आदरणीय श्री कोळपे सर मी प्राध्यापक वाघमारे सर मी आपले सर्व व्हिडिओ अगदी मनःपूर्वक लक्ष देऊन ऐकत आहे . त्याचा मला अभ्यासासाठी फार उपयोग होतो त्याबद्दल धन्यवाद मी आपणास विनंती करतो की आपण पानिपतच्या तिसऱ्या लढाई वर व्हिडिओ बनवावा
Sir, तुम्ही नेहमी माराठीशाही वर रोचक व दुर्मिळ माहीत आपच्या पर्यंत पोचाहून आम्हाला आपल्या इतिहास बद्दल अवगत करता व अजून नवीन इतिहास वाचण्यासाठी प्रेरित करतात , तुमचे मनापासून आभार. नवीन टॉपिक विनंती - भीमथडी मराठा घोडे या बद्दल
इतिहास प्रेमी लोकांनी दुसऱ्या बाजीरावाचे ११ वर्षे निवास स्थान राहिलेल्या विश्रामबाग वाडा सदाशिव पेठ ' पुणे येथे भेट द्यावी . व शनिवार वाडा सुद्धा बघावा .
एक काका😈 आणि दुसरे मामा 😈हया लोकांची नावे इतिहास पासुन खराब आहेत🤢🤢🤢 पाच दिवसा अगोदरच ❤️शनिवार 🙏🙏वाडा ❤️बघुन आली 🌚🌚🌚खुप काही सांगुन जाते ती वास्तु 🏘️🏘️नारायण दरवाजा कडे आली मन अगदी सुन्न झाले 😢😢😢😢😢अवशेष बघुनच समझते त्या काळी किती भव्य दिव्य असेल हि वास्तु ❤❤❤आनंदी बाईधा चा मा करणारी l heat you🤬🤬🤬🤬😡😡😡😡😡 गणपतिचे दिवशी तुमचा पासुन कलंकित झाला शनिवार वाडा ❤❤देव स्वर्ग य नारायण रावांचा आत्मास शांती देवो🎉🎉🎉🎉🙏🙏🙏
Sir mi tumchya stories pasun inspired hovun anhi mala history ya subject chi avad aslya mule mi MA history la admission ghenar aahe , tasa mi commerce student aahe tari tumcha ashirvad asu dya
सर, दुसऱ्या बाजीरावाने शनिवारवाडा सोडून विश्राम बाग वाडा सदाशिव पेठ पुणे येथे बांधला
ते तिथे ११ वर्षे राहिले १८०१ ते १८११ .
Thank you .
माझ्याकडून तेवढी माहिती सांगायचं राहूनच गेलं, मी ते सांगायला हवं होतं. आपण लक्षात आणून दिलंत त्याबद्दल आपले खूप आभार.
Aaaaàà
@@gajanantingare6893 टिंगरे तुम्ही धानोरी चे का
@@DrVijayKolpesMarathiChannelQA 18:19
सुंदर!माहितीपूर्ण!!माहिती सांगण्याची शैलीही उत्तम!!!
आदरणीय श्री कोळपे सर मी प्राध्यापक वाघमारे सर मी आपले सर्व व्हिडिओ अगदी मनःपूर्वक लक्ष देऊन ऐकत आहे . त्याचा मला अभ्यासासाठी फार उपयोग होतो त्याबद्दल धन्यवाद
मी आपणास विनंती करतो की आपण पानिपतच्या तिसऱ्या लढाई वर व्हिडिओ बनवावा
अतिशय सुंदर व्हीडिओ आपण बनवता धन्यवाद 🙏 माहीत नसलेला इतिहास माहीत होतो अतिशय वाईट वाटले पेशवाई चा उत्तरार्ध ऐकून
Sir, तुम्ही नेहमी माराठीशाही वर रोचक व दुर्मिळ माहीत आपच्या पर्यंत पोचाहून आम्हाला आपल्या इतिहास बद्दल अवगत करता व अजून नवीन इतिहास वाचण्यासाठी प्रेरित करतात , तुमचे मनापासून आभार.
नवीन टॉपिक विनंती - भीमथडी मराठा घोडे या बद्दल
खूप सुंदर माहिती देण्यात आलेली आहे.
