नमस्कार काव्या ताई खुपच भारी व्यवसायाविषयी प्रकाश सरांनी माहिती दिली व ती तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचली तुमच्या दोघांचे पण खुप खुप आभार धन्यवाद.....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
महिती दिली छान आहे धन्यवाद साहेब नोकरी मिळत नाही मशिन टाकली तर बनवलेला माल कोठे विकायला मार्केटिंग कुठे व कसे मिळेल व्यवसायात स्पर्धा निर्माण आहे वाढती बेकारी असल्या मुळे ती महिती द्यावी
Its Great initiative.... छोटीशी सुरुवात ही खुप महत्वाची असते... ती मनापासून केली तर पुढे जाऊन त्यात अनेक गोष्टी वाढवता येतात.... त्यातून व्यवसाय वृद्धी तर होतेच.... पण अनेक रोजगार तयार होतात.... खुप छान व्हीडिओ 👌👌👌
ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात फक्त पुणे जिल्ह्याचे व्हिडिओ जास्त दाखवा जावा जेणेकरून लोकांना नाशिक नगर पंढरपूर अशा ठिकाणी जाण्यासाठी खूप खर्च लागतो
माझा अनुभव: बेस्ट इंडिया मेड मशिन प्रकाश अभियांत्रिकी चांगली गुणवत्ता, सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक्स घटक आणि मॅन्युअल संवाद, सर्व मोटर्स उत्तम दर्जाच्या आणि ब्रँडेड, खूप चांगली सेवा, देखभाल मोफत, आपलेपणा जपणारी, सर्वात कमी विद्युत बिल, हेवी स्टील गुणवत्ता
Sar, मी हा व्यवसाय सुरू केला होता ,मी mannual machine व डाई सुद्धा बनवली, कुकुटपालनाकरिता जाळ्या बनविल्या पण इलेक्ट्रिक बिल,घसारा , रॉ material या सर्वाची किंमत पाहता व्यवसाय तोट्यात वाटला . तरी कमी किमतीतील तार कुठे उपलब्ध होईल याची माहिती द्यावी व काय किंमत राहील आपणास नवीन व्यवसायाच्या शुभेच्छा.
का शेतकऱ्यांची मुलं सूट नाही घालू शकत का..कुणाच्या हाताखाली काम नाही करत ते..स्वतः मालक आहेत..आणि प्रत्येक शेतकरी हा मालकच असतो..आज ही तुमच्या सारख्या अनेक लोकांचा समज आहे की शेतकरी सूट नाही घालू शकत..जग बदलत चाललंय तुमचे विचारही बदला..आणि त्यांनी त्यांच्या कष्टातून मिळवलेल्या यशाला बिनदास्त मिरवूद्या..!!🙏🌱
धन्यवाद
❤🙏🙏अभिनंदन प्रकाश 👌👌
Very nice
How.many.pride.of.machine
अतिउत्तम सर 👍👍
Khup chan
😇😇🙏🙏
20 वर्षा पूर्वी पाचोरा जिल्हा जळगांव ला एक व्यावसायिक होता त्याने सुरू केलं होत.
काय नाव आहे
ताई खूपच छान... अगदी मनापासून आभार... पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐🎊🎊
काव्या खूप चांगलं काम करत आहेस
😇😇🌿🌿
Great
Can they sell dye that used for chain link fence machine.
Bhau khoob saras ahe
खूपच छान उत्पादन अतिशय उपयुक्त आपल्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा
😇😇😇😇😇
छान माहिती सांगितली सर
Maddam Na पण धन्यवाद...
खुपचं छान सर
Machine.pride.kiti
ताई खूप खूप छान माहिती, महाराष्ट्रातील खूप साऱ्या तरुणांना याचा फायदा होईल
😇🙏🌍🌿
Thank You Dada😇🙏
नमस्कार काव्या ताई खुपच भारी व्यवसायाविषयी प्रकाश सरांनी माहिती दिली व ती तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचली तुमच्या दोघांचे पण खुप खुप आभार धन्यवाद.....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप खूप धन्यवाद😇🙏
Very good 👌👍🙏🌹sir 👍 namskar madyam tumi changalu information dile 👌
Nice work
😇😇
Very nice Sir 👍.
😇😇🙏🙏
Nice
Very 👍 good.
शाब्बास प्रकाश 👍
अभिमान आहे तुमच्या कार्याचा.
