Madhurimaraje Maghar : Kolhapur Uttar मध्ये Eknath Shinde नी Satej Patil यांची गेम कशी केली ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 755

  • @creativelife3147
    @creativelife3147 2 месяца назад +272

    लिहून ठेव भावा.....
    गुलाल फक्तं आणि फक्तं बंटी पाटील समर्थकच उधळणार....
    किंगमेकर... सतेज उर्फ बंटी डी पाटील...👍🏻✌🏻💪🏻

    • @nanasodongale7813
      @nanasodongale7813 2 месяца назад +6

      😂

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 2 месяца назад +5

      😂😂😂🤣🤣🤣

    • @धनुष्यबाण
      @धनुष्यबाण 2 месяца назад +14

      उधळ की खरं शिवसेनेचा उधळ. 😂

    • @creativelife3147
      @creativelife3147 2 месяца назад +2

      @@धनुष्यबाण शिवसेनेचाच उधळणार पण... निष्ठावान चा.. बंडखोरांचा नाही...💪🏻👍🏻✌🏻 @मशाल

    • @amitr4385
      @amitr4385 2 месяца назад +1

      swata bunty ka ubha raha r nahi

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee 2 месяца назад +441

    उलट कोल्हापूर पेटलय आता फक्त राजू लाटकरच म्हणतय . 10-0 होणार

    • @sharadyamgar7157
      @sharadyamgar7157 2 месяца назад +40

      चालतंय करूया कि.. तुम्ही म्हणजे पूर्ण कोल्हापूरच कि

    • @dardbharegeet5014
      @dardbharegeet5014 2 месяца назад

      ​@@sharadyamgar7157तुम्हाला जसं वाटतं ना यमगर म्हणजे भाजप तसच त्यांचं पण समजा ... यमगर साहेब

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 2 месяца назад +27

      Kurta olkhat nahi tyala😂

    • @gauravpatil556
      @gauravpatil556 2 месяца назад +4

      @@sharadyamgar7157 barobr 😂😂😂

    • @KingmakerApk
      @KingmakerApk 2 месяца назад +20

      राजू लाटकर चा गेम काँग्रेसचा 1 गट करणार आहे.हे लक्षात ठेव 23 नोव्हेंबर ला समजेल तुला 💯😂🤣

  • @pranjalkamble4937
    @pranjalkamble4937 2 месяца назад +413

    ज्या माणसाला थांबवायला एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांना यायला लागतय आणि काल पासून त्या माणसाची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे..
    असा माणूस काय साधा वाटला काय तुम्हाला..
    सतेज pattern❤

  • @shubhamchougale3478
    @shubhamchougale3478 2 месяца назад +281

    उत्तर मध्ये बरोबर गेम झालाय
    यालाच तर राजकारण म्हणतात 🔥
    आता फक्त सतेज पर्व ✋💯💥

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 2 месяца назад

      सतेज पर्वाची अब्रूची खोबर झाल 😂🤣

    • @amitr4385
      @amitr4385 2 месяца назад +1

      @@shubhamchougale3478 kay re zhop ata....10 - 0 ni harlay

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 месяца назад

      धनंजय महाडिक ???

  • @pavanrajput143shorts
    @pavanrajput143shorts 2 месяца назад +6

    ❤ बाकी काही पण असु द्या पण मुख्यमंत्री म्हणुन एकनाथ शिंदे साहेब एक नंबर माणूस आहे ❤

  • @Aditya-tm4sb
    @Aditya-tm4sb 2 месяца назад +360

    *23* *ला* *कळतयं* *Game* *कुणाची* *झालीये* *ती* ..
    *मुख्यमंत्र्यांनी* *One* *Side* *येणारी* *शीट* *गमावली* 💯 *हे* *मात्र* *निश्चित*

    • @KingmakerApk
      @KingmakerApk 2 месяца назад +55

      23 नोव्हेंबर ची वाट बग 🚩🏹💯✌

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 2 месяца назад +43

      कोल्हापूर उत्तर मधून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर साहेबच निवङून येणार 👑❤🚩🏹💯

