मागील काही वर्षे शेतकऱ्यांची फसवणूक झाली , बऱ्याच भारतीय कंपन्यांनी भेसळयुक्त खते मिळाली त्यातून पीक खराब झाले व आर्थिक नुकसान झाले , चांगल्या कोलोटी ची खाते देणं हे खूप महत्त्वाचे आज परिस्थिती अशी आहे की भारतीय कंपन्यांची खते घ्यायला तयार नाही खासकरून water soluble
दत्ता सर छान माहिती दिली. सर मुरुमाची जमीन आहे त्यामध्ये भात शेती चांगली होत नाही. भाताची उंची वाढत नाही आणि फुटवे ही होत नाही. यावर कोणती खते वापरावीत याविषयी माहिती हवी आहे 🙏
तसेच आपण दाखवलेल्या फोटोतील पोत आणि आम्ही घेतलेलं महाधन चे पोत दिसायला खूपच वेगळं आहे आणि पोत्यावर आरती केमिकल असं काहीतरी लिहिलं होतं. याबद्दल आपण माहिती द्यावी हि विनंती 🙏🏻🙏🏻 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
दत्ता सर, अत्यंत चांगल्या पद्धतीने विश्लेषण करून सांगत आहात, धन्यवाद ! अजुन इतर खता बद्दल व्हिडिओ बनवत जा !🙏
मागील काही वर्षे शेतकऱ्यांची फसवणूक झाली , बऱ्याच भारतीय कंपन्यांनी भेसळयुक्त खते मिळाली त्यातून पीक खराब झाले व आर्थिक नुकसान झाले , चांगल्या कोलोटी ची खाते देणं हे खूप महत्त्वाचे आज परिस्थिती अशी आहे की भारतीय कंपन्यांची खते घ्यायला तयार नाही खासकरून water soluble
शेतकऱ्यांना खुप महत्वाचे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर🎉
अत्यंत कमी शब्दात उत्तम माहीती त्याबददल आपले धन्यवाद सर आपण विद्राव्य खताचा ड्रिपने उपयोग याविषयी एक व्हिडोओ बनवावा
दत्ता खूप छान माहिती सांगतो
खूप अनमोल माहिती दिली सर
सर चुनखडीयुक्त जमिनीमध्ये रासायनिक खताचे व्यवस्थापन याविषयी एक व्हिडिओ बनवा ... कारण महाराष्ट्रामधील बरीचशी जमीन ही चुनकडीयुक्त आहे...
हो सर नक्की
खूप छान सर मी या वरसी वापरलेत
Thanks
Thanks sir, Very good knowledge for our farmers.
Thanks
सर.. चांगली माहिती दिली.
Thanks Sir ji
SSP पानीत टाकुन वरवर चा पानी ड्रीप मधून द्राक्षी मधे सोडले तर काम करतात का?
SSP madhech zinc ahe mag reaction ka hot nahi?
Thanks sir very good
खुप छान माहिती आहे 🎉
Thanks
Thanks Sir
तुमची शिक्षण काय आहे, आज यूट्यूब मध्य फारच फ्राड होत आहे
Zink+phousperous chalat nahi mag zinkited ssp kase tayar kartat?
दाणेदार ssp मी काजू च्या झाडांसाठी वापरू शकतो कां??
सर हरभरा पेरणीसोबत काही न देता फक्त ssp दिले तर चालेल का
Sar ya warshi 10 26 26 mahe kenna yet aahe watt te
सर मी फुलकोबी 40 आर लागवड चालू आहे त्यासाठी कोणती खते सुरवातीला वापरावे सांगा
हळद पिका मध्ये काय कार्य आहे ssp चे
संगीताची गरज काय होती..??? व्हिडिओ छान आहे,पण संगीत वाजत असल्यामुळे problem....
सर आपण खुप विश्लेषण करून छान माहिती देतात.Thanku 🙏
Thanks Sir
छान माहिती दिली थनैवाद
Thanks
धन्यवाद दत्ता सर खुप छान माहिती आहे 👌👌👍
Thanks sir
pH kse olkhao ye saga
सर मी सिंगल सुपर.पेरणी अगोदर फेकला.पिकासोबत १४.३५.१४ घेतला.बालपणी नायट्रोजन+फेरस टाकले. व फुलआगोदर १०.२६.२६.. २५kg.takle शेंगा भरल्या नाही.. सोयाबीन
सर युरिया सोबत वापरल तर चालते काय
ऊस पिकाला कोणती खते टाकावीत
सर सिंगल सुपर फाँसपर कापसाला कधी व यूरिया मिक्स करून दिले तर चालते का सवीस्तर रिपलाय द्या
हो चालते देऊ शकतो
Hi kh
सर सिंगल सुपर फॉस्पेट डी ए पी , किंवा 10 26 26 बरोबर वापरू शकतो का
SSP मधले फॉस्फरस पिकाला किती दिवसानी उपलब्ध होते
Zink sulphate madhe pn sulphate aste mg tenvha ka hot nahi reaction
दत्ताभाऊ,SSP १० २६ २६ सोबत चालेल का ? झेंडू पिकाला घालायचे आहे.
