Cotton, Soybean Market: कापूस, सोयाबीन भावाचा प्रश्न सरकारला सोडवणे आवघड नाही | Agrowon

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 79

  • @balumusale3786
    @balumusale3786 День назад +10

    माहिती खूप चांगली दिली त्याबद्दल शेतीमाल अभ्यासकांचे धन्यवाद❤

  • @AtulKolarkar
    @AtulKolarkar День назад +20

    कोणते पण सरकार असुद्या ते शेतकर्यांच्या हिताचे नाही. जेव्हा शेतकरी स्वता पुरताच पिकवेल तेव्हा सगळयांना समजल.

  • @bhagatsingpatil2283
    @bhagatsingpatil2283 День назад +20

    Kapus vechni 5rs kilo nahi saheb 10 te 12 rs kilo asun sudhha majur bhetat nahi

  • @narayangarud298
    @narayangarud298 21 час назад +6

    सरकारने कापूस बिटी 5 ला तसेच जीएम सोयाबीन वानाला परवानगी देऊन‌ शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बियाणे उपलब्ध करून शेतीमालाला योग्य भाव दिला तर शेतकरी वाचेल.नसता भारताचा श्रीलंका व्हायला वेळ लागणार नाही.

  • @dnyaneshwarchaudhari7213
    @dnyaneshwarchaudhari7213 День назад +7

    या समस्येवर एक उपाय आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकर्यांनी फक्त १ वर्ष गांजा लावायचा आहे त्यामुळे काय होईल की सरकार बाहेरून काय आयात करत आणि सरकार किती लोकांना अटक करेल कारण सगळ्या लोकांनी जर लागवड केली तर ते खाणार काय म्हणून, माझ्या मते गांजा लागवड हा उत्तम पर्याय आहे पण सगळ्यानी महाराष्ट्रातील प्रत्येकाने लागवड करावी

    • @sumedhnaik1932
      @sumedhnaik1932 12 часов назад

      द्या ना गांजा च रोप

  • @MR2.0198
    @MR2.0198 22 часа назад +4

    कापूस वेचणी १२ रु किलो आहे मजु खूप वाढली खर्च जास्त प्रमाणात होतो

  • @lalitpatil6959
    @lalitpatil6959 День назад +25

    काहीतरी उपाय करा कापूस उत्पादकतेवर.seeds company तयार आहेत बदल करायला,पण सरकारची मानसिकता नाही. शेतकरी हा गरीबच राहायला हवा असं सरकारला वाटते

    • @ankushpawar4690
      @ankushpawar4690 День назад +5

      शेतकरी हुशार आणि श्रीमंत झाला तर ह्या नेत्यांना कोण मानेल

    • @ganeshumate7437
      @ganeshumate7437 15 часов назад

      सरकार बदले पाहिजे 💯

    • @sumedhnaik1932
      @sumedhnaik1932 12 часов назад

      कमिनी सरकार आहे. कूट नितीने वागते

  • @ganeshumate7437
    @ganeshumate7437 15 часов назад +2

    जोपर्यंत भाजप सरकार पडणार नाही तो पर्यंत मालाला भाव मिळणार नाही आणि एक गोष्ट शेतकऱ्यांनो लक्षात ठेवा की आपण आपले उत्पन्न सांगतो ते उत्पन्न किती झाले हे सांगायचे नाही आणि आपण पटवारी पिक नोंदणी करु नका कारण ते आपल्या उत्पन्ना वरुन भाव ठरवता म्हणून म्हणतो शेतकऱ्यांनो कधीच आपले उत्पन्न सांगु नका 💯💯 टक्के भावा मध्ये वाढ होईल ही माझी विनंती आहे मी एक शेतकरी

  • @rakeshgode5209
    @rakeshgode5209 10 часов назад

    Khup chan mahiti dile thank you & please suggest where to buy this American cotton and Gm soyabean seeds

  • @yogeshsonar2863
    @yogeshsonar2863 День назад +3

    मागच्या वर्षी मी पहिल्या वेचणीला ८ रु प्रति किलो दिले होते!हया वर्षी प्रति १५ रु देऊन सुद्धा माणसे कापूस वेचणीला येत नाही आहे!

  • @ShivajiShinde-md4uz
    @ShivajiShinde-md4uz 22 часа назад +3

    ते मागचा पसारा सांगू नका हो भाऊ काय वाटते ते सांगा

  • @ParmeswarDharme
    @ParmeswarDharme День назад +5

    बाहेरच्या देशातून कापूस आयात केल्यावर कशाला भाव वाढतो

  • @रामराम-घ9भ
    @रामराम-घ9भ 18 часов назад +2

    5 रूपयाच काळ गेला 10रुपायाना पण कापूस वेचायला मजूर भेटेणा 10रु पायाने तूम्हाच्या कडे भेटले तर माला पाठवा

  • @raosahebkambleraosahebkamb6115
    @raosahebkambleraosahebkamb6115 День назад +4

    15/-रुपये प्रती किलो वेचणी आहे. संगमनेर पठार भाग.