    • @anirudhapatil5334
      @anirudhapatil5334 2 месяца назад +18

      क्षीरसागर पडणार

    • @NikhilGaikwad-b1z
      @NikhilGaikwad-b1z 2 месяца назад +3

      😂😂😂🎉🎉​@देवयानीविखेपाटील

    • @PrasadAdhav-dv7kh
      @PrasadAdhav-dv7kh 2 месяца назад +23

      हिंदू च मुख्यमंत्री बनेल ✊🏻

  • @LalitkumarSarnaik
    @LalitkumarSarnaik 2 месяца назад +172

    कोणी कोणाचा गेम केला हे 23 ला बघ् .उगाच नाही कोल्हापूर मधून बंटी पाटलांच्या मतदारसंघातून प्रचाराची सुरूवात करायची नामुष्की तिघावर आली.

    • @amolk411
      @amolk411 2 месяца назад +9

      दरवेळी कोल्हापूर मधून च सुरुवात होते मित्रा 😂

    • @Gãuráv____Gg-z4d
      @Gãuráv____Gg-z4d 2 месяца назад +3

      कळलं की तुला कसा दणका बसणार ते😉

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 2 месяца назад +1

      Dakshin madhe seat sambhal mhanav banti la....nahitr Uttar kad laksh deta deta dakshin madhe aptaycha

    • @Gãuráv____Gg-z4d
      @Gãuráv____Gg-z4d 2 месяца назад

      @@sachinadasul3118 💯😂😂😂

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 месяца назад

      😂😂😂🎉🎉
      *भगव्या वादळात जातीवाद व जिहाद चा कचरा गेला उडून* सतत 3 वेळा शतक झळकाविणारा महाराष्ट्रातील पहिला नेता 🏆 लाडक्या बहिणींनी केली आघाडी ची बिघाडी ⛳united we stand 🇮🇳🏆

  • @SurajJadhav-qq8fr
    @SurajJadhav-qq8fr 2 месяца назад +215

    सतेज पाटलांनीच गेम केलाय.. निकाल आल्यावर समजेल

  • @Skvloger-i5z
    @Skvloger-i5z 2 месяца назад +25

    भावा अर्ध वाट माहिती वर चालवतोय लई भारी😂😂😂😂

  • @mr.sachinchougule4645
    @mr.sachinchougule4645 2 месяца назад +32

    शिंदे साहेब 🏹🏹🏹🏹🏹🏹पुन्हा मुख्यमंत्री 🎉🎉🚩🚩🚩🚩🔱🔱🔱🔱🚩🚩🚩🚩🚩

    • @Akash77488
      @Akash77488 2 месяца назад

      Tumch swapn zwapnch rahil ata....fasnvis tond var kadun denar ny gaddar shinde la ata

  • @DhananjayPatil-nc5jy
    @DhananjayPatil-nc5jy 2 месяца назад +245

    सतेज पाटील म्हणजे काय हलका वाटतो का तुम्हाला

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming 2 месяца назад

      शिंदेसमोर फुलका आहे

    • @amitr4385
      @amitr4385 2 месяца назад +9

      radat hota

    • @rt87817
      @rt87817 2 месяца назад +5

      Ho watto

    • @vijaydesai6365
      @vijaydesai6365 2 месяца назад

      एवढी हिम्मत असेल तर रिअल आयडी वरून कॉमेंट करा.. ओन्ली बंटी पाटील

    • @shishirjathar9455
      @shishirjathar9455 2 месяца назад

      बंटी जाहीर पाठिंबा का देत नाही?

