AI In Agriculture : देशातील एआय तंत्रज्ञान शेतीला फायद्याचं आहे का? | ॲग्रोवन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 12

  • @AdvYoganandPatil
    @AdvYoganandPatil 6 месяцев назад +2

    एक दम योग्य पाऊल आहे सरकार च

  • @SakshiMule-w1w
    @SakshiMule-w1w 7 месяцев назад +1

    ए.आय.चा.उपोयग शेतकरी करतील पण सरकार ने मदत केली पाहिजे.राजकारण आणु नये

  • @keshaoghule3822
    @keshaoghule3822 3 месяца назад +1

    मानवाची मजुरी परवडत नाही तिथे ए आय परवडेल का ,?

  • @MandarSarpotdar
    @MandarSarpotdar Месяц назад

    अपूर्ण माहिती

  • @tusharthombare9451
    @tusharthombare9451 7 месяцев назад +2

    Ai use ksha kraycha

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 7 месяцев назад +2

    डिझेल स्वस्त करा . नांगरणी परवडत नाही. आणि शेतमाला भाव द्या.

  • @VidarbhaTimes-z1v
    @VidarbhaTimes-z1v 7 месяцев назад +4

    AI शेतीला परवडणार नाही.. मालाला भवाच नाही.. invention sathi शेतीमधून मिळकत असायला हवी इथ खर्च निघत नाही invention काय होईन..

    • @ipavantarare
      @ipavantarare 7 месяцев назад

      मी पण हीच कॉमेंट करायला आलो होतो👍🏻

    • @AdvYoganandPatil
      @AdvYoganandPatil 6 месяцев назад

      एकदम याच्या उलट होणार

  • @maheshvarsalunkhe598
    @maheshvarsalunkhe598 7 месяцев назад +2

    शेत मालाला हमी भाव द्या आदी AI च आम्ही बघून घेऊ

  • @prajdhande2356
    @prajdhande2356 7 месяцев назад +1

    याच फडणवीसनी कापुस वेचणी मशीनचा नागपुर विद्यापीठाचा प्रोजेक्ट बंद पडला ,तो प्रोजेक्ट जर का 100% यशस्वी झाला असता तर आज शेतकऱ्याचा कापुस वेचणी वरील खर्च कमी झाला असता, AI शेतीत आणत असेल तर फडणवीस यात स्वतःचे स्वार्थ पाहतील

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 7 месяцев назад

    ❤❤