स्वातंत्र्य

  • @mukundpadhye5129
    @mukundpadhye5129 Месяц назад +5

    नमस्कार सुशिलजी. हे बोलण आवश्यकच होत. आपण ते केलत याबद्दल आपल अभिनंदन.
    माझ्या माहिती प्रमाणे डॉक्टर जंगल सत्याग्रह करण्यासाठी गेले त्यानी संघटनेची धुरा ज्यांच्याकडे सोपविली त्यांचे नाव डॉक्टर परांजपे अस होते.

  • @sambhajisiddhewar4902
    @sambhajisiddhewar4902 Месяц назад +16

    कोणत्याही ठाकरेचं नाही

  • @avinashdeshpande3011
    @avinashdeshpande3011 Месяц назад +1

    श्री सुशील जी आपण अतिशय महत्त्वाची माहिती दिली , मनःपुर्वक आभार

  • @anantchandolkar5063
    @anantchandolkar5063 Месяц назад

    धन्यवाद सुशीलजी ही सगळी माहिती एकत्र दिल्याबद्दल

  • @eastmedexpress5062
    @eastmedexpress5062 Месяц назад +8

    असेल खरे प्रश्न विचारायचे नसतात. आम्ही नाही बोलणार.😢😢😢

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi2871 Месяц назад +9

    Superb sushil sir,Jay shriram

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Месяц назад +61

    सुशील जी, १८५७ चे बंड आदित्य, उद्धव ठाकरे यांनी केले म्हणून स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली 😂

    • @rajabhauwaskar8826
      @rajabhauwaskar8826 Месяц назад +5

      😂😂😂😂😂😂

    • @meenanatu6864
      @meenanatu6864 Месяц назад +2

      😂😂😂

    • @surajshukla4860
      @surajshukla4860 Месяц назад

      😂😂😂

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y Месяц назад +1

      हा हा हा . याचेही श्रेय घ्यायला मागे राहणार नाहीत.

  • @user-uo8lw3mg6r
    @user-uo8lw3mg6r Месяц назад

    अतिशय प्रभावी निवेदन.हा खरा इतिहास आहे.हे कधीही विसरता येणार नाही...सुशीलजी मनःपुर्वक धन्यवाद.

  • @sudharshanpatil8112
    @sudharshanpatil8112 Месяц назад +3

    ठाकरे लोकांचे KHOKHA KHOKHA KHOKHA खंडणी वसुलीमधे मात्र 10000 % भरपूर योगदान आहे.

  • @ratna23_
    @ratna23_ Месяц назад +3

    सविस्तर माहिती दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @bhusmang2
    @bhusmang2 Месяц назад +1

    वाह,खुपच छान माहिती या ठिकाणी दिल्याबद्दल सुशील जींचे सादर आभार 🌷

  • @pradeepp4103
    @pradeepp4103 Месяц назад

    व्वा काय सडेतोड उत्तर व विश्लेषण!!!मान गए सुशीलजी आपको
    अभिनंदन

  • @harshalakamat3711
    @harshalakamat3711 Месяц назад +10

    कोणावर बोलताय तुम्ही सुशीलजी ज्याला अक्कलच नाही

  • @ankushsurwase9842
    @ankushsurwase9842 Месяц назад +13

    काँग्रेसचा मध्य प्रांताचा ईतिहास वाचा म्हणावं.

  • @lp34pune
    @lp34pune Месяц назад +8

    Only option to BOYCOTT the UBATA GANGS. Enjoying at the cost of others including nexus money from various sources.

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs 12 дней назад

    कुलकर्णी साहेब अभिनंदन आपले आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण 100% बरोबर तुमचा व्हिडिओ ठाकरे घराण्याचा काडीमात्र संबंध नाही स्वातंत्र्यलढ्यात

  • @milindlele7458
    @milindlele7458 Месяц назад +5

    एका निगरगट्ट ला पकडून पकडून हाणलं की राव! पण त्या माठाच्या डोक्यात काही घुसणार का?

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 26 дней назад

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @dhirubhaist
    @dhirubhaist Месяц назад +4

    Thank you SHUSHILJI

  • @surajgangane7917
    @surajgangane7917 Месяц назад +5

    जबरदस्त सर

  • @vijayvaze375
    @vijayvaze375 Месяц назад

    सुशिलजी फार सुंदर मांडणी. ऊद्धवराव सध्या फारच मोकाट बोलताहेत. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.

  • @bhagwangupta8402
    @bhagwangupta8402 Месяц назад +15

    आदु बाला चे पापा आहे

  • @ankushsurwase9842
    @ankushsurwase9842 Месяц назад +7

    फैजपूर अधिवेशन

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 Месяц назад

    हा विषय निर्भिडपणे मांडल्याबद्दल तुमचे अनेक अनेक धन्यवाद.

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi7878 Месяц назад +7

    सर ते हिंदु विरोधी आहेत तुम्ही दुसर्या धर्मा बद्धल बोलल तर्त्यंच्या अंगात सवारी ( तजिया असतात त्या वेळी ) येइल आणि हा एवढा इतिहास त्यांच्या पिढीत कोणालच माहित नसेल .व हे ऐकुन त्यांचा मन्स्ताप होईल .असो जय महाराष्ट्र .

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 Месяц назад

      आजादी की लड़ाई में जो मर्द थे वो जंग में गये।
      और जो हिजडे थे वो संघ (RSS) में गये।

  • @ShankarraoBhadre
    @ShankarraoBhadre 23 дня назад

    सुशीलजी.खर.आहे.ते.सागंता.तुम्हाला.लाख.लाख.धन्यवाद....जय.श्रीराम.