धन्यवाद रामानंद सर तुमचे आणि तुमच्या टीमचे खूप खूप अभिनंदन तुम्हाला व तुमच्या टीमला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा हे कार्यक्रम असे चालू राहो ही ईश्वरचरणी
शाहीर रामानंद खुप च भारी पठ्ठे बापूराव यांचा गण तुम्ही तुमच्या भारी आवाजात म्हणुन दाखविला मला तर खुप च आवडला खुप च भारी वाटले अंगावर शहारे आले इतका भारी झाला आजचे तिन्ही गायकांनी खुप च छान, भारी कौतुक तुमचे आणि आणि सर्व वाद्यक भारी विशेष तुमचे सनई ,डफडी वाले , ढोलकी खुपचं भारी गायक तर भारीच भारी आणि ढोलकी वादक यांना बोलावून त्यांचा सन्मान केला खुप चांगले करतात तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि पुढील नवनवीन प्रोग्राम साठी मनापासून खुप 🙏 शुभेच्छा 🥳👍👍👍👍👍👌👌👌👌 👌
अतिशय बहारदार सादरीकरण.आवाज खूप छान.खूप छान गायन .आज आम्ही नमिला पुत्र गौरीचा........ रचना :शाहीर पठ्ठे बापूराव. गण मला खूप आवडला.आपले मन: पूर्वक अभिनंदन.
गण ऐकून अस वाटलं त्या तमाशाच्या स्टेज समोर बसलो आहे आणि तमाशाची सुरवात झाली. खरच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. Maharaastarchi लोककला जिवंत ठेवण्याचे काम केल्या बद्दल धनयवाद.
अप्रतिम.., खुपच सुंदर , साक्षात पठ्ठे बापुराव यांचे दर्शन घडले. त्यांना समोरा समोर कधी पाहील नाही परंतु , आज च्या ह्या भागात त्यांचा हा शहिरी गण एकल्या नंतर त्यांची प्रतिमा माझ्या डोळ्यांसमोर ऊभी राहीली . हा गण ऐकुन आज माझे कान तृप्त झाले..! खुप खुप धन्यवाद शाहिर रामानंद आणि सहकार्य🙏🏻 पूढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..! ✨❤️☺️
आजची तरुण पिढी पाशात्या संस्कृतीच्या अहरी गेली आहे.पण तुमच्या सारखे कलाकार आपली महाराष्ट्राची परंपरा आणि लोककला टिकवून आहेत, तशीच आमच्या सारखी महाराष्ट्राच्या परंपरेवर प्रेम करणारी तरुण पिढी सुद्धा आहे जी तुमच्या सोबत सदैव असेल.अशीच पारंपरिक संगीत सादर करत जावा आम्ही आपल्या सोबत कायम आहोत आणि आपली महाराष्ट्राची परंपरा टिकवून ठेऊ.जय शिवराय जय महाराष्ट्र.🙏🚩
रोही दादा आणि श्रुतिका वहिनी सूत्रसंचालन अप्रतिम...तुम्हा दोघांना आज एका वेगळ्या भूमिकेत बघून खूप छान वाटलं.. तुमच्या वपुर्झा - वपु काळे या creation चा आज संपूर्ण महाराष्ट्र दिवाना झाला आहे... कला क्षेत्रात असेच नवनवीन उपक्रम तुमच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळो... तुम्हा जोडीला खूप साऱ्या शुभेच्छा... कल्याण दादा, रामा दादा आणि संपूर्ण टीम... वेगवेगळ्या टीव्ही शो च्या माध्यमातून आम्ही तुमचे कार्यक्रम बघत असतो... हा लोककलेचा उपक्रम अप्रतिम आहे... खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला... 😊🙏
हा गण भारीच झालाय.. पठ्ठे बापूरावांचा अजून एक गण तमाशात प्रामुख्याने घेतला जातो.. छूम छुम छूम.. आपल्याला माहीतच असेल.. तमाशात ऐकताना त्याचे काहीच शब्द कळत नाहीत.. त्यावर एक vdo बनवल्यास उत्तम👍
शाहीर पठ्ठे बापूराव यांना त्रिवार मानाचा मुजरा !!!