हा खरा भारत - उत्पादक भारत. 👍
😇😇😇
Gud
Khup nice
😇😇
खुप छान मशीन
😇😇
Very good ☺️☺️☺️☺️☺️
Tata chi 10 guage :600/8 ft :3×3 chain link net parsal milel ka tai
Nice work sir
महिती दिली छान आहे धन्यवाद साहेब
नोकरी मिळत नाही मशिन टाकली तर बनवलेला माल कोठे विकायला मार्केटिंग कुठे व कसे मिळेल व्यवसायात स्पर्धा निर्माण आहे वाढती बेकारी असल्या मुळे ती महिती द्यावी
दादा..अधिक माहितीसाठी मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे..तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता😇😇
Best..😊
😇😇
Its Great initiative.... छोटीशी सुरुवात ही खुप महत्वाची असते... ती मनापासून केली तर पुढे जाऊन त्यात अनेक गोष्टी वाढवता येतात.... त्यातून व्यवसाय वृद्धी तर होतेच.... पण अनेक रोजगार तयार होतात.... खुप छान व्हीडिओ 👌👌👌
हा खूप मोलाचा संदेश आहे😇🌱
Ky rate chalu ahe ata 2.5inch jali cha
Price sanga
Good job 👏
ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात फक्त पुणे जिल्ह्याचे व्हिडिओ जास्त दाखवा जावा जेणेकरून लोकांना नाशिक नगर पंढरपूर अशा ठिकाणी जाण्यासाठी खूप खर्च लागतो
माझा अनुभव:
बेस्ट इंडिया मेड मशिन प्रकाश अभियांत्रिकी
चांगली गुणवत्ता,
सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक्स घटक आणि मॅन्युअल संवाद,
सर्व मोटर्स उत्तम दर्जाच्या आणि ब्रँडेड,
खूप चांगली सेवा,
देखभाल मोफत,
आपलेपणा जपणारी,
सर्वात कमी विद्युत बिल,
हेवी स्टील गुणवत्ता
😇😇
Nice Job prakash
😇😇
Tu nehmich kahi tri navin n bhari gheun yetes..😍
Good material making the fencing the land park,garden good and valueable low budget for protection purpose.
युवा उद्योजक प्रकाश विटेकर साहेब
प्रकाश सर खूप छान प्रकारे माहिती दिली. 🙏 धन्यवाद.तुमच्याह्या धैर्याला सलाम 🙏💐 तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. 👌👌
😍😍
शेतकरी मित्रांनी शेतीसोबत उद्योग धंद्यात उतरावं
Great work sir ❤️
😇😇
सुंदर प्रयत्न!
मला सेमी अॅटोमेटीक मशीन घेण्यात रस आहे, व्हिडिओ शेअर केलात तर मेहरबानी होईल.
स्क्रीनवर दिलेल्या नंबर वर कॉन्टॅक्ट केलात तर सगळ्या details मिळतील
Best of luck to Prakash Sir👍
😇😇
कशी किलो आहे 5ft हाईट.
मशीन विकल्या नंतर अडचन असल्यास मदत करत नाही
Sar, मी हा व्यवसाय सुरू केला होता ,मी mannual machine व डाई सुद्धा बनवली, कुकुटपालनाकरिता जाळ्या बनविल्या पण इलेक्ट्रिक बिल,घसारा , रॉ material या सर्वाची किंमत पाहता व्यवसाय तोट्यात वाटला . तरी कमी किमतीतील तार कुठे उपलब्ध होईल याची माहिती द्यावी व काय किंमत राहील
आपणास नवीन व्यवसायाच्या शुभेच्छा.
दादा..अधिक माहितीसाठी मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे..तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता😇😇
रायपूर
ह्या तरूण मित्रांचे खूप कौतुक आणि शुभेच्छा 💐💐
😇😇🙏🙏
सुट घालुन शेतकरी मुलगा नवलच ? वाटंत नाही शेतकरयाचा मुलगा आहे
का शेतकऱ्यांची मुलं सूट नाही घालू शकत का..कुणाच्या हाताखाली काम नाही करत ते..स्वतः मालक आहेत..आणि प्रत्येक शेतकरी हा मालकच असतो..आज ही तुमच्या सारख्या अनेक लोकांचा समज आहे की शेतकरी सूट नाही घालू शकत..जग बदलत चाललंय तुमचे विचारही बदला..आणि त्यांनी त्यांच्या कष्टातून मिळवलेल्या यशाला बिनदास्त मिरवूद्या..!!🙏🌱
@@KavyaaasVlog माझ्या बोलण्या चा अर्थ कळ ला नाही आपल्याला
@@MT........244.1 🙏🙏
मशीन ची किंमत किती आहे
Nice job 🙂👌
😇😇
Onion storage Vara video Kara na
From where I can get this
Kavya tai mi belgav madhe rahato..amala pan training milu shakel ka
हो नक्की..व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे..तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता
Thank you tai🙏
बेळगाव मधे आटोनगरला बनवतात. चौकशी करा.
Thank you R patil sir
Address
वडगाव कांदळी.. नारायणगाव, जुन्नर
JUNNAR TALUKA, Plot no. F1-1, CO-OP INDUSTRIAL ESTATE LTD, KANDALI, PUNE, Pune, Maharashtra, 412412
Trening bhetel ka
मराठी माणसाला अभिमान वाटावी अशी कामगिरी
😇😇😇😇😇
चेन लिंक जाळीची लाईफ किती वर्षे राहते
दादा..अधिक माहितीसाठी मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे..तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता😇😇
25
Machine advertisement
Bahut kharab masin hai eska mai leke pastaw jhala
सर संपूर्ण पत्ता देता येईल काय
जुन्नर,
Midc वडगाव कांदली
JUNNAR TALUKA, Plot no. F1-1, CO-OP INDUSTRIAL ESTATE LTD, KANDALI, PUNE, Pune, Maharashtra, 412412
Khub Chan Vlog Kavita Tai. Great Work by Dada to manufacture this Machine. Wishing him all the Success in Life. Kalji Ghya
😇😇😇
First view
THank You😇😇
आपला मो.न.द्या.
Very nice
😇😇
मशीन ची किमत किती आहे
मशीन ची किंमत किती आहे
मशीन वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत..आणि संपुर्ण व्हिडिओ मध्ये वेगवेगळ्या मशिनची किंमत दिलेली आहे..व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा😇😇