Tumcha video me purn baghitala .khup awdla pan bad luck kandelagwadichya divasshi baghitla yamule bhesl dose karta ala nahi pan nantarch niyojan mibnkki karen thank you sir.
Sir please add some english caption to the video. People who dont understand Marathi also appreciate and needs your valuable information. Thanks for the great work Please do consider english caption adding to the video if not possible to add multi language videos
Sir tumhi multiple or multilayer cropping warti video banawa., Karan jyanna Kami kshetraahet te pn chhotya jaminiwarti dekhil jast pike gheta yeyil.. Jar tumha wel asel tar ya samandhi ek detail video banawa.. Aabhaari 🎉
तणनाशक किंवा किटकनाशक हे पेट्रोल पंप किवा बॅटरी पंप मारल्यावर पंप धुतला तरी त्यात काही प्रमाणात हे राहतेच... त्यानंतर त्या पंपाने जैविक / ऑरगानिक वर काय परिणाम होतो. तो कमी कसा करावा .. की दोन पंप वेगवेगळे ठेऊ का?
माझा कांदा दोन महिने 10 दिवसाचा आहे लिंबाच्या आकाराची साईज झालेली आहे 4% खालून सड होत आहे 12 32 16 आणि मॅग्नेशियम सल्फेट वापरला आहे खालून वरून झिरो 40 37 व बायोविता पी आय सिव्हिड वापरला आहे
सर, एक विनंती आहे जे प्रॉडक्ट तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगता त्या प्रॉडक्टचा फोटो पण व्हिडिओ मध्ये दाखवा म्हणजे ते प्रॉडक्ट शेतकऱ्यांना शोधण्यासाठी मदत होईल, कारण, एक सारखे नावाचे खूप सारे प्रॉडक्ट मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. जर प्रॉडक्टचे फोटो व्हिडिओ मध्ये दाखवले तर शेतकऱ्यांकडून चुकीचे प्रॉडक्ट खरेदी होणार नाही. धन्यवाद सर.
धन्यवाद गुरुवर्य मी कांदा आणि डाळिंब उत्पादक आहे त्याच्यामुळे आपल्याला आपली सहकारी भरपूर मिळते
पेरलेल्या कांद्याची माहिती मिळाली तर फार चांगले राहिल
आपल्या व्हिडिओची कांदा पाहून बरीच प्रगती झाली खूप खूप आभारी आहे
नमस्कार सर 🙏 पावसाळी कांदा बी पेरलेल्या कांद्याची संपूर्ण माहिती video मिळाला तर खूप मदत होयील🙏🙏
गोरे सर आत्यंतिक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
Tumcha video me purn baghitala .khup awdla pan bad luck kandelagwadichya divasshi baghitla yamule bhesl dose karta ala nahi pan nantarch niyojan mibnkki karen thank you sir.
अतिशय सुंदर माहिती दिल्याचं आपली खूप खूप आभार❤❤
खुप छान माहिती दिली सर
खुप छान माहिती दिली गोरे साहेब धन्यवाद 🌹
साठवणूक/उन्हाळी ( पुणे फुरसुंगी) कांद्याचे रोप कधी ( किती लवकर) टाकता येईल. कांदा लवकर कधी लावता येईल?
Sir please add some english caption to the video. People who dont understand Marathi also appreciate and needs your valuable information. Thanks for the great work
Please do consider english caption adding to the video if not possible to add multi language videos
Sir tumhi multiple or multilayer cropping warti video banawa.,
Karan jyanna Kami kshetraahet te pn chhotya jaminiwarti dekhil jast pike gheta yeyil..
Jar tumha wel asel tar ya samandhi ek detail video banawa..
Aabhaari 🎉
Sir कांद्या madhe किती दिवसांनी .कोणते वॉटर soluble द्यावे याचे व्हिडिओ बनवा.
खूप छान सर
खूप खूप धन्यवाद सर
Very useful information.
Good evening sir❤
Hyy sir pls 1 video hindi me pyaj ke liye bnaye ge too acha rhega
हाय sir kandyamadhe हुमणी आळी चा खूप प्रादुर्भाव आहे व्हिडिओ बनवा
साहेब, मी उन्हाळ कांदा लावणार आहे त्या पूर्ण शेतात मक्याची कुट्टी पसरून रोटवेटर ने मशागत करून कांदे लावले तर चालेल का
सर नमस्कार.संत्रा बद्दल माहिती द्या.
Nice
Sir Pani khare ahe vihariche Kanda 2 mahinya nanter Kanda kharab hoto upay sanga
धन्यवाद
धन्यवाद सर❤❤❤❤
Thank you so much sir
सर कांदा रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर तण नियंत्रणासाठी कोणतं तणनाशक वापरावे व किती दिवसांनी वापरावे
Sahab जैविक upaay pan sangat ja
सर घटक संगीला तर बर होईल आमच्या कडे जे उपलब्ध होईल
Thank you sir ji
Sir ekari 10.26.26 ani polysulphat kiti bag takne
Avena nutrimix rain pipe ne dil tr chalel ka?
खडकाळ मुरमाड जमीन आहे दुसरा पर्याय नाही पण कांदा म्हणावा तेवढा साईज धरत नाही अवरेज निघत नाही मदत करा सर
Bsr 🌨️🌳🌨️
Darvashi 10 26 26 use kelyane ph vadhato ka kami hoto
तणनाशक किंवा किटकनाशक हे पेट्रोल पंप किवा बॅटरी पंप मारल्यावर पंप धुतला तरी त्यात काही प्रमाणात हे राहतेच... त्यानंतर त्या पंपाने जैविक / ऑरगानिक वर काय परिणाम होतो. तो कमी कसा करावा .. की दोन पंप वेगवेगळे ठेऊ का?
