कोल्हे ड्रिप कुरडतात. उंदीर कमी पण वाघाच्या गुहेत प्रवेश करावा लागतो. तेव्हा कुठे ड्रीप कुर्तडली हे कळते. कठीण प्रश्न पडतो आहे म्हणून सोबत घेऊन आपल्याला हे काम करावे लागते. सरकार, या संकट काळात प्रामाणिक इच्छा असूनही आपल्याला वेळीच मदत करताना दिसत नाही. ही खंत आहे.
मोहिते सर अभिनंदन जबरदस्त
सर मी तुमचा चॅनल पाहत असतो चुमच्या चॅनल ला खताचे नियोजन सांगत खुप छान . बाकीचे सांगत नाही .
देवदास मोहिते साहेब हिंगणगाडे बेस्ट ❤❤❤
Maza 4 January 2024 cha us ahe 9 mahine zale surucha 21 candi ahet alat tar ya kundal la...Tal-Palus Dist -Sangli
Sarvana samjel doss ce pdf tayar karun share kara channel la
Pdf तयार करून पाठवा
Very good information
छान माहिती साहेब
पाचट काढल्यावर वॉटर थाट म्हणजे काय
❤❤❤❤❤
खतांचा पूर्ण डोज सांगा
Useful information 🙏🙏
वॉट्अपवर तुम्ही वापरत असतेले डोस शेड्यूल पाठवा
छान
Acre la kite kharch kelay
PDF patva dhos che
एकरी खर्च किती होतो आणि उत्पन्न किती आहे
खताचे डोस चे PDF पाठवा
खताच्या डो ची माहिती माहिती द्यावी
Mohite sir cha no. Bhetel Kay
खोडव्याचे बियाणे का वापरु नये हे सांगितले नाही.
एकरी ऊस किती टन निघाला
Good
कसला डोस दिला ते पाठवा नंबर पाठवा
ड्रीप दोन लाईन आहे का
Single line
कोल्हे ड्रिप कुरडतात. उंदीर कमी पण वाघाच्या गुहेत प्रवेश करावा लागतो. तेव्हा कुठे ड्रीप कुर्तडली हे कळते. कठीण प्रश्न पडतो आहे म्हणून सोबत घेऊन आपल्याला हे काम करावे लागते. सरकार, या संकट काळात प्रामाणिक इच्छा असूनही आपल्याला वेळीच मदत करताना दिसत नाही. ही खंत आहे.
उत्पन्ना पेक्षा खर्च जास्त
Zop😂😂😂
He us 50 tan pan padat nahi
😂