  • @examlogic1309
    @examlogic1309 2 месяца назад +56

    एकनाथ शिंदेच king बनतील.. 👍🚩✌️🏹

  • @tejas0707
    @tejas0707 2 месяца назад +178

    कधीतरी या कोल्हापुरात, विरोधकांच्या महफिलीत पण आमचंच नाव गाजतंय ! #BuntyPatil👑

  • @satishghatge9868
    @satishghatge9868 2 месяца назад +55

    कुणाचा गेम होतोय ते 23 तारखेला समजे

  • @DhirajKamble-is5wm
    @DhirajKamble-is5wm 2 месяца назад +76

    कोल्हापुरात एकच किंग आहे ते म्हणजे बंटी पाटील साहेब ❤️👑

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 2 месяца назад +42

    संशयाची भुते पेरायची आणि मजा बघायची हेच तुमचे पत्रकारांचे काम

  • @santoshaid3073
    @santoshaid3073 2 месяца назад +143

    एकनाथ शिंदे यांचा गेम झाला आहे

    • @461-sourabh4
      @461-sourabh4 2 месяца назад +1

      Aree tuja gharat hyacha mula baiyana paise miltat

  • @rameshwarhagre4087
    @rameshwarhagre4087 2 месяца назад +2

    बंंटि पाटील यांनाच साथ द्यावी....खरच भारी ,भला माणूस आहे....राजकारणात आशी माणसं फार कमी आहेत.....मी तर बार्शी ,सोलापूरचा आहे...

    • @inTraPoly-nw8jf
      @inTraPoly-nw8jf 2 месяца назад

      साहेब आपण सोलापूरचे बघा...... हित कोल्हापुरात रस्ते चाळण झाली आहे.... कोल्हापूर तुलनेने जास्त माग राहिलाय...... विकास शून्य म्हणजे कोल्हापूर झालं आहे........ त्यामुळे तुम्ही तुमच्या भागात लक्ष द्या

  • @TheRnpd
    @TheRnpd 2 месяца назад +6

    तुमचं विश्लेषण चुकीचं आहे. आता काँग्रेसची मत फुटणार नाहीत आणि क्षीरसागर १००% पडणार. राजेश लाटकर फिक्स आमदार

  • @BhartiBhosale-ux8nx
    @BhartiBhosale-ux8nx 2 месяца назад +16

    आवो मुख्यमंत्राी गेम किती पण करू दयात बटि च विजय होणार एकनाथ शिदे तीन दिवस राहुन उमेदवार पडला आणि गेम करून काय ऊपयोग होणार नाही ❤बटि कि जय

    • @somnathdalvi
      @somnathdalvi 2 месяца назад

      काँग्रेस ल मत द्या, आणि लांडे व्हा

  • @SP-ds2eg
    @SP-ds2eg 2 месяца назад +94

    मला वाटत नाही एकनाथ शिंदे ही खेळी केली असावी... हा मालोजीराजे ची स्वनिर्णय असेल त्यांना हरयची भीती असते नेहमी

  • @revengegaming1826
    @revengegaming1826 2 месяца назад +65

    एकाच बंटी पाटील साहेब ✌️🔥🔥

  • @yuvrajbuchade3136
    @yuvrajbuchade3136 2 месяца назад +7

    कोल्हापूर मधील महायुतीची प्रचार सभेला माणसाचं न्हवती ....इथच बंटी साहेबांचा विजय झाला आहे..

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 2 месяца назад +15

    बंटी पाटील नाद नाही करायचा 🎉

  • @sharadyamgar7157
    @sharadyamgar7157 2 месяца назад +13

    फक्त शिंदे साहेब मार्केट गाजवणार.. कारण जे समस्त हिंदू जनतेच्या मनावर राज्य करणार तेच कोल्हापूर वर राज करणार 🚩🚩

  • @siddharthtakudage7184
    @siddharthtakudage7184 2 месяца назад +18

    लोकांना समजायचे ते समजले आहे आता भाजप सुपडा साफ,कोल्हापूरच्या मतदारांच मत विकत घेण्याची लायकी नाही महायुतीची.

