राहुल सर आता इथून पुढे तुम्ही या राजकारणी लोकांचे interview आणि या सगळ्या गोष्टी सोडून द्या...आणि असाच शेतकऱ्यासाठी पत्रकारिता करा....शेतकरी खूप आशीर्वाद देतील तुम्हाला
राहुल सर पत्रकार म्हणून तुम्ही शेतकरी व सामान्य माणसाचा आवाजात तुम्ही मणिपूर वर केलेले सर्व व्हिडिओ अत्यंत मनाचा ठाव घेणारे होते तसेच आज केलेला व्हिडिओ उसावरील ए आय तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी म्हणून मला खूप आवडला तुम्ही धनंजय मुंडे यांना मुलाखतीमध्ये जे प्रश्न विचारले त्याबद्दलही आपले मनापासून आभार आपण जो पत्रकारिता करता ते खरंच शेतकरी व सामान्य माणसाला मार्गदर्शक ठरत आहे
धन्यवाद राहुलजी.. आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळाली व असे तंत्रज्ञान हवेच असे वाटते. पण मला वाटते मुळ प्रश्न जमिनीच्या सुपिकता/सेंद्रिय कर्बा चा आहे. ४० टन ऊस उत्पादन असताना किती सेंद्रिय कर्ब होता आणि हा प्रयोग सुरू करताना किती होता + या वेळी सेंद्रिय पदार्थ किती वापरले? आपल्याकडे जीवाणू आधारीत मृदा आरोग्य धोरणाची गरज आहे. असे धोरण तयार करुन अवलंबिले की शेतीचे बरेच प्रश्न कमी होतील. सर्वांना शक्य होईल असे तंत्र हवे, एवढीच अपेक्षा.
राहुलजी सर्व काही ठीक आहे उत्पन्न जास्ती मिळऊन उपयोग नाही कारण जेवड जास्त आवक तेवडा शेतमालाला भाव कमी शेतकर्याच्या कष्टाला किमत कधीच देणार नाही सरकार शेतकर्यानी जास्तीचा बाजार भाव जर मिळवायचा असेल तर कुठल्याच तंत्राचा खताचा फवारणीचा बिलकुल वापर करायचा नाही जेवडी आवक जास्त तेवडी फजीती जास्त जेवडी आवक कमी तेवडी किमत जास्त जय जवान जय किसान
कच्चा माल वेळेत कारखान्यात जाण्यासाठी शेतकऱ्यांचे अधिकार, नोंदणी चे हक्क व अधिकार, सभासदत्व असण्याचे हक्क व अधिकार, चिटबाॅय चा अधिकार व कार्य, ऊसतोड कामगारांना प्रतिटन कारखाना पैसे देऊन सुद्धा शेतकरी किती व का पैसे देतात, वाहतूक व्यवस्थेतील पारदर्शी भूमिका व त्यांना करावयाचा इतर खर्च, कमीत कमी किती दिवसात बील काढणे बंधनकारक आहे...??? या व अशा गोष्टींबाबत संबंधित व्यक्तीकडून आवश्यक ती माहिती घेऊन शेतकरी बांधवांना ती पुरवावी तसेच जनजागृती करावी...!!! हे शक्य आहे का...???
5:00 to 5.30 राहुल सर तुम्ही जे अपेक्षा व्यक्त केलात. त्या अपेक्षाला पार करणार उत्पन्न आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी नक्कीच उत्पादित करू शकतो परंतु त्याने उत्पादित केलेला तितका माल घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सहजपणे बाजारपेठ उपलब्ध नाही... भविष्यात नजीकच्या काळात उत्पन्न होण्याची शक्यताही दिसत नाही...
