ऊसाचे सरासरी 80 टन उत्पादन घेणार गाव… तांदूळवाडी…

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 57

  • @hiralaljadhav66
    @hiralaljadhav66 3 месяца назад +33

    मराठवाड्याच्या शेतकरीरयची काळजी करणारे एकमेव पत्रकार राहुल कुलकर्णी सर. खरा उपयोगी कंटेंट सतत देतात.

    • @FFKING13-p5z
      @FFKING13-p5z 3 месяца назад

      😢😢😢😢😮😮😮A 7:26 😅

  • @vikasanilpatil4021
    @vikasanilpatil4021 3 месяца назад +15

    मला हा विश्वास बसत नाहीये की ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मुलाखत घेता घेता. राहुल सरांचा पण ऊसाबाबतीत चांगला अभ्यास झालायं 😅 राहुल सर करा शेती सुरू 😊

  • @SureshMaske-h2x
    @SureshMaske-h2x 3 месяца назад +16

    मा राहुल कुलकर्णी सर आपले सांगली जिल्ह्यात सहर्ष स्वागत आहे

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 3 месяца назад +3

    पश्चिम महाराष्ट्राचा नाद करायचा नाही नियोजनाचा एक नंबर

  • @sachinshinde1216
    @sachinshinde1216 3 месяца назад +2

    सर खुप छान माहिती दिली ❤

  • @Guddappaarwat
    @Guddappaarwat 3 месяца назад +2

    सर खुप छान मुलाखत.

  • @VilasChavan-z1w
    @VilasChavan-z1w 2 месяца назад

    खूप छान सर

  • @entertainmenttadaka7931
    @entertainmenttadaka7931 3 месяца назад +8

    राहुल सर आज खऱ्या अर्थाने जुने राहुल कुलकर्णी दिसले तुम्ही असे गावाकडे च छान वाटता कुठे त्या सिमेंटच्या जंगलात गेला होता

  • @vijayjadhav8055
    @vijayjadhav8055 3 месяца назад +3

    राहुल कुलकर्णी सर तुमचे धन्यवाद

  • @ChandrakantPawar-s2e
    @ChandrakantPawar-s2e 3 месяца назад +1

    राहुल जी... ग्रेट 💐🙏

  • @prashantpatil-ms7zo
    @prashantpatil-ms7zo 3 месяца назад +3

    राहुल सर अशीच नवं नवीन माहिती देत आहात त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद

  • @rameshwartidke5953
    @rameshwartidke5953 3 месяца назад +1

    Very nice sir

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 3 месяца назад +1

    Good ❤ Presentation

  • @tryambakvairagar1547
    @tryambakvairagar1547 3 месяца назад +2

    राहुल कुलकर्णी साहेब तुम्ही खूप शेतकरी कष्टकरी या लोकांना सोयाबीनचे काही व्हिडिओ पाहिले तुमच्या मार्फत तुम्ही कुठलीही असो खरंच खूप चांगलं काम आहे तुमचं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद राहुल साहेब शेतकऱ्याच्या सतत कोणताही संदर्भ असो बारकाईने लक्ष देणारे एकच पत्रकार आहात तुमच्या पत्रकारितेला माझा एक छोटासा शेतकऱ्याचा खूप खूप शुभेच्छा 🙏🏾🙏🏾 धन्यवाद कुलकर्णी साहेब

  • @vijaykumarsavant9244
    @vijaykumarsavant9244 3 месяца назад +2

    शेतकरी कष्ट करून चांगला ऊस पिकवतो वाढत्या महागाई मुळे ऊस आज या दाराला परवडत नाही

  • @mr.deepakgaikwad9775
    @mr.deepakgaikwad9775 3 месяца назад +1

    फार सुंदर पण थोडं पुढं जाऊन तळसंदे या गांवात पण व्हिडीओ करा

  • @qds21
    @qds21 3 месяца назад +5

    मराठवाडा विदर्भ मधला शेतकरी आळशी. जास्त जमिनी उत्पन्न कमी प महाराष्ट्रातील शेतकरी प्रामाणिक कष्टाळू. कमी जमिनीत जास्त उत्पन्न.

    • @harh908
      @harh908 3 месяца назад

      भावा तांदुळवाडी गाव वारणा नदी काठावर आहे, कितीही दुष्काळ पडला तरी वारणा नदी नेहमी भरलेली असते, दर वर्षी १५-२० टक्के पाणी असेच असते वारणा धरणात उन्हाळा संपला तरी, खूप पाणी पुढे कर्नाटक ला वाहून जाते कोल्हापूर सारखं पाणीदार जिल्हा नाही सांगली कोल्हापूर ची सीमा आहे वारणा नदी

