लोखंडी जाळीचा कारखाना | कंपाऊंड जाळी | Chain Link Fence Business | Shodh Varta |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 92

  • @VilasNarsale-wr1tu
    @VilasNarsale-wr1tu Год назад +6

    मराठी तरुणांना प्रेरणा...

  • @vaibhavmule7433
    @vaibhavmule7433 Год назад +8

    बीड जिल्हा वासियांच्या सेवेत सदैव तत्पर आपलाच वैभव मुळे 🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +2

      नक्कीच,
      आपला लाभ बीडकरांना होईल...👍

  • @omkarduraphe4308
    @omkarduraphe4308 Год назад +5

    अतिशय चांगला चॅनल आहे, तरुणांना तुमच्या व्यावसायिक व्हिडिओ पाहून नक्कीच प्रोत्साहन मिळते😊

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +2

      मनःपूर्वक आभार सरजी आभारी आहे....❣️🙏

  • @vaijayantikunjir5905
    @vaijayantikunjir5905 Год назад +4

    अतिशय छान माहिती दिलीत

  • @vijayvidekar9197
    @vijayvidekar9197 11 месяцев назад

    Khup Chan mahiti dili v kharach khup Chan sir ji nice

  • @bajarmulya
    @bajarmulya Год назад +2

    शोधवार्ता टीम कायम अशा नवनवीन व्यवसाय संदर्भात आम्हाला माहिती पुरवत असते त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देण्याचे काम करत आहेत यापुढेही आपले पाठबळ मिळेल या अपेक्षा सह मनःपूर्वक आभार

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 5 месяцев назад +3

    बँक का खऱ्या लोकाला सहकार्य करत नाहीत कमिशन घेण्यासाठी देणाऱ्या लोकांना सहकार्य करतात म्हणून उद्योजक अडकलेले आहेत

  • @Shourya16
    @Shourya16 Год назад +8

    Busness करायचा झाला तर पैसा लागतो आणि गरीब माणसाला बँकेतून किंवा जिल्हा उद्योग केंद्रातून कोणतेही कर्ज उपलब्ध होत नाही. तुमच्याकडे गॅरंटी असलेला माणूस लागतो तरच कर्ज उपलब्ध होते. या Busness साठी कमीत कमी 15 लाखापर्यंत गुंतवणूक लागते. Automatic machine साठी 30_35 लाख रुपयांची गरज असते.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      चूक
      6 ते 7 लाखात हा व्यवसाय चांगल्या पद्धतीत सुरू होऊ शकतो...मॅन्युवल मशीन पासून

    • @Shourya16
      @Shourya16 10 месяцев назад +2

      साहेब manual मशीन ची किंमत 1.5 -2 लाख + शेड ची investment 2.5 - 3 लाख + raw मटेरियल Mininum 10 ton घ्याव लागतो तरच आपल्याला परवडते. 10 ton ला आज 6.5 लाख लागतात + transport + इतर खर्च मिळून सर्व 15-16 लाख लागतात.
      आणि छोटे busness वाले मोठ्या busness ला कॉम्पिटिशन देऊच शकत नाही.

    • @vaibhavmule7433
      @vaibhavmule7433 9 месяцев назад +1

      दादा तुम्ही संपर्क साधा व्यवस्थित माहिती मिळेल

    • @vishalvloge
      @vishalvloge 9 месяцев назад

      ​@@vaibhavmule7433dada contact no dya tumcha

    • @akashmore5616
      @akashmore5616 6 месяцев назад

      Bhau cha nmbr dya

  • @devidaspatil9872
    @devidaspatil9872 Год назад +1

    Greatdada

  • @rajeshade1965
    @rajeshade1965 7 месяцев назад

    Sir khup Chan mulakat dili

  • @UdyogVikasc
    @UdyogVikasc Год назад

    Ham pratiksha kr rahe hai sir....apka Kam la jabab hai....💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      बहुत बहुत शुक्रिया सरजी🙏❤️😍

  • @adkinepatilhamrapurkar5068
    @adkinepatilhamrapurkar5068 9 месяцев назад +2

    छान आहे भाऊ

    • @indrakumarsarvade7225
      @indrakumarsarvade7225 7 месяцев назад

      कमितकमी 30ते 35लाख भांडवल लागतेत्र

    • @indrakumarsarvade7225
      @indrakumarsarvade7225 7 месяцев назад

      आपण वायर आहे म्हणून बोलवले पण एक आठवड्यानंतर ही मिळाले नाही

  • @beedkarvanita3334
    @beedkarvanita3334 Год назад

    खूप छान गुरुदेव 🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद ताईसाहेब

  • @akshaykadam9700
    @akshaykadam9700 Год назад

    शोध वार्ता टीम व्यवसायाचे माहेर घर आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      मनःपूर्वक आभार सरजी🙏

  • @gorakhmaykar516
    @gorakhmaykar516 Год назад +1

    Congratulations 🎉

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      खूप खूप धन्यवाद सरजी

  • @satishjadhav-g3j
    @satishjadhav-g3j Год назад

    छान माहीती

  • @NathraoJadhav-pt4jf
    @NathraoJadhav-pt4jf 20 часов назад

    एक एकरसाठी किती जाळी लागते
    खर्च किती येईल

  • @sachinboraste7632
    @sachinboraste7632 Год назад

    Sundar🎉

  • @balasahebkale4339
    @balasahebkale4339 Год назад

    Very good

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog 7 месяцев назад

    mast

  • @शेतकरीमिंत्र-ष7फ

    sir या मशीन ला light किती लागते

  • @udaytambade6008
    @udaytambade6008 Год назад

    तुमचे व्हिडिओ छान असतात सर. पण व्यवसायासाठी Government subsidy che कोणते कर्ज असतात. त्याविषयी पण माहिती द्या.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      सरजी आपण,
      जिल्हा उद्योग केंद्रात एक वेळेस भेट द्या जिल्हा उद्योग केंद्राच्या दर्शनी भागात फलकावर पूर्ण सबसिडी म्हणजे कोणत्या कर्ज प्रक्रियेवर किती सबसिडी आहे असे स्पष्ट दिलेलं असतं जर आपल्याला त्यामध्येही नाही समजलं तर संबंधित अधिकाऱ्याला जाऊन आपण चौकशी करू शकता सर

    • @udaytambade6008
      @udaytambade6008 Год назад

      Ok सर मि DIC मधून PMEGP LOAN APPLICATION टाकले आहे..

