कांदा 251 क्विंटल उत्पादन प्रती एकरचे सूत्र

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 окт 2023
  • कांदा 251 क्विंटल उत्पादन प्रती एकरचे सूत्र #patilbiotech
    मार्गदर्शक श्री. अमोल पाटील (जनरल मॅनेजर)
    शनिवार, 28 ऑक्टोबर, 2023 संध्याकाळी ठीक 7.00 वाजता
    ----------------------------------------------------
    कांदा पिकाचे वेळापत्रक मिळविण्यासाठी खालील नंबरवर फक्त whatsapp ने संदेश पाठवा.
    मोबाईल : 7507775355
    केळी, पेरू, कलिंगड-खरबूज, मिरची व पपई रोपे बूक करण्यासाठी संपर्क कराल. :
    मोबाईल : 7507775355 / 8080677492
    तसेच आपले पिकाबाबतीत काही प्रश्न अथवा समस्या असल्यास फोन न करता Whatsapp ला संदेश पाठवावा
    मोबाईल: 99239 74222
    -------------------------------------------------
    आमच्या सोबत जुळण्यासाठी Follow / Connect करा :
    Website : patilbiotech.com/shop/
    RUclips Channel : / patilbiotech
    Facebook Page : / patilbiotech
    Instagram : patilbiotech?ut....
    Telegram Channel : t.me/patilbio
    Whattsapp Group : chat.whatsapp.com/GE9LSwQfK9d...
    ------------------------------------
    #patilbiotech #patilbiotechtissueculture #onionfarming #onion

Комментарии • 632

  • @adityashinde7030
    @adityashinde7030 8 месяцев назад +6

    सर गेल्या वर्षी मल्चिंग पेपरवर कांदा एक एकर केला होता 20टन उत्पन्न भेटले होते,तुमचा वेबिनार पहिला होता गेल्या वरशी खूप.छान माहिती आहे

  • @user-yk4cy9rd8j
    @user-yk4cy9rd8j 7 месяцев назад +3

    सर आपली एक नंबर माहिती आहे अशी कोणीही माहिती देत नाही

  • @samsungA15-ip6pr
    @samsungA15-ip6pr 17 часов назад

    Khupch Chan mahiti dili Thanks

  • @sanjayghadage5606
    @sanjayghadage5606 8 месяцев назад +3

    Exclusive information & detail Knowledge.

  • @jagatsingpatil1128
    @jagatsingpatil1128 8 месяцев назад +6

    Sir you are simply great...

  • @nhwardha2722
    @nhwardha2722 8 месяцев назад +3

    योग्य मार्गदर्शन साहेब
    खूप छान अनुभव आहे सर

  • @rameshahire4786
    @rameshahire4786 8 месяцев назад +3

    Thank you for the information . it is really helpful . thank you so much

  • @rameshordubukwad1709
    @rameshordubukwad1709 7 месяцев назад +1

    खूप छान माहिती सर धन्यवाद ‌🙏

  • @digvijaypatil5859
    @digvijaypatil5859 8 месяцев назад +4

    खूप छान माहिती दिली सर👌👌🙏

  • @bhausahebgorane4112
    @bhausahebgorane4112 7 месяцев назад +1

    खुप खुप धन्यवाद सर अशीच उपयुक्त माहिती नेहमी पाठवा 🙏🙏

  • @rajeshchoubey8207
    @rajeshchoubey8207 6 месяцев назад

    👍बहुत बढ़िया जानकारी प्राप्त हुई सर धन्यवाद🙏

  • @ulhasrane1918
    @ulhasrane1918 7 месяцев назад

    सर, फार छान उत्कृष्ट माहिती आपण दिलीत, त्याबद्दल धन्यवाद...

  • @shambhurajejadhav4143
    @shambhurajejadhav4143 8 месяцев назад +6

    Very good knowledge sirji 🙏

  • @chetanshendre4250
    @chetanshendre4250 7 месяцев назад +1

    Thanks sir for helpful details really good information thanks

  • @shravanchavan5539
    @shravanchavan5539 8 месяцев назад

    सर खुपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @zumbarshinde4578
    @zumbarshinde4578 8 месяцев назад

    खूप छान माहिती दिली आहे नक्कीच प्रयत्न करू

  • @dipakushir7873
    @dipakushir7873 8 месяцев назад +1

    खूप चांगली माहिती आम्ही हेच करण्याचा प्रयत्न करत आहे

  • @yogeshsonawane4432
    @yogeshsonawane4432 7 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @sidhantmate9062
    @sidhantmate9062 7 месяцев назад

    खूप छान माहिती धन्यवाद सर

  • @sunilborade7547
    @sunilborade7547 8 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली सर 🙏

  • @sureshwarule9604
    @sureshwarule9604 7 месяцев назад

    खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @rohidaskawade8960
    @rohidaskawade8960 7 месяцев назад +1