पारावरच्या तमाशाची खूप आठवण झाली रावं.🙏🙏🙏
हा ,,,,,,गण,,अतिसुंदर आहे आपण अतिशय सुरेख गायलात
महाराष्ट्राची परंपरा जपलीत शाहीर,,,,
एक एक गण काढा बाहीर,,,,,,,
मागच्या आठवणीं आल्या कीं राव खूप अभिमान वाटतो शाहीर तुमचा
शाहिर विषय हार्ड आहे तुमचा
काय आवाज वा छान आनंद आनंद 🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद
@@ShahirRamanand अशाच नवीन गवळणी व्हिडिओ पाठवत रहा आणि भावी वाटचालीस शुभेच्छा
शाहीर मानाचा मुजरा खरोखर ही कला आता लोप पावत आहे
गण ऐकून अंगावर काटा आला खूप छान वाटलं शाहीर रामानंद असेच जुनी लोककला तुमच्या आवाजात ऐकायला आवडेल ❤❤❤🎉🎉🎉
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
धन्यवाद रामानंद सर तुमचे आणि तुमच्या टीमचे खूप खूप अभिनंदन तुम्हाला व तुमच्या टीमला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा हे कार्यक्रम असे चालू राहो ही ईश्वरचरणी
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर अप्रतिम सादरीकरण लोक शाहीर
रामानंद उगले व सहकारी यांना खुप
खूप शुभेच्छा व आशीर्वाद भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🙏🌷🥀
धन्यवाद
मला तर खूप आवडलं गण पण पूर्ण गण म्हटला असता तर खूप अधिक सुंदर वाटला असता..❤️❤️
हा कार्यक्रम आयोजित करून आपण, वंचित, दुर्लक्षित कलावंतांना प्रोत्साहन दिले व संम्मानित केले.आपले अभिनंदन व आभार व पुढील कार्यास शुभेच्छा 💐💐
अतिशय सुंदर गण .....बहारदार गायन...व तेवढंच श्रवणीय संगीत ....व शाहीर रामानंद यांचा आवाज.....
शाहीर रामानंद खुप च भारी पठ्ठे बापूराव यांचा गण तुम्ही तुमच्या भारी आवाजात म्हणुन दाखविला मला तर खुप च आवडला खुप च भारी वाटले अंगावर शहारे आले इतका भारी झाला आजचे तिन्ही गायकांनी खुप च छान, भारी कौतुक तुमचे आणि आणि सर्व वाद्यक भारी विशेष तुमचे सनई ,डफडी वाले , ढोलकी खुपचं भारी गायक तर भारीच भारी
आणि ढोलकी वादक यांना बोलावून त्यांचा सन्मान केला खुप चांगले करतात तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि पुढील नवनवीन प्रोग्राम साठी मनापासून खुप 🙏 शुभेच्छा 🥳👍👍👍👍👍👌👌👌👌 👌
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
आपली मराठी संस्कृती आपणच जपली पाहिजे support केलाच पाहिजे .ak number गायलं आहे
खुप खुप धन्यवाद 😊
खास हा गण ऐकण्यासाठी मी तमाशा पाहायला जातो
मग तो तमाशा कोणताही किंवा कोठे ही असो 🙏👌
Dhanyavad. Bhava
khar ahe...ata suddha khup search karun karun ha gan shodhun kadhlay mi 😊
Thank you, @ShahirRamanand
Mi pan bhava
मला ही गण गवळण कुप आवडते❤😊
खुप खुप धन्यवाद
एक नंबर गायन केले भाऊ..म्हणी पण चांगली केली..👌👌...मी पण जागरण गोंधळ करतो भाऊ... आम्ही पण कधी मधी म्हणतं असतो जागरणामध्ये भाऊ....हा गण मस्त वाटतं...🥰🙏
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद
खूपच सुंदर🙏
शाहीर पठ्ठे बापूराव यांचा सुप्रसिद्ध गण सुंदर गायला आहे. बऱ्याच वर्षानंतर ऐकून आनंद झाला. 👌👌
खुप दिवसांनी गण ऐकून मन प्रसन्न झाले,उत्तम सादरीकरण...
हीच गवळण मी आणि माझ्या मित्रांनी शाळेच्या स्नेहसंमेलनात गायली होती खुपच सुंदर आहे गवळण कवि पठ्ठे बापुराव यांना माझा सलाम .........