    • @udaytambade6008
      @udaytambade6008 Год назад

      काजू प्रक्रिया उद्योगासाठी...

    • @munjagore5040
      @munjagore5040 Год назад

      Namber send kra

  • @yusufsayyad351
    @yusufsayyad351 Год назад

    Very good sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      बहुत बहुत शुक्रिया भाईसाब

  • @deepakpadmule2729
    @deepakpadmule2729 Год назад +3

    सर या plant चे location माहित होईल का बीड मध्ये कुठे ते, भेट देण्यासाठी 🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      व्हिडिओ मध्ये वैभव मुळे सरांचा नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा सर

  • @sakshardige4113
    @sakshardige4113 Год назад

    Sir mala compaut jaki gychi ahe tar tumcha kade ti kashi melel kg ka qourfut bhetel ret kasa asel

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      सरजी,
      व्हिडिओमध्ये संपर्क क्रमांक दिला आहे त्यांच्याशी संपर्क साधा....

    • @vaibhavmule7433
      @vaibhavmule7433 9 месяцев назад

      संपर्क करा सर माझ्याशी

  • @MH24latur949
    @MH24latur949 28 дней назад

    Sr machin chi kimat kay aahe

  • @sikhatesikhate--123
    @sikhatesikhate--123 11 месяцев назад +1

    1 kilo mage banawantache kharch kiti he sanga sar

    • @vaibhavmule7433
      @vaibhavmule7433 9 месяцев назад

      दादा संपर्क केलात तर सगळी माहिती दिली जाईल

  • @menkakarad4136
    @menkakarad4136 Год назад

    🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      धन्यवाद मॅडम🙏

  • @vaijanathsambhajidesai9868
    @vaijanathsambhajidesai9868 Год назад

    सर ड्रँगन फ्रूट लागवडी वीषयावर ऐक सवीस्तर व्हीडीओ बनवा.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      सरजी ड्रॅगन फ्रुट बद्दल आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पहा आणि त्यामध्ये जर काही माहिती कमी वाटत असेल तर त्यामध्ये परजणे या शेतकऱ्यांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा आपल्याला पूर्ण माहिती देतील ते

    • @vaijanathsambhajidesai9868
      @vaijanathsambhajidesai9868 Год назад

      @@shodhvarta धन्यवाद सर

  • @komalmaske2262
    @komalmaske2262 Год назад

    आतुरता आहे नवीन व्यवसायाबद्दल जाणून घेण्याची

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      ताईसाहेब,
      आज संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...

  • @akshaykadam9700
    @akshaykadam9700 Год назад

    आम्ही वाट पाहत आहोत...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      उद्या संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...

  • @sureshpimpale4071
    @sureshpimpale4071 Год назад

    नेहमीप्रमाणे आताही आम्ही प्रतीक्षेत

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +1

      उद्या संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद

  • @jaysingbhaisede559
    @jaysingbhaisede559 Год назад

    जामखेड फळबाग साठी जाळी देता येणार नाही असे सांगण्यात आले ?

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      आपला प्रश्न नाही समजला

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 Год назад

    kadhi chalu hoil vidio..

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      उद्या संध्याकाळी सहा वाजता

  • @sureshpimpale4071
    @sureshpimpale4071 Год назад

    कधी चालू होणार आहे तेसुद्धा सांगा

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      उद्या संध्याकाळी सहा वाजता

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare4222 Год назад

    आम्ही वाट पाहत आहेत...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      रविवारी संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...

  • @tejrajnannaware4705
    @tejrajnannaware4705 Год назад

    मशीन कुठे मिळेल व किंमत सागा

    • @Shourya16
      @Shourya16 Год назад

      ruclips.net/video/_KAmo4wBmDE/видео.htmlsi=bNidFRHyBf6axbAa

    • @vaibhavmule7433
      @vaibhavmule7433 9 месяцев назад

      संपर्क करा सर

  • @SagarBhagat-jx6jt
    @SagarBhagat-jx6jt Год назад

    सर तुमचा नंबर मिळेल का

  • @pubglovers6832
    @pubglovers6832 2 месяца назад

    सर बीड मध्ये कुठे आहे

  • @anantwarta1846
    @anantwarta1846 Год назад

    नंबर.कळवासर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे

  • @adkinepatilhamrapurkar5068
    @adkinepatilhamrapurkar5068 9 месяцев назад

    मो नबर

  • @AkshayKanade-jg1kd
    @AkshayKanade-jg1kd Год назад

    Aamhi vat pahat aahot

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      उद्या संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare4222 Год назад

    कंपाऊंड करण्याची जाळी आहे वाटत हि बहुतेक...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याला नक्की समजेल...👍

    • @vaibhavmule7433
      @vaibhavmule7433 9 месяцев назад

      Ho

  • @आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील

    कारखाना मालकाचा मोबाईल नंबर द्या

  • @Shourya16
    @Shourya16 Год назад

    Shodhwarta mobile number द्या

  • @SagarBhagat-jx6jt
    @SagarBhagat-jx6jt Год назад

    सर तुमचा नंबर मिळेल का