    खूप छान चांगल्याप्रकारे माहिती दिली ❤

  • @somnathgarje3068
    @somnathgarje3068 8 месяцев назад +3

    खुप छान माहिती दिली आहे सर १०० टक्के बरोबर आहे सर

  • @GANESHHSHINDE
    @GANESHHSHINDE 4 месяца назад

    खूप छान माहिती सर
    Thanks

  • @ravindraborde3897
    @ravindraborde3897 7 месяцев назад +2

    Thank you sir for your information 🙏

  • @KrishnaNailmaking-zk1ml
    @KrishnaNailmaking-zk1ml 7 месяцев назад +1

    खुप खुप धन्यवाद पाटील साहेब छान माहिती ❤

  • @kailaskondhavale7182
    @kailaskondhavale7182 8 месяцев назад

    खूप छान माहिती सर

  • @avinashbendale
    @avinashbendale 7 месяцев назад

    खुप खुप धन्यवाद ❤ काहीतरी नवीन शिकायला मिळालं

  • @babarpandurang8605
    @babarpandurang8605 7 месяцев назад

    खूपच छान माहिती मिळाली सर

  • @user-he3uo3cm9o
    @user-he3uo3cm9o 8 месяцев назад

    खुप सुंदर माहिती दिली सर

  • @user-po5fr1qo4e
    @user-po5fr1qo4e 7 месяцев назад

    सर खुप छान माहिती दिली ❤

  • @chetanpatil5397
    @chetanpatil5397 6 месяцев назад +1

    Sir khup Chan mahiti milali

  • @msgitte3754
    @msgitte3754 3 дня назад

    Very good

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 5 месяцев назад

    उत्तम माहिती दिली आहे सर धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी

  • @user-ye7no7ux3e
    @user-ye7no7ux3e 7 месяцев назад

    खुप सुंदर माहिती👌

  • @user-ls5bj8in5m
    @user-ls5bj8in5m 7 месяцев назад +1

    खूप चांगली माहिती दिली

  • @prakashgite4898
    @prakashgite4898 8 месяцев назад

    खुप छान मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @panduranghadavale9879
    @panduranghadavale9879 7 месяцев назад

    सर आपल्या वेबिनार मध्ये शेतीविषयक माहिती खूप उपयुक्त मिळाली याबद्दल खूप धन्यवाद

  • @shashikantkale9312
    @shashikantkale9312 8 месяцев назад

    एक नंबर माहिती दिली सर

  • @YashwantKalamb
    @YashwantKalamb 3 месяца назад

    खूप छान सर माहिती 👍🏻🙏🏻

  • @user-gc3st7kj7v
    @user-gc3st7kj7v 7 месяцев назад +1

    सुपर माहिती

  • @subhashgholap6807
    @subhashgholap6807 8 месяцев назад +1

    खूपच छान व तंतोतंत खरी माहिती दिली साहेब सर्व माहिती पटली.धन्यवाद.

  • @deepakshinde3526
    @deepakshinde3526 7 месяцев назад +3

    खूप छान माहिती देता सर . खूप तळमळीने सांगता त्या बद्दल आपले आभार .love u sir. पण प्रत्यक्षात हे किती शक्य आहे .शेवटी निसर्गाने काही गोष्टी त्याच्याकडे पण राखून ठेवल्या आहेत .
    मला आपले व्हिडिओ आपली शिकवण्याची पध्छत खूप आवडते व्हिडिओ संपवू च नये असे वाटते

  • @user-sj3wk8xq2k
    @user-sj3wk8xq2k 6 месяцев назад

    खुप छान माहीती दिली सर मनापासून धन्यवाद

  • @somnathshinde1472
    @somnathshinde1472 8 месяцев назад

    Sir khup chan mahiti dili.

  • @ravishinde3888
    @ravishinde3888 7 месяцев назад

    सुंदर माहिती दिली सर खूप छोट्या छोट्या गोष्टींवर अभ्यास करून व्हिडीओ बनवल्या बद्दल धन्यवाद

  • @krishnagawale7140
    @krishnagawale7140 7 месяцев назад

    सर्वात चांगली माहिती दिली

  • @manthandhurgude8636
    @manthandhurgude8636 6 месяцев назад

    नमस्ते सर
    अतिशय तळमळीने, अभ्यास पूर्ण, सखोल माहिती दिल्याबद्दल हार्दिक आभार
    खरं तर माझे वय ७०आहे
    पण तुमचे शब्द ऐकून मला २५ चे स्फूरण आले आहे
    धन्यवाद सर

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  6 месяцев назад

      धन्यवाद , मला हे एकूण खूप छान वाटल

  • @dugdhautpadak..s.k
    @dugdhautpadak..s.k 3 месяца назад

    Sir tumcha shetkaryana samjun sangnyacha tarika khupach vegla ahe .. yekach number sir 👍👍 .tumche video bagun asa vatate ki job sodun sheti karav 😊