सलाम माझा महाराष्ट्राच्या संस्कृतीला खूप छान गण गायलेला आहे
अतिशय बहारदार सादरीकरण.आवाज खूप छान.खूप छान गायन .आज आम्ही नमिला पुत्र गौरीचा........ रचना :शाहीर पठ्ठे बापूराव. गण मला खूप आवडला.आपले मन: पूर्वक अभिनंदन.
खूप सुंदर गण गायला उगले साहेब पठे
बापूराव यांचे नाव आपण पुढे नेत आहात
खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🙏🌷🥀🌱
सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन....
जबरदस्त सादरीकरण....
खूप छान प्रस्तुत केले ❤
गण ऐकून अस वाटलं त्या तमाशाच्या स्टेज समोर बसलो आहे आणि तमाशाची सुरवात झाली.
खरच जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
Maharaastarchi लोककला जिवंत ठेवण्याचे काम केल्या बद्दल धनयवाद.
खुप खुप धन्यवाद
मला तुमच्या सर्वा मध्ये शाहिरी लोककलेचे वारसा घेवून चालण्याचे भविष्य दिसते तुमच्या सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन
धन्यवाद
कन ऐकल्याशिवाय झोपच येत नाही एक नंबर गन.
अप्रतिम आपल्यामुळे जुन्या तमाशा बाजाची माहिती आज नवोदित पिढीला होत आहे आपल्या या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!👌👌👌👍👍👍
आप्पा तात्या चे नाटक बघायला जायचो आम्ही लहान पणी पिंपरी डुकरी ला 🙏
एकच नंबर गण रामानंद भाऊ सुपर झक्कास 🙏
🙏 जय मल्हार 🙏
wah kay chan karyakram
maharastracha 1 nambarcha karykrm
मनापासून काम करणाऱ्या युवा शाहीर कलावंतांना माझा मनापासून सलाम
धन्यवाद
सर्व कलाकारांचे अभिनन्दन
संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांचें आवाजात हा गण आहे,ऐकतच रहावे असे हे गण आहेत
नटरंग मधे पण छान गण घेतलाय..
काय आवाज, काय अभिनय, चढ उतार फारच छान👏✊👍
शाहिरी परंपरेचे खर्या अर्थाने जतन होत आहे शाहिर खुप खुप छान. वाद्यवृद आणि सर्व कलाकार खुप खुप अभिनंदन ..
धन्यवाद
खुप सुंदर गणगवळ गायली
अप्रतिम सादरीकरण शाहिर
अप्रतिम पारंपारिक पट्टे बापूराव यांचे गाणं सादरीकरण अप्रतिम
धन्यवाद
अप्रतिम.., खुपच सुंदर , साक्षात पठ्ठे बापुराव यांचे दर्शन घडले. त्यांना समोरा समोर कधी पाहील नाही परंतु , आज च्या ह्या भागात त्यांचा हा शहिरी गण एकल्या नंतर त्यांची प्रतिमा माझ्या डोळ्यांसमोर ऊभी राहीली . हा गण ऐकुन आज माझे कान तृप्त झाले..! खुप खुप धन्यवाद शाहिर रामानंद आणि सहकार्य🙏🏻 पूढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..! ✨❤️☺️
खुप खुप धन्यवाद
फार छान लोककला. याची जपणूक आणि आवड निर्माण व्हावी.या कलावंताना वंदन.
खुप खुप धन्यवाद
वा उगले शाहीर तुमच्या आवाजाला तोड नाही.
आज आम्ही प्रथम हा गण ऐकून आनंद झाला 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
औ
खुप खुप सुंदर अप्रतिम गायण खुप सुंदर आणि वादन पण खुप सुंदर जबरदस्त मानाचा मुजरा तूम्हाला रामानंद कल्याण आणि विशाल दादा
खुपच सुंदर गण गायले दादा सुपरहिट🙏🙏 🌹🌹
Jabardast Gayan....gana shivay majja nahi tamashala ..👌👌👌
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
तमाशा मधील खूप छान गण. खूप सुंदर सादर केला आहे. तमाशा ची आठवण झाली.