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
जय भवानी जय शिवाजी 18:01 18:04 18:06
अतिशय सुंदर विडीयो बनवला आहे
👍👍👍👍 Chaan mahiti apratim
Jay shivray sir🚩🙏
Very nice & informative video!!!
हो मी पण स्वतःचा काना ने हा आवज ऐकला आहे पण घटनास्थळी गेल्यवर मला तिथे अजित पवार दिसले😮
Very interesting information🚩🙏
Thanks 🤗☺️ !
खुपच छान माहिती.
Thanks Daji❤️
बाई पाई पेशवाई गेली.अशी म्हण कशी प्रचलित झाली?कृपया यावर व्हीडीओ बनवा.
नानासाहेब पेशवे यांनी सदाशिव भाऊंना मदत केली नाही योग्यवेळी ते लग्न करण्यात व्यस्त होते .....किंवा मस्तानीमुळे असे झाले असावे
Nice
इतिहास प्रेमी लोकांनी दुसऱ्या बाजीरावाचे ११ वर्षे निवास स्थान राहिलेल्या विश्रामबाग वाडा सदाशिव पेठ ' पुणे येथे भेट द्यावी .
व शनिवार वाडा सुद्धा बघावा .
प्रथम
thanks Vishvanath
विडिओ अतिशय छान आहे पण फोटो कोणतेही टाकू नये
एक काका😈 आणि दुसरे मामा 😈हया लोकांची नावे इतिहास पासुन खराब आहेत🤢🤢🤢 पाच दिवसा अगोदरच ❤️शनिवार 🙏🙏वाडा ❤️बघुन आली 🌚🌚🌚खुप काही सांगुन जाते ती वास्तु 🏘️🏘️नारायण दरवाजा कडे आली मन अगदी सुन्न झाले 😢😢😢😢😢अवशेष बघुनच समझते त्या काळी किती भव्य दिव्य असेल हि वास्तु ❤❤❤आनंदी बाईधा चा मा करणारी l heat you🤬🤬🤬🤬😡😡😡😡😡 गणपतिचे दिवशी तुमचा पासुन कलंकित झाला शनिवार वाडा ❤❤देव स्वर्ग य नारायण रावांचा आत्मास शांती देवो🎉🎉🎉🎉🙏🙏🙏
👌👌👌🙏🙏🙏
Sir mi tumchya stories pasun inspired hovun anhi mala history ya subject chi avad aslya mule mi MA history la admission ghenar aahe , tasa mi commerce student aahe tari tumcha ashirvad asu dya
Osm vdo 👍🤘
काका मला वाचवा असे काही बोलला नाही वा वेळ मिळाला नाही पण काही ब्राह्मण लेखनकारांनी नीर्माण केल.
Anglo Maratha 3 rd war baddal 1 video banva ..
माहिती चांगली आहे पण व्हिडिओ मदे फोटो कोणतेही आणि कशाचेही विचित्र टाकलेत
सर, दुसरा बाजीराव हा रघुनाथरावंचा दत्तक मुलगा होता असं काही पुस्तकात म्हटलं आहे
Nahi पोटचा खरा मुलगा होता .
दुस ऱ्या बाजीरावाने मुलाला दत्तक घेत होते .
त्याचे नाव नानासाहेब करण्यात आले .
नाही ' खरा पुत्र होता.
दुसऱ्या बाजीरावाने मुलगा दत्तक घेतला होता असे म्हणतात . त्याचे नामकरण नानासाहेब असे करण्यात आले .
अमृतराव पेशवे हे रघुनाथ रावांचे दत्तक पुत्र होते
तुमच्या कथा खूप छान असतात.पण निवेदन शैली जरा सौम्य असतीतर ऐकायला मजा आली असती. काही वेळा ती फारच त्रासदायक वाटते.
Tuza.Aawaj..kilasawana..aahe. 😂😘
Bhima Koregaon chi ladhai baddal sanga na pls🙏🙏🙏
Palkuta Bajirao Hota Tya Ladahet
Bhitri bhagubai lol
Bajirav dusra ha navala hota maratha samrajy budavl🤣🤣
Tuza..Aawaj..kilasawana.àahe.Dalindar.
😂
Ky bore ahes tu yaar !!!😂
🙏🙏👌👌
Nice