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 2 месяца назад +1

    एकनाथ शिंदे पर्व सुरू झालंय ....सामान्य माणसाचे मुख्यमंत्री ✌️🇮🇳🚩🚩🚩🚩🚩 महायुती विजयी मुसंडी मारणार

  • @shivgarjna3787
    @shivgarjna3787 2 месяца назад +13

    काँग्रेस ला वोट देऊ या ..... काँग्रेस ला वोट देऊ या. आणि सुंता करून घेऊया😂😂.... हेच ते काँग्रेसी जे वक्त बोर्डाला सहमत आहे. आम्हाला कुठ ल्या नेत्या शी काय घेण देणं नाही जो हिंदु हित की बात करेगा वही देश पे राज करेगा

  • @dattatrayapaul1843
    @dattatrayapaul1843 2 месяца назад +1

    मी मराठवाड्यातला आहे.विलासराव देशमुख साहेबांचे फार जवळचे संबंध होते बंटी पाटलांशी.तेंव्हापासून मी त्यांचा चाहता आहे.माणूस बोलताना कुठल्याच बडेजावत बोलत नाही.बंटी पाटील निष्कलंक व्यक्तिमत्व आहे कोल्हापूरमधील

  • @pranavkumbhar1010
    @pranavkumbhar1010 2 месяца назад +17

    एकनाथ शिंदे साहेब 🚩🚩💪💪

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 2 месяца назад +3

    शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार हि काळ्या दगडावरची भगवि रेघ आहे शिदे साहेब जिन्दाबाद

  • @sanjaypatil1718
    @sanjaypatil1718 2 месяца назад +51

    बंटी साहेबांची किती वेळा चान्स मिळुन पण कोल्हापूरात मुलभुत सोय. रस्ते काय करू शकले नाही निवडून आले तरी मंत्री झाले तरी कोल्हापूरचा विकास काय करत नाहीत

    • @sahilshaikh3069
      @sahilshaikh3069 2 месяца назад +4

      Dada latkar sahebana voate kara manus baga Dara pryant yeun Kam karnar

    • @sarveshkulkarni6287
      @sarveshkulkarni6287 2 месяца назад

      Kontech nete raste nhi krt, fkt khote ashwasane detat, kolhapur mdhe rastyanchi paristhiti dainiya ahe, ya mdhe samanya manusala trass hot ahe​@@sahilshaikh3069

  • @rehanshaikh6292
    @rehanshaikh6292 2 месяца назад +2

    सतेज पाटील हे किती पावर फूल आहे हे याच्या वरुन कळत त्याना माघ टाळण्यासाठी स्थानिक उमेदवार नाही डायरेक्टर मुख्यमंत्रीला प्लानिंग करावी लागते तरीही याचा त्यांना काहीच उपयोग नाही कारण 23 नोव्हेंबरला कळेल भष्टयुतीला सतेज पाटलांची पावर आणि जनतेच त्यांच्यावर असणार प्रेम 💯❤🙏

  • @SharadPawar13
    @SharadPawar13 2 месяца назад +5

    बंटी पाटील फक्त 🎉🎉🎉🎉

  • @vinodgadade2079
    @vinodgadade2079 2 месяца назад +25

    एकनाथ शिंदे साहेबांना ठाणे सांभाळा म्हणाव,,,6 पैकी 4 जागा bjp ने घेतल्या आहेत,,, ह्याच bunty patil Saheb यांनी 10 पैकी 5 जागा congress ने घेतल्या आहेत,,, मग कोण strong आहे बघा,,,