  • @khandukunde591
    @khandukunde591 7 месяцев назад

    सर हे खरच खुप चांगली माहिती दिलीत तुम्ही

  • @user-uo3kh9xi5l
    @user-uo3kh9xi5l 7 месяцев назад

    छान माहिती दिली सर

  • @vishnuralebhat8499
    @vishnuralebhat8499 7 месяцев назад

    good morning sir.khup changali mahiti dili... thanks

  • @user-nn8rn9bg9u
    @user-nn8rn9bg9u 7 месяцев назад

    आपण दिलेली माहिती अ मुल्य आहे.

  • @amitpatil-zl8ji
    @amitpatil-zl8ji 7 месяцев назад +2

    गणित छान आहे प्रयत्न करू

  • @annasahebbalbhimkorke9605
    @annasahebbalbhimkorke9605 8 месяцев назад +1

    मी यूट्यूब वर कांदा उत्पादनासाठी अनेक व्हिडिओ पाहिले पण असं गणिती रूपात कोणीही माहिती दिली नाही मी तर म्हणेन सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ अवश्य पहावा जेणेकरून शेतकरी कांदा उत्पादनात वाढ होईल कांदा पिकातील सर्वोत्तम व्हिडिओ म्हणून मी आपणास गौरवित आहे मी आपला शतशः ऋणी आहे धन्यवाद सर

  • @govindpawale9397
    @govindpawale9397 6 месяцев назад

    खुप छान माहिती

  • @yogeshmahajan4968
    @yogeshmahajan4968 5 месяцев назад

    खुपच छान माहीती दिली 👌👌👌🙏🙏🙏

  • @shivashankarjeure5886
    @shivashankarjeure5886 7 месяцев назад

    Khup Chan mahiti ahe sir

  • @dnyaneshwarhiwale999
    @dnyaneshwarhiwale999 7 месяцев назад

    छान मार्गदर्शन केलं सरांनी सरांचे आभार

  • @hakimsha2939
    @hakimsha2939 8 месяцев назад

    सर असेच मार्गदर्शन करत रहा शेवटपर्यंत

  • @user-dz4zi7nw8p
    @user-dz4zi7nw8p 8 месяцев назад

    khup Chan mahity dili sir thanks

  • @shahajiborkar1311
    @shahajiborkar1311 8 месяцев назад +1

    मी तुमचे प्रोडक्स तीन वर्षापासून वापरतात एकदम चांगले

  • @Sampat-dj3sn
    @Sampat-dj3sn 7 месяцев назад

    फारच छान आहे

  • @chandanmaher5926
    @chandanmaher5926 8 месяцев назад

    Great 👍

  • @user-cl2ug4io2d
    @user-cl2ug4io2d 7 месяцев назад

    छानमाहिती दिलीत धन्यवाद सर

  • @nanamore168
    @nanamore168 8 месяцев назад +2

    पाटील बायोटेकचे ह्युमिक ऍसिड छान आहे

  • @dattaekhare8507
    @dattaekhare8507 8 месяцев назад +1

    Changli mahiti dili sir

  • @bhagvatkhatik6759
    @bhagvatkhatik6759 8 месяцев назад

    एकच नंबर काम भरपूर माहिती नियोजन

  • @ovhalsaheb3366
    @ovhalsaheb3366 7 месяцев назад

    Abhinandan sir.