सर सर्व चुकीचे आहे या म्हणा माझ्याकडे मी देतो सर्व काही आणि शेतकऱ्याकडे कोणी पण लक्ष देत नाही या योजना फक्त दाखवण्यासाठी आहेत प्रत्यक्षात रबावल्या जात नाहीत मी पण पहिली आहे अशी योजना जी स्व विलासराव देशमूख साहेबांच्या शेतात होती इस्राईल पद्धतीने प्रत्यखीत प्लॉट होता उसाचा 200 मैत्रिक टणाचा तो फेल गेला यांच्याकडे सर्व गोष्टी असून पण succses होत नाही तर सामान्यांचे काय हाल असतील या योजना सामान्यांना मिळत नाहीत
त्या रामू कडे कुठली दिग्ररी आहे कृषी। क्षेत्रातली तो साधा z p शिक्षक आहे सर्व sct गुजरात वरून रेडिमेट आणून लेबल लावून विकतो काही ही नाशिक च्या शेतकऱ्याची कोर्टात केस होती sct मुले नुकसान झाल्या मुळे त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे सप्टेंबर महिन्यात निकाल दिला आहे आणि त्या रामू ला विचार तू तुझी डाळिंब बाग काकडली दोन वर्षे शासनाने त्यांचे लायसन का रध केले होते जरा माहिती घ्या तुमच्या सारख्य नच्या कमेंट मुले शेतकऱ्यांचे नुकसान होते जरा अभ्यास करा
राहुल सर,
तुम्ही शेती, उद्योग, यावर चर्चा घडवून आणता, त्याबद्दल एक तरुण म्हणून आभार...
एवढा एक पत्रकार म्हणून राहुलजी तुमचं अभिमान वाटतो
राहुल कुलकर्णी तुमचे मनःपूर्वक आभार खरंच शेतकऱ्यांसाठी हे आपले काम उल्लेखनीय आहे, आम्हाला याचा फायदा होईल, आभारी आहे.
राहुल सर आता इथून पुढे तुम्ही या राजकारणी लोकांचे interview आणि या सगळ्या गोष्टी सोडून द्या...आणि असाच शेतकऱ्यासाठी पत्रकारिता करा....शेतकरी खूप आशीर्वाद देतील तुम्हाला
राहुल जी साहेब दरवेळेला असे कृषी विषयक माहिती दिली तर आम्हाला जास्त आनंद होईल शेतकऱ्यांना
राहुल दादा मनापासून सलाम
90 % लोक शेती करतात 1% राजकारण
बातम्या दाखवणारे 99 %राजकारण्यांचे बातम्या दाखवतात. तुम्ही चांगलं काम करताय राहुल सर .
सर तुमच्या मुळे आह्माला खूप माहिती मिळते. अभिमान आहे तुमचा
अप्रतीम अशी माहिती दिली धन्यवाद
सच्चा माणूस सच्चा पत्रकार..! आम्ही मराठवाडा भागातील सेतकरी अजून ऊस दरा बाबत जागृत नाही आणि हे तंत्रज्ञान म्हणजे...अवघडच 🙏
राहुल सर तुम्ही पत्रकारितेला उत्तम न्याय देता, तुमचे विचार असेच शेवट पर्यंत राहू द्या. तूम्हाला नवीन चॅनेल साठी शुभेच्छा.
Khup chan Mahiti dilaya baddal thanks.❤
महाराष्टातील एक खर बोलणारा पत्रकार ❤
राहुल सर पत्रकार म्हणून तुम्ही शेतकरी व सामान्य माणसाचा आवाजात तुम्ही मणिपूर वर केलेले सर्व व्हिडिओ अत्यंत मनाचा ठाव घेणारे होते तसेच आज केलेला व्हिडिओ उसावरील ए आय तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी म्हणून मला खूप आवडला तुम्ही धनंजय मुंडे यांना मुलाखतीमध्ये जे प्रश्न विचारले त्याबद्दलही आपले मनापासून आभार आपण जो पत्रकारिता करता ते खरंच शेतकरी व सामान्य माणसाला मार्गदर्शक ठरत आहे
राहुलजी तुम्हाला शतकोठी दंडवत खुपच छान
धन्य ते शरद पवार साहेब,ज्यांनी ही संस्था स्थापन केली.. 👍
पवार साहेबांनी ईतक काम केल तरी नालायक लोक पवारांना शिव्या देतात.
मराठवाडा आणि विदर्भाच काय??@@BeTheBull12x7
राहुल कुलकर्णी खरे शेतकरी हिताचं माहिती देणारा महाराष्ट्र पहिला पत्रकार अभिनंदन राहुलजी
राहुल सर विशलेष एक नंबर
धन्यवाद राहुल सर. आपण प्रत्येक बातमी, माहिती, जबरदस्त विश्लेषण करून सांगता.
राहलजी शेतकऱ्यांला बळी न देता राजा राहूदे पण गरीब करु नका🎉🎉🎉खुप खुप छान खुप धन्यवाद
धन्यवाद राहुल सर
राहुलजी अप्रतिम पत्रकारीता माहितीपुर्ण व्ही डीयो
या पत्रकारीतेची आवश्यकता आहे...
