**नळावरचे बायांचे भांडन अगदी जबरदस्त भारदस्त गीत रचना अगदी सत्य व हुबेहूब संगीत संयोजन फारच छान गीत गायन याला तर तोडच नाही याला म्हणायचे लोक धारा आणि त्यातून शाहिराचे लोक प्रबोधन शाहीर अप्पाराव उगले आपले व आपल्या सर्व ग्रुपचे हार्दिक अभिनंदन**😅
लोकगीत म्हणजे महाराष्टातील जीव प्राण आणि तो आपली टीम जिवंत ठेऊन तिला उभारी देण्याचे काम करीत आहेत...आम्हाला अभिमान आहे हे काम जालन्याच्या कलावंत मंडळी कडून होत आहे...आदरणीय अप्पा साहेब आणि परिवार🙏👌👌👌
आम्ही लहानपणापासून तात्याचा मनोरंजन आणि त्यांचे जुने गाणे आम्हाला काही गाणे माझ्या बबड्या चे बाबा नाही आले धनी जोगवा अशी बरीच गाणी प्लीज ते यूट्यूब वर टाका तात्या खूप छान आम्ही धांडेगाव निर्वाण अरुण खरात धन्यवाद
मामाश्री फारच छान बायकांचे नळावरचे भांडण अतिशय हुबेहूब आपण मांडलेला आहे आपण शाहीर आणि मुलांना सुद्धा शायरी पेशात ओढून एक चांगला आदर्श निर्माण केला आई तुळजाभवानी आई रेणुका माता आपणास उदंड आयुष्य देव आणि अशीच कीर्ती जगभर पसरू देत हीच आईच्या चरणी प्रार्थना तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा
खरच खुपचं छान आहे . हा खरा महाराष्ट्राचा लोकगीतांचा लोप पावत चालेला वारसा जतन हॉयला हवा , पोवाडा , गोंधळ , आराधी गाणी . जतन गरजेचे आहे .
खुप खुप धन्यवाद
अप्पासाहेब तुमचे सादरीकरण आजच्या पिढीला आणि आमच्या सारख्या जेष्ठ कलावंतांना सुद्धा उर्जा देते.अप्रतिम सादरीकरण तात्या !!
खुप खुप धन्यवाद
**नळावरचे बायांचे भांडन अगदी जबरदस्त भारदस्त गीत रचना अगदी सत्य व हुबेहूब संगीत संयोजन फारच छान गीत गायन याला तर तोडच नाही याला म्हणायचे लोक धारा आणि त्यातून शाहिराचे लोक प्रबोधन शाहीर अप्पाराव उगले आपले व आपल्या सर्व ग्रुपचे हार्दिक अभिनंदन**😅
खुप खुप धन्यवाद
''शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी '' शाहीरीचे बाळकडू देणाऱ्या आपल्या पिताश्रीना वंदन🙏
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
या वयात विनोदी रुपाने जबरदस्त सादरीकरण करुन मन जिंकले आहे.
खुप खुप धन्यवाद 😊
खुपच छान बाबा शंभर तोफांची सलामी तुमच्या गाण्याला 🌷🌷🌷🌷
खुप खुप धन्यवाद 😊
लोकगीत म्हणजे महाराष्टातील जीव प्राण आणि तो आपली टीम जिवंत ठेऊन तिला उभारी देण्याचे काम करीत आहेत...आम्हाला अभिमान आहे हे काम जालन्याच्या कलावंत मंडळी कडून होत आहे...आदरणीय अप्पा साहेब आणि परिवार🙏👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
आप्पा तात्यांनी गायलेले हे गीत उत्कृष्ट होते आप्पा तात्या धन्यवाद जनजागृती बद्दल
खुप छान तात्या आणी विशाल
अप्रतिम सादरीकरण
खुप खुप धन्यवाद 😊
खूप छान दणकेबाज सादरीकरण , आवाज पारंपरिक लोकगितांना साजेसा आहे, अप्रतिम... सलाम आपल्या संपूर्ण टीमला.... जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद
लयच जबरदस्त... शब्दांची जुळवाजुळव एक नंबर
लोककला जिवंत ठेवणाऱ्या शहीरास मनाचा जय भीम ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
आम्ही लहानपणापासून तात्याचा मनोरंजन आणि त्यांचे जुने गाणे आम्हाला काही गाणे माझ्या बबड्या चे बाबा नाही आले धनी जोगवा अशी बरीच गाणी प्लीज ते यूट्यूब वर टाका तात्या खूप छान आम्ही धांडेगाव निर्वाण अरुण खरात धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
@@ShahirRamanandफ
मामाश्री फारच छान
बायकांचे नळावरचे भांडण अतिशय हुबेहूब आपण मांडलेला आहे आपण शाहीर आणि मुलांना सुद्धा शायरी पेशात ओढून एक चांगला आदर्श निर्माण केला आई तुळजाभवानी आई रेणुका माता आपणास उदंड आयुष्य देव आणि अशीच कीर्ती जगभर पसरू देत हीच आईच्या चरणी प्रार्थना
तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद 😊
आम्ही पोट धरून हसलो 🤣🤣🤣खूप छान सादरीकरण आणि धमाल कॉमेडी आजोबा ❤😂
धन्यवाद
अप्रतीम गीत 💕💐🙏🏻
खूप खूप आभार तुमचे व तुमच्या सर्व टीमचे कारण ही लोक कला आताच्या काळात सहजा सहजी पाहायला मिळत नाही 🙏🏻 धन्यवाद 💐🙏🏻
खुप खुप धन्यवाद
तात्या सलाम तुम्हाला अजून ही तुम्ही खुपच छान सादरीकरण करता व तुमच्या मुलांना पण गुणसंपन्न बनवलं आहेत...🎉🎉
खुप खुप धन्यवाद
खूप खूप आभार तुमचे .खूप छान लोकगीत होत.
