दोन दोन वेला स्वताच्या खरेदी खताची नोंद बाबतीत माहीती मागुन सुद्धा माहीती देत नाहीत चांगल्या हेतु ने मागितली तरी उत्तर देत नाहीत यांचा इगो जागा होतो त्यामुळे यांच्या वर पोलिसात जाऊन गुन्हा दाखल करुन शिक्षा झाली पाहिजे या बाबतीत काही उपाय योजना असतील तर खुप चांगले होईल
माहिती अर्ज 50 नाही 100 करुदे माहिती द्यायला पाहिजे. माहिती मागण्यासाठी 10 रु कोर्ट फी दिलेली असते. आणि मिळणाऱ्या माहिती मिळण्यासाठी लागणारी आवश्यक रक्कम देखील अर्जदार देणार असतो. त्यामुळे शासकीय अधिकारी यांनी माहिती देणे टाळता कामा नये.
@@RTIMAHASANGHYT सर मी सध्या पॉलीटेक्निक चे शिक्षण घेत आहे मी शिक्षणा संदर्भात माहिती अधिकार अर्ज टाकला होता व आता मला प्रथम अपिल सुनावणी साठी बोलावलं आहे जर मी नाही गेलो सुनावणी ला तर माझ्या वर ते अधिकारी काही कायदेशीर कारवाई करतील का. त्यांनी म्हटले आहे कि जर मी प्रथम अपील सुनावणी ला हजर नाही राहिलो तर गुणवत्ते नुसार निर्णय घेण्यात येईल. कृपया सांगा सर मला खुप भीती वाटत आहे कि ते माझं शिक्षणात काही अडथळे आणतील म्हणुन.
Sir me mahiti register postane magitli v tyasathi che shulk kiti v kase bharayche he arjat namud kele hote tri Jan mahiti adhikari ne letter pathvly avlokan karayla ya mahiti che yasathi kai karave pls sanga
अर्ज किती पण असू द्या अर्जचा विषय वेगळा असतो तो व्यक्ती जर माहिती घेत असेल आणि भ्रष्टलोकांशी लढा देत असेल तर त्यात काय चूक? तुम्ही माहिती लपवणे सोडा जांड करता आणि नंतर माहिती लपवता.
सर खूप सुंदर उत्तर दिले तुमच्या कडून खूप शिकायला भेटलं सर खूप खूप धन्यवाद साहेब तुमच्या सारखे विचार करणारे खूप कमी अधिकारी आहेत 🙏
दहा मागू,वीस मागू ह्यांना माहिती द्याची जीवावर येते
दोन दोन वेला स्वताच्या खरेदी खताची नोंद बाबतीत माहीती मागुन सुद्धा माहीती देत नाहीत चांगल्या हेतु ने मागितली तरी उत्तर देत नाहीत यांचा इगो जागा होतो त्यामुळे यांच्या वर पोलिसात जाऊन गुन्हा दाखल करुन शिक्षा झाली पाहिजे या बाबतीत काही उपाय योजना असतील तर खुप चांगले होईल
खूपच महत्वाची माहिती.
माहिती अर्ज 50 नाही 100 करुदे माहिती द्यायला पाहिजे. माहिती मागण्यासाठी 10 रु कोर्ट फी दिलेली असते. आणि मिळणाऱ्या माहिती मिळण्यासाठी लागणारी आवश्यक रक्कम देखील अर्जदार देणार असतो. त्यामुळे शासकीय अधिकारी यांनी माहिती देणे टाळता कामा नये.
होय
खूप छान माहिती
पोलिस स्टेशन मध्ये तक्रार लेखी देऊन पणं fir दाखल केला नाही.त्या बद्दल rti अर्ज करू शकतो काय
खूप छान सर
खुप महत्वाची माहिती सर धन्यवाद
महिती अधीकार अर्जात एका वेळेला एकाच विषयावर माहिती मागता येते का
तालुका उरण जिल्हा रायगड आमच्या नवघर ग्राम पंचायत मध्ये कामे न करता पैसा कसं काय काढू शकतात कामे पेपर वर
एखादी माहिती उपब्धत नसेल तर ते लेखी स्वरूपात माहिती देऊ शकतात का? जन माहिती अधिकारी.
सर आपण चांगली माहिती नेहमीच देत असतात पण आपण व्हिडिओ बनवणं चालू करा सर
Ok नक्की लवकरच नवीन व्हिडिओ येतील
@@RTIMAHASANGHYT सर मी सध्या पॉलीटेक्निक चे शिक्षण घेत आहे मी शिक्षणा संदर्भात माहिती अधिकार अर्ज टाकला होता व आता मला प्रथम अपिल सुनावणी साठी बोलावलं आहे जर मी नाही गेलो सुनावणी ला तर माझ्या वर ते अधिकारी काही कायदेशीर कारवाई करतील का. त्यांनी म्हटले आहे कि जर मी प्रथम अपील सुनावणी ला हजर नाही राहिलो तर गुणवत्ते नुसार निर्णय घेण्यात येईल. कृपया सांगा सर मला खुप भीती वाटत आहे कि ते माझं शिक्षणात काही अडथळे आणतील म्हणुन.
Ak mahina purna jhala rti police stashan la speed post karun ajun kahihi utar ale nahi kay karave
Very nice
Sir me mahiti register postane magitli v tyasathi che shulk kiti v kase bharayche he arjat namud kele hote tri Jan mahiti adhikari ne letter pathvly avlokan karayla ya mahiti che yasathi kai karave pls sanga
👌
Mala dusrya vibhagacha email namud karun tyanchashi sampark kara asi suchna denyat aali aahe tar me pratham apeal karu sakto ka
आम्हाला आमचा ग्राम सेवक माहिती देत नाही
आपिलात जावे.
Kaha pe bhai Jana
अर्ज किती पण असू द्या अर्जचा विषय वेगळा असतो तो व्यक्ती जर माहिती घेत असेल आणि भ्रष्टलोकांशी लढा देत असेल तर त्यात काय चूक? तुम्ही माहिती लपवणे सोडा जांड करता आणि नंतर माहिती लपवता.
सर आपण एका महिन्यात किती अर्ज दाखल करू शकतो
कितीही संख्येची मर्यादा नाही.
@@RTIMAHASANGHYT धन्यवाद सर 🙏
Ithe Ekach arjachi mahiti det nahit..
सर आपला मोबाईल नंबर पाठवा
9223516920