Superb video 📹 👌
राहुल सर माती बलवान,तर पिक पहिलवान, मातीवर काम करायला सांगा शेतकऱ्यानां!दुसऱ्या तंत्रज्ञानाची गरज नाही!
सर्वसामान्य शेतकऱ्यांना वापरता येईल अशी व्याप्ती सरकारच्या मदतीने वाढवणे गरजेचं आहे
धन्यवाद राहुलजी.. आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळाली व असे तंत्रज्ञान हवेच असे वाटते. पण मला वाटते मुळ प्रश्न जमिनीच्या सुपिकता/सेंद्रिय कर्बा चा आहे. ४० टन ऊस उत्पादन असताना किती सेंद्रिय कर्ब होता आणि हा प्रयोग सुरू करताना किती होता + या वेळी सेंद्रिय पदार्थ किती वापरले?
आपल्याकडे जीवाणू आधारीत मृदा आरोग्य धोरणाची गरज आहे. असे धोरण तयार करुन अवलंबिले की शेतीचे बरेच प्रश्न कमी होतील. सर्वांना शक्य होईल असे तंत्र हवे, एवढीच अपेक्षा.
दादा नॅनो खत आणि रेगुलार खत जरा कॉस्ट कंपेयर करा . हवा च निघून जाईल. एकतर 18%GST आहे सगळया खतावर
यावरील उपकरणांच्या खर्चाचा देखील एक व्हिडिओ बनवावा..
त्यामुळे आमिषाला बळी न पडता जनता व शेतकरी सुज्ञ आहेत..
असं उत्पन्न आल्यावर पक्षाचे झेंडे कोण घेणार?
Rahul sir no1 Kam.
सर धन्याला नाक नाही, बारामतीत येण्याची.
Nice....
Thanks Rahul ji....
Your study and curiosity are shown in each topic...
And very important to us....
Rahul sir very good
अप्रतिम
Thanks for sharing ❤
खुप छाण
Good work
राहुलजी सर्व काही ठीक आहे उत्पन्न जास्ती मिळऊन उपयोग नाही कारण जेवड जास्त आवक तेवडा शेतमालाला भाव कमी
शेतकर्याच्या कष्टाला किमत कधीच देणार नाही सरकार
शेतकर्यानी जास्तीचा बाजार भाव जर मिळवायचा असेल तर कुठल्याच तंत्राचा खताचा फवारणीचा बिलकुल वापर करायचा नाही जेवडी आवक जास्त तेवडी फजीती जास्त जेवडी आवक कमी तेवडी किमत जास्त
जय जवान जय किसान
Correct 💯
उसाला भाव ठरवलेला आहे कमीत कमी
कच्चा माल वेळेत कारखान्यात जाण्यासाठी शेतकऱ्यांचे अधिकार, नोंदणी चे हक्क व अधिकार, सभासदत्व असण्याचे हक्क व अधिकार, चिटबाॅय चा अधिकार व कार्य, ऊसतोड कामगारांना प्रतिटन कारखाना पैसे देऊन सुद्धा शेतकरी किती व का पैसे देतात, वाहतूक व्यवस्थेतील पारदर्शी भूमिका व त्यांना करावयाचा इतर खर्च, कमीत कमी किती दिवसात बील काढणे बंधनकारक आहे...???
या व अशा गोष्टींबाबत संबंधित व्यक्तीकडून आवश्यक ती माहिती घेऊन शेतकरी बांधवांना ती पुरवावी तसेच जनजागृती करावी...!!!
हे शक्य आहे का...???
Kulkarni Sir.. Very good info.. 🙏🙏😊
धनंजय मुंडे फक्त बाई बगायला जातो
साहेबांच्या बागेत आता त्याला प्रवेश नाही.
एकरी खर्च किती येतो? हवामान यंत्राची किती किंमत किती ?
राहुल सर शेतकरी व्यसनी नको मी यवतमाळ जिल्हा मधुन बोलतो पण तिकडे राजकारणी चागले आहे
5:00 to 5.30 राहुल सर तुम्ही जे अपेक्षा व्यक्त केलात. त्या अपेक्षाला पार करणार उत्पन्न आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी नक्कीच उत्पादित करू शकतो परंतु त्याने उत्पादित केलेला तितका माल घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सहजपणे बाजारपेठ उपलब्ध नाही... भविष्यात नजीकच्या काळात उत्पन्न होण्याची शक्यताही दिसत नाही...