    • @inTraPoly-nw8jf
      @inTraPoly-nw8jf 2 месяца назад

      एकनाथ शिंदे समोर जो उभारला आहे त्याचं deposit जप्त हुताय.... अशी परिस्थिती आहे 😅

  • @dilippawar435
    @dilippawar435 2 месяца назад +6

    Only banti patil saheb 🚩

  • @sourabhk1991
    @sourabhk1991 2 месяца назад +9

    १० वर्ष पेक्षा जास्त काळ महानगरपालिका हातात असून, १ दा पालक मंत्री असून सुद्धा कोल्हापुरात बंटी पाटलांनी रस्ते चांगले नाहीत म्हणून मोर्चा काढला होता..काय बोलायचं ह्याला?
    , इतके वर्ष रंकाळ्यावर light चांगल्या स्थिती मध्ये नव्हते , फरश्या खराब झाल्या होत्या , CM शिंदेनी आणि राजेश क्षिरसागर यांनी रंकाळा सुशोभित केलाय

  • @allmovies4232
    @allmovies4232 2 месяца назад +64

    Game shindecha jala

  • @ashapatil3789
    @ashapatil3789 2 месяца назад +38

    सतेज पाटील जिंदाबाद.... फक्त बंटी दादा....🎉🎉😊

  • @sanketsawant7026
    @sanketsawant7026 2 месяца назад +14

    बंन्टी पाटि कोल्हापुरचे किंग आहेत किंगच राहणार तूमचं मत काय सांगा आणी लाईक करा ❤❤❤❤❤

  • @sujeetpatil7340
    @sujeetpatil7340 2 месяца назад +6

    आता कोल्हापूर चा बॉस बंटी पाटील चं असणार....

  • @Patil-d4t
    @Patil-d4t 2 месяца назад +6

    बंटी पाटलांनी मार्केट गाजवलय... बंटी पाटील किंग ठरले🔥🔥

    • @somnathdalvi
      @somnathdalvi 2 месяца назад

      काँग्रेस ल मत द्या, आणि लांडे व्हा

  • @rajeshnapte7806
    @rajeshnapte7806 2 месяца назад +4

    Perfect

  • @user-cs2rp3rv9m
    @user-cs2rp3rv9m 2 месяца назад +4

    सतेज उर्फ बंटी पाटील साहेब प्रेमी ❤

  • @prashantbagal1919
    @prashantbagal1919 2 месяца назад +2

    किती पण येयूद्यात त्याला एकटा बास फक्त बंटी साहेब

  • @rohitpatil9515
    @rohitpatil9515 2 месяца назад +12

    Sorry Ha game nahi zala.....banti Patil always king maker...this is game changer ❤

  • @mayursalokhe9270
    @mayursalokhe9270 2 месяца назад +21

    कोल्हापूर उत्तर चे एकच उत्तर आमदार राजेश क्षीरसागर साहेब 🚩🚩🚩🏹🏹🏹

  • @arunshingade3269
    @arunshingade3269 2 месяца назад +65

    अरे देवा 😂😂😂 सांगली पॅटर्न उत्तर मध्ये झाला

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 2 месяца назад +10

      कोल्हापूरात शिवसेनाच येणार निवङून 💯❤🚩🏹

  • @vipulgatade3335
    @vipulgatade3335 2 месяца назад +9

    अभ्यास करून टायटल द्या
    एकनाथ शिंदेंचा काहीही संबंध नाही

  • @amarpatil7094
    @amarpatil7094 2 месяца назад +5

    23 ला कळेल गेम कुणाचं झालाय… अहो बंटी पाटीलांना रोखणे etke सोप्पे नाही 😂😂

  • @DhirajKamble-is5wm
    @DhirajKamble-is5wm 2 месяца назад +119

    क्षीरसागर यांना फ्लॅट घेऊन द्यावा एकनाथ शिंदे यांनी😂😂😂

    • @SP-ds2eg
      @SP-ds2eg 2 месяца назад +1

      😂😂😂

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 2 месяца назад +1

      😂😂😂

    • @dhirajchougule107
      @dhirajchougule107 2 месяца назад

      😂😂😂

    • @KingmakerApk
      @KingmakerApk 2 месяца назад

      आरे धिरज कांबळे, काँग्रेसची अब्रू गेली आहे कोल्हापूरातूनच न्हवे तर महाराष्ट्र भर ते बग आधि 🤣🤣🤣

