Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
🙏🏻खूप छान सांगितले मनापासून धन्यवाद
June khat waperle ter chalte ka
How to do marination of fertilizers?
Which fertilizer u have to marinate , And which crop u are grown this year
सर या वर्षी म्हणजे येणारा पावसाळा कसा राहील आणि कोणते वान पेरावे हे सांगा ....
नमस्कार सर पाढंरी अथवा चुनखडी जमीनीत एस एस पी देता येतो का कसाद्यायचा तेपण सागां ही विणतीं
पावसाळी कांदा लागवड , पूर्वमशागत व खत नियोजन सविस्तर व्हिडीओ बणवा .
Dhanyawad sachin bhau🙏🙏🙏
मेन मुदा सोडून माहिती दिली राव. उन्हाळ्यत दयावे कि नाही. कधी दयावे यांची माहिती सांगा. जून मध्ये कोणी देत नाही. मुदा भरकटले तुम्ही नवीन विडिओ बनवा
😂
Mazhya shetat kontyahi pikachi vadh Kami hote Kay karave 🙏🙏
जमीन कशी आहे ? माती परीक्षण केलं आहे का?
@@agripower_store जमीन मध्यम काळी आहे माती परीक्षण केले नाही
No १
Powadar fom made chalel ka
हो चालते पण फेकताना उडेल ते
धन्यवाद
Bhau,gelya varshi mi tumchya margdarshanane sheti Keli,yavrshi pan veloveli margdarshan dyave hi vinanati.... DHANYAWAD
Kapashi lagvan barobar khat takle tar chalel kay
चालेल पण पीक कोणतं आहे ?
@@agripower_store येत्या हंगामातील कापुस साठी
😊😊😊
bhau zataka machine cha je adapter asate te pathav lavkr me money send kelele aahet tumala javalpasa 5 days zalet
Ok
Sar सुपर पोस्पेट च टाकव् का अजुन त्याला सोपति घ्याव
नाही ज्यावेळी तुम्हाला आधी टाकायचा आहे त्यासोबत काही घेऊ नका ठीक आहे परंतु मग जमीन निहाय बाकीचे डोस तुम्हाला नंतर घ्यायचे आहे
सर तीळ घेतलेल्या रानात हळद हे पिक चांगले येईल का यवत एक व्हिडिओ बनवा
चालते भाऊ
@@agripower_store ok sir
Santra pikala kdhi kthat takawe
या विषयावर व्हिडिओ बनवतो मला तुमचा संत्रा किती वर्षाचा आहेत कळवा
@@agripower_store माझाही 7 वर्षांचा संञा बाग आहे 🙏
2022 che best writy che vidio banva
हो भाऊ
सोयाबीन पेरणी केल्यानंतर लगेच सुपर फॉस्पेत टाकले तर चालेल काय
हो चालते
SSP टाकल्या नंतर 48 तासा मध्ये एकतर पिकाला उपलब्ध होते किव्हा हवेत उडून जात असते .......... 🙏🏻🙏🏻
युरिया बद्दल बोलत आहात भाऊ तुम्ही ....
@@agripower_store It is applicable for all Fertilizer....
कडक तापमान कधी वाढेल हे वातावरन कधी संपेल शेतीचे मशागत राहीली आजपन खुप ढगाळ वातावरन आहे
उद्या पासून उघाड आहे 15 दिवस
1 yekrri praman sanga sir kiti khat takayche
कोणतं पीक घेणार आहा तुम्ही ?
Fule sangam best aahe ka fule kimaya
जमीन कशी आहे ?
@@agripower_store mediam
City compost खत बददल सांगा
3028सर लेट आहे का सर
नाही मध्यम
पेरतेवेळी दिलं तर जमणार नाही का
चालते
तूर करायची आहे त्याच्यासाठी किती अगोदर सिंगल सुपर फास्फेट पेराव का जमिनीत टाकाव ते सांगा
8459722496 वर कॉल करा..
सचिन भाऊ कापूस व्हरायटी वर व्हिडिओ बनाव
एकरी किती ्व कोणतं खते द्यावीत
पिक कोणतं आहे 8459722496 वर कॉल करा
Kar 20devasani khat dele tar
म्हणजे आधी की नंतर
कीती टाकावे
1 ते 2 बॅग
🙏🏻खूप छान सांगितले मनापासून धन्यवाद
June khat waperle ter chalte ka
How to do marination of fertilizers?
Which fertilizer u have to marinate ,
And which crop u are grown this year