खुप खुप धन्यवाद 😊
लोकनाट्य ही कला जपण्याची तुमची ही संकल्पना खूप छान आहे
सर्वांनी धोतर घालायला पाहिजे होते तेव्हा खूपच छान वाटली असतं
युवा शाहिर रामानंद उगले आपल्याच हातुन महाराष्ट्राची लोककला जिवंत राहु शकते.तुमच्या कार्यास शुभेच्छा..!
धन्यवाद
युवा शाहिरांनी परंपरा जोपासली त्याचा मला अभिमान आहे, अभिनंदन
खुप खुप धन्यवाद 😊
Waa no 1 ch 💐👌 beautiful Aavaj kkaadddaaakkk 🌹 bhaut badiya hai 🙏 nadach khula 🙏💐 Ugale shaheb very nice 👍
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलेला सलाम धन्यवाद
एक नंबर आवाज 👍🏻👌🏻सर्व कलाकारांचं अभिनंदन
सुंदर अप्रतिम छान सेवा सादरीकरण केले क्या बात है
ruclips.net/video/NKjUA3BtuiE/видео.html
विडीओ नक्की पहा....
मराठमोळ्या परंपराना उजाळा दिला त्यामुळे आपले धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम तुम्ही समर्थ आहात महाराष्ट्रची लोककला जपण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी
खुप खुप धन्यवाद दादा 😊
एकच नंबर शाहीर
आज मला तिस वर्षे जुना तमाशा आठवला
धन्यवाद माऊली
खुप छान गण झाला. हा गण वसंतराव वाडेकर तमाशा मंडळ खुप छान सादर करतात
Bbbbb
खूपच छान आणि असणारी साथ संगत आणि ही जुनी कला आणि आवाज खूपच छान ऐकायला मजा येते
धन्यवाद
लहान पनी हे खुप ऐकायचो आत्ता वेळ भेटत nai आज इकून खुप बर वाटल पुन्हा एकदा खेड्यात आहे असे मस्त वाटलं खुप थँक्स
खुप खुप धन्यवाद
सुंदर गायन वादन शाहिर एकच नंबर 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद
अप्रतिम सादरीकरण. खूप सुंदर
माझा लाडका शाहीर ...खूप खूप शुभेच्छा..
आणि खूप भारी झाल
धन्यवाद
आपली मराठमोळी परंमपराजपण्या साठी आपले खूप खूप आभार🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏
अतिशय सुंदर सादरीकरण 👌
आजची तरुण पिढी पाशात्या संस्कृतीच्या अहरी गेली आहे.पण तुमच्या सारखे कलाकार आपली महाराष्ट्राची परंपरा आणि लोककला टिकवून आहेत, तशीच आमच्या सारखी महाराष्ट्राच्या परंपरेवर प्रेम करणारी तरुण पिढी सुद्धा आहे जी तुमच्या सोबत सदैव असेल.अशीच पारंपरिक संगीत सादर करत जावा आम्ही आपल्या सोबत कायम आहोत आणि आपली महाराष्ट्राची परंपरा टिकवून ठेऊ.जय शिवराय जय महाराष्ट्र.🙏🚩
खुप खुप मनःपूर्वक शुभेच्छा.
खूप छान आहे महाराष्ट्राची लोककला
Khup Chan sangit 😅 jabardast
Awaj❤
नंबर एक उगले महाराज जबरदस्त गायल
महान महाराष्ट्रच्या महान लोक कलेला मानाचा मुजरा, सर्वांना मनापासून धन्यवाद 🌺🌹🙏🌷💐🌹 ओ
खरी जिवंत कला आहे ही...या केलेला माझा प्राण.
खूप दिवसानी ऐकले खूप भारी वाटले ते गावचे दिवस आठवले तमाशा आणि गावाची जत्रा वेगळीच मज्जा असते
खुप खुप धन्यवाद
🎉🎉, असा गण २० वर्ष अगोदर तमाशात एकला होता, नोकरी लागली आणी आता काहीच बघायला मिळतात नाही... 😂😂😂😂
Kharach khup chan gan ahe
लोप पावत चाललेली कला टिकून ठेवत आहात.. खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद
सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा.🌷💐
तमाशाची आठवण आली..! माझे चुलते स्व. हरीभाऊ आण्णा मला नेहमी तमाशा बघायला न्यायचे
खुप खुप धन्यवाद
मला हे गाणं खूप जास्त आवडतं 😘😘 मस्त दादा
ruclips.net/video/NKjUA3BtuiE/видео.html
विडीओ नक्की पहा....
ruclips.net/video/NKjUA3BtuiE/видео.html
विडीओ नक्की पहा....