    • @ganeshlokare620
      @ganeshlokare620 2 месяца назад

      तुला पाहिजे आहे कय कुत्र्या

  • @sajidjamadar2020
    @sajidjamadar2020 2 месяца назад +29

    बंडी साहेब कधी डाव खेळतील ते कोनाला कळणार पण नाही म्हणुन बंडी साहेब किंग मेकर असणार पणा एकदा लाटकर विजयी होणार कुकर मध्ये डाळ शिजणार महावीकास आघाडीचीच

  • @RaajKumar-v4p
    @RaajKumar-v4p 2 месяца назад +9

    😂😂😂😂😂 बंटी ची घंटी वाजली😂😂😂😂

  • @vijaygondhali4166
    @vijaygondhali4166 2 месяца назад

    बरोबर

  • @kapilnale4151
    @kapilnale4151 2 месяца назад +19

    कोल्हापूर उत्तर चे एकच उत्तर माननीय राजेश क्षीरसागर साहेब कोल्हापूरच्या विकासाचा जागर राजेश क्षीरसागर ❤

  • @ppatade1982
    @ppatade1982 2 месяца назад

    लोकांनी भावनिक न होता प्रगतीला मतदान करावे. वर्तमान आणि भावी पिढीचा प्रश्न आहे. कोल्हापुरात अजूनही पायाभूत सुविधांची वानवा आहे, तर इतर शहरे पुढे गेली आहेत. सध्या फक्त राजेश क्षीरसागर यांच्याकडेच त्यांच्या सध्याच्या अधिकृत पदामुळे ती क्षमता आणि ज्ञान आहे.

  • @PravinKoli-qh5tv
    @PravinKoli-qh5tv 2 месяца назад +13

    सतेज पाटील साहेब 💯 जिंकणार ही जागा

  • @SurajPatil-h6b
    @SurajPatil-h6b 2 месяца назад +4

    Only एकनाथ शिंदे साहेब🚩🚩🚩🫀❣️वाघ तो वाघच वो किंग ऑफ महाराष्ट्रा🚩🚩💪💪💪

  • @sureshpingle4070
    @sureshpingle4070 2 месяца назад +7

    महायुतीचा महाएल्गार ❤

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 2 месяца назад +2

    यांच्या सभेला लोक येत नाही हे काय सतेंज पाटिल यांचा गेम करणार 🤣🤣

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 2 месяца назад

    सतेज पाटील मंत्री होणार, एकनाथ शिंदे मंत्री होणार नाही 💐

  • @adityalad4677
    @adityalad4677 2 месяца назад +3

    उत्तर चे एकमेव उत्तर राजेश क्षीरसागर साहेब🚩🧡🏹

  • @Pkanna.
    @Pkanna. 2 месяца назад +18

    CM शिंदे एक नंबर

  • @LIVEGADHINGLAJ
    @LIVEGADHINGLAJ 2 месяца назад +3

    कोल्हापूरकरांना जमले नाही, असे छान विश्लेषण...

  • @swamirajan1731
    @swamirajan1731 2 месяца назад +1

    एकवेळ उद्धव ठाकरे फसले पण कोल्हापूर कर बंटी पाटील यांना फसवणार नाहीत 🌹🚩🚩

    • @Logical_Indian.
      @Logical_Indian. 2 месяца назад +1

      Ekda Solapur cha Road bga jithe 10years BJP MP hotte,mag Kolhapur che road and railway station bga....
      Laaj vatel Kolhapur cha roads and Infrastructure var..
      Evdya da Congress la nivdun kaych nahi bhetla jante la,fakt Nete Mantri zale ..