कितीही उच्च आणि आधुनिक तंत्रज्ञान, जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती आणल्या तरी जमिनीचे आरोग्य आणि जमिनीतील सेंद्रिय कर्ब याविषयी जागृती होणे महत्त्वाचे आहे
APRRICIATED.
What is the investment is needed for AI technology.....is it bearable by every Farmer? 🤔
ऊस कारखाना कृषी अधिकारी यांनी कारखाना स्थळी हे तंत्रज्ञान वापरून शेतकरी यांना दाखवले पाहिजे
शरद पवार हे विकास पुरुष सहकार महर्षी आहेत
त्यांनी सत्ता शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी वापरली
ग्रेट
असा पत्रकार होणे नाही. डायरेक्ट फिल्ड opration
Nice coverage by media
जुनं फळं, नवी जाहिरात...
Rahul sir he aselech program ghet. Ja rajkaya nako best shetkari information
किती पळता
मगर सरकडून पेरणा मिळाली आहे का 😊
Use soil charger technology
ग्रेट
Cost of Azure storage?
आजच्या काळात इतके पैसे खर्च करून टनाला तीन हजार शेती परवडेल का
मराठवाड्यात ऊसशेतीची शिफारस अयोग्य
उसाची तोडणी यंत्रा कडून करावी लागणार की,मजुरांकडून
ek plot 5 acer cha asel tr 70 hajar kharch yeto ka
#सहकाराविनानाहीउद्धार
Kulkarni sir ❤
याचा नुकसान हे कि ऊस जळाला तर सगळच नुकसान....
सर आमचे नाशिकचे द्राक्ष बागायतदार अगोदरच ही प्रणाली वापरतात
सर सर्व चुकीचे आहे या म्हणा माझ्याकडे मी देतो सर्व काही आणि शेतकऱ्याकडे कोणी पण लक्ष देत नाही या योजना फक्त दाखवण्यासाठी आहेत प्रत्यक्षात रबावल्या जात नाहीत मी पण पहिली आहे अशी योजना जी स्व विलासराव देशमूख साहेबांच्या शेतात होती इस्राईल पद्धतीने प्रत्यखीत प्लॉट होता उसाचा 200 मैत्रिक टणाचा तो फेल गेला यांच्याकडे सर्व गोष्टी असून पण succses होत नाही तर सामान्यांचे काय हाल असतील या योजना सामान्यांना मिळत नाहीत
Reapit episode😢
कापुस सोयाबीन पिकामध्ये काही जमतयं का काही
Kiti mahinyacha usat १०० ton utpadan milate
त्यानी 12 महीने लिहलेले सर
Sct वैदिक वापरा कशाची ही गरज नाही.
त्या रामू कडे कुठली दिग्ररी आहे कृषी। क्षेत्रातली तो साधा z p शिक्षक आहे सर्व sct गुजरात वरून रेडिमेट आणून लेबल लावून विकतो काही ही नाशिक च्या शेतकऱ्याची कोर्टात केस होती sct मुले नुकसान झाल्या मुळे त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे सप्टेंबर महिन्यात निकाल दिला आहे आणि त्या रामू ला विचार तू तुझी डाळिंब बाग काकडली दोन वर्षे शासनाने त्यांचे लायसन का रध केले होते जरा माहिती घ्या तुमच्या सारख्य नच्या कमेंट मुले शेतकऱ्यांचे नुकसान होते जरा अभ्यास करा
Sct vedic😂 ka jat nahi news channel war
Whats up channel kada sir tumche
इतका खर्च केल्यावर आम्ही सव्वाशे टनांपर्यंत उत्पादन मिळाले अरे फुकट चा खर्च करता शेतकऱ्यांना द्या
हे मशीन विकायच धंदा आहे यांचा. त्याची ही जाहिरात. अडाणी शेतकर्यांना लुटायला तयार आपले पवार.
घेऊ नका, ते काही 1 वेळे वापरण्याचे नाही
70000 उत्पन्न होत नी
हे पैसे छापाटात गाईप होतात
सर है सर्व खोटं आहे
Ha manus konatyahi chanel peksha motha aahe
Wawar wikawi lagtil
जुनाच व्हिडिओ आहे
कुलकर्णी तुम्ही चांगला आहात 70000
तुम्हांला पटतय
तुमचा पगार किती आहे ndtv तुम्हांला इतका पगार देत नसतील
तुंम्ही कीती पैसे घेतले add साठी