Jabardast 👌🏻👌🏻👌🏻👌🏻♥️♥️♥️majhya aavdicha gan aahe lovely ♥️👌🏻👌🏻
Ganpati bappa morya
अतिशय सुंदर धन्यवाद 👌🌹👍❤️
रोही दादा आणि श्रुतिका वहिनी सूत्रसंचालन अप्रतिम...तुम्हा दोघांना आज एका वेगळ्या भूमिकेत बघून खूप छान वाटलं.. तुमच्या वपुर्झा - वपु काळे या creation चा आज संपूर्ण महाराष्ट्र दिवाना झाला आहे... कला क्षेत्रात असेच नवनवीन उपक्रम तुमच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळो... तुम्हा जोडीला खूप साऱ्या शुभेच्छा...
कल्याण दादा, रामा दादा आणि संपूर्ण टीम... वेगवेगळ्या टीव्ही शो च्या माध्यमातून आम्ही तुमचे कार्यक्रम बघत असतो... हा लोककलेचा उपक्रम अप्रतिम आहे... खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला... 😊🙏
😍😍😍 thank you so much Nalini 😊🙏
Thank you
Chhan. Rohit. And. Shruti
अतिशय सुंदर स्वरात गण गायला आहे, धन्यवाद,,
सुंदर गण गायला
मनापासून आवडला
खुपच सुंदर हो जुन्या आठवणी जाग्या झाल्या ऐकल्यावर कुठे गेले ते दिवस खुप काही वेगळे होत हो 🌷🌷👌👌🌷🌷
धन्यवाद
ruclips.net/video/NKjUA3BtuiE/видео.html
विडीओ नक्की पहा....
अप्रतिम रामानंद आणि संच 👌👌👌
अप्रतिम सादरीकरण .सर्व कलाकारांचे अभिनंदन .
फारच छान व सुंदर गण .अभिनंदन शाहीर उगले.
अप्रतिम आपल्यामुळे जुन्या तमाशा बाजाची शहिरी गण अनुभवायला मिळाले.तुमच्या सर्वा मध्ये शाहिरी लोककलेचे वारसा घेवून चालण्याचे भविष्य दिसते.
धन्यवाद
ruclips.net/video/NKjUA3BtuiE/видео.html
विडीओ नक्की पहा....
100 तोफांची सलामी आहे सर तुम्हाला.
खुपच सुंदर 👌 👌 👌 👌 👌
मनस्वी आनंद आणि लक्ष-लक्ष शुभेच्छा..... 👌👌👌👌👌
धन्यवाद
Excellent performance...
खूपच छान गण सादरीकरण।।।सलाम महाराष्ट्राच्या संस्कृतीला।।।।।।
धन्यवाद
हा गण भारीच झालाय.. पठ्ठे बापूरावांचा अजून एक गण तमाशात प्रामुख्याने घेतला जातो.. छूम छुम छूम.. आपल्याला माहीतच असेल.. तमाशात ऐकताना त्याचे काहीच शब्द कळत नाहीत.. त्यावर एक vdo बनवल्यास उत्तम👍
आठवणीतील गाणी या साईटवर हा गण उपलब्ध आहे..शब्दांसह..
@@bhaisahebinamdar5840 सापडला नाही
Mi tumcha gan daily yektho kupp chan vat kai bhari gailay waa nad khulla 🎉🎉🎉🎉🎉🙏🙏
फारच सुंदर अभिनंदन तमाशा कलावंताच
किती तरी वर्षांनी नमन ऐकून मन त्रृप्त झाले.🙏
कमालच आहे तुमची धन्य झालो ऐकूण
धन्यवाद
खूप छान 👍🚩💐🙏
सुंदर सादर केलाय आहे गण 👌👌👌
Khupach chan Rama da..👌👌👌👏👏👏Hansraj Kamble kolhapur
Gan asava tr asa kadak 🎉🎉
एक नंबर आहे
Khup khup sundhar shaier