  • @RoshanCheke-h1x
    @RoshanCheke-h1x День назад +3

    हे सरकार शेतकरी विरोधी सरकार

  • @MaharashtraVIKAS-1511
    @MaharashtraVIKAS-1511 19 часов назад +2

    🍉🍉🍉🍉🍉 फुटल्यावर कापूस सोयाबीनला अच्छे दिवस येतील.

  • @SatishTarawade
    @SatishTarawade День назад +8

    दहा वर्षापासून शेतकरी विरोधी केंद्र सरकार सत्तेवर बसलेले आहे,त्यामुळे शेतकऱ्याचे काहीच होवू शकत नाही,त्याचे केवळ आणि केवळ नुकसानच हे सरकार करत आहे,शेतमाल आयात करून,निर्यात बंदी करून शेतकऱ्याला अडचणीत आणले जात आहे 💯

  • @narayangarud298
    @narayangarud298 21 час назад +1

    सर यावर्षी कापूस वेचणीचा भाव १० ते १५ रुपये किलो प्रति किलो ‌आहे.

  • @rupeshshende7519
    @rupeshshende7519 День назад

    Khup chan mahiti milali

  • @rupeshshende7519
    @rupeshshende7519 День назад

    Tx u sir sahebana prt bolavly baddl

  • @vasantpatil5211
    @vasantpatil5211 День назад +2

    8 va vetan Lagu zalyavar kapus&soyanbinche bhav ajun kami hotil.

  • @Saicareytar
    @Saicareytar День назад +1

    Mkka che bhav kshe राहतील

  • @PandurangChoudhari0
    @PandurangChoudhari0 День назад +1

    कापुस वेचणी दर१० रुपये किलो चालु आहे तरी मंजुर मिळत नाही

  • @gjananpatil6342
    @gjananpatil6342 21 час назад +1

    साहेब 12रु किलो आहे कापूस येचणे

  • @sachinm453
    @sachinm453 День назад +2

    पुढच्या वर्षी सोयाबीन पेर बंद त्याला option सांगा

  • @Devdan.jawale
    @Devdan.jawale День назад +1

    कापुस वेचणी १५ रूपये किलो आहे

  • @SamadhanPatil-gw4kn
    @SamadhanPatil-gw4kn День назад +2

    सोयाबीन विकल्यावर वाढतील

  • @Animation12raj
    @Animation12raj 13 часов назад

    5 acer kapus hota pan pudychya year la band kapus . Fayda nai ulta kharcha jast . Soyabin 30 kg takal an 50 acer la nigala Kay fayda nai jal yanda kup hal Jale shetkari che

  • @ShyamShinde-u8v
    @ShyamShinde-u8v 16 часов назад

    सरकी पेंड चार हजार चारशे आणि कापूस सहा हजार पाचशे ते सात हजार म्हणजे काय लक्षात आले की

  • @SantoshPawar-wt3yr
    @SantoshPawar-wt3yr День назад +1

    जीएम सोयाबीन बद्दल माहिती द्या सर

  • @RahulKhore-p8t
    @RahulKhore-p8t День назад +1

    आमच्या कडे वेचणी दर 15 ते18 रु आहे

  • @sachingadge6235
    @sachingadge6235 День назад +1

    Seed badal le pahije....

  • @balkushanpankhade479
    @balkushanpankhade479 12 часов назад

    फळ पीक विमा कधी मिळणार आहे

  • @sandiptekam6705
    @sandiptekam6705 День назад

    भाऊ २२लाख टन आयात केन्द्र सरकार केला म्हणतात बरोबर का?

  • @southasianking2856
    @southasianking2856 8 часов назад

    Kapus vechni 15 te 20 rs kg paryant padat aahe Karan majur Rojan yet aahet ........kg vechne tadat aahe

  • @ashmiarahil6607
    @ashmiarahil6607 День назад

    Sir soyabin kapus anudan kadhi midel 4 mahene jhala ghoshna karaiya la😮😮😮

  • @ayyappaswamy9111
    @ayyappaswamy9111 День назад

    Sir aapse request he vdo Hindi me kijiye bcz dusre language valo ko bhi samj ajata he......🙏🏻from Karnataka 🙏🏻

  • @amolmirge8511
    @amolmirge8511 День назад +1

    आपल्या कडे GM ला का मान्यता नाही कोणी सांगू शकेल का??