हो सोडा
अतिशय सुंदर उपयुक्त माहिती दिली आहे 🙏
Thanks
Thanks Sir
Sir aamcya kade 700 la goni ye 350 la kontich goni yet nahi aata😂
सर ते ssp zink युक्त येत मार्केट मध्ये त्यातच झिंक च प्रमाण असत
Calcium हे भु सुधारक नाही, sulphur भु सुधारक आहे.
SSP +zink vaparu naka pan yat tar 2% zink asate na
सर झिक कोटेड सिंगल सुपर फॉस्फेट येतय या मध्ये नाही का विपरीत परिणाम होत
10.26.26 मी soyabean पेरणी सोबत sulphur bag mix करुन दिले आहे आता ssp वापरू शकतो का
हो, दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट वापरा
झिंग सल्फर दोन्ही कॅबेशनची बॅग आली आहे
सर एक हेक्टरमध्ये
३ ssp, ३सल्फर, व १ पोटॅश वापरले आहे योगे फायदा होता का?
16.16.16=खताची माहीती दिया
Ok
दत्ता सर छान माहिती दिली. सर मुरुमाची जमीन आहे त्यामध्ये भात शेती चांगली होत नाही. भाताची उंची वाढत नाही आणि फुटवे ही होत नाही. यावर कोणती खते वापरावीत याविषयी माहिती हवी आहे 🙏
❤❤
ऊस पिकासाठी हे खत वापरावे काय
Ho
सर,
माझ्याकडे 3 वर्षे पूर्वीचे सिंगल सुपर phospet हे रासायनिक खत अर्धा गोणी आहे. तर ते फळझाडांना वापरू शकतो का?
आनखीन दोन वर्ष ठेवा
😂😂😂
😂😂😂
😂😂😂 बि😂😂
तसेच आपण दाखवलेल्या फोटोतील पोत आणि आम्ही घेतलेलं महाधन चे पोत दिसायला खूपच वेगळं आहे आणि पोत्यावर आरती केमिकल असं काहीतरी लिहिलं होतं.
याबद्दल आपण माहिती द्यावी हि विनंती 🙏🏻🙏🏻
शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
या व्हिडिओतील माहिती कुठल्याही कंपनीचा प्रचार करणे यासाठी नव्हती तर dap खताबद्दल आहे साहेब
कुठल्या पिकाला वारावे हा व्हिडीवो बणवा
सर सर्व पिकासाठी चालते
झिंक आणि सल्फर ची जर रिएक्शन होते मग टेक्नो झेड मध्ये काय आहे
आणि झिंक कोटेड SSP मध्ये सल्फर नसते का मग
झिंक कोटेड ssp मध्ये झिक असल्यावर काय होते .
Sir soyabean 35 din ka hai... SSP 1 bag ab de skta hu???
पावडर मे नही हो तो दे सकते है दाणेदार हो तो चलेगा
मका साठी वापरले तर चालेल का
Ho
मग झिंक कोटेड सुपर कसकाय आहे?
650rs. Zinc boron ssp
Ok
तर मार्केट मध्ये झिंक+बोरॉन या कॉम्बिनेशन मध्ये आहे तर त्यामुळे पिकांवर दुष्परिणाम होतो का मग ...
नाही ते वेगळ्या फॉम् मध्ये असते
किती दिवसांनी विरघळते
10 व्या दिवशी
जीक सुपरफासपेट निघाल मग बरोबर नहीका
सोयाबीनला चालेल का सोयाबीन 30 दिवसाची झाली आहे
नाही
650 aahe saheb
कपाशिला चालेल का?
हो
Rs350 madhye kuthe milte??
350/रु.मध्ये मिळत नाही 650/रू. किंमत आहे.
सर माझ्याकडे माहावीरा कंपनीचे झिंक बोरॉन शिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार खत आहे तर त्यांच्यासोबत महाधन कंपनीचे सल्फर खत दिले तर चालेल का सोयाबीन बेडवर
कॅल्शिअम नसते असे ऐकले आम्ही ssp मध्ये
5:46 8
Ha nusta boty reply nhi det gnya
Sir aapan aapla mobaial nambar sanga adhik mahiti milawi yasathi
9922557796
350 नाही तर 550 आहे जिंककोटेड तर 650 ला आहे !
Use only cow urein
Ok
😮😮
काही रिझल्ट भेटतं नाही.सिंगलसुपर फासपेटमधये
Background music mule video फ्लॉप 😂
550 रुपयाचे आहे साहेब
प्रत्येक कंपनीचे रेट वेगळे आहेत
❤❤❤❤❤
खूप छान सर मी या वरसी वापरलेत
Thanks