खुप खुप धन्यवाद 😊
Dada number bhetel ka
90 21 84 84 35
खूप छान ❤️💐💐जेष्ठ शाहीर आपले पिताश्री यांना शाहिरी मानवन्दना 🙏💐
खुप खुप धन्यवाद
लोककलेचे आम्ही न पाहिलेले वेगवेगळे पैलू आपल्यामुळे आम्हाला पहायला मिळत आहेत.
आपल्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार...
खुप खुप धन्यवाद
लोककलेमधुन जनप्रभोधन करतात आपण धन्यवाद आपले🎉🎉🎉❤
खुप खुप धन्यवाद
ह्यांच्या बापाचा हाय काय नळं 😂😂😂😂 लय भारी ❤❤
Ohhhhh😂😂😂😂😂
आत्ताचे जे काही विनोदी लोकनाट्य त्याच्यामध्ये एवढी पहाण्यात मज्जा येत नाही तेवढी मज्जा हे भांडण बघताना आली 😂😊
खूपच छान केलं
संपूच नये अस वाटत होत लय भारी
अफलातून
सर्वांचे खुप खुप अभिनंदन
तात्या आपका जवाब नहीं 👌 Unchallengeable ❤
खुप खुप धन्यवाद
अनेक गायकांनी गायले आहे पण आपण १नंबर वा वा आवडले
खूप छान.. अशेच कार्यक्रम आवडतात मला चालू ठेवा शाहीर
छान छान, आहे सर, मला खुप आवडले आहे ❤❤❤❤
खूप छान गितगायलेंआहे❤❤🎉🎉❤
शाहीर खुप खुप छान शाहीर मंदाताई फुंलसुदंर यांचे कडुन खुप खुप अभिनंदन
खूप खूप धन्यवाद
लई भारी 😊
भांडण लय भारी
एकच नंबर कार्यक्रम माऊली 🌹🌹
धन्यवाद
हे गाणे ऐकताना नळवरील चित्र डोळया समोर दिसत होते फारच छान गायले आहे चाल पण छान होती
खुप खुप धन्यवाद 😊
खूप छान शाहीर💐
आप्पा एक नंबर गायलं गाणं तुम्ही
खूप छान आहे बाबा सादरीकरण🙏
खुपच सुंदर सादरीकरण
VeryNice ❤❤❤
1no sir ❤❤❤❤
एक नंबर भाऊ 😍
विशाल खुपच छान अप्पा मामा नमस्कार 🙏
अप्रतीम एक दम ❤😂
खरंच आपली संस्कृती ग्रेट आहे
🎉🎉❤❤❤❤, अप्रतिम
🎉🎉❤❤ तात्या विशाल दादा नं. 1 सादरीकरण
खुप खुप धन्यवाद 😊
कडक 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤️❤️❤️❤️
एक नंबर शाहिर
तात्या प्रमुख पाहुणे म्हणून याल का? Gathering ला..... 🙏
कुठे
मी भेटलेली हे बर यांना❤ आणि हे नाळच भांडण आमच्या गावतल्या बाईचे हे
लय भारी बाबा मला लय आवडलं.
खूप खुप छान ❤
एकच नबंर🎉ऊगले साहेब
खूपच भारी तात्या 👌🏻👌🏻👌🏻😍😂😄
Super 👌👍
एकदम खास 👌👌
🎉केवळ अप्रतिम 🌹🙏
अतिशय सुरेख सादरीकरण
Ekdm kdkkk song❤❤😂😂😅😅🎉
Thank you
मस्त. धमाल.गीत
Khup sundar
Yekch नबर
No.1 ch
Supar se upar 👌👌👌
खूपच सुंदर आहे
👌👌👌👌👌
अप्रतिम सादरीकरण तात्या ❤❤
धन्यवाद
❤❤kya bat hai... Tatya.. 🔥🔥🔥
Thank you 😊
Jabardast
Lai bhari tatya
❤❤❤❤❤❤कडक
Khup chan ❤😂😂
अतिशय सुंदर ,😅😅
खूप खूप छान तात्या😂😂
1 ch no
Thank you
अप्रतिम
Aamhi ghodegaokar sarvpratham nalavarch bhandan he ghodegaon madhe gayal hot shahir aappasaheb ugale tyaves jodidar dnyaneshwar sabale
लय भारी
अप्रतिम ❤❤
मस्तच..😂👌👍
लय भारी
शाहीर साबळे याचं गाणं आहे
Mast episode
खुप छान 💐
👌👌😅😅😅
खूप छान तात्या😊
धन्यवाद
खरच खुप मस्त
Veery, good
Khup chan
Very nice
❤
❤❤❤❤❤
Apratim
शाहिरांचे करावे तितके कौतुक कमीच.
𝗞𝗵𝘂𝗽 𝗸𝗵𝘂𝗽 𝗰𝗵𝗵𝗮𝗻 𝘄𝗮𝘁𝗮𝘁 😂
🎉🎉👌👌👌👌
Chan
Good
❤❤🙏🙏🙏🙏🙏💐💐👌👌
🎉🎉🎉🎉