  • @RushikeshBhadra
    @RushikeshBhadra 2 месяца назад +26

    उत्तर च एकच उत्तर राजेश क्षीरसागर साहेब...🏹🚩

  • @sarthakkhatodia4882
    @sarthakkhatodia4882 2 месяца назад +20

    राजेश क्षीरसागर साहेब हे आपल्या कामाच्या जोरावर निवडून येणार 🚩🚩🚩

    • @shivajichavan6603
      @shivajichavan6603 2 месяца назад +2

      हप्ता वसुलीचे सगळ्यात मोठं काम कोल्हापूर मध्ये तुमच्या साहेबांचच आहे. आणि असं काम आतापर्यंत कुणालाच जमलं नाही 😂😂😂🤔विचार कर भावा 🤔🤔विचार कर

    • @detective4122
      @detective4122 2 месяца назад +2

      माझ्या फक्त ऐकाच प्रश्नाचं उत्तर द्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी चार कोटी रुपये खर्च आला असेल काय?

    • @Dilipkare.05
      @Dilipkare.05 2 месяца назад

      😂😂

  • @ajaypimple8054
    @ajaypimple8054 2 месяца назад +2

    कुठून करता असे विस्लेशन, जर महाविकस आघाडीचे दोन उमेदवार असते तर राजेश शिरसागर यांना निवडणूक अधिक सोपी असती

  • @balajigavli9482
    @balajigavli9482 2 месяца назад +3

    बंटी पाटील great माणूस 👍🏿👍🏿

  • @sunilgorse6547
    @sunilgorse6547 2 месяца назад +1

    सतेज पाटील जिंदाबाद

  • @dattatryshinde4620
    @dattatryshinde4620 2 месяца назад +25

    तुमचा अभ्यास खूपच कमी आहे... निकाल पहा काय होणार te👌

  • @sanjaykawale3539
    @sanjaykawale3539 2 месяца назад +3

    Bantisaheb king of Kolhapur

  • @saritasasane5859
    @saritasasane5859 2 месяца назад +1

    ✋✌️💐

  • @Sm_7887-t5f
    @Sm_7887-t5f 2 месяца назад +5

    🏹🏹🚩

  • @ramchandranaik1971
    @ramchandranaik1971 2 месяца назад +6

    अरे, काय आम्हाला वेडा समजतोस काय,गुलामा अरे असे एकनाथ भाऊ आता तयार व्हायला लागतील मग हा एकनाथ पुन्हा सुरतला जाणार का हा विचार कर आधी मग चँनल चालव😊❤

  • @Sm_7887-t5f
    @Sm_7887-t5f 2 месяца назад +6

    🚩🚩🚩🚩

  • @PLM.YOUTUBE
    @PLM.YOUTUBE 2 месяца назад

    सतेज पाटील जालना पाठिंबा देतील तो उमेदवार 100 आणि 100% निवडून येणार

  • @ganesh_d7
    @ganesh_d7 2 месяца назад +11

    हिंदूंनो जागे व्हा विशाळगडावरील प्रकरण आठवा शाळकरी मुलांच्या बसवरील दगड फेक आठवा मग ठरवा मतदान कोणाला करायचं #महायुती_विजय🚩

    • @2857sudhansu
      @2857sudhansu 2 месяца назад

      भारत पाकिस्तान करताय बास की तेवड हिंदुत्व अनि भरतात आतून अग लावलाय तेवधी बास

  • @amitchayapatil
    @amitchayapatil 2 месяца назад +19

    काँग्रेस संपली आहे उत्तर मध्यें

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 2 месяца назад

      Jasa tuzya dhungnatil gu sampat nahi tashich congress hi sampnar nahi. Tu khaych band kar mhanje tula hagayala yenar nay aani mg congress sampel

  • @ZXTENNN
    @ZXTENNN 2 месяца назад +24

    विकासासाठी राजेश क्षीरसागरच निवडून आले पाहिजे 🏹🚩

    • @NikhilGaikwad-b1z
      @NikhilGaikwad-b1z 2 месяца назад

      Jayprbha stuode cha vikas kay

    • @ZXTENNN
      @ZXTENNN 2 месяца назад

      @ नाही..थेटपाईपलाईन चा 😂😂😂

  • @revenant8061
    @revenant8061 2 месяца назад

    मुलींना मोफत उच्चशिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजना कष्टकरी, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल

  • @ajayshinde5805
    @ajayshinde5805 2 месяца назад +2

    शिंदे सरकार...एकच..ही सुरवात आहे

  • @FreeThinker-vi9rd
    @FreeThinker-vi9rd 2 месяца назад +5

    कशाचे राजे 😂😂😂,
    राजे एकच. किंवा शेवटचे शाहू महाराज पर्यंत बस.