  • @DrRMPatil
    @DrRMPatil 7 месяцев назад

    Nice presentation

  • @shrinivasmutnepwad9224
    @shrinivasmutnepwad9224 6 месяцев назад

    खुप छयान महिती दिली सर ,,🙏🙏❤️

  • @SureshRaundal-rm9mg
    @SureshRaundal-rm9mg 8 месяцев назад

    Sir khupch chan mahiti dili

  • @subhanraopatil413
    @subhanraopatil413 5 месяцев назад +1

    Namaste sir

  • @nileshkale5600
    @nileshkale5600 8 месяцев назад +1

    सर असेच मार्गदर्शन करा

  • @sachindhange7479
    @sachindhange7479 4 месяца назад

    Khupach chan Mahiti Dili sar

  • @somnathmahale3046
    @somnathmahale3046 7 месяцев назад

    अगदी बरोबर

  • @SarojiniIthape-cu1lb
    @SarojiniIthape-cu1lb 7 месяцев назад

    सर खुपच छान माहीती दि ली

  • @dadathorve6321
    @dadathorve6321 7 месяцев назад

    Super ,verynice sar

  • @user-yu6lg8un5d
    @user-yu6lg8un5d 7 месяцев назад

    खूप छान सर

  • @user-yl9yz8hh3u
    @user-yl9yz8hh3u 8 месяцев назад +1

    सर मी शिरामपूर जिल्हा अहमदनगर तर्फे आपणास शुभेच्छा शिवाजी

  • @yogeshmore6782
    @yogeshmore6782 8 месяцев назад

    बरोबर आहे सर

  • @ArjunMohite-vp3jj
    @ArjunMohite-vp3jj 7 месяцев назад

    खु प छान मार्गदर्शन सर

  • @krushidhanagroservices6038
    @krushidhanagroservices6038 8 месяцев назад +4

    All products are best result 100%

  • @rajaramkhune8383
    @rajaramkhune8383 7 месяцев назад

    Thanks Sir

  • @vasantshinde7063
    @vasantshinde7063 7 месяцев назад

    फारचं मस्त भारी

  • @user-nb3mx7yo8z
    @user-nb3mx7yo8z 7 месяцев назад +2

    नियोजन पत्रक, दर पत्रक पाठवा कृपया

  • @sangitathorat6796
    @sangitathorat6796 7 месяцев назад

    मला महीती खुप आवडली

  • @RavindraDeshmukh-px7bd
    @RavindraDeshmukh-px7bd 8 месяцев назад +1

    Khup chan Mahiti congratulations

  • @manojpawar9490
    @manojpawar9490 8 месяцев назад +15

    सर मी 2014 मध्ये बेडवर 2 ड्रिप लॅटरल टाकून कांद्याची लागवड केली होती. एकरी 240 क्विंटल उत्पादन मिळाले होते. तो नाशिक जिल्ह्यातील पहिला प्रयोग होता.
    मी आजही ड्रिप वरती कांदा पिकवतो.

  • @Aajkamotivation66
    @Aajkamotivation66 8 месяцев назад +1

    पाटील साहेब हा व्हिडिओ एकदम अप्रतिम आहे. आपण शेतकऱ्यांना लसूण शेती विषयी सुद्धा माहिती द्यावी ही विनंती. कारण आज आपण पाहता कांद्याचे दर कधी कमी कधी जास्त होत आहेत. तर देशी लसणाचा भाव आज हमखास शंभरी पार आहे. तरी आपण कांदा या पिकाप्रमाणे देशी लसूण 🧄 शेती विषयी शेतकऱ्यांना माहिती द्यावी.

  • @user-lo5jf8ip3l
    @user-lo5jf8ip3l 8 месяцев назад

    सर खूप छान माहिती दिली नक्कीच आम्ही सर्व माहितीचा यावर्षी नक्कीच प्रयोग करू सर धन्यवाद

  • @bhausahebbhagwat5706
    @bhausahebbhagwat5706 7 месяцев назад

    खूप छान

  • @annapatil6530
    @annapatil6530 7 месяцев назад

    अरे भाऊ धुळे जिल्ह्यामध्ये एक नंबर कांदा पिकवतात लोकं

  • @sunilamup7848
    @sunilamup7848 8 месяцев назад +2

    जय शिवराय पाटील साहेब 🙏🏻
    आमच्या जुन्नर तालुक्यात (पुणे) कांदा लागवड दाट लावले तर माना लांब होतात,
    खत व्यवस्थापन बद्दल मार्गदर्शन करावे.

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  8 месяцев назад

      9923974222 ya no la whatsapp kara

  • @amolkharade7666
    @amolkharade7666 7 месяцев назад

    Great

  • @StudentsEducationalChannel
    @StudentsEducationalChannel 7 месяцев назад +1

    Very nice sir

  • @bhausahebdhumal586
    @bhausahebdhumal586 8 месяцев назад +1

    खूप छान ही माहिती pracatical आहे फक्त मुलचींग साठी बेड कसें टाकावेत लांबी रुंदी उंची याबाबत सविस्तर सांगा किवा पाठवा

  • @SudamKshirsagar-qi4pq
    @SudamKshirsagar-qi4pq 7 месяцев назад

    माहिती छान आहे
    पुढच्या कांदा पिकाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करू

  • @kirangunjal5205
    @kirangunjal5205 7 месяцев назад

    खुप छान सर...याच पध्तीने शेती करणे गरजेचे आहे..कमी क्षेत्रांत जास्त उत्पादन होऊ शकते...पारंपरिक पद्धती बंद केले पाहीजे तरच शेती व्यवसाय मानाचा बनेल..

  • @shantarambhujbal9943
    @shantarambhujbal9943 6 месяцев назад

    सर तुमचा हा व्हिडिओ मी 6/1/2024 पाहीला आणि आज कांदा वीस रुपये किलो विकतोय मी दिवाळीत कांदा तीस पस्तीस रुपये किलोने विकला आपल्या आशा अंदाजा मुळे सरकार जागे झाले आणि निर्यात बंदी करून शेतकर्यांच्या सप्नांचा चकनाचुर केला