    • @devil-tb9zw
      @devil-tb9zw 3 месяца назад

      ​@@harh908 खर आहे

  • @bhimasurvase475
    @bhimasurvase475 3 месяца назад

    शेतकऱ्यांची यशोगाथा मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

  • @bhimraokashid1945
    @bhimraokashid1945 3 месяца назад +2

    Great

  • @vish5718
    @vish5718 3 месяца назад +2

    एवढा खर्च केल्यावर राहत काय

  • @tushar2919
    @tushar2919 3 месяца назад +2

    सेंद्रिय कर्ब जेवढं जास्त तेवढं आवरेज जास्त

  • @shrimantteke7044
    @shrimantteke7044 3 месяца назад +1

    sir sangli kolhaur vatavarn khup poshk aste

  • @virendramane9671
    @virendramane9671 3 месяца назад +2

    Rahull ji new Pune bengalore green field express way bhadhit shetkari yanchi mulakhat ghya plz 🙏🏻🙏🏻

  • @shrikantpawar3114
    @shrikantpawar3114 3 месяца назад +1

    100 टन काढणाऱ्यांनी मला त्यांचा फोन नंबर द्यावा मला त्यांच्या स्वतः शेतात येऊन माहिती घ्यायची आहे आणि जर 100 टन काढला तर मी त्यांना जाग्यावर त्यांचा शाल श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करायचा आहे

  • @cricketcountdown23
    @cricketcountdown23 3 месяца назад

    तुम्हाला भेटायची खूप दिवसापासून इच्छा आहे, सर

  • @venkatpatil5286
    @venkatpatil5286 3 месяца назад +1

    सर्व खर्चाचा विचार केल्यास,ऊसाला दर ₹5000/टन हवा

  • @surajjagtap5009
    @surajjagtap5009 3 месяца назад +3

    Sir usachi lagan sadharan kitee tarkhela kartat?

    • @rohitpatil3533
      @rohitpatil3533 3 месяца назад

      15 जूनपर्यंत

    • @alpeshmoree
      @alpeshmoree 3 месяца назад

      @@rohitpatil3533 bhau kharch kiti yeto ekari usala Ani profit kiti hota sagla kharch kadhun varshala

  • @believeyourself546
    @believeyourself546 3 месяца назад

    हे माझ गाव तांदुळवाडी आहे

  • @ganpatpatil9360
    @ganpatpatil9360 3 месяца назад

    छान

  • @kingmaker8266
    @kingmaker8266 3 месяца назад +1

    प्लानटो सेंद्रिय खत वापरल्यास 70 टन 12 महिन्यात निघतो खर्च टोटल 20 हजार

  • @dnyaneshwarjadhav4199
    @dnyaneshwarjadhav4199 3 месяца назад

    जात कोणती आहे

  • @kiranpatil5759
    @kiranpatil5759 3 месяца назад

    100% 👌👌👌👌

  • @SurajBhosale-je1cv
    @SurajBhosale-je1cv 2 месяца назад

    Rahulji there are farmers who are taking average 100 Tons/Acre Mr.Sudarshan Dattaray Patil.He was awarded Efficient and best farmer.At Post :-Kameri,Taluka :- Walwa,District:- Sangli.

  • @sjgarje
    @sjgarje 3 месяца назад

    80 हजार 😮 एवढा खर्च ? आपल्या मराठवाड्यात भांडवली कमी खर्च आणि उत्पन्न सरासरी 40 ते 50 टन तरी परावडतंय.

    • @devil-tb9zw
      @devil-tb9zw 3 месяца назад

      दरवर्षी 2% ने कर्ज मिळते आम्हाला कोल्हापूर जिल्हा 50 हजार म्हणुन काय वाटत नाही

  • @rajarampatil2208
    @rajarampatil2208 3 месяца назад

    वाळवा तालुक्यामध्ये तांदुळवाडी गाव आहे तेथे एकरी 100 टन उत्पादन घेतले जाते

  • @shrutislife1656
    @shrutislife1656 3 месяца назад

    एवढ्या आत कशाला घुसले

  • @mundeprakash6014
    @mundeprakash6014 3 месяца назад +1

    आड साली...परत येवढा खर्च भरमसाठ खत वापर एकरी 100 ton काय नवल...

  • @mohanpatil2525
    @mohanpatil2525 3 месяца назад +2

    राहुल साहेब तांदुळवाडी गावाला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे ऊस उत्पादनात 11 पुरस्कार प्राप्त आहेत

  • @TheMrGajanan
    @TheMrGajanan 3 месяца назад +1

    Shetkari ahet, are ture mhanun Kay boltay

  • @vinayakpatil7723
    @vinayakpatil7723 3 месяца назад

    पाऊस कमी असल्यामुळे त्यांना उत्पादन जास्त मिळते

  • @sandeepThanekar
    @sandeepThanekar 3 месяца назад +1

    लावणं आणि खोडव अस किती वर्ष किंवा महिने जातात

    • @mayur_1218
      @mayur_1218 3 месяца назад

      3 years

    • @sandeepThanekar
      @sandeepThanekar 3 месяца назад

      @@mayur_1218 3 ऱ्या वर्षी म्हंजे खोडवा डिसेंबर लां जातो का.... परत लावणं कधी करायची

    • @devil-tb9zw
      @devil-tb9zw 3 месяца назад

      ​@@mayur_1218 आम्ही चेडव ठेवलं होत