  • @marutimole5402
    @marutimole5402 2 месяца назад +4

    ये बाबा, आता बारा मतदारसंघात बंटी साहेब गेम वाजवणार......तू पुस्तक वाचल्या सारखे बातमी देत आहेस.

  • @GaneshNandiwale-m8c
    @GaneshNandiwale-m8c 2 месяца назад +3

    King of kolhapur banti patil ❤

  • @RiteshChougule-yn3cu
    @RiteshChougule-yn3cu 2 месяца назад +13

    जनतेचे मनातले उत्तर फिक्स राजेश क्षीरसागर साहेब

  • @bharatpatil4330
    @bharatpatil4330 2 месяца назад +6

    कोल्हापुरी मध्ये फक्त बंटी साहेब

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад

      😂😂😂😂तुज्या बापानं ठेवलंय

  • @Sm_7887-t5f
    @Sm_7887-t5f 2 месяца назад +33

    कोल्हापूर उत्तर चे विकासात्मक उत्तर राजेश क्षीरसागर साहेब 🚩🚩🚩

  • @Dilipkare.05
    @Dilipkare.05 2 месяца назад

    सतेज पर्व ❤ video बनवायला घ्या. आताच म्हणजे २३ ला बाहेर येईल 🎉

  • @vishnupatil6413
    @vishnupatil6413 2 месяца назад +2

    तरी पण कोल्हापूर किंग बंटी पाटील साहेब आमदार ऋतुराज पाटील दादा

  • @dr.dayanandbenake3783
    @dr.dayanandbenake3783 2 месяца назад +2

    game कुणी केला आहे हे laxat येईल only सतेज पाटील ❤

  • @dipakmane3599
    @dipakmane3599 2 месяца назад

    लई भारी आणि बोल भिडू हे चॅनल BJP आणि एकनाथ लां जास्त सपोर्ट करत आहे असे वाटते, पण शेवटी कोल्हापुरात बंटी पाटीलच किंगमेकर असेल

  • @RiteshChougule-yn3cu
    @RiteshChougule-yn3cu 2 месяца назад +2

    कोल्हापूर उत्तर ला राजेश दादा शिवाय दुसरा पर्याय नाही

  • @umdhana8413
    @umdhana8413 2 месяца назад +2

    आता कसं वाटतंय गार गार वाटतंय😂

  • @tanvirpatil6911
    @tanvirpatil6911 2 месяца назад +3

    Bunty patil bap ahe tumcha kolhapur chya politics mdhe...

  • @Habitryx
    @Habitryx 2 месяца назад +6

    कोल्हापूर जिल्ह्यातील जनता मविआ ला हद्दपार करण्यासाठी सज्ज आहे

  • @youthindia9304
    @youthindia9304 2 месяца назад +3

    गेम राजेश ची झाली राजेश कडूनच😂😂😂😂

  • @sambhajimengane8448
    @sambhajimengane8448 2 месяца назад

    ओके

  • @Vipul_Bhandare03
    @Vipul_Bhandare03 2 месяца назад +22

    कोल्हापूर उत्तर मध्ये फक्त धनुष्यबाण आणि राजेश क्षीरसागर साहेब चालतात

  • @prashantjadhav6309
    @prashantjadhav6309 2 месяца назад

    हे सगळे करुन बंटी साहेबांना मोठया प्रमाणात सहानुभूती निर्माण झाली आहे.