Milk Subsidy : दूध अनुदान जमा झालं नाही; सरकारची केवळ घोषणा? | Agrowon

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 24

  • @PushyantDahikar
    @PushyantDahikar 14 часов назад +7

    धनंजय साहेब खरच खूप छान काम करत आहे साहेब , कारण असे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रस्न कुणीच विचारत नहीं आणि , ते बातम्यांवर आणत पण नाही , पण तुह्मी हे सर्व काम करत आहेत , तुमच्या कडून ही शिकण्या सारखं आहे युवा शेतकऱ्यांना .....धन्यवाद साहेब असच चालू राहू द्या .. pushyant dahikar

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 13 часов назад +2

    धनंजय भाऊ तूम आगे बढो हम तूम्हारे साथ है

  • @Agrimasterji
    @Agrimasterji 13 часов назад +9

    सरकारला माझ एकच सांगण आहे हे कर्ज माफी बिफि ते 2000 5000 दुधाच अनुदान हे अनुदान ते अनुदान ते काहीच नको आहे फक्त एकच मागणी आहे माझ्या शेतिमालाला भाव द्या बाकी काय होईल ते पाहून घेऊ हे भिकारचोट धंदे बंद करा💯💯

  • @surajnake897
    @surajnake897 11 часов назад +3

    दूध उत्पादक संपवला यांनी... विदर्भातील तर पूर्ण नुकसानीत गेला.. दुध कंपनी कडून पेट्या घेतल्या आहेत..

  • @sagardangat6129
    @sagardangat6129 13 часов назад +4

    प्रतेक आमदाराची संपत्ती 2019 ते 2024 मध्ये करोडो मध्ये वाढ आहे शेतकरी मात्र कर्ज बाजारी

  • @yogitajadhav4457
    @yogitajadhav4457 13 часов назад +3

    माझ्याकडे एक म्हैस एक वाघ आहे सकाळ-संध्याकाळ 6 लिटर दूध जाते डेअरीमध्ये आम्हाला फ्लॅट लागतो 6.5 व आमच्याकडून घेतात 42 रुपये लिटर आणि त्यांनी एकदाच 60 रुपये लिटर शासनाचे तर काहीच नाही

  • @sainathshinde2063
    @sainathshinde2063 10 часов назад +1

    मतदान करताना शेतकरी ने विचार करून करावे परराज्यात दुधाला जास्त भाव आहे

  • @lalapawar6295
    @lalapawar6295 10 часов назад +1

    तासगाव जिल्हा सांगली आजून अनुदान आलं नाही

  • @madhavgopnar2189
    @madhavgopnar2189 10 часов назад +1

    Super work नांदेड la ya sir

  • @mukunadeshbhrtar9791
    @mukunadeshbhrtar9791 13 часов назад +3

    1 rupaya sudha jama zala nahi

  • @shashikantkadam8769
    @shashikantkadam8769 14 часов назад +1

    आमच्याकडून येऊ जा तांदुळवाडी या माळशिरस

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c 11 часов назад +1

    सानप जी मराठ वाडा मध्ये या शेतीची पाहणी करायला

  • @GopalHadole-s6f
    @GopalHadole-s6f 12 часов назад +2

    Sarkarcha karect karykram. Karu

  • @irfanmulani9382
    @irfanmulani9382 14 часов назад +1

    आगस्त् पर्यन्त् अनुदान जमा झाले आहे पण लिटर मध्ये मोठा घोळ आहे ..नियमितपणे कर्ज फेडले तरी प्रोत्साहन अनुदान नाही

    • @its_varad_science.
      @its_varad_science. 13 часов назад

      शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले का आणि कोणत्या भागात

    • @irfanmulani9382
      @irfanmulani9382 13 часов назад

      माळशिरस दहिगांव
      नेचर dilite डेअरी ५ rs anudan

  • @mangeshpathak8736
    @mangeshpathak8736 47 минут назад

    Wah tai soyabean la bhav yava aani tel, Sakher che bhav vadhu navhe tar aaplya malala bhav kasa midel. Tel 200 rs per kg pahije tewha soyabean, kapus la bhav midel

  • @ganeshmore4400
    @ganeshmore4400 14 часов назад +1

    सरकारी तिजोरीत पैसे शिल्लक नाही देतील काय गाजर

  • @mangeshpathak8736
    @mangeshpathak8736 49 минут назад

    Binola khal 4000 rs per 45 kilo midat aahe purvi tich pashu khadya 1600 rs 45 kilo midat hota tya time doodh dar 25 rs per litre hote Aaj 30 rs per litre aahe aata sanga ha doodh ka karava

  • @GopalHadole-s6f
    @GopalHadole-s6f 12 часов назад +1

    Buldana Yana dada

  • @mohanghevade6794
    @mohanghevade6794 14 часов назад

    मुंबई जवळील वाशी काय

  • @mangeshpathak8736
    @mangeshpathak8736 43 минуты назад

    Kanda, lahsun,Sakher,tel ,daal ,aalu , tomato 🍅 che dar wadhu dya shetkari yacha virodh ka karto he dar wadhtil nahi tar sheti mala la dar kase midatil