    • @ajitrajbhoj5516
      @ajitrajbhoj5516 День назад

      चांगल नाही ते
      Genetically modified आहे

  • @ashishnalawade1383
    @ashishnalawade1383 День назад

    कापूस ववेचनी खर्च 12 रुपये किलो भाव 6,500

  • @surajgaming8643
    @surajgaming8643 День назад

    पीक वीमा अतिवृसटी चकाय झाल सांगा

  • @YoungFarmersDiary
    @YoungFarmersDiary День назад +1

    सोयाबीन चे GM बियाणे भारतात का BAN आहे

  • @VitthalBade-xp5ur
    @VitthalBade-xp5ur День назад +1

    15 रुपये किलो वेचणीसाठी दर लागतात

  • @GopalJadhav-j5y
    @GopalJadhav-j5y День назад

    सरकार निवडनूकित दंग मात्र शेतकरी कापूस भावात तंग झाले कापूसाचे भाव 6000ते6500आहे हे भाव असेच राहिले तर परीणामी शेतकरी कापूसाचा पेरा कमी करतील मग आपल्या देशाला पाकिस्तान बांगलादेश सारखा कापूस विदेशातून आयात करावा लागेल

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 День назад

    उत्पादन रासायनिक खते मुळे केमिकल औषध फवारणी आणि तननाशक मुळे जमीन ची सुपीकता मोठी कमी झाली

  • @shivajiautade2340
    @shivajiautade2340 День назад +1

    12 रुपये किलो दराने कापूस वेचणी चालू आहे

    • @shivajiautade2340
      @shivajiautade2340 День назад

      परत गाडी भाडे पंधराशे रुपये

  • @BaburaoThombale
    @BaburaoThombale 21 час назад

    आपण म्हणता कापूस वेचणी दर ५ रुपये किलो आहे याचा अर्थ आपल्याला बरेच काही माहिती नाही कापूस वेचणी दर प्रत्यक्षात १० रुपये किलो आहे

  • @AnilNikam5488
    @AnilNikam5488 День назад

    मका. भाव खुप कमी झाले वाढेल का

  • @anirudhdarepale2098
    @anirudhdarepale2098 15 часов назад

    बेचनीदर बारा रूपये किलो वेचणी चालू आहे भाऊ

  • @Animation12raj
    @Animation12raj 13 часов назад

    10 rs chalu ye kilo la

  • @shankarraopatil7950
    @shankarraopatil7950 День назад

    15 रुपये ने वेचणी भाव 6000रुपये

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 9 часов назад

    साहेब वेचणी प्रति किलो 5 रु नसून आम्ही 1प रु किलो देत आंबे

  • @ganeshkhedkar4556
    @ganeshkhedkar4556 День назад

    कापुस वेचनी साठी 10/15रु किलो झाला आहे

  • @dkc595
    @dkc595 День назад

    Yachi 2 rupaye kilo n kapus vechat hoti

  • @subhashpatil1491
    @subhashpatil1491 День назад

    Kapus vechni dar 10 ₹ kiloaahe

  • @rameshp3334
    @rameshp3334 День назад

    kapus vechani 10 ru kilo ahe sar..... tumhi 5 ru sangta...

  • @hitendragore5409
    @hitendragore5409 22 часа назад

    Jat pat pahu noka Thakhare MVA la vote kara plz shetkari Che karj maf hoil

  • @ganeshkhedkar4556
    @ganeshkhedkar4556 День назад

    या वर्षी कपासाचा पेरा कमी आसुन कापसाला भाव कसा नाही

  • @ManojSonawane-d4q
    @ManojSonawane-d4q День назад

    Bav kadi vadhthil

  • @KapilPhatangare
    @KapilPhatangare День назад

    G. M . Soyabean seeds. Pahija

  • @sanjaygalande2900
    @sanjaygalande2900 День назад

    Saglych pikacha utpadan jasta zala mhanun pikala bhav nahi, asa kityek varshapusun aikala milata, ha dosh konacha😢😢😢,bi biyana, lavni, khurapni, bailmashagat, khat,favarni , vechni, kadhni, vyapari , adat dukanamadhey shetkaryachya Malachi nasadi kartat ti veglich, shetkari 1-1 Dana gola karun gheto 😢😢😢khup manala dukha hota, hya saglya goshthi shetkaryala karzbazari ani atmahatya vhyayla karnibhut ahe, shetkari kadhich samadhani hovu shakat nahi3 .... 😢😢😢😢

  • @sanjayadhav-je9ge
    @sanjayadhav-je9ge 17 часов назад

    ए सी त बसून गप्पानको हानू 12 रू कि वेचणी चालू आहे

  • @harshalgiri4939
    @harshalgiri4939 День назад

    सरकारला भारतात Gm बियाणे चालत नाही आणि बाहेर देशातून Gm कापूस, सोयाबीन आयात परडवते. वारे bjp सरकार

  • @gjananpatil6342
    @gjananpatil6342 21 час назад

    शेतकरी विरोधी सरकार भाजपवाले

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 День назад

    शेतीचा संप पाहीजे

  • @sachinm453
    @sachinm453 День назад

    10 रु kg aahe