आतून साबण लावून साबणाचे पणो नोझल ने काडून पंप धुवून घेऊ न ठेऊ शकता
चुना टाकून धुवून घ्या
Please hindi me video banaiye...for india farmers
उन्हाळा कांद्याचे रोप केव्हा टाकायचे आहे उन्हाळा कांदा 1 नोव्हेंबर पासून लावला तर चालेल का
कादा लावगड २५ /8 / २०२४ रोजी झाली आहे १2 / 32 / १६ / मॅगनेशीयम सल्फेट आणी निबोळी पेट भेसळ डोस चालेल का
Sir कांदा काढण्याचा exact kiti दिवस अगोदर पाणी देणे बंद करावे
लसूण आणि कांदा या दोन्ही पीकाचे रोग समस्या एक समान आहेत का...?
Ksb सरकी स्लरी चालेल का कांद्याला
नमस्कार सर
Per kanda var 1 special video banva sir
3 varsha pasun pertoy kanda pn kanda chali madhe tikat nahiy kay niyojan chuktay kahi kalat nahiy 😢
Kandyat pil padne Kiva jalebi Rog kasa cover karava
कादा बियाने कोणते वापरावे उन्हाळसाठी
जिलेबी रोगावर नियंत्रण सांगा
साहेब तुमचे चाळीतले कांदे कशा आहे
Sir आमचं रान करलाच आहे त्यात कांदा लागवड केली तर चालेल का
Fvsizer ka pyaj me kab spry karneka
Kindly please make videos in English or Hindi
Thanks 🙏🙏🙏🙏
उन्हाळी कांद्याला भाव राहील का.....
Tumhi sangitleli aushade kuthe uplabdh hotil
कांद्याचे कोणता बियाणे टाकला पाहिजे
शेवगा शेती विषयक माहिती पाहिजे
KAY AHE NEWTRIMAX
सर pdf ने सर्व कांदा पीक नियोजन दिल तर जास्त सोपं होईल 🙏
3 एकर लसूण लागवड चालू आहे...
कृपया सर...
लसूण पिकावर व्हिडिओ बनवा...
बी किती लागला
सर ऊस पीकावर एक व्हीडोव टाका
Sir tumcha product chan aahe pan service nahi, pratyek shetakari nashik la kasa yeyil kolhapur, sangali madhe milale tar bar hoil
Ok
ऊसामध्ये कांदा लागवड माहीती सागा
जमिनीचा पिएच जर साडेआठ असेल तर काय वापरावे
कांदा ला शेणखत किती वापरावेत
सर रब्बी हंगामात बेसल डोस कोणता द्यावा
Silamol kuthe milel?
Kanda bi konte waprave
माझा कांदा दोन महिने 10 दिवसाचा आहे लिंबाच्या आकाराची साईज झालेली आहे 4% खालून सड होत आहे 12 32 16 आणि मॅग्नेशियम सल्फेट वापरला आहे खालून वरून झिरो 40 37 व बायोविता पी आय सिव्हिड वापरला आहे
नमस्ते सर अगर आपकी भाषा हिंदी होती तो बहुत ही अच्छालगता है
👌🏼👍🏼
ऊन्हाळी कांदा माहीती द्या सर
Sir speech Hindi me Hota to ham gujarat se bhi Samaja sakate
कांदा गुडाळत आहे काय करावे लागेल
आम्ही सेंद्रीय शेती करतो 😊
सर, एक विनंती आहे जे प्रॉडक्ट तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगता त्या प्रॉडक्टचा फोटो पण व्हिडिओ मध्ये दाखवा म्हणजे ते प्रॉडक्ट शेतकऱ्यांना शोधण्यासाठी मदत होईल,
कारण, एक सारखे नावाचे खूप सारे प्रॉडक्ट मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. जर प्रॉडक्टचे फोटो व्हिडिओ मध्ये दाखवले तर शेतकऱ्यांकडून चुकीचे प्रॉडक्ट खरेदी होणार नाही.
धन्यवाद सर.
30-35 paryant rate ahe unali kandya la
Tan nashak vishi mahiti dya
Sr pyaj ke liye hindi me bataye
Sir hindi me video banye please
❤️❤️❤️
Sir, please hindi
सर तो 51 मिनिटाचा व्हिडिओ लिंक पाठवू शकता का.
ruclips.net/video/Z_SKWBFyum0/видео.html
🚩🙏🏼🙏🏼💐💐👍🏼👍🏼
Hindi mai video banao gore sahab pyaj kheti ki
सर आप पिल्ज़ हिंदी में विडियो बनाओ
सिताफळ बागे बद्दल
Sir jo bhi video dalo uska hindi me bhi video dalo
Hume samajh nahi aata hai
Sir हिंदी मैं वीडियो बनाया कीजिए
21.जुन.रोजी.फेक.कांदा.टाकलेला.आहे.आज.दोन.महीणे.दाहा.दिवस.झाले.चांगली.पात.हिरवी.गार.आहे.आता.फुगवनी.साठी.काय.करु.
Sir hindi me mahiti digiye
Hindi
Hindime vidiyo bhejo
Sar Hindi mein video banaye
गांडूळ कांदा मूळ खात आहे सर काय काळजी घ्यावी
पुढच्या वर्षी कांदा फेकून देवा लागणार आहे
मशीन ने कांदा लागवड करायची आहे
ज्या शेकऱ्यांकडे ही मशीन आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या
मला यावर्षी मशीन ने लागवड करायची आहे
Sar 10 26 26 kiva 12 32 16 madhe polisalfhet miks karun takayla chalte ka pan
खुप छान सर
धन्यवाद